थंडगार आवळ्याच सरबत (Awlyach sarbat recipe in marathi)

Neelam Ranadive
Neelam Ranadive @NeelamVRanadive
Thane

थंडगार आवळ्याच सरबत (Awlyach sarbat recipe in marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

१/२ तास
अंदाजे २० ग्लास
  1. २५० ग्रॅम आवळे
  2. २ ते ३ लिंब
  3. २५ ग्रॅम आल
  4. २०० ग्रॅमसाखर
  5. २५० मिलीलिटर पाणी
  6. चवीननुसार सैंधव मीठ

कुकिंग सूचना

१/२ तास
  1. 1

    प्रथम आवळे वआलं स्वच्छ धुवून बारीक चिरून घ्यावे व त्याचा मिक्सरमधून रस काढून घ्यावा.

  2. 2

    एकीकडे साखर विरघळेपर्यंत पाणी उकळवून थंड करून घ्यावे. नंतर ह्या पाण्यांत आवळे-आल्याचा रस घालावा व लांब पिळून घालावीत.

  3. 3

    नंतर त्यांत चवीनुसार मीठ घालून सर्व एकजीव करावे व काचेच्या बाटलीत भरून गरजेनुसार थंडगार पाणी घालून सरबत तयार करून प्यावे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Neelam Ranadive
Neelam Ranadive @NeelamVRanadive
रोजी
Thane

टिप्पण्या

Similar Recipes