शेवया ची खीर (Shevyanchi kheer recipe in marathi)

Kavita basutkar @cook_21134020
#फोटोग्राफी शेवय्या ची खीर खूप छान लागते...आणि गोड असल्या मुले लहान पासून मोठे लोक पण आवडीने खातात...आणि मला सुद्धा खूप.आवडते ....आणि बनवायला तर एकदम सोपी आहे ...चला मग बनवू शेवाय्या ची खीर...
शेवया ची खीर (Shevyanchi kheer recipe in marathi)
#फोटोग्राफी शेवय्या ची खीर खूप छान लागते...आणि गोड असल्या मुले लहान पासून मोठे लोक पण आवडीने खातात...आणि मला सुद्धा खूप.आवडते ....आणि बनवायला तर एकदम सोपी आहे ...चला मग बनवू शेवाय्या ची खीर...
कुकिंग सूचना
- 1
टोप मध्ये तूप घालुन घ्या..आणि गरम झाले की त्या मध्ये शेवया टाका..आणि गोल्डन ब्राऊन होई पर्यंत भाजून घ्या.
- 2
गोल्डन ब्राऊन झाले की त्या मध्ये दूध घाला..आणि उकळी आली की साखर घाला
- 3
साखर घातली की परत उकळी येऊ दे मग बदाम काजू मनुका चे तुकडे घाला..आणि मिक्स करा..झाली आपली खीर तयार..
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
तांदळाच्या शेवया ची खीर
मुलीला गोड खायची इच्छा झाली, सर्वात सोपी पण एकदम चविष्ट अशी खीर तिने बनवायला सांगितली , ती शेवयांची खीर. Swayampak by Tanaya -
पायसम
#myfirstreceipeही खीर केरळ स्पेशल खीर आहेआणि बनवायला पण एकदम सोपी आहेआणि गोड असल्यामुळे लहान मुले आवडीने खातात Kavita basutkar -
शेवया ची खीर (shevyachi kheer recipe in marathi)
शेवया ची खीर ही माझी आवडती डिश आहे. आणि सोप्पी पण... माझी आजी करायची खूप छान खीर. ती चव रेंगाळत आहे. #फोटोग्राफी Dhyeya Chaskar -
आंबा शेवया खीर (amba shevya kheer recipe in marathi)
#फोटोग्राफी साठी मी पहिली रेसिपी निवडलीये...आंबा शेवया खीर... म्यांव म्यांव करी वरचे डोंगरीमी खीर खाल्ली तर बुड घागरी.... काय हसलात ना...हो अगदी मनीमाऊ पासून ते लहान,थोर सगळ्यांचा अतिशय आवडता हा पदार्थ आहे... चविष्ट चवदार पौष्टिक ही... शेवया,रवा,नाचणी,गहू, तांदूळ,गव्हले,अगदी हिरव्या मटारांची पण खीर केली जाते आणि खिलवली जाते...नैवेद्याच्या पानात तर पुरणासोबत खिरीचा मान असतोच असतो.. चला तर मग अतिशय सोपी आणि झटपट होणारी..कुठलाही तामझाम न लागता होणारी ही आंबा शेवया खिरीची रेसिपी करु या... Bhagyashree Lele -
-
ड्रायफ्रूट साबुदाणा खीर (Dry fruit sabudana kheer recipe in marathi)
#EB15 #W15. साबुदाणा खीर अत्यंत पौष्टिक आहे. त्यात मिल्क पावडर व ड्रायफ्रुट्स टाकून त्याचा पौष्टिक पणा आणखीन वाढवला. उपवासाचे दिवशी साबुदाणा खीर व त्यासोबत एखादा थालीपीठ खाल्ल्यास पोटभरीस होते. ड्रायफ्रूट साबुदाणा खीर लहान व मोठे सर्वजण आवडीने खातात. अशा रीतीने आपण महाशिवरात्रीचा उपवास करूयात. पटकन होणारी व सोपी रेसिपी आहे... चला तर पाहुयात काय सामग्री लागते ते.... Mangal Shah -
शेवयाची खीर (sevai kheer recipe in marathi)
#GA4#week 8ही खीर आयत्यावेळी आणि झटपट होते. माझ्या नातवाला ही खीर खूप आवडते.मनी माऊंनी खीर खाल्यावर.घागरीवर बसून मी खीर खाल्ली असेल तर बूड बूड घागरी.ही गोष्ट ऐकत खीर फस्त करतो. आज त्याची खूप आठवण आली. Shama Mangale -
शेवैया ची खीर (शिर खुरमा) (seviya chi kheer recipe in marathi)
#VSM: अक्षय तृतीया निमिते आज गोड काय करणार तर माझ्या मुलाला गोड खीर फार आवडते म्हणून खीर बनवणार. खीर पुरी च जेवण , सगळे जेवायला या. Varsha S M -
बुंदी खीर (लाडूपासून बनवा मस्त खीर) (Left Over Boondi Ladoo Kheer Recipe In Marathi)
दिवाळीचा फराळ झाल्यानंतर बऱ्याच जणांचे लाडू शिल्लक राहतात अशावेळी तुम्ही त्या लाडूंपासून बुंदीची खीर बनवू शकता ही खीर इतकी छान लागते आणि एक वेगळ्या पदार्थ म्हणून तुम्ही खाऊ शकता बनवायला अगदीच सोपी आहे आणि कमी पदार्थांमध्ये ही खीर बनते चला तर मग बनवूया बुंदीची खीर Supriya Devkar -
शेवयाची खीर (SHEVYACHI KHEER RECIPE IN MARATHI)
#खीर #myfirstrecipe #Shwetaमी नेहमी कुकपॅड मराठी रेसिपी वर माझ्या मैत्रिणीने केलेल्या रेसिपी बघत असे.. आणि मला ते बघून आपण ही रेसिपी करून बघावी. असे सारखे मनात येऊ लागले... त्यातच मला श्वेता नी विचारले कि तु का नाही करुन बघत.. मला ही मोह आवरला नाही.. आणि ठरवले आपण ही रेसिपी करायची...म्हणतात चांगल्या गोष्टी ची सुरुवात गोड खाऊन करावी.. म्हणून मग मी खीर करायचे ठरवले.. तसेही माझ्या दोन्ही ही मुलींना खीर खूप आवडते... तर ही खीर स्पेशल मुलींसाठी आणि हो श्वेता तुझ्या साठी देखील...🙏🙏🌹🌹🙏🙏 Vasudha Gudhe -
-
शेवयांची खीर(shevyanchi kheer recipe in marathi)
#फोटोग्राफीघारी पाहुणे येणार असतील आणि घरात काही गोड नसेल तर झटपट होणारा हा पदार्थ.. Tanaya Vaibhav Kharkar -
शेवयांची खीर (shevayanchi kheer recipe in marathi)
#फोटोग्राफीमिशन फोटोग्राफी इज कम्प्लीटेड... त्या आनंदाप्रीत्यर्थ माझ्या सगळ्या मैत्रिणींसाठी ही स्वीट डिश "शेवयांची खीर"... Seema Mate -
शेवयांची खीर (SHEVYACHI KHEER RECIPE IN MARATHI)
#खीर ...... 😋 खायला गोड, स्मुत, चविष्ट आणि ड्रायफ्रूड ने भरलेली पौष्टिक आहारात समावेश असलेली खीर,,,,, माझ्या मुलाला आणि मिस्टरांना खुप खुप आवडते, म्हणून ही खीर करतांनी मला माझ्या मिस्टरांनी थोडी का होईना ड्रायफ्रूड बारीक करन्यात मदत केली, चला तर बघुया शेवया ची खीर...... 😋 Jyotshna Vishal Khadatkar -
-
दुधी ची खीर (dudhichi kheer recipe in marathi)
#फोटोग्राफीदुधी ची खीर पौष्टिक आहे दुधीत फायबर असल्यामुळे लहान मुलांना वयस्कर माणसांना खूप पौष्टिक असते विशेषतः आजारातून बरे झाल्यावर ताकद कमी होते त्यावर खूप उपयुक्त आहेनक्की करून बघा Prachi Manerikar -
रव्याची खीर (rava kheer recipe in marathi)
#GA4#week8 वेळेवर काही गोड करायचं असेल रव्याचा शिरा किंवा रव्याची झटपट होणारी खीर , एकदम मस्त मेनू! घरी उपलब्ध असलेल्या सामग्री मधूनच , ही खीर बनवता येते. आणि चविष्ट ही लागते... तेव्हा बघूया रव्याची खीर! गरमागरम खायला किंवा थंडगार डेझर्ट म्हणून द्यायला सुद्धा, एकदम बढीया! Varsha Ingole Bele -
साबुदाण्याची खीर (Sabudana kheer recipe in marathi)
#EB15 #W15साबुदाण्याची खीर अतिशय चवदार आणि पटकन बनवायला सोपी आहे. Sushma Sachin Sharma -
शेवयांची खीर
आज अक्षयतृतीया असल्या निमित्य खीर पूरीचा बेत केला. माझी रेसिपी तुम्हाला आवडली तर तुम्ही पण नक्की करून पहा. प्राची मलठणकर (Prachi Malthankar) -
-
शंकरपाळी (shankarpali recipe in marathi)
#dfr दिवाळी स्पेशल शंकरपाळी ही अगदी सोप्पी आणि आवडती रेसिपी आहे तिखट किंव्हा गोड शंकरपाळी लहान मुले आणि मोठे आवडीने खातात. तर मी गोड शंकरपाळी बनवून दाखवते. Varsha S M -
मिल्कमेड शेवई खीर(MilkMaid Sevai Kheer Recipe In Marathi)
#मिल्कमेड शेवई खीर#कृष्ण जन्माष्टमी स्पेशल.... कृष्ण जन्माष्टमीला पण वेगवेगळ्या प्रकारचे कृष्णासाठी नेवेद्य भोग बनवतो दुधाचे दह्याचे प्रकार बनवतो .... वेगवेगळ्या खीरीचे प्रकार बनवतो तशीच आज मी शेवयांची मिल्कमेड टाकून खीर बनवली अतिशय क्रिमी आणि सुंदर लागते... Varsha Deshpande -
शेवयाची खीर (shevyache kheer recipe in marathi)
#फोटोग्राफी शेवयाची खीर एक झटपट होणारा खूप टेस्टी पदार्थ आहे . अगदी 15-20 मिनटात खीर तयार होते . साहित्य ही कमी लागते पण खूप चविष्ट खीर तयार होते Shital shete -
शेव ई खीर (sevai kheer recipe in marathi)
खीर सर्वां ची आवडती. आणि करायला पटकन सोपी कृती. नवीन शिकन नाऱ्य मुलीला तर एकदम सोपा प्रकार.यात दुध असमुळे प्रोटीन आणि सुका मेवा अस ल्या मुळे व्हिटॅमिन स पण भरपूर... Anjita Mahajan -
शेवयांची खीर (sevyanchi kheer recipe in marathi)
#नवरात्री जल्लोष यात किवर्ड दूध या किवर्ड साठी मी शेवयांची खीर ही रेसिपी आज पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
शेवयांची खीर (shewayanchi kheer recipe in marathi)
#फोटोग्राफीखीर मधले काही आपले सणासुदीला काहीतरी देवाचं असेल तेव्हा पण खीर बनवतो हे भारतात लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते आणि काही शुभ कार्य असेल तेव्हा ही खीर बनवली जाते Sonal yogesh Shimpi -
-
शेवयांची खीर (sevyachi kheer recipe in marathi)
#mdही रेसिपी माझ्या आईची स्पेशल रेसिपी आहे. मला ही रेसिपी खूप आवडते. Mrs. Sayali S. Sawant. -
शेवयाची खीर (shevyanchi kheer recipe in marathi)
खीर हा आवडीची आहे. ज्यातून खूप सारे सत्व मिळतात Sampada Shrungarpure -
तांदळा ची खीर (tandul kheer recipe in marathi)
#आई#फोटोग्राफी#goldenapron3#week16आज मला दोन गोष्टीं चा आनंद आहे cookpad वर माझी ही 50 रेसिपी आहे आणि ती सुद्धा आई लां समर्पित। अर्थात च ह्या वेळी मदर्स डे निमित्त #आई ची लाडकी लेक ही थीम आहे आणि आई ची ही रेसिपी अर्थात तांदळा ची खीर ही रेसिपी आज मला 3 वेगळ्या कॉटेस्ट साठी उपयोगी झाली। म्हणजे आई ही सोबत असो किंवा लांब ती आपल्या मदतीला हजर असते। तर ही रेसिपी माझ्या लाडक्या आईस। Sarita Harpale
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/12461774
टिप्पण्या