पोळी चा चिवळा (Policha Chivda Recipe In Marathi)

Mamta Bhandakkar @cook_24313243
#LOR
पोळी चा चिवळा
लहानपणी आई पोळी किंवा भात उरला की त्याला फोडणी देऊन असंच पोळीचा चिवडा करत होती,
पोळी चा चिवळा (Policha Chivda Recipe In Marathi)
#LOR
पोळी चा चिवळा
लहानपणी आई पोळी किंवा भात उरला की त्याला फोडणी देऊन असंच पोळीचा चिवडा करत होती,
कुकिंग सूचना
- 1
सर्वप्रथम पोळी बारीक करून घेऊ
- 2
आता तेलात बारीक चिरलेले कांदे, जीरा, टमाटर, कोथिंबीर घालून परतून घेऊ.
- 3
तिखट मीठ आणि मग सगळे मसाले घालून परतून घ्यावे
- 4
त्यानंतर बारीक केलेले पोळी घालून छान परतून घेऊ
- 5
वरून कोथिंबीर घालून गॅस बंद करून घ्या गरमागरम पोळीचा चिवडा तयार आहे
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
फोडणीची पोळी (Fodnichi Poli Recipe In Marathi)
#LOR#फोडणीचीपोळी#पोळीचाचिवडाशिल्लक राहिलेल्या पोळी पासून तयार करा चविष्ट असा पोळीचा चिवडा किंवा याला आपण फोडणीची पोळी पण म्हणू शकतो Sushma pedgaonkar -
पोळीचा चिवडा (Policha Chivda Recipe In Marathi)
#लेफ्ट ओव्हर पोळीचा चीवडा , कधी तरी अंदाज चुकतो किंवा दुसरे काही स्ंध्याकाळच्य जेवणात केले तर पोळ्या उरतात. तेंव्हा असा चिवडा किंवा फोडणीची पोळी केली तर संपुन जातो. व खुप छान लागतो. Shobha Deshmukh -
फोडणीची पोळी/पोळीचा कुस्करा (Fodnicha policha kuskra recipe in marathi)
शिळ्या पोळ्या उरल्यास की त्याची फोडणीची पोळी किंवा पोळीचा कुस्करा केला की अतिशय टेस्टी व मस्त होतो Charusheela Prabhu -
भात-पोळी चिवडा / चुरमा (bhaat poli chivda recipe in marathi)
#भात-पोळी चिवडा#राञीचा भात व पोळ्या शिल्लक होत्या मग बेत केला की मस्तपैकी चिवडा बनवावा. Dilip Bele -
गूळ तूप पोळीचा लाडू (gul tup policha laddu recipe in marathi)
#KS7#लॉस्ट रेसिपीजगूळ तूप पोळीचा लाडू हल्ली विस्मरणात चालला आहे.पूर्वीच्या काळी मुलांना भूक लागली की आई पटकन पोळी चुरून गुळ पोळी चे लाडू करून द्यायची गुळ तूप पोळीचा लाडू खूप हेल्दी व पौष्टिक असा आहे कारण त्यात गव्हाची पोळी गुळ व तूप असे सर्व शक्तिवर्धक बलवर्धक आहेत.हा लाडू एकदम कमी साहित्य व झटपट होणारा असा आहे चला तर मग बघुया गुळ तूप पोळीचा लाडू. Sapna Sawaji -
पोळी कॉर्न चीज सँडविच (Poli Corn Cheese Sandwich Recipe In Marathi)
#LOR#पोळीसँडविचशिल्लक राहिलेल्या पोळी पासून हेल्दी आणि टेस्टी सँडविच रेसिपी Sushma pedgaonkar -
लेफ्ओव्हर चिवडा थालीपीठ (Left Over Chivda Thalipeeth Recipe In Marathi)
#LORपावसाळ्यात चिवडा सादळतो मग तो खावासा वाटत नाही पुन्हा पुन्हा गरम केला की,तेलाचा वास येतो म्हणून शोधलेली ही छानशी रेसिपी! इतकी खमंग आणि खुसखुशीत की, चिवडा तयार करून करावीशी वाटेल. Pragati Hakim -
फोडणीचा भात (Fodnicha Bhat Recipe In Marathi)
#LORआमच्यकडे भात उरला की फोडणीचा भात करते. हा भात शिळ्या (उरलेल्या ) भाताचाच मस्त होतो. Shama Mangale -
पोळीचा खमंग चिवडा (policha chivda recipe in marathi)
#रेसिपीबुक #week3मुलांना टीव्ही बघत असताना काहीतरी तोंडात टाकायला पाहिजे असेल तर मी हा झटपट होणारा पोळी चा चिवडा मी नेहमी करते. तुम्ही पण करून बघा कुरकुरीत व टिकाऊ. Shubhangi Ghalsasi -
-
चटपटीत-कुरकुरीत पोळी (Kurkurit poli recipe in marathi)
पोळी राहिली की पोळीचा लाडू नाहीतर फोडणीची पोळी करतो, एकदा ही चटपटीत पोळी करुन पाहा, भाजीसुद्धा विसरुन जाल. anita kindlekar -
फोडणीची पोळीअर्थात फो पो 😄
हा एक सर्वांचा अतिशय आवडता प्रकारलहानपणी फोडणीची पोळी, भाकरी, अथवा फोडणीचा भात केला की भावंडांच्या त्यावर उड्या पडत P G VrishaLi -
पोह्या चा कच्चा चिवडा
#फोटोग्राफीआम्ही लहान असतांना माझी आई सुट्टी च्या दिवशी दुपारच्या भुके साठी झटपट बनणारा पातळ पोह्याचा कच्चा चिवडा द्यायची .हा मला खूप आवडायचा .हा चिवडा म्हणजे भेळ चा भाऊच समजा .ह्याची चव आजच्या रेडी टू कुक डिशेस ला नाही शिवाय हा प्रोटीन नि भरपूर आहे सर्वात महत्वाचं म्हणजे माझ्या मुलांना पण आवडला 👍😊 Jayshree Bhawalkar -
पोळीचा पिझ्झा (Policha Pizza Recipe In Marathi)
#LORशिल्लक राहिलेल्या पोळी पासुन स्वादिष्ट व खरपूस पोळीचा पिझ्झा किंवा फ्रँकी बनवून लहान थोरांना ही आवडेल अशी पाककृती Arya Paradkar -
जुगाड दाल फ्राय तडका (jugad dal fry tadka recipe in marathi)
#dr " जुगाड दाल फ्राय तडका" नाव बघून आश्चर्य वाटलं असेल ना, पण आपण गृहिणी जुगाड करण्यात एकदम पटाईत असतो हो की नाही....!!पोळ्या उरल्या की त्याचा चिवडा, लाडू...!! भात उरला की त्याचा फ्राईड राईस, अर्थात फोडणीचा भात....!! आणि बरेच प्रयोग आपल्या किचन मध्ये आपण करण्यात असतो की एक्स्पर्ट....☺️☺️ आता माझ्या सारखा जुगाड पण बऱ्याच जणींनी केला असेलच कधी न कधी... ते म्हणजे सकाळच्या वरणाला संध्याकाळी डायरेक्ट "दाल फ्राय" च रूप देऊन....😊😊चला तर मग ही जुगाड रेसिपी बघुया....👍👍 Shital Siddhesh Raut -
-
-
रेस्टॉरंट स्टाईल डाळ खिचडी (restaurant style dal khichdi recipe in marathi)
डाळ आणि तांदूळ आगोदर शिजवून ठेवला कि खूप लवकर तयार होतो ही खिचडी. खायच्या वेळेस फोडणी देऊन लगेच गरमागरम डाळ खिचडी खाऊ शकता. Ranjana Balaji mali -
तिरंगा मिश्र डाळी चा ढोकळा (tiranga mix dalicha dhokla recipe in marathi)
मिश्र डाळीचा ढोकळा हे की वर्ड स वाचून काय करावं बरं असा सकाळ पासून विचार करत होती. त्या विचारात सर्व डाळी भिजवल्या..आता संध्याकाळी.🇮🇳आपला तिरंगा ऑलिम्पिक स्पर्धेत निरज चोप्रा नी फडकव ला. सुवर्ण पदक..आणि हा तिरंगा मिश्र डाळी चा ढोकळा.#cpm8#week8 Anjita Mahajan -
मुरमुर्याचा चिवडा (mumryacha chivda recipe in marathi)
#KS3 # बाजाराचा दिवस असला की, ग्रामीण भागात बाजारात जाऊन बाजार घरी आणायचा ..येताना घरी असलेल्या मुलांसाठी शेव चिवडा , फुटाणे ,मुरमुरे घेऊन यायचे.. आणि घरी आल्यानंतर हा मुरमुर्याचा चिवडा करायचा... लहानपणी आम्ही बऱ्याच वेळा हा चिवडा खाल्ला आहे... झटपट होणारा असा हा चिवडा, पोटाची भूकही भागवतो आणि जिभेचे चोचले ही... बहुतेक घरी अधेमधे हा चिवडा होतच असतो... या दिवसात चिवड्याला आंबटपणा येण्यासाठी कैरीचा कीस ही टाकला आहे .त्यामुळे अजून छान लागतो हा जेवढा चिवडा😋 Varsha Ingole Bele -
पोळीचा लाडू (Policha Ladoo Recipe In Marathi)
#LORमहाराष्ट्रीयन पोळीचा लाडू रेसिपी हा एक गोड घरगुती मिष्टान्न तयार करण्यासाठी उरलेल्या पोळ्या पासून बनवलेला आणि गूळ घालून गोड करून बनवलेला लाडू आहे. तुमच्या रोजच्या जेवणानंतर सर्व्ह करा. Vandana Shelar -
फोडणीची खिचडी (Fodnichi Khichdi Recipe In Marathi)
#LORमूग डाळीची उरलेली खिचडी त्याला लसणाची फोडणी दिल्यावर अतिशय टेस्टी होते Charusheela Prabhu -
-
उरलेल्या भाकरीचे तुकडे/चिवडा (Left Over Bhakri Chivda Recipe In Marathi)
कधीतरी खायला मिळणारा हा पदार्थ खूप चविष्ट बनतो. चला तर मग बनवूयात उरलेल्या भाकरीचे तुकडे किंवा चिवडा Supriya Devkar -
मुरमुऱ्याचा खमंग चिवडा(Murmura Chivda recipe in Marathi)
माझ्या आई कडून शिकलेली रेसिपी.आमच्या घरात लहान मुलांचे 😋 तसेच मोठ्यांचा आवडता 🤤चिवडा. Harshala Kharmate -
-
देसी नाचोज(desi nachos recipe in marathi)
शिळ्या पोळीचा अजून एक पदार्थ.बहुतेक मैत्रिणी करत असतील.आमच्या घरी सगळ्यांना आवडतो म्हणून शेअर करावासा वाटला.कमीत कमी साहित्यात झटपट तयार होणारा पदार्थ आहे. Preeti V. Salvi -
उरलेल्या भाताची मँगो फ्लेवर खीर
#प्राची दुपारी थोडा भात उरला होता फोडणी चा भात करून पुरणार नव्हता मग म्हटलं खीर ट्राय करू केली तर सुंदर झाली Samidha Patade -
खवा पोळी (khava poli recipe in marathi)
#रेसिपीबुक #week8 नारळीपोर्णीमा स्पेशल ..नारळीपोर्णीमेला ...मी पण नारळी भात मीठाई वगरे करते पण जेवणात मीठाई कोणाला खायला आवडत नाही म्हणून ..खवा पोळी केली ...खूप सूंदर खरपूस छान झाली ....ही पोळी खवा ऐवजी खवा पेढे पण वापरून करू शकतो ... Varsha Deshpande -
राईस पकोडा (Rice Pakoda Recipe In Marathi)
#LOR भात खूप उरला असेल तर हा एक मस्त पर्याय आहे. अगदी घरच्या साहित्यात झटपट तयार होइल असा...Easy n tasty... Shital Muranjan
More Recipes
- आँरेन्ज केक (Orange Cake Recipe In Marathi)
- उरलेल्या भाताचे कुरकुरीत मैदु वडे (Left Over Bhatache Medu Vada Recipe In Marathi)
- बेसन थालीपीठ (Besan Thalipeeth Recipe In Marathi)
- राजगिर्याच्या उरलेल्या चिक्की ची खीर (Left Over Rajgira Chikki chi Kheer Recipe In Marathi)
- लेफ्ट ओवर पाव भाजी थालीपीठ (Left Over Pav Bhaji Thalipeeth Recipe In Marathi)
- राजगिर्याच्या उरलेल्या चिक्की ची खीर (Left Over Rajgira Chikki chi Kheer Recipe In Marathi)
- तुरीच्या डाळीचे मुटके (Turichya Daliche Mutke Recipe In Marathi)
- उरलेल्या भात व पोळीचे बुलेट (Left Over Bhat Poliche Bullet Recipe In Marathi)
- फणसाच्या आठल्याचे कटलेट (Jackfruit Seed Cutlet Recipe In Marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16352535
टिप्पण्या