गाजर कैरी कोशिंबीर (Gajar Kairi Koshimbir Recipe In Marathi)
कुकिंग सूचना
- 1
गाजर स्वच्छ धुवून, पुसून किसून घ्या.
- 2
कैरीही किसून घ्या.
- 3
एका वाडग्यात कैरी किस, गाजर किस, मीठ, साखर, मिरची तुकडे एकत्र करा.
- 4
तेलाची मोहरी, हिंग घालून मस्त खमंग चुरचुरीत फोडणी करून घाला.कोथिंबीर पेरून कोशिंबीर सर्व्ह करा.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
-
-
कैरी भात (Kairi Bhat Recipe In Marathi)
#KRR उन्हाळा कडक आहे गर्मी ही खुप आहे अश्या वेळी कैरी, ताक लिंबु हे जेवणात हवेच . त्या साठी कैरी भात पण छान लागतो. Shobha Deshmukh -
गाजर कोशिंबीर (gajar koshimbir recipe in marathi)
नैवैद्याचे ताट असो की रोज चे जेवणं, लज्जत तर वाढते ती पानात वाढलेली डावी बाजू मुळे. ह्या कोशिंबीरी मधून तुम्हाला उत्तम पोषक तत्वे मिळतात, त्याच बरोबर व्हिटॅमिन्स, फायबर्स, प्रोटिन्स, इ.. मिळते.गाजर नियमित खाल्ल्याने तुमचे डोळे, नजर व्यवस्थित राहते. डोळे छान होतात गाजर खाऊन. आजारी व्यक्ती चा तोंडाला पण छान चव येते. खूप खमंग लागते..चला तर मग झटपट होणारी रेसिपी बघूया .. Sampada Shrungarpure -
गाजर बीट मेथी कोशिंबीर (gajar beet methi koshimbir recipe in marathi)
#ngnr #जेवणाची लज्जत वाढवण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या कोशिंबीरी जेवणाच्या थाळीत वाढले जातात . चविष्ट आणि पौष्टिक अशा या कोशिंबीरी विविध प्रकारे केल्या जातात. अशीच मी आज केलेली आहे एक कोशिंबीर.. ज्यामध्ये कांदा किंवा लसणाचा वापर केलेला नाहीये.. तेव्हा बघूया चविष्ट कोशिंबीर.. Varsha Ingole Bele -
गाजर कोशिंबीर (gajar koshimbir recipe in marathi)
#CDYमुलीला भाजी नसली तरी चालेल पण कोशिंबीर पाहिजे म्हणजे पाहिजे.:-) Anjita Mahajan -
आंबा डाळ (Amba Dal Recipe In Marathi)
#KRRचैत्रगौरीच्या नैवेद्यासाठी ही डाळ करतात. Purva Prasad Thosar -
कैरी कांदा कोशिंबीर (Kairi Kanda Koshimbir Recipe In Marathi)
#Kkrउन्हाळ्यात बाजारात कैरी खूप प्रमाणात उपलब्ध होतात दुपारच्या जेवणात आंबट कैरी चा स्वाद घ्यावासा वाटतोकांदा कैरी कोशिंबीर पटकन व चटपटीत झटापट होते Sapna Sawaji -
कैरी भेल (Kairi Bhel Recipe In Marathi)
#KRRकैरी स्पेशल#Healthydietसंध्याकाळची वेळ प्रत्येकासाठी फास्ट फूड. झटपट बनवणे. Sushma Sachin Sharma -
गाजराची कोशिंबीर (gajar koshimbir recipe in marathi)
#GA4 #week3 पझल मधील गाजर. रेसिपी-1मी ही कोशिंबीर नेहमी करते. चवीला खूप छान लागते. Sujata Gengaje -
-
गाजर-मूंगाची पौष्टिक कोशिंबीर (gajar moong koshimbir recipe in marathi)
#GA4#week3जेवणात कोशिंबीर असली की जेवण चांगल्याप्रकारे होते .म्हणून मी आज कोशिंबीर केली आहे . Dilip Bele -
-
बीट गाजर कोशिंबीर (beet gajar koshimbir recipe in marathi)
#md # कोशिंबीर # जेवणात ताटामध्ये डाव्या बाजूला कोशिंबीर, चटणी, असली की ताटाची शोभा वाढते, हे आईने लहानपणापासून बिंबविलं. म्हणून ही बीट आणि गाजराची कोशिंबीर तिच्यासाठी. Varsha Ingole Bele -
-
चटपटीत कैरी कोशिंबीर (Kairi Koshimbir Recipe In Marathi)
#KRRउन्हाळ्याच्या दिवसात जेवण जात नाही कींवा नको वाटत. पण जेवताना सोबतिला कैरीची छान चटपटीत कोशिंबीर करुन खा एकदम भारी वाटेल. नुसती पण खाऊ शकता. एवढंच की बनवल्या बनवल्या खा.अप्रतिम 😋 SONALI SURYAWANSHI -
-
-
गाजर मुळा कोशिंबीर (gajar mula koshimbir recipe in marathi)
एकदम सोप्पी कोशिंबीर नी पोष्टीक जर एखाद्याला मुळा आवडत नसेल तर ही नक्की आवडेल . Hema Wane -
-
गाजर -बीटरूट कोशिंबीर (Gajar Beetroot Koshimbir Recipe In Marathi)
पटकन होणारी टेस्टी हेल्दी अशी ही कोशिंबीर आहे Charusheela Prabhu -
गाजर टोमॅटो कोशिंबीर (gajar tomato koshimbir recipe in marathi)
#GA4 #week3 गोल्डन ऍप्रॉन मध्ये कॅर्रट हा कीवर्ड आला आहे. मी आज गाजर टोमॅटो ची झटपट होणारी कोशिंबीर पोस्ट करत आहे. खुप मस्त चटपटीत आणि खमंग अशी ही कोशिंबीर लागते. Rupali Atre - deshpande -
कैरी मिक्स वेजिटेबल (Kairi Mix Vegetable Recipe In Marathi)
#KRR# कैरी स्पेशल रेसिपीदुधी भोपळा भाजीसोबत कच्चा कैरी ही अतिशय चविष्ट आणि स्वादिष्ट भाजी आहे. त्यात वांगी घातली की ती चवदार होते. Sushma Sachin Sharma -
मुग-कैरी दाल फ्राय (Moong Kairi Dal Fry Recipe In Marathi)
अतिशय चटकदार गरम गरम भाताबरोबर खूप छान लागते कैरी मुळे मूग डाळीच्या आमटीची चव खूप छान येते Charusheela Prabhu -
कैरी-फणस मिक्स लोणचं (kairi phanas mix lonche recipe in marathi)
#ks1#kokanकोकणचा मानबिंदू म्हणजे आंबा पण कच्च्या कैरीला ही मागणी तेवढीच. कच्चं असताना एवढ्या मोठ्या प्रमाणात खाल्ले जाणार आंबा हे एकमेव फळ असावंफणसाला फळ म्हणणं जराचमत्कारिकच वाटतं कल्पना करा डायनिंग टेबलावरच्या फळाच्या टोपलीत एक भलामोठा फणस ठेवलाय कसं वाटेल? फणसाच्या बाह्य काटेरी रूपावरून आतल्या रसाळ अंतरंगाची कल्पनाच येत नाही. तसंच कच्च्या फणसाची भाजी ही छान होते. त्यात ही किती प्रकार अगदी कोवळी ती कुयरी मग सकट फणस म्हणजे कोवळे गरे आठळ्या असलेला फणस गरे आठळ्या तयार झालेला कच्चा फणस पिकलेला कापा आणि पिकलेला बरका असे बरेच.....उन्हाळ्यात कोकणात भाजीची वानवा असते मग फणस भरपूर प्रमाणात उपलब्ध असतो आंबे तर असतातच मग त्याचे विविध प्रकार करून पान सजवतात. त्यातीलच हा झटपट होणारा चविष्ट पदार्थ कैरी आणि फणसाचे मिक्स लोणचे, आपण कसे करायचे ते बघूया👍 Vandana Shelar -
गाजर कोशिंबीर (gajar koshimbir recipe in marathi)
#HLR गाजर कोशिंबीर फळांनंतर अधिक निरोगी आहे कारण ते शिजवलेले नाही, परंतु नेहमी ताजे खाणे लक्षात ठेवा. Sushma Sachin Sharma -
कैरी व मटार पोहे (Kairi matar pohe recipe in marathi)
उन्हाळ्याच्या सीझनमध्ये कैरी टाकून कोणतेही प्रकार केले तरी चटपटीत होतात तसेच मी मटर व कैरी घालून पोहे ट्राय केले अतिशय सुंदर झाली Charusheela Prabhu -
गाजर मुळा कोशिंबीर (Gajar mula koshimbir recipe in marathi)
#ट्रेंडिंग रेसिपी भारती संतोष किणी Bharati Kini -
कैरी कांदा कोशिंबीर (Kairi Kanda Koshimbir Recipe In Marathi)
#कैरीउन्हाळ्यात जेवणाबरोबर तोंडी लावायला चटपटीत अशीही कैरी कांदा कोशिंबीर खूप छान लागतेजवळपास उन्हाळ्याच्या दिवसात रोज अशा प्रकारचे कोशिंबीर तयार करून जेवणातून घेतली जाते माझ्या खूप आवडीची ही कोशिंबीर आहे ही कोशिंबीर राहिली म्हणजे भाजी ची गरज पडत नाही डाळ भात बरोबरही छान लागते. तर बघूया अगदी पटकन तयार होणारी कोशिंबीर रेसिपी Chetana Bhojak -
कैरी भेंडी (Kairi Bhendi Recipe In Marathi)
#KRRकैरी स्पेशल रेसिपीभिंडी ही फार कमी वेळात भाजी बनवणारी आणि सर्वांची आवडती आहे. पण उन्हाळ्यात कैरीमुळे त्याची चव वाढते. Sushma Sachin Sharma
More Recipes
- कच्चे आम की खट्टी मीठी लौंजी.(Kacche Aam ki Launji Recipe In Marathi)
- कैरीची जेली (Kairichi Jelly Recipe In Marathi)
- कैरीचे इंस्टंट लोणचे (Kairiche Instant Lonche Recipe In Marathi)
- कैरीचे झटपट चटकदार लोणचे (Kairiche Jhatpat Lonche Recipe In Marathi)
- तांदळाच्या पिठाची शेव (Tandulachya Pithachi Shev Recipe In Marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16206008
टिप्पण्या