तांदुळजा भाजी (Tandulja Bhaji Recipe In Marathi)

हिरव्या रंगाची रेसिपी cooksnap करण्यासाठी ही भाजी तयार केली आहे.
या भाजीला विदर्भात चवळीची भाजी असेही म्हणतात तांदुळजा भाजी, चंदेलिया अस पण या भाजीला विदर्भात म्हणतात.
ही भाजी पोळी बरोबर वरण भाताबरोबर खूप छान लागते ही भाजी बाजारात बाराही महिने उपलब्ध असते.
अतिशय चविष्ट अशी ही भाजी असते आणि खूप गुणकारी पण असते.
रेसिपी तून नक्कीच बघा.
तांदुळजा भाजी (Tandulja Bhaji Recipe In Marathi)
हिरव्या रंगाची रेसिपी cooksnap करण्यासाठी ही भाजी तयार केली आहे.
या भाजीला विदर्भात चवळीची भाजी असेही म्हणतात तांदुळजा भाजी, चंदेलिया अस पण या भाजीला विदर्भात म्हणतात.
ही भाजी पोळी बरोबर वरण भाताबरोबर खूप छान लागते ही भाजी बाजारात बाराही महिने उपलब्ध असते.
अतिशय चविष्ट अशी ही भाजी असते आणि खूप गुणकारी पण असते.
रेसिपी तून नक्कीच बघा.
कुकिंग सूचना
- 1
सर्वात आधी भाजी ची जोडी मोकळी करून पाने वेगळी करून घेऊ पाने स्वच्छ पाण्याने धुऊन घेऊन आणि एका बाऊलमध्ये काढून घेऊ. बाकीची तयारी करून घेऊ
- 2
आता कढईत तेल तापायला ठेवुन फोडणी तयार करू तेल तापल्यावर मोहरी, जीरे, हिरव्या मिरच्या परतून घ्यावे नंतर त्यात स्वच्छ केलेली तांदुळजा भाजीची पाने टाकून घेऊ
दिल्या प्रमाणे मीठ, मसाले टाकून परतून घेऊन - 3
भाजीला शिजत आल्यावर टोमॅटो टाकून देऊ. टोमॅटो भाजी पूर्णपणे शिजल्यानंतर गॅस बंद करून देऊ
- 4
तयार तांदुळजा भाजी
- 5
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Top Search in
Similar Recipes
-
मेथीची पातळ भाजी (Methichi Patal Bhaji Recipe In Marathi)
#BPRमेथीची पातळ भाजी भाकरी बरोबर खूप छान लागते अशा प्रकारची भाजी भाताबरोबर खूप छान लागते.ही भाजी मी माझ्या आजीकडून शिकली आहे माझी आजी खूपच अप्रतिम ही भाजी बनवायची आजही आजीची आठवण खुप येते तिच्या रेसिपी तून तिला नेहमीच मी आठवत असते आणि ही भाजी मी माझ्या वहिनी नाही शिकवली आहे ते आवर्जून आता ही भाजी बनवतात आमच्या घरात पूर्वीपासूनच अशा पातळ भाज्या भाजी आमची आजी बनवायची ज्यामुळे आम्हाला भाकरी मोडून खायची सवय होते.शिवाय अशा प्रकारचे चविष्ट भाजी मुळे पोटही खूप छान भरायचे आणि यानिमित्ताने हिरव्या भाज्या खाल्ल्या जायच्या. Chetana Bhojak -
दुधी भोपळा चणा डाळ भाजी(Dudhi Chanadal Bhaji Recipe In Marathi)
#BR2दुधी भोपळ्याच्या भाजी खूप छान टेस्टी असे कॉम्बिनेशन आहे एकच भाजी केली की दुसरे वरण किंवा पातळ भाजी करण्याची गरज पडत नाही ही भाजी पोळी आणि भाताबरोबर आपल्याला खाता येते.मला खूपच आवडते ही भाजी थोडी पातळ रस्सेदार केली म्हणजे अजून खायला छान लागते. Chetana Bhojak -
ढेमसे भाजी (Dhemse Bhaji Recipe In Marathi)
#BKRउन्हाळ्यात खासकरून मिळणारे ढेमसे नक्कीच तयार करून आहारातून घेतले पाहिजे हे थंड विकाराचे असल्यामुळे शरीरासाठी चांगले असतातया हंगामात ही भाजी तयार करायलाच पाहिजेबघूया ढेमसे भाजी ची रेसिपी Chetana Bhojak -
चवळीची भाजी (chavdi chi bhaji recipe in marathi)
#लंच#साप्ताहिकलंचप्लॅन#चवळीचीभाजी#Amaranthकूकपॅडवर दिलेल्या साप्ताहिक लंच प्लान प्रमाणे आज चवळीची भाजी मूग डाळ टाकून केली आहे मुंबईसारख्या धावपळीच्या शहरात लंच हा कमी प्रमाणात घेतला जातो पूर्ण आहार करावा तसा नसतोत्याचे मुख्य कारण सगळेच डब्बा घेऊन घरातून कामासाठी निघतात. सकाळी आपली पोळी भाजी डब्याला केली तर झालं .त्यातून आपल्याला सकस आहार मिळत नाही वरण, भात, दही,ताख, असे पदार्थ डब्यात देणे शक्य नाही .अन एवढे खाणे पण शक्य होत नाही कमी आणि पोटभरेल इतकेच दिले जाते.मग अशात आपण भाजी जरा सकस करतो भाजीत प्रोटीन पण मिळेल अशी करतो. मी पण नेहमी प्रयत्न करते पालेभाज्या डाळ टाकून नेहमी बनवते म्हणजे जर डाळ टाकली का जेवणात भर पडते. आज पण लालचवळी /लालमाठ भाजी केली मुगडाळ टाकून केली आहे. लाल चवळीची भाजी खूपच पौष्टिक भाजी आहे. या पद्धतीने केली तर अजून चविष्ट व पौष्टिक बनते. Chetana Bhojak -
कंटोली भाजी (kantoli bhaji recipe in marathi)
#रानभाजी#कंटोलीभाजीकंटोला या नावाने माझी या भाजीची ओळख झाली माझ्या साठी हि भाजी महत्त्वाची आहे त्याचे कारणश्रावण त्रयोदशीला कृष्णाचे अवतार श्रीनाथजी यांना ही भाजी आणि गव्हाचा शिरा याचा नैवेद्य दाखवला जातो जेव्हा पासून हे कळले तेव्हापासून त्या तिथीला हा प्रसाद आणि हा नैवेद्य तयार करून देवाला ठेवते आणि स्वतः खाते . मागच्या दोन तीन वर्षापासून मी ही भाजी तयार करत आहे तेव्हापासून या भाजी बद्दल कळले की ही देवाला नैवेद्य तयार करावी लागते तेव्हा पासून तयार करत आहे . ही भाजी मला कारल्या पेक्षाही जास्त आवडते कारण कारले तरी कडू असते पण ही भाजी कडू नसते कवळी आणि खूप छान चवीला असते मी आवडीने ही भाजी खाते बऱ्याच लोकांना हे जंगली कारले असतील तर कडू आहे असे वाटते पण तसे नाही ही चवीला खूप छान आहेSpiny guard,करटुले ,काटवल ,कंटुले, काटलं, किकोडे, कंटोली, काकोरी,काटोला, कंटोला अशा वेगवेगळ्या नावाने ही रानभाजी ओळखली जाते हिरवीगार छोटी काटेरी ही भाजी असते कारल्यासारखी दीसायला असते एका प्रकारे जंगली कारले असेही आपण म्हणू शकतोही भाजी नसून एक वेलीवरचे फळ आहे जे आपल्या आरोग्यावर योग्य परिणाम करते पावसाळ्याच्या दोन महिने आपल्याला बाजारात मिळते150/160 रु किलो ने मिळते ते आपण घेऊन दोन-चारदा तर ही भाजी खाल्ली पाहिजे डोळ्यांचे विकार, शरीरातील सूज, डायबेटिक पेशंट, बीपी चे पेशंट कंट्रोल मधे ठेवते, पोटाच्या विकारांवर ही ही भाजी एक उत्तम उपाय आहे बर्याच आजारांवर ही भाजी खाल्ली तर आपल्याला फायदा मिळतो मूळ भाजीचा टेस्ट यायला हवा त्यामुळे मी कारले आणि करटुले यामध्येही कांदे लसूण वापरत नाही कारण देवाल Chetana Bhojak -
कारल्याची भाजी (karle Bhaji Recipe In Marathi)
#PRRजेवणाचे ताट पान वाढताना आपल्याकडे भारतीय पद्धतीत पंचरसाचे महत्त्व आहे पंचरस म्हणजे आंबट, तिखट, गोड ,फिकट ,कडू अशा सगळ्या प्रकारचे पदार्थ चवीचे पदार्थ ताटात वाढले जातात.त्यातलाच कारल्याची भाजी हा एक प्रकार थोडा का होईना पण ताटात वाढण्यासाठी तयार केला जातो.कारले मला खूप आवडतात आजी खूप छान कारले करायचे आज आजीला जाऊन 9 महिने झाले पण तिची आठवण खूप येते तिच्या हातचे सगळेच पदार्थ खूप छान लागायचे कारल्याची भाजी तिची इतकी प्रसिद्ध होती येणाऱ्या प्रत्येक लोक तिच्या हाती कारल्याची मागून खायचे. विशेष म्हणजे तिची भाजी कधीच कडू लागली नाही खूपच चविष्ट अशी भाजी ती तयार करायचीमाझी आजी नेहमीच माझ्या आठवणीत राहील तिने तयार केलेल्या तिच्या पदार्थांमुळे तिच्यामुळे मी भरपूर काही शिकले म्हणून ती कधीच माझ्या मनातून जाणार नाही.ही भाजी अगदी साध्या सोप्या पद्धतीने तयार केली आहे. Chetana Bhojak -
पालक मुग डाळ भाजी (palak moong daal bhaji recipe in marathi)
#GA4#week2#spinach#भाजीगोल्डन एप्रिल फोर च्या पझल मध्ये spinach हा कीवर्ड बघून रेसिपी बनवली. पालक भाजी भारतात सगळीकडे उगवली जाते व खाल्ली जाते प्रत्येक प्रांतात पालक ही भाजी आवडीने खाल्ली जाते.पालक चे आरोग्यावर बरेच फायदे आहे मोठ्यांना पालकचे फायदे माहीतच आहे पण लहान मुले पालक खात नसल्यामुळे वेगवेगळ्या प्रकारे त्यांना आहारातून पालक तयार करून द्यावी लागतेपालक ला एक गुणकारी भाजी मानली जाते म्हणून सर्व जण सांगतात हिरव्या पालेभाज्या खा म्हणजे त्याच्यापासून आपल्याला बऱ्याच रोगान पासून आपण लांब राहू शकतो. पालकांमध्ये खनिज लवण म्हणजे कॅल्शियम, फॉस्फरस, लोह ,क्लोरीन आणि जीवनसत्व ए ,बी, सी आणि भरपूर प्रमाणात आहे या गुणांमुळे पालकाला लाईव्ह प्रॉडक्टिव भाजी मानले जाते पालकात भरपूर आयोडीन असल्यामुळे स्मरणशक्ती आणि मेंदूवर त्याचा भरपूर फायदा होतोबरेच लोक वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळ्या रोगावर पालक वेगळ्या पद्धतीने घेतात पालकाचा रस बऱ्याच आजारांवर गुणकारी आहे रक्ताची कमी असणारे लोक रोज पालकाचे रस आहारातून घेतात, हृदय रोग, दातांच्या समस्या, डोळ्यांच्या समस्या ,बीपी ,थायराइड , कावीळ असं बरेच आजार पालकच्या सेवनाने बरे होतात म्हणून पालकाचा रोजच्या आहारात समावेश करायचा.मी पालक बनवताना नेहमी त्यात बटाटा कोणत्याही प्रकारची डाळ असे टाकूनच पालक बनवते ज्याने थोडी भर रही मिळते प्रोटीन ही मिळतेबघूया पालक मुग डाळ भाजी रेसिपी Chetana Bhojak -
फरसबी /बीन्स ची भाजी (beans chi bhaji recipe in martahi)
#फरसबीभाजी#beansफरसबी म्हणजे हिरवा बीन्स ,हिरव्या बीन्स स्ट्रिंग बीन्स असेही म्हणतात बीन्स मध्येफायबर जीवंसत्वे आणि खनिजे आणि खूप कमी प्रमाणात कार्बोहायड्रेट आढळतात या भाजीत अनेक पोषक घटक असतात बीन्स मध्ये प्रथिने, लोह घटक भरपूर प्रमाणात असतात स्नायूंना वेगाने वाढवण्यास आणि मजबूत करण्यास मदत करतात जे लोकं व्यायाम, कसरत ,जिम करतात त्यांच्यासाठी हिरवे बीन्स खूपच फायदेशीर ठरू शकतातबीन्स ही भाजी बनवायला साधी सरळ आणि सोपी असते ही एक अशी भाजी याबरोबर कोणतीही भाजी मिक्स करून आपण बनवू शकतो कोणत्याही भाजी बरोबर कोणतेही कॉम्बिनेशन पण तयार करता येतेचवीला ही भाजी खूप छान असते. भाजी शिवाय पुलाव , चायनीज पदार्थांमध्ये बीन्स चा वापर केला जातोमी बीन्स बरोबर बटाटे मिक्स करून भाजी तयार केले तर बघूया रेसिपी तुम कशाप्रकारे तयार केली Chetana Bhojak -
राबोडी भाजी (rabodi bhaji recipe in marathi)
#shr#श्रावणस्पेशलरेसिपी#week3श्रावण महिन्यात काही भाज्या खाण्याची पथ्य पाळले जातात आमच्याकडे घरात आजी आणि आई बरेच पथ्य पाळते हिरव्या भाज्या ,कंदमुळ भाज्या खात नाही मग अशा वेळेस घरगुती तयार केलेल्या भाज्या खाल्ल्या जातात त्यात मेथी दाना भाजी, पापड भाजी, राबोडी भाजी, मुगाच्या वड्याची भाजी असे घरगुती वाळवण तयार केलेल्या भाज्या श्रावण महिन्यात खाल्ल्या जातात. जैन लोकांमध्ये सर्वात जास्त ही भाजी खाल्ली जाते राबोडी ही वाळवण भाजी आहे जी वर्षभरासाठी तयार करून ठेवली जाते उन्हाळ्यात ही पापड सारखे तयार करून ठेवतातआंबट ताकात ज्वारीचे पीठ जीरे , लाल मिरची, मीठ टाकून राब उकळून उकळून बनवली जाते मग त्याचे उन्हात गोल गोल पळीने पापड सारखे टाकून कडक असे वाळून तयार करून ठेवतात हे पापड वर्षभरासाठी स्टोअर करून ठेवतात याचा वापर भाजी तयार करण्यासाठी करतात. थोडा हा प्रकार बिबडया सारखा आहे बिबड्या हे तळून खाल्ले जातात आणि राबोडी ही फक्त भाजी साठी वापरली जाते. मी कांदा टाकून तयार केली आहे बिना कांद्याची ही भाजी छान लागतेराजस्थान मध्ये अशा प्रकारची वाळवण भाजी तयार करून खातात राजस्थानी लोक जवळपास सगळेच ही भाजी खातात . मराठीत आपण भाजी म्हणतो राजस्थानी भाषेत भाजीला 'साग' म्हणतातमलाही माझी आई वर्षभरासाठी हे राबोडी पापड तयार करून देते श्रावनात, पावसाळ्यात भाज्यांची कमी असल्यावर ही भाजी तयार करून खाता येतेरेसिपी तून नक्कीच बघा कशाप्रकारे तयार केली Chetana Bhojak -
खानदेशी वांगी बटाट्याची घोटलेली भाजी(Vangi Batata Bhaji Recipe In Marathi)
#CCRखानदेशी तडक्यात तयार केलेली ही वांग्या बटाट्याची भाजी खानदेशी भागात भरपूर प्रमाणात तयार करतात.हिरव्या रंगाची ही भाजी हिरव्या वाटणात अजून छान लागतात कोणतेही मोठे लग्न समारंभ असो ही भाजी असते जेवनात खास करून ही भाजी तयार केली जाते विशेषता म्हणजे यात हिरव्या कलरचे वाटण तयार करून ही भाजी तयार केली जाते वरण ,बट्टी, वांग्याची भाजी असते ती हीच भाजी असते. अगदी चवीला वेगळी आणि प्रेशर कुकरचा वापर केल्यामुळे पटकन तयार होणारी वांग्या बटाट्याची भाजी बघूया रेसिपी. Chetana Bhojak -
पावटा भाजी (Pavta Bhaji Recipe In Marathi)
#LCM1या टास्क साठी पावट्याची भाजी ही रेसिपी तयार केलीपावटाचे दाणे काढून घेतले त्यात थोडे वाले मिक्स केले ही भाजी वांगे आणि बटाटा टाकून खूप छान लागते या कॉम्बिनेशन मुळे भाजीची चव वाढते भाजी छान लागते Chetana Bhojak -
बीटरूट भाजी (Beetroot Bhaji recipe in marathi)
#hlr#बीटबीट हे लोह तत्व आणि फॉलिक ऍसिड भरपूर आयरन चा खजिना आहे बीटमध्ये विटामीन बी 1 विटामीन बी 2विटामिन सी हे औषधी गुणधर्म बीटा मध्ये आढळतातज्या लोकांमध्ये रक्ताची कमी आयरन ची कमी असते त्यांनी आहारातून रोज एक बीट खाल्ल्याच पाहिजेबीट भाजी माझ्या घरात कच्चा बीट सॅलेंट मध्ये खाण्यापेक्षा त्याची भाजी तयार करून मी खाऊ घालते आणि बऱ्याचदा बीटा ची चटणी माझ्याकडे नेहमीच मी तयार करते त्या बेटाच्या चटणी पासून सँडविच, डोसा बरोबर करून खातो अशाप्रकारे बीट आहारातून घेतो बीठाचे पराठे भरपूर तयार होतात पण बिटाची भाजी सर्वात जास्त माझ्या आवडीची आहे एक वेळ अशी होती की बीट हे आहारातून घेण्याची खूप गरज पडली होती तेव्हा बिटा पासून काय काय तयार करता येईल त्याचा प्रयत्न करत असताना बीठाची चटणीही रेसिपी तयार झाले नंतर बिटाची भाजी ही एक रेसिपी आता आहारातून घेण्यासाठी तयार करत असतेबीट आहारासाठी खूप गरजेचे आहे रोज एक बीट तरी आपण खाल्ले पाहिजे कच्चे खाल्ले जात नसेल तर वेगवेगळे प्रकार करून बीट आहारातून घ्यायला पाहिजेरेसिपी तून नक्कीच बघा बिटाची भाजी ची रेसिपी खूप चविष्ट लागते खायला Chetana Bhojak -
वांगे बटाटा भाजी (vange batata bhaji recipe in marathi)
#cpm5#वांगेबटाटाभाजी#भाजी#बटाटे#वांगे#eggplantबाराही महिने बाजारात मिळणारे वांगे आणि बटाटे ही भाजी आपल्याला नेहमीच मिळते त्यामुळे नेहमीच आपण ही भाजी तयार करून खाऊ शकतो सगळ्यांच्याच आवडीची ही भाजी पूर्ण भारतात वेगवेगळ्या पद्धतीने खाल्ली जाते प्रत्येकाच्या बनवण्याच्या पद्धती वेगळ्या महाराष्ट्रात प्रत्येक प्रांताच्या आपापल्या आवडीनिवडींनुसार ही भाजी तयार केली जाते. वांग बटाटा चे कॉम्बिनेशन खूप छान लागते बऱ्याच समारंभात ही भाजी तयार केली जाते. इथे मी झटपट कुकर पँनमध्ये भाजी कशी तयार करता येईल ते रेसिपीतुन दाखवले आहेजवळपास सगळ्यांनाच ही भाजी खुप आवडते भाकरी, पोळी ,भाताबरोबर ही भाजी खूप छान लागते Chetana Bhojak -
फुलकोबी टमाटा भाजी (foolkobi tamata bhaji recipe in marathi)
#GA4#week10#cauliflowercauliflower हा किवर्ड बघून रेसिपी तयार केलीकोबी, नवलकोल व ब्रोकोली या वनस्पतीदेखील ब्रॅसिका ओलेरॅसिया या जातीचे प्रकार आहे ब्रॅसिकेसी कुलातील बहुधा सर्व वनस्पतींचे मूलस्थान यूरोपमधील समशीतोष्ण प्रदेशातील आहे. तेथून त्यांचा प्रसार जगात सर्वत्र खाद्य वनस्पती म्हणून झालेला आहे. फुलकोबीच्या अनेक उपप्रकारांची लागवड वेगवेगळ्या देशांमध्ये भाजीसाठी केलेली आढळते. त्यांमध्ये हिरव्या, लाल, नारिंगी व जांभळ्या रंगांचे प्रकारही असतात; परंतु पांढरा फुलकोबी सर्वाधिक चवदार आणि लोकप्रिय आहे. भारतात फुलकोबीची लागवड सर्वत्र केली जाते. सामान्य व्यवहारात या भाजीला ‘फ्लॉवर’, ‘फुलवर’ असेही म्हणतात फुलकोबीचे पोषणमूल्य उच्च दर्जाचे असते. त्यामध्ये पिष्टमय पदार्थ आणि मेद पदार्थ यांचे प्रमाण कमी असते. मात्र, त्यांत पाणी, तंतुमय अन्नांश, फॉलिक आम्ल आणि क जीवनसत्त्व अधिक प्रमाणात असतात. याशिवाय ब्रॅसिकेसी कुलातील वनस्पतींमध्ये आढळणारी काही वैशिष्ट्यपूर्ण वनस्पतिज रसायने फुलकोबीमध्ये असतात, उदा., सल्फोरॅफेन, कॅरोटिनॉइडे आणि ग्लुकोसिनोलेट. या रसायनांमध्ये कर्करोग प्रतिबंधक गुणधर्म असतात तसेच फुलकोबीमध्ये इंडॉल-३ कार्बिनॉल असते त्यामुळे डीएनए दुरुस्तीला चालना मिळते आणि पुरुषांना होऊ शकणाऱ्या पुर:स्थ ग्रंथीच्या कर्करोगाचा धोका कमी होऊ शकतो.आपण सर्वात जास्त फुलकोबी चा वापर भाजीसाठी करतो बाकीच्या बऱ्याच पदार्थांमध्ये फुल बॉबी घालून पदार्थ तयार केले जातात फुल कोबीची भाजी टोमॅटो घालुन तयार केली आहे. Chetana Bhojak -
कवळ्याच्या भाजीची आमटी (kavlyachya bhajichi amti recipe in marathi)
#कवळ्याचीआमटी#कवळाभाजी#रानभाजी#श्रावणसोमवारस्पेशलभाजीश्रावणी सोमवार स्पेशल रेसिपीआज श्रावण सोमवार निमित्त खाल्ली जाणारी कवळ्याची भाजी कशाप्रकारे तयार करायची रेसिपी तू नक्कीच बघा दाजी श्रावण महिन्यात बाजारात आपल्याला मिळायला सुरुवात होते याचे महत्त्व श्रावणी सोमवारी खाण्याचे विशेष असे आहेकवळ्याची भाजी ची आमटी रेसिपी मी आज इथे घेऊन आली आहे ती श्रावण सोमवारच्या दिवशी खाल्ली जाते हि रान भाजी पावसाळ्यात डोंगराळ, पठार, मैदानावर उगायला लागते अतिशय स्वादिष्ट आणि गुणकारी अशी ही भाजी आहे दिसायला हि लाजाळूच्या वेल सारखी दिसते पन चवीला वेगळी असतेही भाजी ची आमटी तयार करून भाताबरोबर छान लागते बरेच लोक श्रावण सोमवारच्या दिवशी भाजी तयार करून जेवणातून घेतात Chetana Bhojak -
टाकळा रानभाजी (Takla ranbhaji recipe in marathi)
#MSR#रानभाजी#टाकळारानभाजीपावसाळ्यातील हिरवे हिरवे गार गालिचयांमध्ये मिळणाऱ्या औषधी वनस्पती ,रानभाज्या पावसाळा सुरू होताच रानभाज्या हळूहळू मैदानात, पठारावर, डोंगराळ भागांमध्ये आपोआप उगायला लागतात यांची शेती केली जात नाही त्या पावसाळ्यातच तीन-चार महिने उगतात आणि आपल्याला मिळतात डोंगराळ भागात राहणारे रानात राहणारे आदिवासी ,भिल लोक अशा प्रकारचे भाज्या तोडून आपल्यासाठी बाजारात विकतात तर आपण प्रत्येकाने अशा भाज्या घेऊन पावसाळ्यात खायला पाहिजे आरोग्यासाठी आपल्याला खूप उपयोगी असतात या भाज्या नसून वनस्पतींची प्रकार आहेपावसाळा आपल्याला बरंच काही देऊन जातो वर्षभराचे धान्य भरपूर पीक आपल्याला पावसाळ्यामुळे मिळतेनिसर्गाचे वरदान म्हणून या वनस्पती भाज्या ही आपल्याला रानातून मिळतात. मलाही मागच्या काही वर्षापासून या भाज्यांची ओळख आणि खायची सवय आता लागलेली आहे आता न चुकता मी या भाज्या आहारातून घेतेच तसे ही भाज्या मला खुप आवडीच्या आहे मी नेहमीच नवीन भाज्या ट्राय करत असतेमी तयार केलेली टाकळा ही भाजी मेथीच्या भाजी सारखी दिसते पाने थोडी जाड असतात ही भाजी गुणाने उष्ण असते शरीरातील वात, कफ दोष दूर करतेत्वचा रोग कही दूर करते इसब, सोरायसिस, एलर्जी, खरूज या भाजीमुळे कमी होऊ शकते, बरेच लोक या भाजीचा लेपही त्वचेवर लावतात ज्याने त्वचा रोग बरा होतो लहान मुलांच्या पोटातील जंत, कृमी या भाजी खाल्ल्यामुळे मरतात, थोडी तुरट आणि उग्र वासाची भाजी असते पण बनवण्याची पद्धत व्यवस्थित असली तर आपल्याला खाताना कसलाच वास किंवा तुरटपणा जाणवणार नाही अशी ही टाकला किंवा तरोट्या ची भाजी आपल्या औषधी गुणांनी खूप लोकप्रिय आहेरेसिपी तून नक्कीच बघा टाकळा भाजी कशाप्रकारे तयार केली Chetana Bhojak -
लाल माठाची भाजीची रेसिपी (कोकणी रेसिपी) (laal methachi bhajichi recipe in marathi)
#KS1या भाजीला माठाचीभाजी/चवळी माठ म्हणतात तिच्या रंगामुळे या भाजीला लाल माठ म्हणतात. ही भाजी हिरव्या पानाची पण असते ही भाजी खूप पौष्टिक आहे.महाराष्ट्रात कोकण भागात ही भाजी जास्त प्रमाणात केली जातो .वजन कमी होण्यासही भाजी उपयुक्त आहे.आहे.चला तर पाहूयात या भाजीची रेसिपी. nilam jadhav -
भेंडीची भाजी(Bhendichi Bhaji Recipe In Marathi)
#BR2#okra#Bhendibhaji#भेंडीभाजीभेंडीची भाजी अगदी हिरवीगार होण्यासाठी मी अशा प्रकारे भाजी करते. भाजीत हिरव्या मिरच्यांचा वापर करून तिखटपणा देते हळदी ,मसाले खूप कमी टाकायचे त्यामुळे भेंडीचा ओरिजनल कलर टिकून राहतो मसाल्यांमुळे भेंडीचा रंग बदलतो त्यामुळे हिरव्या मिरचीचा तिखटपणा देऊन भाजीचा रंग टिकवता येतो भेंडी अशीच हिरवीगार राहते भाजी झाकायची नाही अशीच तेलावर परतायची म्हणजे भाजी छान हिरवीगार राहते.सकाळच्या गडबडीमुळे मी बऱ्याचदा भेंडी रात्रीच कट करून डब्यात भरून ठेवते म्हणजे सकाळी लवकर भाजी तयार होते अशा बऱ्याच भाज्या मी कट करून तयार करून ठेवते सकाळी टिफिन साठी गडबड ही होत नाही. Chetana Bhojak -
शेपू मटकी डाळ भाजी (sepu matki dal bhaji recipe in marathi)
#GR#शेपूमटकीडाळभाजीशेपूची भाजी बर्याचदा बऱ्याच घरांमध्ये खाल्ली जात नाही त्याची बरीच कारणे आहेत याचा उग्र वास, खाल्ल्यामुळे येणारे ढेकर माझ्याकडेही हीच कारणे आहे कि ती खाल्ली तर ढेकर येते अन त्याचा उग्र वास आवडत नाही. पण मी माझ्या माहेरी ही भाजी लहानपणापासून खाल्लेली आहे आणि याच पद्धतीने खाली आहे या भाजीचे पराठे ही बऱ्याचदा माझी आजी बनवून द्यायची मटकीची डाळ माझ्या आजीची खूप फेव्हरेट डाळ आहे तिच्या आवडीमुळे आम्हाला ही डाळ खाण्याची सवयही लागली आहे . शेपूची भाजी आहारातून घेतलीच पाहिजे त्याच्या आरोग्यावर खुप फायदे आहे कोलेस्ट्रॉल, पोटाचे विकार, स्त्रियांचे आजार मधुमेह जितके ही आजार आहे त्या सगळ्यांवर शेपूची भाजी आहारातून घेतल्याने फायदा होतो. बाळपणीत स्त्रियांनाही भाजी दिली जाते शेपूची भाजी आणि बाजरीची भाकरी बाळांतपनीत दिली जाते. शेपू मटकीची डाळ भाजी ही अगदी पारंपरिक पद्धतीने तयार केली आहे ही रेसिपी मि माज्या आजीकडून शिकून घेतली आहे आमची आजी शेपू खाण्यासाठी यात ही डाळ टाकूनच तयार करते म्हणजे यानिमित्ताने तरी ही भाजी खाल्ली जाईल आणि शेपू आणि डाळ मिश्र करून खाल्ली तर ते छान लागते. मटकीच्या डाळीने अजून ही भाजी चविष्ट होते. शेपू ,सुवा,dili lives,शेफा अशा बऱ्याच वेगवेगळ्या नावाने ही भाजी ओळखली जातेतर बघूया शेपू मटकी डाळ भाजी कशी तयार केली Chetana Bhojak -
मटार उसळ (matar usal recipe in marathi)
#Eb6#E5 #मटार#मटारउसळहिवाळ्यात भरपूर ताजे मटार बाजारात मिळतात भरपूर प्रमाणात मटार वेगवेगळ्या प्रकारातून आहारातून खाता येते त्यातलाच हा एक प्रकार मटार उसळ ही गुजराती पद्धतीची मटार उसळ आहे ही खायला खूप छान चविष्ट लागते अशीच प्लेटमध्ये घेऊन वरती शेव गार्निशिंग करूनही खाता येते भाताबरोबर, पोळीबरोबर ही उसळ खूप छान लागते हिवाळ्यात दोन-तीनदा तरी ही उसळ तयार होतेचरेसिपी तून नक्कीच बघा अगदी सरळ आणि साध्या पद्धतीची मटार उसळ Chetana Bhojak -
पांढऱ्या कांद्याची भाजी (pandrya kandyachi bhaji recipe in marathi)
#कांदानवमी#भाजी#पांढऱ्याकांद्याचीभाजी#onionआज कांदा नवमी आहे त्यानिमित्त तयार केलेली रेसिपी आणि पांढऱ्या कांद्याचे फायदे,आणि रेसिपी नक्कीच बघाकांदा हा पारंपरिक भारतीय पाककृतींमधील एक अविभाज्य भाग आहे. पण बहुतांश जण स्वयंपाकामध्ये लाल कांद्याचाच उपयोग करतात. रीसर्चमधील माहितीनुसार, पांढरा कांदा आरोग्यासाठी भरपूर पोषक आहे. यामध्ये व्हिटॅमिन सी, फ्लेव्होनॉइड आणि फायटोन्युट्रिएंटचे गुणधर्म आहेत.याव्यतिरिक्त कांद्यामध्ये फायबर, फॉलिक अॅसिड, अँटी- ऑक्सिडंट्स आणि अँटी- बॅक्टेरिअल गुणधर्म देखील आहेत. पांढऱ्या कांद्याचे कोणत्याही स्वरूपात सेवन करणं आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते या कांद्यामध्ये रक्तातील शर्करेची पातळी संतुलित ठेवण्याची क्षमता आहे पांढरा कांदा खाण्याचे फायदे खूप आहेत. पांढरा कांदा खाल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढते कांद्यामध्ये असणारे फ्लेव्होनॉइड कित्येक प्रकारचे आजार उदाहरणार्थ पार्किंसन, स्ट्रोक आणि हृदयाशी संबंधित आजारांचा धोका कमी करण्यास मदत करतात.याव्यतिरिक्त कांद्यामध्ये फायबर, फॉलिक अॅसिड, अँटी- ऑक्सिडंट्स आणि अँटी- बॅक्टेरिअल गुणधर्म देखील आहेत. पांढऱ्या कांद्याचे कोणत्याही स्वरूपात सेवन करणं आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते. भाजी ला अजून चविष्ट करण्यासाठी आपण कांद्याचा वापर करून कांदा आहारातून घेत असतो पण कांद्याची जर भाजी बनवून खाल्ले तर त्याचे अजुन फायदे आपल्याला मिळतील म्हणून पांढऱ्या कांद्याची अशा प्रकारची भाजीची रेसिपी शेअर केलेली आहे नक्कीच रेसिपी तून बघा. त्यासाठी उन्हाळ्यात मिळणाऱ्या पांढरा कांदा मी भरपूर प्रमाणात घेऊन ठेवते तुम्ही लाल कांदे ही छोटे वापरू शकतात Chetana Bhojak -
घोळीची बेसन लावलेली मोकळी भाजी (gholichi besan lavleli mokdi bhaji recipe in marathi)
घोळ भाजी ही उन्हाळ्यात येणारी भाजी आहे.या भाजीला कैरीची जोड असते. तेव्हाच तिला चव येते. Suchita Ingole Lavhale -
करटुले भाजी (kartule bhaji recipe in marathi)
#cooksnap#श्रावणस्पेशल#श्रावणस्पेशलभाजी#रानभाजी#करटूलेभाजी#भाजीश्रावण स्पेशल cooksnap चॅलेंज साठी मी प्रगती हकीम ताई ची रेसिपी बघून तयार केलीयांची रेसिपी बघून तयार करण्याचे कारण यांची रेसिपी सात्विक होती आणि कर्टुल्याची भाजी मला आज विशेष दिवस असल्यामुळे नैवेद्यात तयार करायची होतीथोडा बदल करून भाजी तयार केलीधन्यवाद प्रगती हकीम ताई छान रेसिपी दिल्याबद्दलआज विशेष असा दिवस आहे 'श्रावण शुद्ध किकोडा तेरस 'म्हणून एक श्रीकृष्णाचे अवतार असलेल्या श्रीनाथजी भगवान यांचा आज उत्सव आहेआजच्या दिवसाला 'किंकोडा तेरस' असे म्हटले जाते करटुले म्हणजेच किंकोडा आज देवाला नैवेद्यात ही भाजी तयार केली जाते आणि नैवेद्य दाखवला जातोमी भाजी तयार करून नैवेद्य दाखवला आहेश्रावण त्रयोदशीला कृष्णाचे अवतार श्रीनाथजी यांना ही भाजीचा नैवेद्य दाखवला जातो जेव्हा पासून हे कळले तेव्हापासून त्या तिथीला हा प्रसाद आणि हा नैवेद्य तयार करून देवाला ठेवते आणि स्वतःहा प्रसाद जेवणातून घेतेविशेष असे महत्व या भाजीचे आहे आज Chetana Bhojak -
बाकर भाजी (भोपळ्याची भाजी) (bhoplyachi bhaji recipe in marathi)
#ngnrविदर्भात कोहळ्याच्या भाजीला बाकर भाजी ही म्हणतात.म्हणजेच भोपळ्याची भाजी.कांदालसणाशिवाय केलेल्या या भाजीची प्रत्येक सणवार ,कुळाचाराला हजेरी असतेच.कांदा ,लसुण न घालताही ही बाकर भाजी खुप छान चमचमीत ,टेस्टी होते.करुन पहा तुम्ही पण...... Supriya Thengadi -
घेवडा भाजी (ghevda bhaji recipe in marathi)
#ccs#कुकपॅडची_शाळा#सत्र_दुसरे#घेवडा_भाजी'उपटूनी वेल घेवड्याचा' हे दत्तगुरूंचे गाणं खूप प्रसिद्ध आहे. दत्तगुरुंना ही घेवड्याची भाजी खूपच आवडीची आहे असे म्हणतात. म्हणून शक्यतो गुरुवारी ही भाजी नैवेद्यासाठी बनवतात. या भाजी मधे कांदा लसूण काहीही न घालता अगदी थोडेच मीठ मसाले घालून पण ही भाजी खूपच चविष्ट लागते. Ujwala Rangnekar -
पातळ पोह्यांचा चिवडा (patal pohyancha chivda recipe in marathi)
#dfr#पोहेचिवडापातळ पोह्यांचा चिवडा आमच्याकडे खूप आवडीने खाल्ला जातो दिवाळी शिवाय ही बर्याचदा घरात तयार होतो प्रवासासाठी घरात काही चटपटीत खाण्यासाठी हा पोह्यांचा चिवडा नेहमी तयार होतोविदर्भात सर्वात जास्त पोह्यांचा चिवडा हा तयार करून खाल्ला जातोरेसिपी तून बघूया पोह्यांचा चिवडा Chetana Bhojak -
रतलामी शेव भाजी (sev bhaji recipe in marathi)
#EB1#w1#शेवभाजीरेसिपी ई-बुक चॅलेंज साठी शेव भाजी रेसिपी तयार केलीरतलामी शेव ही मध्य प्रदेश मधली सर्वात फेमस असा शेवचा प्रकार आहे हे नमकीन माळव्यात सगळीकडे सगळ्या घरा घरामध्ये आपल्याला उपलब्ध मिळेल तिथे प्रत्येक घरात शेव भाजी आवडीने खाल्ली जाते तिथली ही शेव तिच्या आपल्या चवीमुळे खूपच प्रचलित आहे मध्यप्रदेश ला माळवा असेही त्या भागाला बोलतात माळव्याच्या पाण्यात तयार केलेल्या शेवचा चव बाकी कोणत्या प्रदेशात मिळणार नाही आपल्या विशेष पाण्याची चव या शेव मध्ये आहे असे तिथले लोकांची मान्यता आहेतिथे नुसत्या या शेव ला पोळी लावूनही खातात भाजी उपलब्ध नसली तरी या शेव बरोबर पोळी आवडीने खातात.ही रतलामी सेव आता मार्केटमध्ये आपल्याला बऱ्याच ठिकाणी मिळते.रेसिपी तून नक्कीच बघा रतलामी शेव पासून तयार केलेली शेव भाजी Chetana Bhojak -
दोडका मुंग डाळ भाजी (dodka moong daal bhaji recipe in marathi)
#भाजी#दोडक्याचीभाजीदोडका ही एक भाजी असून संपूर्ण भारतामध्ये याचे पिक घेतले जाते. दोडक्याला लॅटिनमध्यें लफ्फा अॅक्यू टँगूला, संस्कृतमध्ये कोशातकी, मराठीत दोडका किंवा शिराळे, हिंदींत तुराई, गुजरातीमध्ये तुरिया म्हटले जाते. पाककृतीमध्ये दोडक्याचा भाजी बनवण्यासाठी वापर होतो, तसेच दोडक्यांचा वापर आयुर्वेदामध्येही औषधी वनस्पती म्हणून केला जातो.फार पूर्वी रानावनात वेलीवर मिळणाऱ्या दोडक्यांचा. आयुर्वेदात मोठा वापर, उलटी व जुलाबाचे औषध म्हणून केला जात असे. या दोडक्यांची चव कडू असते. बियांचा औषधी उपयोग आहे. दमा, खोकला, कप, अम्लपित्त, पोटदुखी, पोटफुगी या विकारात या बियांचे चूर्ण किंवा काढा उपयुक्त आहे. त्यामुळे प्रथम उलटी होते किंवा नंतर जुलाबाद्वारे कफ बाहेर पडतो.दोडकी गोड आणि कडू दोन प्रकारची असतात, पण कडू दोडक्याची भाजी आपलं बनवत नाही ,या भाजीची प्रवृत्ती थंड असते ही भाजी अनेकांना आवडत नाही म्हणूनच याला दोडका हे नाव पडलं असावं. पचायला अतिशय हलकी असलेली ही भाजी पथ्याची समजली जाते उन्हाळ्यात ही भाजी खाल्ल्याने थंडावा मिळतो या भाजीची तासीर थंड असते या भाजीत भर म्हणून मुगडाळ, चणाडाळ कोणतीही डाळ वापरुन ही भाजी तयार करू शकतो आणि आहारातून घेऊ शकतो या भाजीच्या सालीपासून खूप छान चटणी तयार होते अशा प्रकारची चटणी तयार करून घेतली तर जेवणही रुचकर लागतेतर बघूया दोडक्याची भाजी ती भाजी माझी आजी नेहमी बनवायची म्हणून मी याच पद्धतीने बनवते Chetana Bhojak -
दही भेंडी (dahi bhendi recipe in marathi)
#EB2#w2#भेंडीरेसिपी ई-बुक चॅलेंज साठी दही भेंडी ही रेसिपी तयार केली. खूपच पौष्टिक असा हा भाजीचा प्रकार आहेलहान मुलांना तर खूपच आवडीची ही भाजी असते बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारे ही भाजी तयार केली जाऊ शकते त्यातलाच एक प्रकार भेंडीत दही घालुन तयार केली आहे ही भेंडी खायला खूप छान चविष्ट लागते माझ्याकडे अशाप्रकारची भेंडी खुप आवडीने खाल्ली जाते.रेसिपी तून नक्कीच बघा दही भेंडी रेसिपी Chetana Bhojak -
चिवईचे फुनके (Chivaiche Funke Recipe In Marathi)
#फुनके # हा पदार्थ विदर्भात बनवला जातो. चिवई /घोळाची भाजी असे ही म्हणतात. ही भाजी अतिशय पौष्टिक असते. वेग वेगळ्या प्रकारे ही भाजी बनवतात. ह्या भाजीत माती खूप असते त्यामुळे खूप वेळा पाणी बदलून ही भाजी धुवावी. Shama Mangale
More Recipes
टिप्पण्या (5)