पालक पुऱ्या (palak purya recipe in marathi)

#HLR हेल्दी रेसिपीज चॅलेज या कीवर्ड साठी मी पालक पुऱ्या ही रेसिपी पोष्ट करत आहे.
पालक पुऱ्या (palak purya recipe in marathi)
#HLR हेल्दी रेसिपीज चॅलेज या कीवर्ड साठी मी पालक पुऱ्या ही रेसिपी पोष्ट करत आहे.
कुकिंग सूचना
- 1
प्रथम पालक भाजीची पाने स्वच्छ पाण्याने धुऊन घेतली. आणि कूकरच्या भांड्यात शिजवून घेतली. पाने शिजताना त्यात अर्धा लिंबाचा रस घातला.
- 2
कूकर थंड झाल्यावर त्यात शिजवून घेतलेली पालक भाजीची पाने मिक्सर मध्ये घालून त्यात हिरव्या मिरच्या,आले व लसूण घालून बारीक वाटून घेतले.
- 3
मग गव्ह्याचे पीठ घेवून मीठ, लाल मिरची पावडर, धणे पावडर घालून
पीठात पालकाचे पाणी घालून पीठ चांगले मळून घेतले. - 4
पालक पुऱ्या साठी पीठ जास्त किंवा पातळ मळायचे नाही. मग थोडे तेल घालून पीठ चांगले मळून घेतले, आणि अर्धा तास झाकून ठेवले.
- 5
अर्ध्या तासाने पीठ पुन्हा चांगले मळून घेतले. आणि त्याचे गोळे बनवून घेतले.
मग त्याच्या पुऱ्या लाटून घेतल्या. पुऱ्या लाटताना पीठ वापरायचे नाही. नाहीतर पुऱ्या जास्त तेल शोषून घेतात. - 6
मग एका कढईत तेल घालून ते गरम झाल्यावर त्यात लाटून घेतलेल्या पुऱ्या तळून घेतलया.आणि आता सर्व्ह करण्यासाठी तयार आहेत आपल्या गरमा गरम पालक पुऱ्या.ह्या पुऱ्या खूप पौष्टिक आणि चवीला सुद्धा खूप सुंदर लागतात.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
पालक पुऱ्या (palak puri recipe in marathi)
#cpm6 कूकपॅड रेसिपी मॅगझिन विक6 थीम पालक पुऱ्या. या थीम साठी मी माझी रेसिपी पोस्ट करणार आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
खुसखुशीत ज्वारीच्या पुऱ्या (Jowarichya Purya Recipe In Marathi)
#HV हिवाळा स्पेशल रेसिपीज मी आज माझी खुसखुशीत ज्वारीच्या पुऱ्या ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
चटपटीत मसाला बटाटा पुऱ्या (Masala Batata Purya Recipe In Marathi)
#ZCR चटपटीत या थीम साठी मी माझी चटपटीत मसाला बटाटयाच्या पुऱ्या ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
पालक भजी (Palak Bhajji Recipe In Marathi)
#NVR नॉनव्हेज वेज या थीम साठी मी माझी पालक भजी ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
मुगाच्या डाळीच्या चवदार मसाला पुऱ्या (Moong Dal Puri Recipe In Marathi)
#RDR या थीम साठी मुगाच्या डाळीच्या चवदार मसाला पुऱ्या ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
राजगिरा पिठाच्या पुऱ्या व बटाटा भाजी (rajgira pithachya purya batata bhaji reciep in marathi)
#nrr नवरात्रीचा जल्लोष राजगिरा या कीवर्ड साठी मी राजगिरा पिठाच्या पुऱ्या व बटाटा भाजी ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
पालक वरण (Palak varan recipe in marathi)
#SFR#स्ट्रीट फुड स्पेशल रेसिपीज चॅलेज#पालक वरण😋😋😋 Madhuri Watekar -
खुसखुशीत पालक पुऱ्या (palak puri recipe in marathi)
#cpm6 पावसाळ्यात कांदा भज्जी सारखेच अशा खमंग , खुसखुशीत पुऱ्या ही केल्या जातात...अशा गरमागरम पुऱ्या नाश्त्याला , डब्याला किंवा अगदी चहासोबत ही मस्त लागतात..जेवणातील ही एक महत्त्वाचा पदार्थ म्हणूनही खाऊ शकतो ..चला तर मग रेसिपी पाहुयात.. Megha Jamadade -
पालक पराठा (palak paratha recipe in marathi)
#ccs#पालकपराठा#पालकCookpad chi शाळा ya ऍक्टिव्हिटी साठी पालक पराठा तयार केलामाझ्यासाठी पालक खाऊ घालण्यासाठी हे खूप छान ऑप्शन आहे पालक भाजी पेक्षा पालक पराठा ,पालक पनीर ,पालक पुलाव जास्त खाल्ला जातोसगळ्यांचा आवडीचा हा पालक पराठा आहे शिवाय पौष्टिकही खूप आहे पालक मध्ये आयर्न भरपूर असल्यामुळे शरीरासाठी खूप चांगले आहे अशाप्रकारे आहारातून घेतले पालक तर उपयोगीच आहे Chetana Bhojak -
राजगिरा पुऱ्या आणि बटाट्याची भाजी (Rajgiryachya Purya Batata Bhaji Recipe In Marathi)
#UVR उपवास रेसिपी साठी मी आज माझी राजगिरा पुऱ्या आणि बटाट्याची भाजी ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
पालक पराठा (palak paratha recipe in marathi)
#ccsपझलमधील नाव ओळखून पालक पराठा ही रेसिपी केली ती शेअर करीत आहे. Pragati Hakim -
पालक पनीर (palak paneer recipe in marathi)
#immunity"पालक पनीर" एक कोरोना योद्धा असल्यामुळे जेव्हा जेव्हा मी कोरोनाच्या रुग्णांना हाताळून घरी येते, तेव्हा मनामध्ये एक प्रकारची भीती असते...की माझ्यामुळे मी माझ्या परिवाराला तर संक्रमित करणार नाही ना...!! घरी माझी दोन मुलं, सासूबाई, नवरा...एक प्रकारे मनावर खूप दडपण येतं..!! पण जितकं शक्य होईल तितकं शांत राहून त्यांच्या आणि सोबत माझ्या ही हेल्थची काळजी घेणं हे माझं पहिलं कर्तव्य..!! आणि त्या साठी हेल्दी लाईफ स्टाईल बरोबर हेल्दी फूड,सुपर फूड ,पदार्थ आहारात असणं खूपच महत्वाचं आहे... म्हणून मी आज माझ्या मुलाच्या आवडत्या सुपर फूड म्हणजे #पालक आणि #पनीर पासून एक इम्युनिटी बूस्टर डिश बनवली आहे... रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी पालक खाणे अत्यंत महत्वाचे आहे. पालकामध्ये कॅलरी, प्रोटीन, कार्बोहायड्रेट, रेशे असतात. पालकामध्ये खनिज लवण म्हणजे कॅल्शियम, फॉस्फरस, क्लोरिन, लोह आणि जीवनसत्त्व ए, बी, सी आणि इ भरपूर प्रमाणात असते. विशेष म्हणजे पालक खाल्ल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते... आणि शरीर पूर्णवेळ ऍक्टिव्ह राहते. आणि पनीर खाल्ल्याने शरीरास उर्जा मिळते. आणि हेल्दी फुडमध्ये पनीरचा समावेश होतो.पनीरचे सेवन केल्यास बहुतांश आजारांपासून दूर राहता येतं,पनीरमध्ये प्रोटिन्स असतात. यामुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राहते. तसेच ती झटकन वाढून कमी देखील होत नाही. त्यामुळे पनीर खाल्ल्याने भुकेवर नियंत्रण राहते.... आणि मुख्य म्हणजे पनीर कॅलशिअम चा मोठा स्त्रोत आहे... तर तुम्हीही अपल्या आहारात सुपर फूड चा समावेश करा...Stay healthy eat healthy build immunity..👍 Shital Siddhesh Raut -
पालक पुरी रेसिपी (palak puri recipe in marathi)
#cpm6 पालक भारतात खुप प्रमाणात खाल्ला जातो. पण मुलांना याची भाजी अजिबात आवडत नाही. ह्यात आयरन भरपूर प्रमाणात असते. याच्या सेवनाने स्मरण शक्ती, रोग प्रतिकारक शक्ती वाढते. म्हणून लहान मुलांनी पालक खाणे अत्यन्त गरजेचे आहे. आई काही करून मुलांनी पालक खाल्लाच पाहिजे म्हणून नाना प्रकार करत असते. त्यातलाच एक प्रकार पालक पुरी मुले लहान असताना आठ पंधरा दिवसातून एकदा तरी मी अशा पुऱ्या करत असे. पाहूया कशा करायच्या. Shama Mangale -
मेथीच्या पुऱ्या (methichya purya recipe in marathi)
#GA4 #Week19 #मेथी हा कीवर्ड घेऊन मी मेथीच्या पुऱ्या बनविले आहे. Dipali Pangre -
पालक डाळ (palak dal recipe in marathi)
#GA4#week13Keyword - tuvarगोल्डन एँप्रन 4 चँलेंज मधील tuvar म्हणजेच तुर या कीवर्ड वरून आजची ही रेसिपी आहे. तुरीची डाळ वापरून केलेली पालक डाळ . Ranjana Balaji mali -
व्हेज मराठा (veg maratha recipe in marathi)
#EB12 #W12 विंटर स्पेशल रेसिपीज चॅलेंज किवर्ड व्हेज मराठा या कीवर्ड साठी मी आज माझी व्हेज मराठा ही माझी रेसिपी मी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
-
पालक पुरी रेसिपी (palak puri recipe in marathi)
बाजारात भाजी घेतांना हिरवागार पालक मन मोहून घेतो. जसे मनाला छान वाटते, तसेच शरीराला पोषक. पालक त iron , haemoglobin fibreभरपूर असल्याने स्रियान साठी खूप छान..#cpm6 Anjita Mahajan -
पालक कॉर्न पुलाव (palak corn pulav recipe in marathi)
#cpm4 या थीम मध्ये मी पालक ,कॉर्न पुलाव बनवला आहे जो की खूप झटपट होतो व खूप हेल्दी आहे,तर मग बघूयात रेसिपी Pooja Katake Vyas -
हरा भरा कबाब (harabhara kabab recipe in marathi)
#HLRहेल्दी रेसिपी चॅलेंज या कीवर्ड साठी मी ओट्स हराभरा कबाब ही रेसिपी केली आहे.हेल्दी ब्रेकफास्टचा पदार्थ भरपूर भाज्या घालून बनवू शकता. आज मी पालक ,सिमला मिरची, हिरवा वाटाणा वापरून ही रेसेपि बनवली आहे तसेच त्यामध्ये ब्रेड क्रम्स ऐवजी ओट्स वापरले आहे त्यामुळे अजूनच हेल्दी रेसिपी झाली आहे, कशी झालीय बघूया रेसिपी... Vandana Shelar -
पालक सूप (palak soup recipe in marathi)
#GA4 #week16स्पिनॅच सूप हा कीवर्ड घेउन ही रेसिपी केली Devyani Pande -
आलू पराठा (Aloo Paratha Recipe In Marathi)
#PRN या थीम साठी मी माझी आलू पराठा ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
-
कुरकुरीत अळूवडी (Alu Vadi Recipe In Marathi)
#BHR बेसन, चणाडाळ रेसिपीज या थीम साठी मी माझी अळूवडी ही रेसिपी पोस्ट करत आहे. बेसन चणाडाळ रेसिपीज साठी 17-8-2022 पर्यंत मुदत वाढवून देण्यात आली आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
हेल्दी आणि टेस्टी बीटरूट पराठा (Beetroot Paratha Recipe In Marathi)
#PRN या थीम साठी मी माझी हेल्दी आणि टेस्टी बीट रूट पराठा ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
पालक पनीर (palak paneer recipe in marathi)
#GA4 #Week2#Spinach हा किवर्ड ओळखून मी हा पदार्थ बनवला आहे. ही Authentic पंजाबी स्टाईलची पालक पनीरची रेसिपी आहे. अतिशय चविष्ट होते ही भाजी. रेसीपी एकदम साधी सोपी आहे. तेव्हा नक्की करून बघा. Ashwini Jadhav -
मुगाचे धिरडे (moongache dhirde recipe in marathi)
#हेल्दी रेसिपीज कूकस्नॅप चॅलेंज साठी मी आज डॉक्टर प्रीती साळवी यांची मुगाचेधिरडे ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
पालक पुरी रेसिपी (palak puri recipe in marathi)
#cpm6 आज गुरुपौर्णिमा, म्हटलं चला त्यानिमित्ताने पालक पुऱ्या करूयात :)हिरव्या भाज्यामध्ये सर्वात आधी पालक चे नाव घेतले जाते. पालक जास्त करून थंडीच्या दिवसात येते आणि थंडीत पालक खाण्याचे अनेक फायदे देखील आहेत. तसे पाहता आजकाल बाराही महिने सर्व भाज्या मिळतात. परंतु पावसाळ्यात येणाऱ्या पालक मध्ये माती व किटाणू असतात. म्हणून या वेळी पालक खायला नको. किंवा व्यवस्थित स्वछ करून आणि चांगली पानं बघूनच वापरात घ्यायची. सुप्रिया घुडे -
टू लेअ र पालक पुरी (two layer palak puri recipe in marathi)
#HLR नाश्त्याला बच्चे कंपनी साठी:-) Anjita Mahajan -
पालक पुलाव (palak pulav recipe in marathi)
#HLR # हेल्थी चॅलेंज रेसिपीही माझी खास रेसिपी आहे तुमच्या सोबत शेअर करत आहे आनंद घ्या Minal Gole
More Recipes
टिप्पण्या