लौकी /दूधी भोपळा आणि मसुरची डाळ भाजी (lauki ani mushroom dal bhaji recipe in marathi)

Prabha Shambharkar
Prabha Shambharkar @cook_26231806

#GA4#week21# लवकि किंवा दुधी भोपळ्या ची आणि मसुरची डाळ भाजी आज मी केलेली आहे ही लवकि ची डाळ भाजी फार छान लागते

लौकी /दूधी भोपळा आणि मसुरची डाळ भाजी (lauki ani mushroom dal bhaji recipe in marathi)

#GA4#week21# लवकि किंवा दुधी भोपळ्या ची आणि मसुरची डाळ भाजी आज मी केलेली आहे ही लवकि ची डाळ भाजी फार छान लागते

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

दहा मिनिट
तीन सर्विंग
  1. 1लवकि दुधी भोपळा
  2. 1/2 वाटीमसूर डाळ
  3. 1टमाटर
  4. 1कांदा
  5. 2 टीस्पूनलाल तिखट
  6. 2 टीस्पूनधने पावडर
  7. 1 टीस्पूनहळद
  8. 1 टीस्पूनमसाला
  9. 2 टेबलस्पूनअद्रक लसूण पेस्ट
  10. 3 टेबलस्पूनतेल
  11. 1 टीस्पूनमोहरी जीरे
  12. 1 टीस्पूनकस्तुरी मेथी
  13. 1 टेबलस्पूनओले नारळ
  14. 2 टेबलस्पूनकोथिंबीर

कुकिंग सूचना

दहा मिनिट
  1. 1

    सर्व साहित्य एकत्र काढून घेतले लवकि सोलून घेतला कांदा टमाटर लवकि बारीक चिरून घेतले

  2. 2

    गॅस सुरू करून गॅस वर भांडण ठेवलं भांड्यात तेल टाकले तेलात मोहरी जीरे कांदा लसुन पेस्ट टाकली नंतर सर्व मसाले टाकले थोडा वेळ शिजू द्या नंतर लवकि दूधी भोपळ टाकला

  3. 3

    लवकि मसाल्यामध्ये छान मिक्स करून घेतली पाच मिनिटानंतर भिजलेली मसुरची डाळ टाकले छान एकत्र मिक्स करून घेतले व नंतर थोडं पाणी टाकून शिजु दिले

  4. 4

    छान शिजल्यानंतर कोथिंबीर पेरून
    एका प्लेटमध्ये काढून सर्व्ह केले डेकोरेट करून सर्व्ह र्केले

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Prabha Shambharkar
Prabha Shambharkar @cook_26231806
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes