दही वडे (उपवासाचे) (dahi vade recipe in marathi)

Shilpa Ravindra Kulkarni
Shilpa Ravindra Kulkarni @Shilpa_2013
डोंबिवली

#GA4
#week25
#keyword_dahivada

उपवास दही वडा चवीला छान लागतो.चला तर मग बघूया.

दही वडे (उपवासाचे) (dahi vade recipe in marathi)

#GA4
#week25
#keyword_dahivada

उपवास दही वडा चवीला छान लागतो.चला तर मग बघूया.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

25 मिनिटे
2जणासाठी
  1. 3बटाटे उकडून
  2. 1 टेबलस्पूनआलं मिरची पेस्ट
  3. 1/2 टीस्पूनजीरे
  4. 2 टेबलस्पूनवरीचे पीठ
  5. मीठ चवीनुसार
  6. 1/4 कपदही
  7. पुदिना चटणी
  8. साखर आवडीप्रमाणे

कुकिंग सूचना

25 मिनिटे
  1. 1

    बटाटे उकडून कुस्करून घ्यावे.

  2. 2

    बटाट्या मध्ये जीरे, आलं मिरची पेस्ट,वरीच पीठ व मीठ घालून मिक्स करून छोटे छोटे गोळे करून घ्यावेत.

  3. 3

    गोळे अप्पे पात्रता तेल टाकून त्यात खरपूस भाजून घ्यावे.

  4. 4

    आपले वडे तयार.

  5. 5

    आता दह्यात साखर व चिमूटभर मीठ घालून छान फेटून घ्यावे.

  6. 6

    एका डिश मध्ये वडे ठेवावे. त्यावर पुदीना चटणी व दही घालावे.वरून थोडेसे चवीला लाल तिखट भुरभुरावे व लगेच खावयास द्यावे.

  7. 7
रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Shilpa Ravindra Kulkarni
रोजी
डोंबिवली

टिप्पण्या

Similar Recipes