ओरिवो मिल्क शेक (Oreo milk shake recipe in marathi)

SONALI SURYAWANSHI
SONALI SURYAWANSHI @SPS21

ओरिवो मिल्क शेक (Oreo milk shake recipe in marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

5 मिनट
1 सर्विंग
  1. 1ओरिवो बिस्किट पुडा
  2. 1/2 ग्लासदूध
  3. 1/2 वाटीव्हनिला आइस्क्रीम
  4. 2 चमचेसाखर
  5. 1/2 वाटीआइस क्यूब
  6. 1बिस्किट टॉपिंग साठी

कुकिंग सूचना

5 मिनट
  1. 1

    सर्व साहित्य बिस्किट,आइस्क्रीम,साखर,दुध,आइस क्यूब एक एक करुन मीक्सर जार मधे घाला.
    (बिस्किट चे तुकडे करुन घ्या)
    (साखर आवडी नुसार कमी जास्त करु शकता)

  2. 2

    आणी छान स्मूथ होईपर्यंत मीक्सरला फिरवुन घ्या. तयार ओरिवो मिल्क शेक ग्लास मधे ओतून त्यावर अलगत ओरिवो च बिस्किट ठेवा आणी सर्व्ह करा.

  3. 3

    मस्त असा ओरिवो मिल्क शेक तयार.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
SONALI SURYAWANSHI
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes