टॉमेटो राइस (Tomato rice recipe in marathi)

Varsha S M @varsha_1964120
टॉमेटो राइस (Tomato rice recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
प्रथम तांदूळ स्वच्छ धून त्यात लिंबू रस, तूप,मीठ आणि प्रमाण सर पाणी घालून भात शिजवून घ्यावे. त्यानंतरच भात मोकळा करून ठेवावे.आता एका टोपात तेल घालून गरम झाले की राई जीरे कडिपत्ता हिरवी मिरची(खडे गरम मसाले) फोडणीला घालून छान परतून घ्यावे नंतर त्यात भात घालून मिक्स करून घ्यावे नंतर हलद, लाल मिरची, कोथिंबीर घालून छान परतून घ्यावे,टॉमेटो राइस तयार आहे.गरमागरम प्लेट मध्ये घेऊन वरतून कोथिंबीर घालून खायला द्यावे.पापड आणि लॉन्च सोबत खुप छान आणि चवीष्ट टॉमेटो राइस लागतो.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
टोमॅटो राइस (भात) (Tomato rice recipe in marathi)
#EB14 #W14टोमॅटो भात सगळ्यांच्या आवडीचा. हे पचायला सोपे आणि हलके जेवण आहे. Sushma Sachin Sharma -
-
-
क्रेनबेरी जिरा राइस (Cranberry Jeera Rice Recipe In Marathi)
#RR2 मी रीच हेल्दी आणि स्वादिष्ट असा राइस बनविला Varsha S M -
टोमॅटो राईस (Tomato rice recipe in marathi)
#EB14 #W14 #टोमॅटो राईस #हीवाळा स्पेशल... Varsha Deshpande -
टॉमेटो मुरांबा (Tomato Murabba Recipe In Marathi)
#KS: cookpad वर प्रथम वेळा च असेल , टॉमेटो जाम, केचप आणि चटणी केली पण मोरांबा प्रथम वेळाच मी बनविला असेल असे मला वाटते . म मी हेल्दी टेस्टी बाल दीन निमित्ते टॉमेटो मुरांबा कसा करायचा ते बनवून दाखवते. Varsha S M -
टोमॅटो राइस (Tomato rice recipe in marathi)
#EB14 W14. #Healthydietछान चव आणि पचायला सोपी जेव्हा तुम्हाला हलके पण चवदार घ्यायचे असेल, तेव्हा हे शिजवा. Sushma Sachin Sharma -
टोमॅटो राइस (Tomato rice recipe in marathi)
#EB14 #W14भातात बरेच प्रकार फेम स आहे. काहींचे तर रोजचे जेवण भात.भात हा तांदूळ पासून करतात.भात हा gluten free ahe.Energetआयसी आहे.त्यामुळे याचा संपूर्ण आहारात समावेश होतो. Anjita Mahajan -
-
गर्लिक टोमॅटो राइस (Garlic tomato rice recipe in marathi)
#EB14#W14...भाताचा आणखी एक प्रकार.. One pot meal.... चवीसाठी टाकलेला लसूण... आणि पौष्टिकता वाढविण्यासाठी मोड आलेले मूग... मस्त स्वादिष्ट... Varsha Ingole Bele -
टोमॅटो,पनीर,मटर राइस (Tomato paneer matar rice recipe in marathi)
#EB14#W14रात्रीच्या जेवणासाठी हलके जेवण आणि चवदार. Sushma Sachin Sharma -
ब्राऊन राइस इडली चटणी (Brown Rice Idli Chutney Recipe In Marathi)
#BKR: पौष्टीक , मऊ इडली आणि नारळ(ओले खोबरे) चटणी ब्रेकफास्ट साठी बनवली आहे. Varsha S M -
उडीद डाळ चे वडे टॉमेटो चटणी (Urad Dal Vade Tomato Chutney Recipe In Marathi)
#HR1:होळी स्पेशल मी उडीद डाळीचे वडे आणि सोबत rosted टॉमेटो चटणी बनविली आहे. Varsha S M -
-
-
-
-
टोमॅटो राइस (Tomato rice recipe in marathi)
#EB14 #W14साऊथ इंडियन डिशेस पैकी भाताची एक चटपटीत रेसिपी म्हणजे टोमॅटो राइस.खूपच टेस्टी लागतो. Preeti V. Salvi -
-
लेमन राईस (lemon rice recipe in marathi)
#ccs : cookpad ची शाळा चेलेंज: त्यातून मी साऊथ इंडियन लेमन राईस रेसिपी बनवून दाखवते. Varsha S M -
-
-
डाळ कांदा (dal kanda recipe in marathi)
#weekly ट्रेडिंग रेसिपी:डाळ कांदा ची रेसिपी मी बनवून दाखवते Varsha S M -
दाल टोमॅटो रसंम (dal tomato rasam recipe in marathi)
# mfr: world food day : दाल टोमॅटो रसंम माजी आवडती आणि पौष्टीक रेसीपी आहे. Varsha S M -
उपवासाची बटाटा भाजी (Upwasachi Batata Bhaji Recipe In Marathi)
#UVR: उपवासाला सगळ्यात सोपी आणि झट पट बंनारी बटाटा भाजी बनवून दाखवते. Varsha S M -
टोमॅटो राईस (Tomato rice recipe in marathi)
#EB14#W14चविष्ट, चवदार आणि पटकन होणारा टोमॅटो भात मी आज केलाय kavita arekar -
-
लेमन राइस (lemon rice recipe in marathi)
#ccsलेमन राइस ज्याला चित्राण्णा किंवा निम्म्क्या पुलिहोरा असेही म्हणतात हा एक चविष्ट डिश आहे जे बनवणे सोपे आहे आणि चव खूप छान आहे. लिंबाचा रस, तळलेले शेंगदाणे, डाळी व काजू आणि मसाले उत्तम प्रकारे एकत्र करून या वाफवलेल्या तांदळाला आश्चर्यकारक मसालेदार, तिखट चव देतात. Yadnya Desai -
मटार भात (matar bhat recipe in marathi)
#EB8 #W8 e book challenge साठी मी मटार भात बनवला आहे, अगदी सोप्पी रेसिपी आहे आणि स्वादिष्ट पण खायला लागतो. Varsha S M -
जीरा खडा मसाला राइस (Jeera khada masala rice recipe in marathi)
#MBR मसाला बॉक्स मधुन मी जीरे आणि आख्खे मसाले घेऊन जीरा खडा मसाला राईस बनवले आहे,तर दाल फ्राय, कढी, चिकन मटण करी सोबत खायला फार छान लागते. Varsha S M
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15978060
टिप्पण्या