हेल्दी पनीर फ्राॅन्की रोल (healthy paneer frankie roll recipe in marathi)

नुकताच बालदिन झाला माझ्या मुलांना फ्राॅन्की हा प्रकार फार आवडतो
मग तो व्हेज असो किंवा नॉनव्हेज असो ते खूप आवडीने खातात पणीर फ्रांकी रोल
हेल्दी पनीर फ्राॅन्की रोल (healthy paneer frankie roll recipe in marathi)
नुकताच बालदिन झाला माझ्या मुलांना फ्राॅन्की हा प्रकार फार आवडतो
मग तो व्हेज असो किंवा नॉनव्हेज असो ते खूप आवडीने खातात पणीर फ्रांकी रोल
कुकिंग सूचना
- 1
सर्वप्रथम पनीर छान कुस्करून घ्यावे किंवा बारीक काप करून घ्यावेत आता त्यात लाल तिखट मीठ मॅनेज टोमॅटो सॉस घालून एकत्र करावे. आता मेओनेज, टोमॅटो सॉस यांचे एक डिप तयार करून घ्यावे तसेच टॉपिंग साठी कोबी आणि टोमॅटो आणि कांदा पातळ काप करून घ्यावेत
- 2
आता तयार चपाती किंवा फुलका घ्या एका बाजूने गरम करून घ्यावा आणि त्या वरती तयार डीप पसरवावे
- 3
डीप पसरल्यानंतर त्यावरती पनीरचे तुकडे पसरवून घ्यावेत आता त्यावर चीजचे तुकडे किंवा किसलेले चीज पसरवावे तसेच कांदा आणि कोबी ही पसरवून घ्यावा आता ओरेगॅनो पसरवून घ्यावे
- 4
आता त्याचा रोल करून घ्यावा आणि गरम तव्यावर बटर घालून दोन्ही बाजूनी छान कुरकुरीत भाजून घ्यावे सर्व करताना मधोमध कापून द्यावेत सोबत डीप किंवा एखादी चटणी असेल तर उत्तमच
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
पनीर टिक्का काठी रोल (paneer tikka kathi roll recipe in marathi)
#पूर्व"काठी रोल" हा पदार्थ कोलकाता मधील एक लोकप्रिय स्ट्रीट फूड आहे.हा पदार्थ व्हेज आणि नॉनव्हेज दोन्ही प्रकारांमध्ये बनवला जातो. Deepti Padiyar -
चपाती पिझ्झा रोल (chapati pizza roll recipe in marathi)
#रेसिपीबुक #Week9#फ्युजन फुडफ्युजन म्हटलंindo-western रेसिपी खूप सार्या डोळ्यासमोर येतात म्हणूनच आज मी मुलांना आवडतो तो पिझ्झा रोल इंडियन स्टाइल बनवला मस्त झाला. Deepali dake Kulkarni -
चपाती पनीर रोल (chapati paneer roll recipe in marathi)
Week1 मी प्रांजल कोटकर मॅडम ची चपाती पनीर रोल रेसिपी कुकस्नॅप केली.एकदम टेस्टी , यम्मी रोल... Preeti V. Salvi -
चपाती पनीर रोल (paneer roll recipe in marathi)
#GA4 #Week21 #Rollगोल्डन एप्रन 4 -आठवडा 21 चे कीवर्ड- रोल Pranjal Kotkar -
पनीर ब्रेड रोल(Paneer bread roll recipe in Marathi)
#Trending#ट्रेडिंग रेसिपी#पनीर ब्रेड रोलआजकाल शरीराचे स्नायू बळकट करण्यावर आणि जिमला जाण्यावर खूपच जण भर देत असतात. तुम्हाला जर तुमचे स्नायू अधिक बळकट करायचे असतील तर पनीरचा वापर करा. कारण स्नायू अर्थात मसल्स बनवण्यासाठी शरीरामध्ये जास्त प्रमाणात प्रोटीनची आवश्यकता असते आणि हे प्रोटीन तुम्हाला पनीरमधून जास्त प्रमाणात मिळू शकतं.त्यामुळेच मी फक्त बटाटा वापरून बेड रोल करण्यापेक्षा त्यात पनीर च कॉम्बिनेशन करून हे ब्रेड रोल केले आहेत आणि पनीरच्या स्टफिंग मुळे चविष्ट असे हे ब्रेड रोल लहान मुलांना देखील खूप आवडतात Prajakta Vidhate -
व्हेज कोल्हापुरी (veg kolhapuri recipe in marathi)
#EB7 #W7कोल्हापुरी रेसिपीज म्हटलं की त्यात झणझणीत आणि चमचमीत आलेच मग ते नॉनव्हेज असो किंवा व्हेज असो व्हेज रेसिपीज मधील व्हेज कोल्हापुरी रेसिपी प्रसिद्ध आहे तशी ती तिखट आणि झणझणीत असते कारण यामध्ये कांदा लसूण मसाला चा वापर केला जातो आणि तो चमचमीत आणि झणझणीत नसतो चला तर मग बनवण्यात आजची आपली रेसिपी व्हेज कोल्हापुरी मध्ये अनेक भाज्यांचा समावेश केला जातो Supriya Devkar -
इटालियन पिझ्झा रोल (italian pizza roll recipe in marathi)
#रेसिपीबुक #week13 इंटरनॅशनल रेसिपी नो इस्ट नो ओव्हनइटालियन पिझ्झा हा सगळ्यांना आपलाच वाटणारा अशा या पीझ्याचे रोल इटालियन क्यूझिन मध्ये बनवले जातात. मग ते व्हेज किंवा नाॅनव्हेज असतात.आज मी व्हेज इटालियन पिझ्झा रोल बनवले आहेत. Jyoti Chandratre -
स्प्रिंग रोल (spring roll recipe in marathi)
#GA4#week9#friedइव्हिनिंग स्नॅक्सचा चमचमीत प्रकार स्प्रिंग रोल..नक्की करून पहा. Shital Muranjan -
पनीर पिझ्झा(paneer pizza recipe in marathi)
.#रेसिपीबुक #week 1 लोक डॉन मध्ये माझ्या मुलांनी पिझ्झा साठी खूप जिद्द केली . म्हणून मी पिझ्झा बनवला आणि तो खूप छान झाला त्यात पनीर ऍड केले म्हणून याला पनीर पिझ्झा. Vrunda Shende -
खस्ता चीज काॅर्न समोसा (khasta cheese corn samosa recipe in marathi)
#trendingrecipe समोस्याचे वेगवेगळे प्रकार मला खूप आवडतात. माझ्या मुलांना हा चटपटीत आणि chezzzzy समोसा फार आवडतो..😋😋चला तर मग पाहूयात रेसिपी. Deepti Padiyar -
पनीर फ्रँकी (paneer frankie recipe in marathi)
#EB5#week5#विंटर स्पेशल रेसिपी#पनीर फ्रँकीझटपट होणारा चविष्ट पदार्थ पाहुयात रेसिपी.... Shweta Khode Thengadi -
व्हेज स्प्रिंग रोल (Veg spring roll recipe in marathi)
#GA4#week21 की वर्ड रोल रोल या keyword नुसार व्हेज स्प्रिंग रोल बनवत आहे. हॉटेल मधील स्टार्टर डिश आहे. पानकोबी, गाजर,सिमला मिरची, स्वीट कॉर्न,कांदा आणि वेगवेगळ्या प्रकारचे सॉस टाकून व्हेज स्प्रिंग रोल करत आहे. rucha dachewar -
व्हेज शेज़वान फ्रॅंकी (Veg Schezwan Frankie recipe in marathi)
#bfr -व्हेज फ्रँकी रोल रेसिपी / Veg Frankie रेसिपी एक प्रसिद्ध आणि हेल्थी डिश रेसिपी आहे.त्याची आंबट किंवा मसालेदार चव तुमच्या आवडीनुसार बनवता येते. लहान मुले आणि प्रौढ ते मोठ्या आवडीने खातात.मुलांच्या टिफिनमध्येही देता येते. हे बनवण्यासाठी वापरलेले साहित्य सहज उपलब्ध आहे. फ्रँकी रोल बनवणे सोपे आहे. घरी सुद्धा सहज बनवता येते.😋 Riya Vidyadhar Gharkar -
स्वीट कॉर्न चीज व्हेज रोल (Sweet corn cheese veggie roll recipe in marathi)
#GA4 #week21 #रोल रोल्स खूप प्रकारचे बनवता येतात. स्पेशली लहान मुले ज्या भाज्या खत नाहीत त्या भाज्या वापरून थोडे सॉस मिसळून आणि शेवटी चीझ टाकून रोल करून मुलांना सहज देता येतात. मुलांना कळणार ही नाही की त्यात त्यांना न आवडणाऱ्या ही भाज्या आहेत म्हणून . चला तर मग आज पाहुयात स्वीट कॉर्न चीझ व्हेज रोल रेसिपी. Sangita Bhong -
हेल्दी सूजी तडका वेज रोल (healthy suji tadka veg roll recipe in marathi
#GA4#week21Keyword- Rollरवा आणि भाज्यांपासून बनवलेला हा रोल खूपच पौष्टिक आहे. विशेष म्हणजे हा रोल तेलकट होत नाही , आणि मुलं भाज्या खात नसतील तर नाश्ता किंवा टिफीन करता हा एक छान पर्याय आहे...😊 Deepti Padiyar -
व्हेजिटेबल रोल 9vegetable roll recipe in marathi)
#GA4#week 21 पझल चा कीवर्ड आहे रोल मुलांना भाजी खाऊ घाल ना प्रत्येक आईचं मोठं कठीण काम असतं पण जर भाज्या अशा रूपामध्ये मुलांना खाऊ घातल्या तर ते आवडीने खातात R.s. Ashwini -
होम मेड पनीर चिली (homemade paneer chilli recipe in marathi)
#EB2 #W2खूप स्वादिष्ट. माझ्या मुलांना ओटी खूप आवडते. मी ते नेहमी माझ्या घरी बनवलेल्या पनीरसोबत शिजवते. Sushma Sachin Sharma -
शाही स्मोकी पनीर बिर्याणी (shahi smoky paneer biryani recipe in marathi)
बिर्याणी मग ती व्हेज असो किंवा नॉनव्हेज सगळेच आवडीने खातात.आज मी शाही पनीर बिर्याणी केली आहे. ही बिर्याणी चवीला खूपच छान लागते आणि स्मोक दिल्यामुळे तर तिच्या चवीत अजूनच भर पडते.रेसिपी बघुयात😊 Sanskruti Gaonkar -
व्हेज स्प्रिंग रोल (Veg spring roll recipe in marathi)
#GA4 #week21पझल मधील रोल शब्द. आज मी नाष्टयाला व्हेज स्प्रिंग रोल केले होते. खूप छान लागत होते. स्प्रिंग रोल शीट ही घरीच बनवलेले आहेत. त्याची रेसिपी मी वेगळी पोस्ट केली आहे. Sujata Gengaje -
पनीर बटाटा मटार रस्सा भाजी (Paneer Batata Bhaji Recipe In Marathi)
पनीर बटाटा सगळ्यांना खूप आवडतो.पनीर हे कॅल्शियम व प्रोटीन आहे जे वाढत्या मुलांना खूप जरूरी असते. मुले व मोठे ही आवडीने ही भाजी खातात SHAILAJA BANERJEE -
वेज रॅप एंड रोल फ्रेंकी (veg frankie recipe in marathi)
#GA4#week21#roll#वेजफ्रान्कीगोल्डन अप्रोन 4 च्या पझल मध्ये Roll हा कीवर्ड शोधून रेसिपी बनवली. व्हेज फ्रँकी सर्वात आवडीचा पदार्थ आहेमाझ्या घरात खूपच आवडीने हा पदार्थ खाल्ला जातोयावर्षी माझ्या मुलीला हा पदार्थ तिच्या आवडीच्या ठिकाण्यावर खायला मिळाला नाही तिच्या शाळेच्या बाहेर खूपच छान R b roll म्हणून एक स्टॉल आहे तिथे खूप छान रोल मिळतात . यावर्षी शाळेत जाता आले नाही तिने खूपच मिस केले आज मी पण खूप महिन्यांनी बनवली तर ती खूपच खुश झाली आज ती कूकपॅड ला थँक्यू बोलली की तिच्या आवडीचा पदार्थ तिला मिळाला तिला असे वाटते तिच्या आवडीच्या पदार्थांचेच पझल यायला हवे म्हणजे तिची ही मजा पडेल घरात आपण छान पद्धतीने बनवू शकतो आवडीप्रमाणे भाज्यांचा वापर करू शकतो हा पदार्थ पोट भरेल असा आहे रात्रीच्या जेवणात ही खायला चांगला पडतो., मुलांच्या भुकेसाठी तर हा खूपच चांगला पदार्थ आहे जी भाजी ते खात नाही तेही आत टाकून दिल्या तर खाल्ल्या जातात. झटपट ,पटकन खाता येणारा आणि पोट भरणारा रोल हा पदार्थ आहे.माझ्या लहानपणीचे रोल म्हणजे पोळीला तूप आणि साखर लावून रोल करून दिली जायची कधी चटणी लावून रोल करून द्यायचे लोणचे लावून रोल करून द्यायचे हे आमचे लहानपणाचे रोल , चहाबरोबर चपाती रोल करून खायचा हा आमचा खानदानी नास्ता च आणि खूप आवडीचा आहे आजही मी पराठा रोल करून चहाबरोबर घेते. आता चे रोल ही छान आहेत मुलांना आवडतातही बनून द्यायला खायला काहीच हरकत नाहीयानिमित्ताने भाज्या आणि पोळी जाते. मीही आवडत्या भाज्या वापरून व्हेज रोल बनवला आहे. Chetana Bhojak -
ब्रेड पिझ्झा (bread pizza recipe in marathi)
ब्रेड पिझ्झा हा झटपट होणारा आणि लहान मूल तर आवडीने खाणारा. Supriya Gurav -
पनीर स्विटकाॅर्न पिझ्झा (sweetcorn pizza recipe in marathi)
#noovenbakingमास्टरशेफ4 मधील नेहाजींनी शिकवलेल्या गव्हाचा पिठापासून बनवलेला होममेड बेसचा पिझ्झा बनवला आज मुलांना प्रचंड आवडला .यात नो मैदा नो इस्ट. Supriya Devkar -
बीटरूट पिझ्झा (beetroot pizza recipe in marathi)
#CDYलहान मुलांना तिचा हा पदार्थ खूप आवडतो मग त्याला हेल्दी ट्विस्ट देण्यासाठी मी यामध्ये बीटरूट पनीर ,कोबी ,गाजर ,सिमला मिरची अशा सर्व भाज्या वापरून हेल्दी पिज्जा बनवते Smita Kiran Patil -
व्हेज पनीर काठी रोल (veg paneer kathi roll recipe in marathi)
#GA4 #week21 रोल कीवर्ड ओळखून हा पदार्थ मी केला आहे. Prachi Phadke Puranik -
व्हेज चीज फ्रँकी (veg cheese frankie recipe in marathi)
#EB5#W5व्हेज फ्रँकी सर्वात आवडीचा पदार्थ आहेमाझ्या घरात खूपच आवडीने हा पदार्थ खाल्ला जातोफ्रँकी ही आपल्या आवडी निवडी नुसार आपण बनवू शकतो भरपूर प्रकारच्या भाज्यांचा वापर करून बनऊ शकतो हा पदार्थ पोट भरेल असा आहे रात्रीच्या जेवणात ही खायला चांगला पडतो मुलांच्या भुकेसाठी तर हा खूपच चांगला पदार्थ आहे जी भाज्या ते खात नाही तेही आत टाकून दिल्या तर खाल्ल्या जातात. झटपट ,पटकन खाता येणारा आणि पोट भरणारा फ्रँकी हा पदार्थ आहे.माझ्या लहानपणीचे फ्रँकी म्हणजे पोळीला तूप आणि साखर लावून रोल करून दिली जायची कधी चटणी लावून रोल करून द्यायचे लोणचे लावून रोल करून द्यायचे हे आमचे लहानपणाचे रोल , चहाबरोबर चपाती रोल करून खायचा हा आमचा खानदानी नास्ता च आणि खूप आवडीचा आहे आजही मी पराठा रोल करून चहाबरोबर घेते. आता चे रोल / फ्रँकी छान आहेत मुलांना आवडतातही बनून द्यायला खायला काहीच हरकत नाही. इथे मी आपण पोळी करतो त्या पोळी पासूनच फ्रँकी तयार केली आहेयानिमित्ताने भाज्या आणि पोळी जाते. मीही आवडत्या भाज्या वापरून व्हेज रोल बनवला आहे.रेसिपी तुंन नक्कीच बघा फ्रँकी Chetana Bhojak -
पनीर काठी रोल.. (paneer kathi roll recipe in marathi)
#पूर्व #पूर्व भारत रेसिपीज #पनीर काठी रोल पनीर काठी रोल हे Street food..भली मोठी शहरे..चारी बाजूंनी विस्तारलेल्या metro cities.. त्यामधील घड्याळाच्या काट्यावर धावणारी सर्व जातीधर्माची माणसे..lively hood साठी पोटापाण्यासाठी त्याची शहराकडे धाव..कारण गावाकडची शेती हेच उत्पन्नाचे साधन आणि शेती ही पावसावर अवलंबून..पावसाचा लहरी कारभार.. त्यामुळे बेभरवशी उत्पन्नाची सतत टांगती तलवार..आणि मग धाव शहराकडे..12-14तास घराबाहेर..पोटाला आधार या Street foodचाच .मग कधी वडापाव,तर कधी समोसा,चाट,मोमोज,चायनीजअगदी आता पोळी भाजी सुद्धा..हो साधी नेहमीची..आणि तरुणाईसाठी जरा इंग्रजाळलेले version म्हणजे Frankie.घरची पोळी भाजी खाताना काटे येतात अंगावर..Frankie corner एवढा तुडुंब की एकमेकांना लोळवतील का काय ..तोबा गर्दी..दिवसातून एकदा तरी street food खायचे हा आजच्या तरुणाईचा खाद्यधर्म झालाय..आणि तो ते कसोशीने पाळतात😜...नाव वेगवेगळी पण खाद्याभाषा ,खाद्य धर्म एकच..आता कलकत्याचं पहा ना..आपली Frankie तिकडे काठी रोल म्हणून ओळखली जाते थोडे फार variations ने.. काठी म्हणजे लाकडीskewer.. पनीर roast केलं जातं असे. चटपटीत पौष्टिक आणि हमखास भूक भागवणारे हे street food..चला तर मग street food ची खाद्यसंस्कृती जाणून घेऊ या.. Bhagyashree Lele -
मिक्स व्हेजिटेबल फ्रँकी (mix vegetable frankie recipe in marathi)
आपल्या मुलांनी सर्व भाज्या खाव्यात असे प्रत्येक आईला वाटते त्यामुळे च मी ही रेसिपी करते आणि ही रेसिपी माझ्या मुलांना नेहमी करते व मुले खूप आवडीने खातात.#WB5 Rupali Dalvi -
ब्रेड मलाई रोल (bread malai roll recipe in marathi)
#५००कुकपॅडवरचा माझ्या रेसिपीजचा प्रवास खरंच खूप छान आहे. नवनवीन रेसिपीज थीमच्या माध्यमातून खूप नवनवीन रेसिपीज शिकायला मिळाल्या...नेहमीच प्रोत्साहन देणाऱ्या आणि मदतीला तत्पर असणाऱ्या वर्षा मॅडम आणि संपूर्ण कुकपॅड टिमचे मनापासून आभार..😊🌹🌹तसेच सर्व संख्यांचे सुद्धा मनापासून आभार 🙏ज्या ,मला नेहमीच प्रोत्साहित करतात...😊वेगवेगळ्या व नवनवीन रेसिपीज करता करता, आतामाझ्या ५०० रेसिपीज पुर्ण झाल्या आहेत.फिर कुछ मिठा तो जरूर बनता है ...😋😋याच निमित्ताने मी झटपट होणारे ब्रेड मलाई रोल बनवले आहेत.पाहूयात रेसिपी..😊 Deepti Padiyar -
More Recipes
टिप्पण्या (5)