लेफ्ट ओवर पाव भाजी थालीपीठ (Left Over Pav Bhaji Thalipeeth Recipe In Marathi)

Anjita Mahajan @cook_30766154
#LOR
कधी कधी पाव भाजी केली असताना भाजी उरली तर मस्त पैकी हा मेनू.
:-)
लेफ्ट ओवर पाव भाजी थालीपीठ (Left Over Pav Bhaji Thalipeeth Recipe In Marathi)
#LOR
कधी कधी पाव भाजी केली असताना भाजी उरली तर मस्त पैकी हा मेनू.
:-)
कुकिंग सूचना
- 1
प्रथम वरीलसर्व साहित्य गोळा करून एका ताटात काढून घ्या.सर्व मिश्रण पाण्याने किंचित सैलसर भिजवावे.
तवा गरम गरम करून घ्या.
त्याला तेल लाऊन घ्यावे.तवा चांगला गरम करावा नाहीतर थाल पीठ चिकटून बसतात निघत नाही.
तेल टीव्यावर ब्रशने पसरून लावावे. - 2
एक छोटा गोळा घेऊन गोल गोल तव्यावर पसरवावे. थोडा पाण्याचा हात लावावा. झाकण ठेवावे.
२ मीं पुन्हा दुसरी बाजू शेकविी.
छान भाजावे.
बटर / तूप/ सॉस सोबत सर्व्ह करावे.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
लेफ्ट ओवर पाव कटलेट (Left Over Pav Cutlet Recipe In Marathi)
#LORघरी बऱ्याचदा पाव भाजी केली असताना पाव उरतो तेव्हा नाश्त्यासाठी मस्त.:-) Anjita Mahajan -
उरलेली बटाटा भाजी, ब्रेड ची कटलेट (Left Over Btata Bhaji Bread Cutlet Recipe In Marathi)
#LOR: माझा मुलगा रात्री उशिरा आल्या मुळे जेवला नाही म्हणून बटाटा भाजी उरली आणि दोन तीन ब्रेड स्लाइस पण होती तर सकाळी ब्रेकफास्ट ला मी कटलेट बनवले. Varsha S M -
लेफ्ट ओवर फुलका बाकरवडी (Left Over Fulka Bhakarwadi Recipe In Marathi)
#LORकधी कधी घरातील एक जण कमी जेवले तर सकाळची पोळी उरली तर काय करावे त्यासाठी हे उत्तम.सध्या पावसाळा सुरू आहेतेव्हा गरम गरम.:-) Anjita Mahajan -
मसाला पाव (Masala pav recipe in marathi)
#रेसिपीबुक#week510 मिनिटात तय्यार होणार मसाला पाव छोट्या छोट्या भुकेला पळवून लावतो. मस्त पाऊस पडत असताना चहा सोबत मसाला पाव वाह्ह मस्त😋👌 Deveshri Bagul -
यम्मी डबल मसाला पाव भाजी (Masala Pav Bhaji Recipe In Marathi)
#JLR ... जेवण म्हटले की आपल्यासमोर प्रश्न उभा राहतो.. त्यात ही, चमचमीत जेवण हवे असते घरच्यांना. या वेळी नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच रविवार असल्याने, पाव भाजी चा बेत आखला लंच साठी... आणि मस्त पैकी चमचमीत डबल मसाला पाव भाजी बनविली.. त्याचीच ही रेसिपी.. Varsha Ingole Bele -
शिळ्या चपातीचे थालीपीठ (Left Over Chapatiche Thalipeeth Recipe In Marathi)
#LORलेफ्ट ओव्हर रेसिपी .उरलेल्या चपातीचे आपण चिवडा,गूळ घालून लाडू नेहमीच करतो.आज मी थालीपीठ करून पाहिले.खूप छान झाले होते.मी बाकरवडी सुद्धा केली आहे.खूप छान लागते. Sujata Gengaje -
लेफ्ओव्हर चिवडा थालीपीठ (Left Over Chivda Thalipeeth Recipe In Marathi)
#LORपावसाळ्यात चिवडा सादळतो मग तो खावासा वाटत नाही पुन्हा पुन्हा गरम केला की,तेलाचा वास येतो म्हणून शोधलेली ही छानशी रेसिपी! इतकी खमंग आणि खुसखुशीत की, चिवडा तयार करून करावीशी वाटेल. Pragati Hakim -
पाव-भाजी (pav bhaji recipe in marathi)
#स्नॅक्स- रविवारी-पावभाजी- सर्वांना आवडणारीसहज,सोपी आणि सर्व भाज्या एकाच वेळी खाता येतात.थंडीत गरमागरम पाव भाजी खाण्याची मजा काही औरच !!!!!!!! Shital Patil -
मुंबई स्ट्रीट फेमस मसाला पाव (masala pav recipe in marathi)
मसाला पाव नाव घेताच तोंडाला पाणी सुटतं.स्ट्रीट फूड तर मुलांचे एकदम आवडते.असाच एक मेनू मसाला पाव. :-)#trending#ट्रेंदिन Anjita Mahajan -
उरलेली दुधी भोपाळच्या भाज्या ची पुरी (Left Over Dudhi Bhoplyachya Bhajichi Puri Recipe In Marathi)
#LOR लेफ्ट ओवर रेसिपीते खूप चवदार आणि चवीनुसार कुरकुरीत आणि चहा किंवा सॉस बरोबर सर्व्ह करा ।सकाळच्या नाश्त्यासाठी हे खूप चांगले आहे.😋😊💖 Sushma Sachin Sharma -
लेफ्ट ओवर पुरी कांदा भजी (Left Over Puri Kanda Bhajji Recipe In Marathi)
#LORउरलेली पुरी को पावडर कर के मिक्स करने से भजी बहोत कुरकुरी बनती है। Sushma Sachin Sharma -
-
पाव भाजी (pav bhaji recipe in marathi)
तशी आमच्या घरामध्ये पाव भाजी सगळ्यांना आवडते .आठवड्यातून एकदा तरी पावभाजी होते तर आज मी तुमच्याबरोबर पाव भाजीची रेसिपी शेअर करते. Rupali Dongare -
लेफ्ट ओवर तडका डाळ (Left Over Tadka Dal Recipe In Marathi)
#LOR मी प्लेन वरण भात केला होते मग डाळ शिल्लक राहिली होती मग तडाका डाळ बनवली... Rajashree Yele -
-
पाव भाजी (Pav bhaji recipe in marathi)
#sfrस्ट्रीट फूड रेसिपीरस्त्यावरच्या माणसासाठी घाईघाईत जेवण. हे टोमॅटो ग्रेव्हीमध्ये भाज्यांचे मसालेदार मिश्रण आहे जे लोणीसह शिजवलेले पाव बरोबर दिले जाते. Sushma Sachin Sharma -
बटर चीज पाव भाजी (butter cheese pav bhaji recipe in marathi)
#बटरचीज पाव भाजी बोलली का सगळयांनाच आवडणारी मला पण खुप आवडते मिस्टरांना पण खायची होती पावभाजी मग काय बनवली बटर चीज पाव भाजी Tina Vartak -
पाव भाजी (pav bhaji recipe in marathi)
#स्नॅक्स#साप्ताहिक_स्नॅक_प्लॅनर#पावभाजीपावभाजी लहानांपासून मोठ्यांपर्यत सर्वांचीच आवडीची..😋😋प्रत्येकाची करण्याची पद्धत देखील वेगवेगळी.कशीही केली तरी चवीला भन्नाट लागते.मी ही भाजी दोन तीन पद्धतीने बनविते.सगळ्या भाज्या कुकरमध्ये एकञच शिजवून झटपट सुद्धा करता येते.चला तर माझी आजची रेसिपी बघुया.😊👍 जान्हवी आबनावे -
उरलेल्या मिसळपावचा स्नॅक्स (Left Over Misal Pav Snacks Recipe In Marathi)
#LORघरात गेट-टुगेदर होता मिसळपाव भरपूर उरली होती आणि दोन दा खाऊनही उरली होती परत कोणाचीच खाण्याची इच्छा नव्हती फ्रीजमध्ये ठेवल्या नंतर दुसऱ्या दिवशी मिसळपावचा काहीतरी स्नॅक्स करण्याची आयडिया माझ्या मुलीला आली तिने अशा प्रकारचा स्नॅक्स तयार करून मिसळपाव संपवली आणि स्नॅक्स ही खूप छान झाला.उरलेले मिसळ पाव चा वन पॉट डिश स्नॅक्स तयार झाला आणि संपला ही.रेसिपीतून नक्कीच बघा मिसळ पावाचा कोणता नवीन प्रकार केला. Chetana Bhojak -
पाव भाजी (pav bhaji recipe in marathi)
चटपटीत खायला कोणाला ही आवडत त्यात पाव भाजी म्हणजे जिव्हाळ्याचा विषय. Mrs. Snehal Rohidas Rawool -
पाव भाजी रेसिपी (pav bhaji recipe in marathi)
#स्नक्स# पाव भाजी रेसपी ही छान झाली Prabha Shambharkar -
पाव भाजी (pav bhaji recipe in marathi)
मुले नेहमीच ही भाजी नको ती भाजी नको असे करीत असतात परंतु पाव भाजी म्हटले की आणखी काहीही नको असते.. फक्त पोटभर पावभाजी ... मनसोक्त.. Priya Lekurwale -
चमचमीत डेलिश मसाला पाव भाजी (Pav bhaji recipe in Marathi)
स्ट्रीट फूड मध्ये प्रसिद्ध असलेले आणि कोणत्याही छोटा समारंभ biryhday पार्टीजमध्ये हमखास मेनू मध्ये विचारात घेतले जाणार मेनू म्हणजे पाव भाजी...Delish मसाला हा माझ्या आईचाच सगळ्या रेडीमेड स्पायसेस चा ब्रांड आहे त्यामुळे तोच वापरून मी ही खास चमचमीत पाव भाजी केली आहे चला तर मग याची रेसिपी पाहूया..... Prajakta Vidhate -
पाव भाजी (pav bhaji recipe in marathi)
पावभाजी खरोखरच सोपा, पोटभरीचा आणि चविष्ट पदार्थ आहे.गरम गरम extra butter , चिज मारलेली पावभाजी बघीतली की,तोंडाला पाणी सुटल्याशिवाय राहत नाही.मस्त गाडीवरची पावभाजी त्याचा तव्यावरचा पावभाजी स्मॅश करतानाचा खडखड आवाज ,सगळीकडे दरवळलेला सुगंध पोटातली भूक अजुनच जागवतो .पावभाजी आवडत नाही असं म्हणणारा माणूस मिळणं कठीणच...भाज्यांच्या मिश्रणाने बनणारी पाव किंवा ब्रेड सोबतीने सहज फस्त होणारी ही पावभाजी अनेक वेगवेगळ्या प्रकारे बनवतात. लाल पावभाजी, ग्रीन पावभाजी, ब्लॅक पावभाजी, खडा पावभाजी, स्मॅश्ड् पावभाजी, चिझ पावभाजी, पनीर पावभाजी अमूल पावभाजी, कोल्हापुरी पावभाजी,जैन पावभाजी, पनीर पावभाजी,मसाला पाव अशा अनेक variations मधे पावभाजी बनवली जाते. पावभाजी हा पदार्थ मुखत्वे करून संध्याकाळीच खाल्ला जातो.गरजेनुसार पावभाजीत बरेच बदल झालेत. पाव-भाजी मध्ये भाजी बनविण्यासाठी टोमॅटो, बटाटे, कांदा, लसूण आल्याची पेस्ट, मसाले, तसेच ढोबळी मिरची, फूलकोबी, मटार ह्या भाज्या आवश्यक असतात.पावभाजी मध्ये कसुरी मेथी न विसरता घालावी..छान सुगंधित आणि चवदार लागते😋पार्टी अथवा लहान मुलांच्या कार्यक्रम ,घरात वाढदिवस असेल,छोटेसे गेट-टुगेदर असेल, चटपटीत मेनू करायचा असेल तर पाव भाजी एकदम आवडीचा मेनू आणि मस्त ...कुठल्याही function ला फिट बसणारा, लहान थोर सगळ्यांना आवडणारा आणि आपल्या जिभेचे लाड पूरवणारा असा हा पदार्थ 😍😍पावभाजी करण्यासाठी तुम्ही तुमच्या मनाप्रमाणे तुमच्या आवडीप्रमाणे भाज्यांची निवड करू शकता . बीट टाकल्याने भाजीला छान कलर येतो. Prajakta Patil -
ग्रीन पाव भाजी (Green Pav Bhaji Recipe In Marathi)
#SDR#ग्रीनपावभाजी#greenpavbhajiउन्हाळ्याच्या रात्री जेवण काय बनवायचा खूप मोठा प्रश्न असतो त्यात उन्हाळ्याच्या सुट्टीच्या दिवसात बरेच लोकांचे येणे जाणे असते अशा वेळेस जेवण बनवायला जमत नाही जर एकट्याने सगळे करायचे आहे.एकच कोणतातरी मेनू तयार करायला जमतो घरात खूप पाहुणे असतील आणि जेवणाचा असा एक मेनू जो आपल्याला नेहमी साथ देतो तो मेनू म्हणजे 'पाव भाजी 'एकदम कम्फर्टेबल बनवायला आणि जास्त लोकांमध्ये पुरेशी पडणार ही पावभाजी खूप उपयोगी होते. सध्या घरात खूप पाहुण्यांची ये-जा चालू आहे त्यात रविवारी फॅमिली डिनर प्लॅन केले होते मग आता एकटीने सगळे करायचे म्हटले म्हणजे पावभाजी हा ऑप्शन खूप चांगला पडतो मग पावभाजीत नवीन काय प्रकार करावा हा प्रश्न पडला मग ठरवले पावभाजीत वेगळं काही बनवायचे मग 'हरियाली पावभाजी' तयार करण्याचे ठरवले त्याप्रमाणे तयारी करून, त्याप्रमाणे भाज्या आणल्या,आणी पाव भाजी बनवली खूपच छान आणि टेस्टी पाव भाजी तयार झाली सगळ्यांना पावभाजीचा नवीन प्रकार खाऊन आनंदही झाला आणि सगळ्यांना आवडली ही .पाहुण्यांच्या गर्दीत खूप छान प्लेटिंग करून फोटो घेण्यास जमले नाही म्हणून पटकन एक फोटो काढता येईल असा फोटो काढला.चवीला अगदी अप्रतिम आणि काही तरी पावभाजीत वेगळेपण आणण्यासाठी ही पावभाजी नक्की ट्राय करा तुम्ही रेसिपी तून नक्कीच बघा हरियाली पावभाजीची रेसिपी आवडली तर ट्राय ही करा पावभाजीचा नवीन प्रकार. Chetana Bhojak -
मुंबई स्पेशल चीज पाव भाजी (cheese pav bhaji recipe in marathi)
#स्ट्रीट फूड#लॉकडाऊनपाव भाजी म्हटले म्हणजे डोळ्यासमोर नाक्या नाक्यावर उभ्या असलेल्या पाव भाजी वाल्यांच्या गाड्या डोळ्या समोर येतात. तव्यावर कालथा आपटून केला जाणारा तो आवाज गेल्या ३ महिन्यांपासून आपण सर्वच मिस करतो आहोत. पाव सुद्धा घरी तयार करण्यापासून सर्वच आता आपण या लॉक डाऊन मुळे शिकलो आहोत. आजची पाव भाजीची रेसिपी अगदी बाहेरच्या त्या भाजी ची आठवण करून देणारी.. त्यात चीज वापरून अजूनच बहार आली आहे...Pradnya Purandare
-
मसाला पाव (masala pav recipe in marathi)
#cpm3 #चटकदार , चमचमीत पदार्थ खायचा असेल, आणि घरात उपलब्ध असलेल्या सामग्री मधूनच एखादा पदार्थ तयार करायचा असेल, तर मसाला पाव मस्तच.. Varsha Ingole Bele -
पाव भाजी (pav bhaji recipe in marathi)
#CDY बालदिन विशेष रेसिपी चॅलेंज या कीवर्ड साठी मी आज माझ्या मुलाला आवडणारी पाव भाजी ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
-
पाव भाजी बाईट्स (pav bhaji bites recipe in marathi)
#Cooksnap#पाव भाजीआज मी नेहमी सारखीच पाव भाजी सायली सूर्यकांत सावंत ताई यांची रेसिपी बघून बनवली . फक्त प्रेझेंटेशन करताना थोडा बदल करून सर्व्ह केली आहे कुकस्नॅप करताना थोडा बदल करून रेसिपी बनवली आहे कशी झालीय बघुयात Jyoti Chandratre
More Recipes
- आँरेन्ज केक (Orange Cake Recipe In Marathi)
- पोळी चा चिवळा (Policha Chivda Recipe In Marathi)
- बेसन थालीपीठ (Besan Thalipeeth Recipe In Marathi)
- उरलेल्या भाताचे कुरकुरीत मैदु वडे (Left Over Bhatache Medu Vada Recipe In Marathi)
- राजगिर्याच्या उरलेल्या चिक्की ची खीर (Left Over Rajgira Chikki chi Kheer Recipe In Marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16353525
टिप्पण्या