गोविंददास लाडू (Govinddas laddu recipe in marathi)

Sumedha Joshi @sumedha1234
गोविंददास लाडू (Govinddas laddu recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
प्रथम गॅस वर कढई मध्ये जाड पोहे ोबर्याचा किस व शेंगदाणे एक एक करत भाजून घेतले.
- 2
प्रथम पोह्याची पावडर बनवून घेतली. नंतर दाणे व खोबरे हे मिक्सर मधून चांगली पेस्ट होईपर्यंत फिरवून घेतले.
- 3
आत्ता पोह्याचे पीठ, किसलेला गूळ व खोबऱ्याचा कीस यांची केलेली पेस्ट सर्व परत मिक्सर मधून फिरवून घेतले. व नंतर एका थाळीत काढून घेतले.
- 4
आता वरील मिश्रणात ड्रायफ्रूट्स चे काप व वेलची जायफळ पूड मिक्स केली. आणि गरज लागेल तसे साजूक तुप मिक्स करून त्याचे लाडू वळले. बहुतेक वेळेला शेंगदाणे व खोबरे यांच्या ऑईल मुळे तसेच गुळामुळे तुपा ची गरज पडत नाही. पण गरज पडल्यास थोडेसे घालावे.
- 5
आता सर्व मिश्रण एकजीव झाल्यावर त्याचे लहान लहान लाडू वळून आपले गोविंदास लाडू तयार करून घ्यावे. डिशमध्ये ठेवून सर्व्ह करावे.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
मीश्रडाळी बीटरूट टिक्की (Mixdal beetroot tikki recipe in marathi)
#MWK#माझा Weekend किचन चॅलेंज रेसिपी Sumedha Joshi -
-
-
गव्हाचा चिक व कलिंगड बर्फी (Gavhacha chik kalingadh barfi recipe in marathi)
#MWK#ChooseToCook#माझी आवडती रेसिपी#माझा Weekend किचन रेसिपी चॅलेंजहि एक इनोव्हेटिव्ह रेसिपी आहे.कलिंगड व गव्हाचा चिक वापरून केली. चव खुपचं छान आली. Sumedha Joshi -
नाचणी खजूर लाडू हेल्दी (nachniche khajur laddu recipe in marathi)
#Diwali21 आज मी नाचणी खजूर लाडू बनवले आहेत दिवाळीत खूप थंडी असते म्हणून नाचणी खजूर लाडू आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहेत ...🪔🪔🪔🪔🪔 Rajashree Yele -
गोविंद लाडू (govind laddu recipe in marathi)
#KS7 #गोविंद लाडू # या लाडूला, गोविंद लाडू का म्हणतात, माहिती नाही, पण चविष्ट आणि पौष्टिक असे हे लाडू, बनवायला अगदी सोपे आणि झटपट होणारे.. काळाच्या ओघात, इतर पदार्थच्या मागे पडलेले.. यात मी गुळ जरा कमी वापरला आहे. आपल्या आवडीनुसार थोडा जास्त ही घेवू शकतो. Varsha Ingole Bele -
मोतीचुर लाडू (Motichoor laddu recipe in marathi)
#MWK#माझा Weekend किचन रेसिपी चॅलेंज "मोतीचुर लाडू"हे लाडू मी बुंदी न पाडता केले आहेत.आणि पहिल्यांदा ट्राय केले पण खुप छान झाले आहेत.. मस्त पाकात मुरलेले रसाळ लाडू झाले आहेत. लता धानापुने -
गुळ,तुप, चपाती लाडू (gul tup chapati laddu recipe in marathi)
#mfr#वर्ल्ड फुड डे स्पेशल रेसिपीज#माझी आवडती रेसिपी "गुळ, तुप, चपाती लाडू"लहानपणापासून च आवडीचा लाडू.. खुप खावासा वाटतो..पण शुगर नावाचं भुत अंगात शिरल्यापासुन असे काही गोड पदार्थ खायला बंदी घातली आहे.. काय करणार..पण कधीतरी खायला काय हरकत आहे.. म्हणून आज माझी आवडती रेसिपी.. लता धानापुने -
आंबा बर्फी (amba barfi recipe in marathi)
#KS 2 आज मी आंबा बर्फी बनवली आहे पुणे येथील चितळे बंधू स्टाईल . Rajashree Yele -
रोझ पेटल चिक्की (Rose petal chikki recipe in marathi)
#MWKमाझा Weekend किचन रेसिपी चॅलेंज.यासाठी मी गुलाबाच्या पाकळ्या घालून शेंगदाणा चिक्की बनवली आहे.झटपट होणारी व कुरकुरीत रोझ पेटल चिक्की. Sujata Gengaje -
मेंथीआंबा (Methiamba recipe in marathi)
#MWK#माझा Weekend किचन रेसिपी चॅलेंज#उन्हाळयात आंबा असतो आता प्रथमच आंबा मला मिळाला आज मला मेंथीआंबा करायचा बेत केला😋😋😋#मेंथीआंबा 🤤🤤🤤 Madhuri Watekar -
गोविंद गोपाल लाडू...अर्थात पोहे लाडू (pohe laddu recipe in marat
#KS7 #लाॅस्ट_ रेसिपीज #गोविंद_गोपाल_लाडू.. श्रीकृष्णाला पोहे अतिशय प्रिय.. त्यांनी सुदाम्याचे पोहे सुद्धा मोठ्या आवडीने खाल्ले.. म्हणूनच कदाचित पोह्यांच्या लाडवांना गोविंद लाडू गोपाळ लाडू असं म्हणत असावेत.. लडुका... प्राचीन काळी औषधांच्या गोळ्यांना *लडुका* म्हणत..या गोळ्या खाता याव्यात म्हणून त्यावर साखर,गुळाचं आवरण असे..त्यापासूनच लाडू,लड्डू हा शब्द तयार झाला..मुळात लाडू म्हणजे औषधं घालून केला गेलेला पदार्थ... तुम्ही बघा आपले पारंपारिक डिंक लाडू,मेथी लाडू,उडीद लाडू,पी्न्नी लाडू,गोकुळाष्टमीला केला जाणारा पंजरी लाडू..या सगळ्यांमध्ये शरीराला आवश्यक असे औषधी गुणधर्म असलेले पदार्थ,सुकामेवा घालून ,लाडू केले जात..मी पण यात सुकामेवा,सुंठ पावडर,खोबरं,खसखस, वेलची घातलीये..जी शीत गुणधर्माची आहे..बडीशोप पण घालतात..थंडीत उष्ण गुणधर्म असलेली काळी मिरी पावडर घालतात..तर असे हे लडुका..लाडू. शरीरासाठी आवश्यक औषधी गुणधर्माचे आणि पौष्टिकतेने भरलेले हे लाडू..चला जाऊ या रेसिपी कडे.. Bhagyashree Lele -
डींकाचे लाडू (dinkache laddu reciep in marathi)
#EB4# W4# विंटर स्पेशल चॅलेंज रेसिपीही रेसिपी माझी खास आहे तुमच्या सोबत शेअर करत आहे आनंद घ्या Minal Gole -
उरलेल्या पोळ्यांचे लाडू (Left Over Polyache Ladoo Recipe In Marathi)
#LOR # लेफ्ट ओवर रेसिपीस # माझ्या लहानपणी घरोघरी उरलेले अन्न वाया घालवायचे नाही तर त्यापासुन नविन पदार्थ बनवला जायचा अशा प्रकारे उरलेले अन्नाचा उपयोग केला जायचा चला तर अशाच प्रकार ची गोड रेसिपी माझी आई अनेक वेळा करायची तीच आज मी बनवली आहे. उरलेल्या पोळ्यांचे लाडू चला रेसिपी बघुया Chhaya Paradhi -
मसाला दूध (masala dudh recipe in marathi)
खूप सोपी आणि साधी रेसिपी आहे मसाला दूध बनविण्याची...मसाला दूध हे सर्वानाच खूप आवडणारे असे इंडियन ड्रिंक आहे... मसाला दूध हे स्पेशली कोजागिरी पौर्णिमेला, प्रसाद म्हणून करतात. हे दूध चवीला खूप टेम्टींग लागते. शिवाय भरपूर पौष्टिक युक्त हे दूध आहे...तुम्ही कधीही बनवून पिऊ शकता.. Vasudha Gudhe -
-
मलिदा (Malida recipe in marathi)
#KS6 मलिदा यात्रा म्हटलं की सर्व ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या नेवेद्य केला जातो मी आज अशीच एक रोसिपी बनवली आहे Rajashree Yele -
उपवासाचे भगरीचे मोदक (upwasache bhagariche modak recipe in marathi)
#fr# भगरीचे मोदक# आपण नेहमीच गणपती बाप्पाला मोदकाचा प्रसाद करतो , मात्र शिवरात्रीला कधीच आपण मोदक करत नाही , पण मी खास शिवरात्रीस्पेशल भगरीचे मोदक केले , बघु या कसे केलेत ते.. कुकपॅड मुळे नविन कल्पना सुचतात त्यामुळे सर्व प्रथम कुकपॅड ला धन्यवाद , Anita Desai -
पौष्टिक डिंक शेंगदाणा लाडू (dink shengdana laddu recipe in marathi)
#EB4#W4विंटर रेसिपी चॅलेंज WEEK-4साठी मी सेंड करत आहे पौष्टिक शेंगदाणा डिंक लाडू Sushma pedgaonkar -
शेंगदाणा लाडू (shengadana laddu recipe in marathi)
#nrr नवरात्री स्पेशल चॅलेंज #दिवसपाचवा#शेंगदाणे Chhaya Paradhi -
-
गोविंद लाडू (govind laddu recipe in marathi)
#KS7#लॉस्ट रेसिपीज ऑफ महाराष्ट्र# गोविंद लाडू गोविंद लाडू ही पौष्टिक आणि झटपट होणारे लाडू आहेत.खूप मस्त पारंपारिक आणि विस्मरणात गेलेली ही रेसिपी आहे. Rupali Atre - deshpande -
बेसन रवा लाडू (besan rava ladoo recipe in marathi)
#dfr#दिवाळी चॅलेंज रेसिपीमाझी खास रेसिपी आहे तुमच्या सोबत शेअर करत आहे आनंद घ्या Minal Gole -
गव्हाच्या पिठाचे लाडू (gavache ladu recipe in marathi)
#रेसीपीबुक...... 😊 खाताना अजिबात चिकटत नाही खूप रवाळ, दाणेदार होतात गूळ आहे त्यामुळे खूप चविष्ट लागतो. Rupa tupe -
-
छेना ऑरेंज बर्फी (chena orange burfi recipe in marathi)
#KS3 नागपूर स्पेशल ऑरेंज बर्फी आज मी बनवली आहे नागपूरल ऑरेंज सिटी म्हणतात. Rajashree Yele -
-
राघवदास लाडू (Raghavdas laddu recipe in marathi)
#EBN14#W14#राघवदासलाडूराघवदास लाडू ही कोकणातील पारंपरिक रेसिपी आहे . गणेशोत्सव दरम्यान हा लाडू खास श्रीगणेशाला नैवेद्य म्हणून अर्पण केला जातो.रवा ,ओले खोबरे आणि साखरेच्या पाकापासून हे लाडू तयार केले जातात .या लाडूंना 'नारायणदास ' लाडू असेही म्हणतात.झटपट देखील बनवून होतात.पाहूयात रेसिपी. Deepti Padiyar -
हेल्दी शेंगदाण्याचे लाडू (healthy shengdana laddu recipe in marathi)
#mfr#वर्ल्ड फूड डे चॅलेंज#माझी आवडती रेसिपी Sampada Shrungarpure -
मॅंगो मिल्कशेक (mango milkshake recipe in marathi)
#amr#मॅंगो मिल्कशेकसध्या आंब्याचा सिझन चालू आहे. त्यामुळे चुकून एखादा पदार्थ करायचा, खायचा राहून गेला अशी हुरहुर वाटायला नको. म्हणूनच हा अट्टाहास..... मॅंगो मिल्कशेक Namita Patil
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16054809
टिप्पण्या