चटकदार गाजर चटणी (Gajar Chutney Recipe In Marathi)

Pragati Hakim @cook_21873900
चटकदार गाजर चटणी (Gajar Chutney Recipe In Marathi)
कुकिंग सूचना
- 1
गाजराचे तुकडे करून घ्या.
- 2
टोमॅटो तुकडे करून घ्या.
- 3
मिक्सरमध्ये गाजर, टोमॅटो, मीठ, हिरव्या मिरच्या, कैरी, आले लसूण बारीक वाटून घ्या.
- 4
एका वाडग्यात काढून त्यावर तेलाची हिंग, मोहरी, कढिपत्ता घालून खमंग फोडणी करून घाला.घरात उपलब्ध साहित्यातून एक चटकदार चटणी तयार!!!!
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
गाजर-पुदिना चटणी (gajar pudina chutney recipe in marathi)
#cnपुदिना चटणी keyword'चटणी' हया पदार्थाला आपल्या जेवणात खूप मोलाचे स्थान आहे. काही भाजी आवडीची नसेल, किंवा काही तरी नवीन, चटपटीत,चूरचुरीत असे तोंडीलावणे हवे असते. मग एखादी छानदार चटणी असली, तरी चटणीबरोबर पोळी - भाकरी सहज संपते. तर बघुया येथे मी "गजराची चटणी " बनविण्याचा प्रयत्न केला आहे. बघा! तुम्हाला आवडते का? 🥰 Manisha Satish Dubal -
-
भेंडीची चटणी (bhendichi chutney recipe in marathi)
#Cooksnap भेंडीची चटणी हे रेसिपी चे नावच मला खूपinteresting वाटलं.. म्हणून मग मी माझी मैत्रीण @Arya Paradkar हिची ही रेसिपी करून बघितली.. खूप चटपटीत अशी ही चटणी .. आर्या खूप आवडली मला ही चटणी..😋👌👍Thank you so much dear for this wonderful recipe..😋👌👍🌹 नेहमीच भेंडीची भाजी खाऊन कंटाळा आला असेल तर कधी तरी चवबदल म्हणून ही आंबट चटपटीत चटणी करुन बघा..थोडी चिकटपणा असतो पण चव अफलातून..👌 Bhagyashree Lele -
गाजर टोमॅटो कोथिंबीर (Gajar Tomato Koshimbir Recipe In Marathi)
#कोशिंबीर कूकस्नॅपमी रूपाली आरते हिची गाजर टोमॅटो कोशिंबीर कूकस्नॅप केली आहे.मी यात थोडा लिंबाचा रस घातला आहे. त्यामुळे टेस्ट आणखीनच छान लागत होती. Sujata Gengaje -
गाजर भेळ (gajar bhel recipe in marathi)
#GA4Tamarind आपण नेहमी ओली भेळ करतो मी आज गाजर टाकून भेट केली आहे हे वेळ खूप छान लागतेRutuja Tushar Ghodke
-
टोमॅटो कांदा इडली चटणी (Tomato Kanda Idli Chutney Recipe In Marathi)
#SOR#तुमच्याकडे ओले खोबरे किंवा सुके खोबरे नसेल तर तुम्ही ही चटणी ईडलीबरोबर खायला करा छान लागते. Hema Wane -
गाजर मुळा सॅलड.. अर्थात गाजर मुळा चटका (gajar mula salad recipe in marathi)
#sp कीवर्ड- गाजर मुळा सॅलड... गुरुवार आज आपण गाजर मुळ्याचा चटका कसा करायचा ते पाहू..खरंतर नुसता मुळ्याचा चणाडाळ घालून ,वरुन खमंग फोडणी देऊन हा चटका करतात..माझ्या आईने केलेला मुळ्याचा चटका खाणे हे केवळ स्वर्गीय सुखच.. यामध्ये की वर्ड नुसार मी गाजर add केलंय..आणि हे variation चवीला जबरदस्त झालंय..तर असा हा अनोखा गाजर मुळ्याचा चटका तुम्ही पण करुन बघा.. Bhagyashree Lele -
-
टोमॅटो चटणी (tomato chutney recipe in marathi)
साॅस मध्ये प्रिजरव्हेटीव्ज असतात अशा वेळी आपल्याला टोमॅटो चटणी हा ऑप्शन खूप उपयोगी पडतो. Supriya Devkar -
आवळ्याची चटणी (aavlyachi chutney recipe in marathi)
#chutneyसंत, महात्मे आणि मनावर संपूर्ण ताबा मिळविलेल्या काही मोजक्या सन्माननीय व्यक्तींचा अपवाद वगळता थोड्याफार फरकाने आपण सर्वच लोभी असतो. आपल्याला आपले जग कसे सर्व अंगांनी आपल्या फायद्याचे हवे असते. म्हणुनच उपरोधाने म्हणतात ना, माणसाला गाय कशी हवी असते? तांबड्या रंगाची, आखूड शिंगाची, कमी चारा खाणारी, जास्त दुध देणारी...अशी. दहाही बोटे तुपात आणि डोके कढईत अशी आपली चैनीची कल्पना. मुळात आपल्या चैनीच्या साऱ्या कल्पना खाण्यापाशी येवून थांबतात.अशा परीकल्पनांना पुरून उरणारी 'आवळा' ही एक वनस्पती. तिच्या फळांनी ती हरप्रकारे आपल्या उपयोगी पडत असते. कफ-पित्त-वात यातील कोणत्याही विकारावर औषध म्हणून तसेच तरुण दिसण्यासाठी केसांपासून, त्वचेपर्यंत सर्वांगास उपयोगी असते. केसांचे तेल, शॅम्पू, साबण, सौंदर्यप्रसाधने, च्यवनप्राश, आयुर्वेदिक औषधे या सर्वात समाविष्ट होते. या शिवाय लोणचे, मोरावळा, सरबत, कँडी, चुर्ण, सुपारी... जे जे शक्य ते सारे आपण आवळ्या पासुन बनवतो. पण आपले लोभी मन इतक्याने समाधान पावणार कसे? म्हणूनच या लांबलचक यादीमध्ये भर घालण्यासाठी सादर आहे 'आवळ्याची चटणी'!उगाच ताकाला जाऊन भांडे का लपवायचे? आवळ्याचा सिझन सुरू झालाच आहे, एकदा करुनच पहा! Ashwini Vaibhav Raut -
-
-
आवळा चटणी (aawda chutney recipe in marathi)
#cooksnap#कूकस्नॅप्स#चटणी#आवळाचटणीसरिता ताई बुरडे यांची आवळा चटणी ची रेसिपी मला खूपच आवडली. आवळ्याचे लोणचे, आवळा कॅण्डी आवळा सुपारी, यातून आपण आवळ्याचे सेवन करतो असाच आवळा खायला आपल्याला तुरट लागतो आवळ्याची चटणी हा प्रकार मला खूप आवडला यानिमित्ताने आवळा खाल्ला जाईल चटणी ची रेसिपी पण खुप छान आहे आणि एक हेल्दी ऑप्शन आहे. घरातले सगळ्याच व्यक्तींना हा प्रकार खूप आवडला आणि चटणी बनवताच लगेच संपली. दिलेल्या रेसिपीत 2 इन्ग्रेडियंट मी माझा ऍड करून रेसिपी केली आहे. कोणाला कळलेही नाही आवळ्याची चटणी आहे. आवळा खाण्याची ही आयडीया खूपच छान आहे नक्कीच सगळ्यांनी ट्राय केली पाहिजे. थँक्स सरिता ताई तुमचीही रेसिपी मला ट्राय करून खूप आनंद झाला मी बऱ्याच फ्रेंडला ही रेसिपी दिली आहे. Chetana Bhojak -
-
कैरीची चटणी (kairichi chutney recipe in marathi)
आज आईला कैरीची चटणी करायची होती. आमच्याकडे मोठ्या माणसांना कैरी वर्ज्य आहे health precautions मुळे म्हणून बहुतेक वेळा तिची चटणीच केली जाते. मी भाग्यश्री लेले यांची रेसिपी #cooksnap केली आहे. त्यात बदल म्हणजे मी साखर नाही वापरली आहे आणि कोथिंबीर सुध्दा नाही वापरली . Bhakti Chavan -
ओल्या नारळाची चटणी (olya naralachi chutney recipe in marathi)
#EB7#week7#आपल्या महाराष्ट्रीयन जेवणात तोंडी लावणे किंवा जेवणाची डावी बाजू म्हणून खूपदा नारळाची चटणी करतात ती पण प्रत्येक जण वेगवेगळी करतो .तर बघा कशी करायची ते .तुम्ही इडली डोसा,वडा,वडी कशाबरोबरही खाऊ शकता . Hema Wane -
ओली हळद व गाजर सूप (oli halad - gajar soup recipe in marathi)
#GA4 #week10गोल्डन ए प्रन पझल 10 मधील की वर्ड सूप ओळखून मी ओल्या हळदीचे सूप बनवले आहे.बाजारात ओली हळद गाजर टोमॅटो पाहून एक हेल्दी सूप चे प्रयोग सुपरहिट झाला. Rohini Deshkar -
-
डाळ कैरीची चटणी (daal kairichi chutney recipe in marathi)
#GA4 #week 4 ...चटणी हा किवर्ड घेऊन मी आंबट गोड डाळ कैरीची चटणी केली आहे Sushama Potdar -
-
-
-
कैरीची चटकदार चटणी(kayrichi chatakdar chutney recipe in marathi)
कैरीपासुन बनणाऱ्या अनेक पदार्थांपैकी कैरीची आंबट गोड तिखट चवीची चटकदार चटणी मला प्रचंड आवडते. डोश्यासोबत मस्त लागते,पोळीला लावून पोळी गुंडाळून खाल्ली तरी मस्त लागते. Preeti V. Salvi -
नारळाची चटणी (naralachi chutney recipe in marathi)
#CNनारळाची चटणी इडली ,डोसा ,आप्पे ,घावणे कशासोबतही खाल्ली तरी छान लागते..😋😋पाहूयात रेसिपी...😊 Deepti Padiyar -
बीटरूट - गाजर शोरबा (beetroot gajar shorba recipe in marathi)
#CDY शोरबा म्हणजे सूप हा प्रकार आई करायची आमच्यासाठी. भाज्या खायचा कंटाळा मग कोणत्यातरी प्रकाराने पोटात व्हिटॅमिन्स जायला हवे म्हणून हा अट्टाहास. सुप्रिया घुडे -
अबोली डाळ कैरी (aboli dal kairi recipe in marathi)
#dr आपण नेहमी कांदा कैरी किंवा डाळ कैरी बनवत असतो परंतु मी येथे डाळीत लाल मिरच्या शेंगदाणे लसूण टाकून नाविन्यपूर्ण अबोली डाळ कैरी बनवली अत्यंत टेस्टी व झणझणीत लागते चला पाहुयात कशी बनवायची ते ..…. Mangal Shah -
नारळाची चटणी (naralachi chutney recipe in marathi)
#EB7 #W7नारळ हा कल्पवृक्ष!बहुउपयोगी,आरोग्यदायी आणि म्हणूनच याला श्रीफळ म्हणतात.सर्व पूजांमध्ये अग्रस्थानी.पदार्थाची रंगत वाढवणारा हा नारळ तर गृहिणींचा जीवलग मित्रच!माझे तर नारळाशिवाय पानच हलत नाही.पोह्यांवरची,उपम्यावरची,मसालेभातावरची,साबुदाण्याच्या खिचडीवरची ही नारळाच्या चवाची पांढरीशुभ्र पखरण म्हणजे सुगरणीच्या पाककृतीचा पूर्णविराम.हलक्या हाताने नारळ खोवला की ओला ओला चव नुसता खाण्याची गंमत निराळीच!संपूर्ण दक्षिणभारत तर या कल्पवृक्षांनी बहरलेला आहे.कोकणची माणसं साधीभोळी....काळजात त्यांच्या भरली शहाळी,हे गाणं तर नारळाचं रुपच दाखवणारं आहे!स्वयंपाकात नारळाचा सढळ हाताने वापर केला की पदार्थाची चव एका वेगळ्याच उंचीवर जाते.आमटी-भाजी-उसळी यात नारळचव लज्जत वाढवतो.इडली,डोसा,उत्तपा,आप्पे,ढोकळा...हे पदार्थ तर नारळाच्या चटणीशिवाय अपूर्णच!पारंपारिक स्वयंपाकात डाव्या बाजूला ही नारळाची चटणी हवीच.जसा प्रांत बदलतो तशी नारळाच्या चटणीची चवही बदलत जाते.कानडी वेगळी....उडुपी वेगळी...केरळी वेगळी....मराठी वेगळी.अनेकविध प्रकारांनी केलेली,नटवलेली ही नारळाची चटणी मात्र जिभेवर रेंगाळणाऱ्या चवीचीचआज कैरीच्या चटणीची आठवण झाली.कैरीचा तर सिझन नाही...पण आपली ड्राय मँगो पावडर म्हणजे आमचूर हो...त्याचा वापर करुन मस्त नारळाच्या चटणीत कैरीचाही फील आणला.....😊एरवी लिंबूही छान लागतेच,पण थोडा बदल!ही स्पेशल नारळाची चटणी माझ्या wet grinderवर वाटलेली आणि पाटावरवंट्याची चव देणारी👍 Sushama Y. Kulkarni -
दोडक्याची चटणी (dodkyachi chutney recipe in marathi)
#ks7#लाॅस्ट रेसिपीज्# दोडक्याची चटणीकाळ बदलला, लोकांचं राहणीमान बदललं, जीवनशैली बदलली, खाण्यापिण्याच्या सवयी बदलल्या. चमचमीत, मसालेदार पदार्थ आणि फास्टफूड खाण्याकडे लोकांचा कल अधिक वाढू लागला. परिणामी पारंपारीक पदार्थ अर्थातच मागे पडू लागले. साधेसुधे पण पौष्टीक पदार्थ घराघरातून जवळजवळ हद्दपारच झाले.पण मला कायम आवडणारा आणि अगदी पटकन होणारा हा पदार्थ अजूनही मला खूप आवडतो. त्यामुळे माझ्याकडे वरचेवर हा पदार्थ करते.त्यामुळे माझ्या मुलीलाही हा खूप आवडतो. तर चला बघूया रेसिपी.....यासाठी एकदम कोवळा दोडका पाहिजे. Namita Patil -
More Recipes
- मुग-कैरी दाल फ्राय (Moong Kairi Dal Fry Recipe In Marathi)
- काकडी कोशिंबीर (Kakdi Koshimbir Recipe In Marathi)
- चॉकलेट आइस्क्रीम लस्सी (Chocolate Ice Cream Lassi Recipe In Marathi)
- लालमाठ बटाटा भाजी (Lal Math Batata Bhaji Recipe In Marathi)
- दुधी भोपळ्याची चणा डाळ (Dudhi Bhopla Chana Dal Recipe In Marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16225003
टिप्पण्या