चिकन ग्रेव्ही व वडे (Chicken Gravy Recipe In Marathi)

Chhaya Paradhi
Chhaya Paradhi @Chhaya12_1962
Kalyan

#ASR #आषाढी स्पेशल रेसिपीज #चिकन ग्रेव्ही वडे हा खास आमचा मेनु हा आषाढात ठरलेलाच आहे. चला तर रेसिपी बघुया

चिकन ग्रेव्ही व वडे (Chicken Gravy Recipe In Marathi)

#ASR #आषाढी स्पेशल रेसिपीज #चिकन ग्रेव्ही वडे हा खास आमचा मेनु हा आषाढात ठरलेलाच आहे. चला तर रेसिपी बघुया

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

१ तास
४-५ जणांसाठी
  1. ७०० ग्रॅम चिकन
  2. 3कांदे बारीक चिरलेले
  3. 2टोमॅटो बारीक चिरलेले
  4. 1-2 टेबलस्पुनआले लसुण जिर कोथिंबिरीची पेस्ट
  5. 1/2 टिस्पुनहळद
  6. 1 टेबलस्पुनकाश्मिरी तिखट
  7. 1-2 टेबलस्पुनतिखट
  8. 1 टेबलस्पुनधने पावडर
  9. 1 टिस्पुनगरम मसाला
  10. फोडणीसाठी खडे मसाले१ मोठी वेलची
  11. 3हिरव्या वेलच्या
  12. 1-2दालचिनीचे तुकडे
  13. 3लवंगा
  14. ८-१० मिरी दाणे
  15. 2चक्रीफुल
  16. 2तमालपत्रे
  17. 2लाल मिरच्या
  18. 1 पिंचहिंग
  19. 2-3 टेबलस्पुनतेल
  20. चविनुसारमीठ
  21. 4वडे
  22. 2-3तळलेले पापड व खारवड्या
  23. 1टोमॅटोचे स्लाइज व१ लिंबाची स्लाइज

कुकिंग सूचना

१ तास
  1. 1

    चिकन ग्रेव्हीसाठी पुर्वतयारी करून ठेवा कांदे, टमाॅटो बारीक चिरून ठेवा चिकनला हळद व आलेलसुण जीरे कोथिंबिरीची पेस्ट लावुन ठेवा खडे मसाले काढुन ठेवा

  2. 2

    मसाल्याचा डबा तयार ठेवा

  3. 3

    कुकरमध्ये तेल गरम झाल्यावर त्यात जीरे, हिंग व खडे मसाले टाकुन परता लगेच कांदा टाका व परतत रहा गुलाबी होई पर्यंत २ लाल मिरच्या टाका

  4. 4

    नंतर त्यात हळद तिखट, काश्मिरी तिखट, धने पावडर, आलेलसुण जीरे कोथिंबिर पेस्ट टाका, बारीक चिरलेले टोमॅटो टाका, गरम मसाला टाका नंतर त्यात मॅरिनेट केलेले चिकन टाकुन २ मिनिटे परता

  5. 5

    नंतर त्यावर झाकण ठेवुन झाकणावर पाणी ठेवुन शिजवा ५-१० मिनटांनी झाकणावरील गरमपाणी चिकनमध्ये मिक्स करा चविनुसार मीठ टाका व शिजवा

  6. 6

    आपली चिकन ग्रेव्ही रेडी

  7. 7

    डिशमध्ये गरमागरम चिकन ग्रेव्ही दया सोबत वडे, पापड व टोमॅटो व लिंबाची स्लाइज ठेवुन डिश सर्व्ह करा

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Chhaya Paradhi
Chhaya Paradhi @Chhaya12_1962
रोजी
Kalyan

टिप्पण्या

Similar Recipes