इडली-ढोकळा (Idli dhokla recipe in marathi)

Charusheela Prabhu
Charusheela Prabhu @charu81020
ठाणे

इडली स्टॅन्ड मध्ये केल्यामुळे जास्त जाळी व अतिशय हलका होतो त्याचबरोबर त्यावर फोडणी व्यवस्थित रीतीने टाकता येते व ती त्यामध्ये व्यवस्थित आत पर्यंत जाते पटकन होणाऱ्या चवीचा प्रकार आहे

इडली-ढोकळा (Idli dhokla recipe in marathi)

इडली स्टॅन्ड मध्ये केल्यामुळे जास्त जाळी व अतिशय हलका होतो त्याचबरोबर त्यावर फोडणी व्यवस्थित रीतीने टाकता येते व ती त्यामध्ये व्यवस्थित आत पर्यंत जाते पटकन होणाऱ्या चवीचा प्रकार आहे

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

25मिनिट
20 होतात
  1. 2 वाटीबेसन चे पीठ
  2. 2 टीस्पूनबारीक रवा
  3. 1 1/2 टीस्पूनलिंबू का फुल
  4. 3 टीस्पूनइनो
  5. चवीनुसारमीठ
  6. 4 टीस्पून तेल पिठात घालण्यासाठी
  7. दीड चमचा तेलफोडणीसाठी
  8. 4हिरव्या मिरच्या
  9. 15कढीपत्त्याची पाने
  10. 2 टीस्पूनमोहरी
  11. चिमुटभरहिंग
  12. 1 चमचासाखर

कुकिंग सूचना

25मिनिट
  1. 1

    प्रथम बेसन, रवा, मीठ आणि नींबू का फुल त्यामध्ये घालून एकजीव करून घ्या व त्यामध्ये चार टीस्पून तेल घालावं.

  2. 2

    मग एक कप पाणी घालून छान पीठ एकजीव करून घ्यावं तोपर्यंत स्टीमर गॅसवर गरम करत ठेवावा इडली स्टँड च्या प्रत्येक ताटलीला तेल लावून घ्यावे पाणी गरम झालं की..

  3. 3

    पिठातइनो घालून एकजीव करावं व इडली पत्रात सगळीकडे पीठ घालून स्टिमर मध्ये स्टँड ठेऊन स्लो गॅस वर 7ते8मिनिट ठेऊन शिजल का चेक करून गॅस बंद करावा व स्टँड बाहेर काढून थंड झाल की इडल्या बाहेर काढून घ्याव्या

  4. 4

    तेल गॅसवर तापत ठेवून ते तापले की त्यात हिंग,मोहरी,कढीपत्ता साखर घालून खमंग फोडणी करावी कापलेल्या मिरच्या घालाव्या मग गॅस बंद करुन फोडणीत अर्धी वाटी पाणी घालावं वरती इडली वर समप्रमाणात सगळीकडे फोडणी घालून गरम गरम मिरची बरोबर इडली ढोकळा खावयास द्यावा

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Charusheela Prabhu
Charusheela Prabhu @charu81020
रोजी
ठाणे
☺️be Happy and keep smiling always😊
पुढे वाचा

Similar Recipes