कैरी कांदा कोशिंबीर (Kairi Kanda Koshimbir Recipe In Marathi)

#कैरी
उन्हाळ्यात जेवणाबरोबर तोंडी लावायला चटपटीत अशीही कैरी कांदा कोशिंबीर खूप छान लागते
जवळपास उन्हाळ्याच्या दिवसात रोज अशा प्रकारचे कोशिंबीर तयार करून जेवणातून घेतली जाते माझ्या खूप आवडीची ही कोशिंबीर आहे ही कोशिंबीर राहिली म्हणजे भाजी ची गरज पडत नाही डाळ भात बरोबरही छान लागते. तर बघूया अगदी पटकन तयार होणारी कोशिंबीर रेसिपी
कैरी कांदा कोशिंबीर (Kairi Kanda Koshimbir Recipe In Marathi)
#कैरी
उन्हाळ्यात जेवणाबरोबर तोंडी लावायला चटपटीत अशीही कैरी कांदा कोशिंबीर खूप छान लागते
जवळपास उन्हाळ्याच्या दिवसात रोज अशा प्रकारचे कोशिंबीर तयार करून जेवणातून घेतली जाते माझ्या खूप आवडीची ही कोशिंबीर आहे ही कोशिंबीर राहिली म्हणजे भाजी ची गरज पडत नाही डाळ भात बरोबरही छान लागते. तर बघूया अगदी पटकन तयार होणारी कोशिंबीर रेसिपी
कुकिंग सूचना
- 1
सर्वात आधी कैरी आणि कांदा कट करून घेऊ
- 2
आता दिल्याप्रमाणे एक एक करून सगळे मसाले,मीठ टाकून घेऊ
- 3
शेवटी कच्चे तेल टाकून चमच्याने कोशिंबीर मिक्स करून घेऊ
- 4
तयार चटपटीत कैरी कांदा कोशिंबीर
ही कोशिंबीर करताना पांढरा कांदा वापरायचा उन्हाळ्यात हा कांदा भरपूर मिळतो याच कांद्याचे सेवन करायचे
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
कैरी कांदा कोशिंबीर (Kairi Kanda Koshimbir Recipe In Marathi)
#Kkrउन्हाळ्यात बाजारात कैरी खूप प्रमाणात उपलब्ध होतात दुपारच्या जेवणात आंबट कैरी चा स्वाद घ्यावासा वाटतोकांदा कैरी कोशिंबीर पटकन व चटपटीत झटापट होते Sapna Sawaji -
कांदा कैरी चटणी (kanda kairi chutney recipe in marathi)
#KS5#मराठवाडाउन्हाळ्यात आपण कैरीचे अनेक प्रकार करतो कांदा कैरी चटणी ही मराठवाड्यातील एक खास रेसिपी आहे ही चटणी उन्हाळ्यात जेवणाला लज्जत आणते व खूपच छान लागते आंबट गोड तिखट अशी चटणी खूपच चवदार होते आणि झटपट लवकर होते अगदी तोंडी लावायला काही नसलं तर पटकन अशी होणारी ही चटणी आहे किंवा पोळी सोबत ही खाऊ शकतो. Sapna Sawaji -
-
कैरी कांदा कोशिंबीर (Kairi Kanda Koshimbir Recipe In Marathi)
#PRपार्टी स्पेशल रेसीपी#कोशिंबीर#कैरी#कांदा Sampada Shrungarpure -
कैरीचे इंस्टंट लोणचे (Kairiche Instant Lonche Recipe In Marathi)
#KKRउन्हाळ्यात कैरीचे इंस्टंट लोणचे जेवणाबरोबर खायला खूप आवडते. अशा प्रकारचे लोणचे राहिले की भाजी ची गरज पडत नाही. आपल्याकडे कितीही वर्षभराचे लोणचे असले तरी या दिवसात झटपट ताज्या कैरीचे लोणचे तोंडी लावायला जास्त आवडते. मी वर्षभराचे लोणचे तयार करते तेव्हा मसालाही तयार करून ठेवते मग तो मसाला कोणत्याही प्रकारचे लोणचे तयार करण्यासाठी वापरत असते हा मसाला तयार करून तेल टाकून ठेवते म्हणजे मसाला वर्षभर टिकते. मग थोडा थोडा करून हा मसाला वेगवेगळ्या प्रकारचे लोणचे तयार करण्यासाठी वापरतेआजही तोतापुरी कैरीचा वापर करून झटपट कैरीचे लोणचे तयार केले तोतापुरी कैरी थोडीशी गोड आणि आंबट असल्यामुळे हे लोणचे असेच खायला खूप आवडतेझटपट लोणचे तयार करण्यासाठी या कैरीचा वापर केला तर लोणचे खूप छान लागते.बघूया झटपट तयार होणारे कैरीचे लोणचे. Chetana Bhojak -
कैरी कांद्याची चटणी (kairi kandyachi chutney recipe in marathi)
#immunity#कैरीकांद्याचीचटणीकैरीमध्ये व्हिटामिन सीचे प्रमाण अधिक असते. यामुळे रक्ताचे विकार अथवा रक्ताच्या कमतरतेमुळे होणारे आजार दूर होतात. कच्च्या कैरी मुळे शरीरातील पाण्याचे प्रमाण संतुलित राहतेकांद्यात अँटी बायोटिक, अँटी सेप्टिक आणि अँटी मायक्रोबियल गुणधर्म असतात. त्यामुळे शरीरात होणारे इंफेक्शन दूर होते. त्याचबरोबर शरीरातील विषद्रव्ये कमी करण्यास याचा फायदा होतो. कफ, सर्दी, तापापासून वाचवतो.कांदा कच्चा खाल्ला जात नसेल तर चटणी तयार करून दिली तर जिभेवर चवही येते आणि जेवण ही जाते झटपट तयार होतेघरात काहीच अवेलेबल नसेल तर ही चटणी पोळीबरोबर खाऊ शकतोवेळही जास्त लागत नाही अशा प्रकारची चटणी वरण भाताबरोबर खूप छान लागते पटकन तयार होणारी ही चटणी शिवाय कच्चा कांदा न कच्ची कैरी आरोग्यासाठी चांगले असते उन्हाळ्यात कच्चे कांदा हा खाल्लाच पाहिजे ज्यामुळे व्हायरल ताप, हवामानाचे बदल यापासून बचाव होतोरोज कांदा जेवणासोबत कच्चा खावा. यामुळे अन्नपचन होते व जठराच्या कामात गती येते पोटातील वायू व अपचन यामुळे दूर होतेखर तर ही चटणी आपला भारतीय शेतकरी कडून मिळालेली आहे शेतकऱ्यांच्या शिदोरी तुंन आलेली ही चटणी आहे आपला शेतकरी इतका फिट आणि हेल्दी आहे त्याचे हे कारण आहे भाकरी बरोबर अशा प्रकारची चटणी ते आहारातून घेतात . शेतकऱ्यांच्या गबाड कष्टामुळे आपल्याला भरपूर फळे भाज्या उपलब्ध होतातत्यामुळे आपण निरोगी राहू शकतो Chetana Bhojak -
कैरी कांदा कचूला (KAIRI KANDA KACHULA RECIPE IN MARATHI)
माझ्या मुलीला कैरी, कांदा कचूला भारी आवडतो....तिला जेवताना कोशिंबीर किंवा ताक असे आंबट, चिंबट पदार्थ फार आवडत....तिने आज जिद्द केली की आई आज कैरी कचूला बनव,,,मुलाला फारसा तेवढा आवडत नाही,,आम्हा दोघींना खूप आवडते... Sonal Isal Kolhe -
कैरीची लौजी (Kairichi Launji Recipe In Marathi)
#कैरीया सीझनमध्ये कैरीचे लुंजी ही खूप छान लागते जेवणातून तयार करून घेतलीच पाहिजे जेवणाची चव येते जेवण नही जाते उन्हाळ्याच्या दिवसात अशा प्रकारच्या कैरीची लुंजी ही एकदा तयार करून ठेवली तर आठवडाभर लुंजी जेवणातून घेता येते तर नक्कीच ट्राय करून बघा कैरीची लुंजी रेसिपी. Chetana Bhojak -
कांदा कैरी चटणी (kanda kairi chutney recipe in marathi)
#KS5 #कांदा कैरी चटणी... कैरी मध्ये कांदा टाकून मी पहिल्यांदाच बनविली आहे ही चटणी... पण छान लागते चवीला.. आवडली आमच्या घरी.. Varsha Ingole Bele -
चटपटीत कैरी कोशिंबीर (Kairi Koshimbir Recipe In Marathi)
#KRRउन्हाळ्याच्या दिवसात जेवण जात नाही कींवा नको वाटत. पण जेवताना सोबतिला कैरीची छान चटपटीत कोशिंबीर करुन खा एकदम भारी वाटेल. नुसती पण खाऊ शकता. एवढंच की बनवल्या बनवल्या खा.अप्रतिम 😋 SONALI SURYAWANSHI -
कैरी पन्हे (Kairi Panhe Recipe In Marathi)
#KKR#कैरी#कैरीपन्हेउन्हाळ्याच्या दिवसात खूप उष्णता बाहेर वाढल्यावर आपल्या शरीराला आतून गारवा करण्यासाठी परफेक्ट असे पेय असेल तर ते आहे कैरीचे पन्हे.उन्हाळ्यात रोजच कैरीचे पन्हे घ्यायला हवे त्यामुळे आपल्याला गारवाही मिळतो आणि अन्न जात नसल्यामुळे अशा प्रकारचे पेय घेतल्यामुळे शरीरालाही त्याचे योग्य परिणाम मिळतात. उन्हात जात असताना कैरीचे पन्हे पिऊन निघाले तर चांगलेच उन्हातून आल्या वर सुद्धा आपण हे थंडगार कैरीचे पणे घेऊ शकतो.शिवाय हे पेय खूप हेल्दी आहे. शरीराला अतिरिक्त साखरेचे पीय देण्यापेक्षा कैरीचे पन्हे जास्त चांगले असते यात गुळाचा वापर केल्यामुळे अजून हे शरीरासाठी चांगले आहे.तर बघूया कैरी चे पन्हे रेसिपी. Chetana Bhojak -
कांदा कैरी (kanda kairi recipe in marathi)
#कोशिंबीर # कांदा कैरी हा उन्हाळ्यातील कोशिंबिरीचा एक चटकदार प्रकार.. कैरी घरात आली की सुरुवात इथूनच.... कोणताही जास्तीचा तामझाम ना वापरता, तोंडाला पाणी सोडणारा हा प्रकार, म्हणजे उन्हाळ्यातील जेवण, जेवावे असे वाटणारा... तेव्हा एकदा नक्की करून पहा.. Varsha Ingole Bele -
केसर गूड कैरी पन्हं (kesar gud kairi panha recipe in marathi)
#jdrकी वर्ड...# कैरी पन्हं.... कैरी ड्रिंककेसर युक्त खास गूळ घातलेले कैरीचं पन्हं....उन्हाळ्यामध्ये लु ही खुपच लागत असते आणि त्या पासून आपल्या शरीराचं बचाव करण्यासाठी आपण कैरीचं पन्हं हे उन्हाळ्याच्या दिवसात पीतअसतो .कारण की कैरीमुळे आपल्या शरीरात थंडावा निर्माण होत असतो.... Gital Haria -
कांदा टोमॅटो कोशिंबीर/ रायते (kanda tomato koshimbir recipe in marathi)
#कोशिबिर#रायतेकोशिंबीर हे हेल्दी फूड आहे करायला अगदी सोपी आणि तोंडी लावण्या साठी मस्त Sushma pedgaonkar -
कैरी छूंदा (kairi chunda recipe in marathi)
#VSM: कैऱ्या बाजारात आल्या की आपण कैरी लोणचे , मोरंबा,pana, आणि कैरी ची भाजी, चटणी , कोशिंबीर वगेरे बनवतो मी कैरी छुनदा बनवून दाखवते. Varsha S M -
-
कांदा कच्ची कैरी ची मराठवाडी चटणी (kanda kairichi chi chutney recipe in marathi)
#KS5: कच्ची कैरी चे आपण लोणचे पन भाजी चटणी अशे काही वेगवेगळे पदार्थ बनवतात. त्यात ही मराठवाड्याची उन्हाळ्यात कांदा कच्ची कैरी ची चटणी पूर्वी पासून सुप्रसिध्द आहे . चला मी पणं कांदा कैरी ची चटपटीत तिखट आंबट गोड चवीष्ट चटणी बनवते. Varsha S M -
कांदा कैरी आमटी (kanda kairi amti recipe in marathi)
मी भाग्यश्री लेले ताईंची कांदा कैरी आमटी ही रेसिपी कुकस्नॅप केली.एकदम मस्त झाली. Preeti V. Salvi -
कैरी पुदिना चटणी (Kairi Pudina Chutney Recipe In Marathi)
#KKR#कैरीपुदिनाचटणीया सीजनमध्ये भरपूर कैरी बाजारात उपलब्ध होते तेव्हा हिरवी चटणी करताना मी नेहमीच कैरीचा वापर करते शिवाय पहिल्यांदाच पाहण्यात आले की लिंबू खूप महागले आहे दहा किंवा वीस रुपयात एक लिंबू बाजारात मिळत आहे., मग अशा वेळेस आंबटपणा देण्यासाठी कैरीचा ही वापर करता येतो त्याप्रमाणेच इथे कैरीचा वापर करून हिरवी चटणी तयार केली आहे खूप छान आणि टेस्टी अशी चटणी तयार होते.कैरी मुळे चटणीचे स्टेक्चर ही खूप छान येतेकैरी च्या चवीमुळे चटणी अजूनच चविष्ट लागतेरेसिपी तुन बघूया . आपण नेहमी कोथिंबीर ,पुदिना हिरवी मिरची चा वापर करून चटणी तयार करतो फक्त या दिवसात कैरीचा वापर करून ही चटणी तयार केली तर कोणत्याही स्नॅक्स बरोबर खायला छान लागते. Chetana Bhojak -
कांदा कैरी (kanda kairi recipe in marathi)
उन्हाळाची चाहुल लागताच कैर्या सुरु होतात. आणी लगेचच जेवणात कांदा आणीकैरी खाण्यास सुरवात होते.मग त्यातला एक प्रकार कांदा कैरी Suchita Ingole Lavhale -
डाळ कैरी (daal kairi recipe in marathi)
माझ्या आवडता पदार्थ. माझ्या माहेरी चैत्रगौरीच्या हळदीकुंकवासाठी डाळ कैरी आणि पन्ह हे दिले जाते. Suvarna Potdar -
-
कैरी कांदा चटणी (kairi kanda chutney recipe in marathi)
#KS5#ही मराठवाड्यातील पारंपारिक रेसिपी आहे .उन्हाळ्यात अंगाची काहिली होत असते .तेव्हा आपल्या स्वयंपाकात त्यात उतारा म्हणून बर्याच रेसिपी करतात .त्यातलीच ही एक चटणी रूचकर तर आहेच नि कांदा कैरीमुळे आरोग्यास ही हितकारक.चला तर बघुया कशी करायची ते. Hema Wane -
कच्चा कैरी आणि पुदिन्याचे ज्यूस (kaccha kairi ani pudinache juice recipe in marathi)
#jdr#kairijuiceउन्हाळा सुरु होताच मार्केटमध्ये आंबे यायला सुरुवात होते जितके महत्त्व आपण आंब्याला देतो तीतकेच कैरीचे ही आपले महत्त्व आहे कैरी आपल्याला अशीच आकर्षक वाटते कच्चीत आपण नेहमी मीठ ,मिरची लावून खाऊन टाकतो. कच्चा कैरी पासून चटण्या, पन्हे, लोणची आपण बनवून खातो कच्च्या कैरीचे ज्यूस करून पिले तर आरोग्यावर त्याचा छान परिणाम होतात आणि चवीलाही खूप छान आंबट गोड असा टेस्ट लागतोकैरीत विटामिन सी चे प्रमाण अधिक असते त्यात मीठ घालून आहारात घेतली तर शरीरातील पाण्याची कमतरता होत नाही. ज्यांना उन्हाळ्याचा खूप त्रास होतो त्यांनी अशा प्रकारचे सरबत घेतले पाहिजे यापासून ॲसिडिटीचा ही त्रास दूर होतो, खूप गरम होत असल्यास पित्त खूप असल्यास कैरीचे ज्यूस उपयोगी पडते कैरीत फायबरचे प्रमाण सर्वात जास्त असते , आंब्याची झाडे आपल्यासाठी वरदानच आहे तो सदाबहार असे ते झाड आहे म्हणून प्रत्येक शुभ कार्यात आंब्याच्या झाडाची पाने आपण वापरतो आंब्याचे झाडाचे प्रत्येक भाग गुणकारी आहे कैरी ,आंबा ,आंब्याच्या दांड्या आंब्याची कोय सुद्धा आयुर्वेद मध्ये औषधासाठी वापरली जाते. आज कच्चा कैरीचे पुदिना टाकून सरबत तयार केले यात खडीसाखर चा वापर केला काहीवेळेस ज्यूस सरबत या प्रकारांमध्ये बऱ्याचदा चुकीने भरपूर साखर आहारातून जाते मग अशा वेळेस एक हेल्दी ऑप्शन म्हणून खडीसाखर वापरावी तसेच वरून खडीसाखर वापरतो जेव्हा मीठ वापरतो तेव्हा सेंदवमिठ किंवा लाल मीठ वापरावे तेही आरोग्यासाठी खूप चांगले असतेतर बघूया कच्च्या कैरीचे चटपटीत ज्यूस Chetana Bhojak -
कांदा कैरी...विदर्भ स्पेशल (kanda kairi recipe in marathi)
#कुकस्नॅपवर्षा इंगोले बेले मॅडम ची कांदा कैरी रेसिपी कुकस्नॅप केली. इतकी चटपटीत रेसिपी खूपच आवडली शाळा. Preeti V. Salvi -
कैरी - पुदिना सरबत (Kairi Pudina Sarbat Recipe In Marathi)
#SSR उन्हाळ्यासाठी खास झटपट आणि थंडगार कैरी - पुदिना सरबत. चवीस अतीशय छान. Mrs.Nilima Vijay Khadatkar -
टोमॅटो कांदा कोशिंबीर (Tomato kanda koshimbir recipe in marathi)
ताटातील डावी बाजू सांभाळण्यासाठी कोशिंबीर हा खूप छान प्रकार.आणि डाएट साठी देखील मस्त.:-) Anjita Mahajan -
सांडगी मिरची (Sandgi mirchi recipe in marathi)
#उन्हाळ्यातीलरेसिपी#सांडगीमिरचीउन्हाळ्यात खास तोंडी लावण्यासाठी सांडगी मिरची तयार केली जाते खिचडी सोबत तोंडी लावायला चवदार लागते ही मिरची Sushma pedgaonkar -
कैरी कांद्याचे लोणचे (kairi kandyache lonche recipe in marathi)
#कांद्याचे_लोणचे ....माझ्याकडे खूप आवडणारे लोणचे ...दरवर्षी न चूकता करते ..आणी झटपट होत आणी लगेच खायला ताज-ताजच सूरू होत ...पोळी ,पराठे ,थालीपीठ ,कशाही सोबत तोंडी लावायला मस्तच लागत .. Varsha Deshpande -
कैरी च पन्ह (KAIRICH PANAH RECIPE IN MARATHI)
#goldenaporon3#week16#sharbatउन्हाळा आणि पन्ह नाही असा माझ्या घरी तर शक्य नाही ए। आणि उन्हाळ्यात कैरी च्या पन्ह्या पेक्षा जास्त उत्तम सरबत नाही। Sarita Harpale
More Recipes
टिप्पण्या (15)