दीप अमावस्या नैवेद्य (Deep Amavasya Naivedyam Recipe In Marathi)

#ASR
दीप अमावस्या स्पेशल नैवेद्य
आषाढ महिन्यात येणारी आषाढी अमावस्या ही जवळपास सगळीकडे साजरी केली जाते या दिवशी या अमावस्येला दीप अमावस्या म्हणून साजरी करतात या दिवशी दिव्यांना स्वच्छ करून त्यांची पूजा करून त्यांना नैवेद्य दाखवले जाते. आषाढ अमावस्याच्या दिवशी खीरपुरीचा नैवेद्य असतो मीही तो तयार केला आहे हा नैवेद्य दाखवून आपल्याला आपल्या आयुष्यात मिळालेला उजाळा आणि आपले आयुष्य उजळित करणाऱ्या दिव्यांना
धन्यवाद करण्याचा हा दिवस. अशा प्रकारचे नैवेद्य तयार करून दीप अमावस्या पूजन साजरी केली.
दीप अमावस्या नैवेद्य (Deep Amavasya Naivedyam Recipe In Marathi)
#ASR
दीप अमावस्या स्पेशल नैवेद्य
आषाढ महिन्यात येणारी आषाढी अमावस्या ही जवळपास सगळीकडे साजरी केली जाते या दिवशी या अमावस्येला दीप अमावस्या म्हणून साजरी करतात या दिवशी दिव्यांना स्वच्छ करून त्यांची पूजा करून त्यांना नैवेद्य दाखवले जाते. आषाढ अमावस्याच्या दिवशी खीरपुरीचा नैवेद्य असतो मीही तो तयार केला आहे हा नैवेद्य दाखवून आपल्याला आपल्या आयुष्यात मिळालेला उजाळा आणि आपले आयुष्य उजळित करणाऱ्या दिव्यांना
धन्यवाद करण्याचा हा दिवस. अशा प्रकारचे नैवेद्य तयार करून दीप अमावस्या पूजन साजरी केली.
कुकिंग सूचना
- 1
सर्वांसाठी पुरी करण्यासाठी गव्हाचे पीठ घेऊन त्यात ओवा मोहन साठी थोडे तेल मीठ टाकून कङक पीठ मळून ठेवू.
- 2
बारीक गावरान चना एक तास भिजवून केव्हा बारीक असल्यामुळे लवकर दिसतो आता भिजलेला चना कुकरमध्ये घेऊन त्यात एक बटाटा सोलून कट करून टाकून घेऊन त्यात तमालपत्र चक्रीफुल दालचिनी टाकून तीन चार शिट्ट्या घेऊन शिजवून घ्या.
- 3
आताच चना फोडणीची तयारी करून घेऊ आले, कढीपत्ता, टोमॅटो चोप करून घेऊ.
थोडा शिजलेला चना आणि बटाटा स्मॅश करून घेऊन ज्यामुळे ग्रेव्ही घट्ट होईल. - 4
आता कढईत तेल टाकून तेल तापल्यावर मोहरी,जीरे, हिंग, कढीपत्ता टोमॅटो आले टाकून परतून घ्या
- 5
टोमॅटो परतून झाल्यावर दिल्याप्रमाणे मसाला मीठ टाकून परतून घेउ
स्मॅश केलेला चना बटाटा टाकून घेऊ. - 6
आता कुकर मधला चना बटाटा पाण्यासकट
टाकून घेऊ
चना चांगला शिजून तयार करून घेऊ तयार चण्यावर कोथिंबीर टाकून देऊ गॅस बंद करू. - 7
आता दुसरी कडे पुऱ्या लाटून तळून घेऊ
- 8
खीर करण्यासाठी तांदूळ थोडा वेळ भिजवून ठेवून नंतर दूध उकळायला ठेवून उकळत्या दुधात भिजलेला तांदूळ टाकून घ्या.
- 9
खीर उकळत आल्यावर तांदूळ शिजल्यावर चवीनुसार साखर टाकून घ्या
नंतर इलायची पावडर टाकून घ्या - 10
आता खीर मध्ये ड्रायफूट टाकून घेऊ
तयार खीर - 11
आता आपली खीर, पुरी,चना तयार आहे
पापड तळून घेऊ नैवेद्याचे ताट तयार करू - 12
तयार नैवेद्याचे ताट दिव्याची आरास करून नैवेद्य दाखवू.
- 13
अशाप्रकारे दीप अमावस्या पूजन केले.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Top Search in
Similar Recipes
-
पितृपक्षातील नैवेद्य ताट(Pitrupaksh Naivedya Tat Recipe In Marathi)
#PRRपितृपक्षात पक्षात श्राद्धात तयार केले जाणारे पदार्थ तयार करून सर्वपित्री अमावस्येला या दिवशी तयार करून प्रसाद म्हणून आम्ही घेतो तसे मला कोणाचे श्राद्ध करावे लागत नाही पण माझ्या पतीचे आजी ,आजोबा यांची आठवण करून मी सर्वपित्रीअमावस्येला या दिवशी त्यांना नैवेद्य दाखवून हा प्रसाद आम्ही स्वतः घरात सगळेजण घेतो.सर्वपित्री हा अमावस्येला त्या निमित्ताने हे सगळे पदार्थ तयार होतात आणि आम्हालाही त्यानिमित्ताने हा प्रसाद म्हणून खाता येते म्हणून मी दर सर्वपित्री अमावस्येला अशा प्रकारचे जेवणाचे ताट तयार करते.आपल्या पूर्वजांचे आपल्यावर नेहमीच आशीर्वाद असावे म्हणून त्यांना प्रार्थना केली जाते आणि त्यांच्या आशीर्वादाने आपल्या सगळे चांगलेच होते अशी श्रद्धा ठेवून श्राद्ध पक्षात श्राद्ध केले जाते. Chetana Bhojak -
गुढीपाडवा थाळी दुपडी, आमरस,आलूचनाकरी,खीर (gudipadwa thali recipe in marathi)
#gp#गुढीपाडवाथाळीगुढीपाडवा हा एक भारतीय सण असून तो हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे चैत्र शुद्ध प्रतिपदेला महाराष्ट्रात साजरा केला जातो वेदांगज्योतिषयाग्रंथात सांगितलेल्या साडेतीन मुहूर्तांपैकी हा एक मुहूर्त आहे. या दिवशी नवीन वस्तू खरेदी, व्यवसाय प्रारंभ, नव उपक्रमांचा प्रारंभ, सुवर्ण खरेदी इत्यादी गोष्टी केल्या जातात दारी उभारलेली गुढी हे विजय आणि समृद्धीचे प्रतीक आहे असे मानले जाते. गुढी पाडव्यापासूनच राम जन्मोत्सवाच्या कार्यक्रमाचासुद्धा प्रारंभ होतो यादिवशी आनंद साजरा करीत आप्तेष्टांना नववर्षाच्या शुभेच्छा, गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या जातात चैत्र शुद्ध प्रतिपदा हा दिवस कर्नाटक आणि आंध्र प्रदेश अशा गौतमीपुत्राची सत्ता असलेल्या राज्यांत स्वातंत्र्य प्राप्तीचा आनंद झाल्यामुळे विजयदिन म्हणून संवत्सर 'पाडवो' वा 'उगादी' अशा वेगवेगळ्या नावांनी व वेगवेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात येतो. प्रामुख्याने महाराष्ट्रात या सणाला गुढीपाडवा असे संबोधले जाते सिंधी लोक चेटीचंड नावाने या उत्सवाला संबोधतात.आज सिंधी लोकांची झूलेलाल जयंती पण आहेआज प्रत्येक घराघरातून गोड-धोड असे बनवून आनंद साजरा केला जातो देवाला नैवेद्य दाखवून स्वतः सहपरिवार एकत्र येऊन हा सण साजरा करतातआज गुढीपाडवा निमित्त स्पेशल मेनू मध्ये दुपडी रोटी आणि आमरस, चना आलूआणि खीर हा मेनू तयार के Chetana Bhojak -
मुंगडाळ कचोरी (moong dal kachori recipe in marathi)
#gpr#मूगडाळकचोरी#kachori#कचोरीपुनमआज आषाढ शुक्ल पूर्णिमा या दिवस विशेष मध्ये गुरुपौर्णिमा , आषाढ पौर्णिमा, व्यास पौर्णिमा, आणि एक वैष्णव पंथीय मंदिरांमध्ये आज' कचोरी पौर्णिमा' म्हणून साजरी केली जाते.आपल्या हिंदू धर्मात गुरुशिवाय ज्ञान प्राप्त होत नाही म्हणून प्रत्येक जण गुरु करतोच आणि गुरूचे पूजन आदर सत्कार करून आजच्या या दिवशी गुरूचे पूजन करताततसेच आज वेदव्यासजी चा आपण प्रगट दिवस आहेवेदव्यास हे विष्णूचा एक अवतार आहेआज विष्णू अवतार असणाऱ्या प्रत्येक मंदिर हवेली मध्ये आज कचोरी पौर्णिमा म्हणून साजरी करतात त्या दिवशी कचोरीचा प्रसाद तयार करून नैवेद्य दाखवला जातो या कचोरी मध्ये एक गोड प्रकाराची कचोरी लाल तिखट प्रकाराची कचोरी तयार केली. मीही आज गुरुपौर्णिमा निमित्त डाळ कचोरी चा प्रसाद तयार करुन नैवेद्य दाखवला आहेरेसिपीतुन नक्कीच बघा कचोरी कशाप्रकारे तयार केल Chetana Bhojak -
अनंत चतुर्दशी स्पेशल नैवैद्य ताट (Naivedhya taat recipe in marathi)
#gur#नैवैद्य🌺श्री गणेशाय नमः नैवेद्यम् समर्पयामि🙏आज अनंत चतुर्दशी निमित्य गणेशोत्सवाचा दहावा दिवस या दिवशी आपल्या घरी आलेल्या गणेशाचे भावभक्तीने दहा दिवस पूजन करुन शेवटच्या दिवशी नैवेद्याचे ताट ठेवले जाते त्यानिमित्तानं तयार केलेला पूर्ण नैवेद्यपुरी,खीर, बटाट्याची रस्सा भाजी, भेंडी भाजी,भजी, तळनी चे पापड अशाप्रकारे नैवेद्याचे ताट तयार केलेअशा भावनेने पुढच्या वर्षी लवकर हा जयघोष करून गजाननाला प्रेमी भावे नैवेद्य समर्पित करू🙏🌺 Chetana Bhojak -
स्वीट पोंगल (sweet pongal recipe in marathi)
#EB9#w9#स्वीटपोंगलदक्षिण भारतामध्ये तांदूळ आणि मुगाच्या डाळीपासून तयार करण्यात येणारी पौष्टिक आणि चविष्ट रेसिपी म्हणजे गोड पोंगल . येथे नाश्त्यासाठी हा पदार्थ तयार केला जातो. काही ठिकाणी हा पदार्थ तांदूळ व मुगाची खिचडी म्हणूनही ओळखला जातो दक्षिण भारतामध्ये विशेषतः मकरसंक्रांती सणाच्या दिवशी नाश्त्यासाठी खारा पोंगल ही पण रेसिपी तयार केली जाते.संक्रांतीच्या दिवशी आणि दुसर्या दिवशीही हा पदार्थ फॅमिली चे सदस्य सगळे एकत्र येऊन तयार करून खातातया सणाचा आनंद घेण्यासाठी ही रेसिपी नक्की तयार करून घराघरातून तयार होते या दिवशी विशेष गोडाचा पदार्थ म्हणून स्वीट पोंगल तयार केले जाते. आणि नैवेद्य दाखवले जातेचला तर जाणून घेऊया पाककृती Chetana Bhojak -
गणपती नैवेद्य चुरमा लाडू (Churma ladoo Recipe In Marathi)
#GSR#गणपतीचानैवेद्य#चुरमालाडूआमच्याकडे चुरमा लाडू हा गणपती बसवतो त्या दिवशी पहिला प्रसाद तयार केला जातो अनंत चतुर्दशीच्या दिवशी चुरमा लाडू हा प्रसाद दाखवण्याची शास्त्र आहे गणपती बाप्पाला गूळ आणि गव्हापासून तयार केलेला पदार्थ जास्त आवडतो त्यातल्या त्यात चुरमा लाडू प्रसाद गणपतीला खूप आवडतो. हा पौष्टिक असा लाडू आहे गणपती बाप्पाचे जवळपास सगळेच प्रसादे पौष्टिक आहे जे आपणही प्रसाद म्हणून घेतले तर आरोग्यासाठी चांगलेच आहे.तसेच राजस्थान या राज्यात चुरमा लाडू सर्वात जास्त तयार केले जातात म्हणून पहिल्या दिवशी चोरमा लाडूचा नैवेद्य दाखवला जातो. मी नेहमी लाडू तयार करत असते ते बरोबर 11 किंवा 21 या अंकातच तयार होतात हे बघून खूप छान वाटते. लाडू हे अकरा 21 या अंकात बनवण्याची शास्त्र आहे.खायलाही हा लाडू खूप चविष्ट लागतो बघूया रेसिपी. Chetana Bhojak -
-
गोड दिवे (God Dive Recipe In Marathi)
#ASRदिपअमावस्या आषाढ महिन्याचा शेवटचा दिवस. आषाढ अमावस्या. अर्थात दिव्यांची अमावस्या. हिंदू संस्कृतीत आषाढ महिन्याच्या दीप अमावस्येचे विशेष महत्व आहे. या दिवशी घरातील दिव्यांची पूजा केली जाते.दिवा हे मांगल्याचे, ज्ञानाचे प्रतिक आह़े. दिपपूजेने आंतरिक अज्ञान दूर होते. शत्रुबुद्धी नष्ट होते. दीपतेजाने बुद्धी स्थिर राहते. आपल्या वैदिक संस्कृतीत म्हणूनच दीपपूजेला खूप महत्त्व आहे.या दिवशी कणकेचे दिवे प्रज्वलित करून त्यांचीही पूजा केली जाते. या कणकेच्या दिव्यांची रेसिपी पुढीलप्रमाणे... Shital Muranjan -
मराठवाडा वेळ अमावस्या स्पेशल ज्वारीचे आंबील (jowarichi ambil recipe in marathi)
#KS5मराठवाड्यात उस्मानाबाद, लातूर भागात वेळ अमावस्या साजरी केली जाते तेथील लोक शेतात जाऊन वेळ अमावस्या साजरी करतात वेळ अमावस्या साठी खास ज्वारीचे आंबील बनवून पिले जाते त्या दिवशी विशेष असा बेत मराठवाडा भागात तयार केला जातो ज्वारीचे पिठाचे आंबील, गव्हाची खीर, उंडे ,भजी तयार करून शेतात जेवायला जातात. ज्वारीचे आंबील तयार करून थंड करून मातीच्या भांड्यात ठेवून झाडाखाली ठेवतात त्यामुळे आंबील गार झाल्यावर ते पिले जातेज्वारीचे पीठ टाकून कोथिंबीर ,मिरच्या ,लसूण ,जिराचा वापर करून आंबील तयार केले जातेमराठवाड्यात ज्वारी-बाजरी जास्त प्रमाणात घेतली जाते ज्वारी आणि बाजरी पासून उंडे तयार केली जातात ज्वारी आणि बाजरीची उंडे, वांग्याचे भरीत, तिळाचे मुटके अशी बरेच पदार्थ मराठवाड्यात तयार केली जातातहे ज्वारीचे आंबील वेळ अमावस्या च्या दिवशी प्यायचे असे मराठवाड्यात शास्त्र असते.तयार करायला ही अगदी सोपी अशी सरळ रेसिपी आहे नक्कीच आपण हे आंबील तयार करून आहारातून घेऊ शकतो.नक्कीच रेसिपी तून बघूया मराठवाडा स्पेशल वेळ अमावशेला तयार केली जाणारी ज्वारीच्या पिठाचे आंबील. Chetana Bhojak -
पूर्ण नैवेद्य (naivedya recipe in marathi)
#recipebook #week7 #सात्विक रेसिपी--आज श्रावणातला शुक़वार आहे, तेव्हा जिवतीका पूजन केले जाते, त्यानिमित्ताने मी पूर्णाचा नैवेद्य केला आहे. Shital Patil -
वांग्याचे काप (vangyache kaap recipe in marathi)
#eggplant#बैगंनदशमी#वांगे#वांग्याचेकाप#बैंगनभाजाआज 'बैंगन दशमी 'आहेवैष्णव पंथी जितके मंदिर आणि कृष्णाचे सेवेकरी आहे जिथे कृष्ण सेवा केली जाते कृष्ण स्वरूपाचे बरेच मंदिरांमध्ये नैवेद्य म्हणून आज वांग्या पासून बनवलेले वेगवेगळे प्रकार नैवेद्यत दाखवले जातात वांग्याची बर्फी, वांग्याची भाजी, वांग्याची भजी, वांग्याच्या काप, वांग्याची कढी, भरलेले वांगे असे बरेच वेगवेगळे प्रकार वांग्या पासून तयार करून आज नैवेद्यात दाखवले जातात त्यानंतर चातुर्मासाची सुरुवात होते चातुर्मासात वांग्याचे कोणताही प्रकार नैवेद्य दाखवला जात नाही देवशयनी एकादशी ते प्रबोधिनी एकादशी पर्यंत वांग्याचा कोणता ही प्रकार तयार केला जात नाही. आजच्या दिवशी वांग्या चे तयार केलेले पदार्थ तयार करून नैवेद्य दाखवली जातात आणि खाल्लेही जातात बरेचजण हे नियम काटेकोरपणे पाळतात ते स्वतःही खात नाही आणि बनवत ही नाहीतर अशी हि बैंगन दशमी म्हणून साजरी केली जाते नैवेद्यात प्रसाद म्हणून तयार करून स्वतःही प्रसाद म्हणून घेतातरेसिपी तून नक्कीच बघा वांग्याचे काप कशाप्रकारे तयार केले याला 'बैंगनभाजा'असेही म्हणतात Chetana Bhojak -
उंधियू(Undhiyu Recipe In Marathi)
#KGRदिवाळीनंतर भरपूर भाज्यां बाजारात मिळतात. ही भाजी अन्नकुट निमित्त तयार केली जाते ही रेसिपी मी माझ्या आईकडून शिकली आहे. मी त्या फॅमिलीत वाढली आहे जिथे कृष्ण सेवा खूप प्रेमाने आणि भक्तिभावाने केली जाते कृष्ण सेवा ,लड्डू गोपाल ,बाळ गोपाळ यांचे वर्षभरात जे जे उत्सव येतात ते वर्षभरात खूप भक्तिभावाने साजरे केले जातात . त्यातलाच एक उत्सव आहे दिवाळीनंतर गोवर्धनपूजा म्हणून एक सण साजरा केला जातो या दिवशी कृष्णाच्या गोवर्धन या अवताराची पूजा केली जाते सगळ्यांनाच गोवर्धना ची गोष्ट माहितीच असेल करंगळीवर पर्वत उचलून पूर्ण गावाचे भूमीचे रक्षण कृष्णाने केले होते. इंद्रा देवता ने जो राग आणि जी आपत्ती ब्रजभूमी मध्ये आणि तिथल्या लोकांना दाखवली होती त्यापासून कृष्णाने सगळ्यांचे रक्षण केले होते.कृष्णा देवता तेव्हा सात दिवस करंगळीवर पर्वत घेऊन उभे होते. त्यानंतर सगळीकडे जेव्हा सगळे वातावरण शांत झाल्यानंतर सगळ्या गावातल्या लोकांनी त्यांना धन्यवाद करण्यासाठी छप्पन भोगाचा प्रसादाचा नैवेद्य दाखवला होता. त्यातला एक पदार्थ हा बाजरीचा खिचडा ,मिक्स भाज्यांची भाजी हा आजही कृष्ण देवाचे जितके मंदिर असतील तिथे दिवाळीनंतर अन्नकूट हा प्रसाद बनवून नैवेद्य दाखवून सगळे भक्त ग्रहण करतात. माझ्या आईकडे ही दिवाळी नंतर अन्नकूट केले जाते तेव्हा बाजरीचा खिचडा, कढी, उंदियो हा मेनू असतो आताही आईकडेच हा कार्यक्रम झालेला आहे. Chetana Bhojak -
आषाढ स्पेशल गुळाच्या कापण्या (Gulachya Kapnya Recipe In Marathi)
#ASRकापण्या हा एक पारंपारिक पदार्थ आहे व तो विशेष करून आषाढ महिन्यात करतात Sapna Sawaji -
नारळाची बर्फी (naral barfi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week8नारळी पौर्णिमा २श्रावण महिन्याची पौर्णिमा नारळी पौर्णिमा म्हणून साजरी केली जाते. भावा-बहिणींचे नाते दृढ करणारा रक्षाबंधनाचा सण याच दिवशी साजरा केला जातो. महाराष्ट्र आणि अन्य भागात श्रावण पौर्णिमा राखी पौर्णिमा म्हणजेच रक्षाबंधन म्हणूनही साजरी केली जाते. या दिवशी नैवेद्य म्हणून नारळापासून गोड पदार्थ बनवले जातात कारण या दिवशी अर्पण करावयाचे नारळ हे फळ हिंदू धर्मात शुभसुचक मानले जाते. आज मी नारळाच्या बर्फीची रेसिपी शेअर करतेय. स्मिता जाधव -
आमरस पूरी (aamras puri recipe in marathi)
#cb#आमरसपुरीआंब्याचा सीझन म्हटला म्हणजे आमरस पुरी घराघरातुन तयार होतेच पुरी आणि आमरस खरंच खूप छान कॉम्बिनेशन आहे खायला खूप छान लागतेबरोबर तळलेली कुरडई,भजी असा जबरदस्त मेनू आंब्याचा सिझन मध्ये होतोआमरस पुरी जवळपास सगळ्यांच्या आवडीचा हा मेनू आहे लहानांपासून मोठ्या सगळ्यांनाच हा मेनू खूप आवडतो. Chetana Bhojak -
होळी रे होळी माझी आवडती पुरणपोळी
#पुरणपोळीमहाराष्ट्रामध्ये होळीचा सण हा फाल्गुन पौर्णिमेदिवशी साजरा केला जातो. या दिवशी रात्री लाकडांची होळी रचून त्याला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवून होळी पेटवली जाते. या होळीत विघ्नांचा नाश व्हावा अशी प्रार्थना केली जाते. Dhanashree Suki -
मठरी खाजा (mathri khaja recipe in marathi)
#ashr#मठरीखाजाआषाढ महिना स्पेशल रेसिपीआषाढ शुद्ध द्वितीया पासून रथयात्रेची सुरुवात होतेश्रीकृष्णाचा हा मोठा उत्सव आषाढ या महिन्यात जगन्नाथपुरी येथे मोठ्या थाटामाटात साजरा होतोआज रथयात्रा उत्सवा साठी मठरी खस्ता प्रसाद तयार केला आहे भारतात कुठेही जा श्रीकृष्णासाठी हा नैवेद्य प्रत्येक ठिकाणी तयार केला जातो मठरी खाजाहा आवडता असा नैवेद्याचा प्रकार आहेभगवान श्रीकृष्ण आपला भाऊ बलराम आणि बहीण सुभद्रा यांना घेऊन मावशीकडे जातात, अशी मान्यता या जगन्नाथ रथयात्रेमागील आहे. आषाढ शुद्ध द्वितीयेला या यात्रेला सुरुवात होते. जगन्नाथाचा हा रथोत्सव तब्बल १० दिवस सुरू राहतो. आषाढी एकादशीला या उत्सवाची सांगता होते. भगवान श्रीकृष्ण, बलराम आणि सुभद्रा यांना रथारुढ करून येथील गुंडीचा मंदिर येथे घेऊन जातात. एका परंपरेनुसार, कोणत्याही कारणास्तव जगन्नाथ रथयात्रा खंडीत झाली, तर पुढील १२ वर्षांपर्यंत या यात्रेचे आयोजन केले जात नाही. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयात यात्रेच्या आयोजनास परवानगी देण्याबाबत याचिका दाखल करण्यात आली होती. १८ जून रोजी सर्वोच्च न्यायालयाने यात्रेला परवानगी नाकारली होती. मात्र, एका पुनर्विचार याचिकेवर निर्णय देताना या यात्रेला सशर्त परवानगी देण्यात आली.मान्यतेनुसार, श्रीकृष्णाला कंस मामाने मथुरेत बोलावले होते. तेव्हा श्रीकृष्ण बलराम आणि सुभद्रेसह मथुरा नगरीत गेले होते. त्याचे स्मरण म्हणून ही रथयात्रा आयोजित केली जाते, असे सांगितले जाते.श्रीकृष्ण, बलभद्र आणि सुभद्रा यांना द्वारकेचा फेरफटका मारता यावा, म्हणून ही यात्रा काढली जाते, असाही एक मतप्रवाह आहे. Chetana Bhojak -
राजस्थानी खोबा रोटी आणि डाळ (rajasthani khoba roti ani dal recipe in marathi)
#GA4#week25#khobaRoti#Rajasthaniगोल्डन एप्रिल फोर च्या पझल मध्ये Rajasthaniहा कीवर्ड बघून रेसिपी बनवली. आपल्या भारतीय आहारातला सर्वात महत्वाची धान्य म्हणजे गहू आहेपूर्ण भारतभर गव्हापासून तयार केलेली पोळी वेगवेगळ्या पद्धतीने आहारातून घेतली जातेभारतातला एक राज्य राजस्थान तिथे खोबा रोटी आणि डाळ अशा प्रकारचे जेवण घेतले जाते. राजस्थानचा खोबा रोटी आणि हा डाळ प्रकार खूप फेमस आहे तिथल्या खाद्यसंस्कृती गव्हाची पोळी आहारातून जास्त घेतली जाते तिथे भात जास्त करून खात नाही मूग मुगाची डाळ हे जास्त आहारातून घेतात याचे पीकही राजस्थान मध्ये भरपूर होते. उपलब्ध असतात पण छोट्या गावांमध्ये पारंपारिक पद्धतीने आहार घेण्याची खाद्यसंस्कृती आजही आहे गव्हाच्या पीठा पासून खोबा रोटी तयार केली जाते बऱ्याच पद्धतीने तयार करता येते एक जाड पोळी लाटून तिथे चिमटे घेऊन खोबा रोटी तयार केले जाते एक तव्यावरच अर्धवट भाजून तव्यावर चिमटे घेऊन रोटी तयार केली जाते. Chetana Bhojak -
कुलदेवीचा नैवेद्य (naivedya recipe in marathi)
#रेसिपीबुक#week3#नैवेद्यआज गुरुपौर्णिमेच्या दिवशी आमच्या घरी देवीला खण केल्या जातो.खण म्हणजेच देवी साठी केलेला नेवेद्य.या नैवेद्यात कणकेचे नऊ दिवे, नऊ छोट्या पुरणाच्या पोळ्या आणि नऊ वडे ठेवले जातात.हे ताट तयार झाल्यावर खूप सुंदर दिसतं.दिवे साध्या कणकेचे असल्यामुळे त्याला तुपात शिजवले जाते.पुरणपोळी मोहाच्या फुलांनी तयार केलेले पुरण यांनी केली जाते.तसेच वडे लाखोळी च्या डाळीचे बनवले जाते.आमची कुलदेवी म्हणजे भवानी माता.भवानी मातेचे सोबतच हा नैवेद्य घराच्या अंगणातही नैवेद्य दाखवला जातो.घराच्या अंगणातल्या देवीला अंगण बाई असे म्हटले जाते.अशीच ही माझी कुलदेवी आणि अंगण बाई या दोघी देवीसमोर मी प्रार्थना करते की माझं आयुष्य माझा संसार आणि माझं घर अंगण सदा सुखी राहू दे.चला तर बनवूया गुरुपौर्णिमा स्पेशल कुलदेवी चा नैवेद्य. Ankita Khangar -
खुसखुशीत गुुळाच्या कापण्या (Gulachya Kapnya Recipe In Marathi)
#ASR आषाढ स्पेशल साठी मी आज खुसखुशीत गुळाच्या कापण्या ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
सांद्याची पोळी (Sanjyachi Poli Recipe In Marathi)
#ASR#आषाढ स्पेशल रेसिपीज चॅलेज 😋😋आषाढ महिन्यात दिप अमावास्येच्या दिवशी नैवेद्यासाठी सांद्याच्या पोळीचा नैवेद्य करतात 😋😋 Madhuri Watekar -
-
गोकुळाष्टमी स्पेशल सुंठवडा पंजीरी (sunthvada recipe in marathi)
#गोकुळाष्टमीस्पेशल#सुंठवडा#पंजिरीगोकुळाष्टमी दरवर्षी प्रमाणे माझ्या कडेसाजरी केली जाते मोठा उत्सव साजरा केला जातो गोकुळाष्टमी चे सर्वात महत्वाचे नैवेद्य म्हणजे पंजिरी आणि सुठवडा सुंठवडा हा शरीरासाठी गरम असतो आणि पंजिरी हे थंड असते अशाप्रकारे हा प्रसाद आपल्याला आरोग्यासाठी योग्य असतो सुंठवडा हा यशोदा आणि देवकी माते साठी तयार केला जाणारा प्रसाद आहे आणि पजीरी हा जन्म उत्सवात आनंदाने सगळ्यांना वाटणारा प्रसाद म्हणजे पंजिरीबरेच 56 भोग कृष्णजन्माष्टमी ला तयार केले जातात एका प्रकारचे अन्नकूट उत्सव साजरा केला जातोजवळपास सगळेच पदार्थ दुधापासून तयार केले जातात तुपाचे खूप कमी पदार्थ नैवेद्यात असतातप्रमुख पाच नैवेद्य म्हणजे सुंठवडा पंजिरी माखन मिस्त्री, दही, गोपाल काला हे प्रमुख प्रसादाचे प्रकारभारतात प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळे प्रसाद तयार केले जातात नाव एक असले तरी पदार्थ बनवण्याच्या पद्धती खूप वेगळ्या असतातमी तयार केलेला सुंठवडा आणि पंजिरी मी माझ्या आईकडून शिकलेली आहे लहानपणापासूनच गोकुळाष्टमी उत्सव आईकडे साजरा करताना बघितला आहे आणि खूप तयारीही केलेली आहे नैवेद्य भरपुर तयार केलेले आहे खूप काही आईने मला शिकवलेले आहे Chetana Bhojak -
वांगे बटाटा भाजी (vange batata bhaji recipe in marathi)
#cpm5#वांगेबटाटाभाजी#भाजी#बटाटे#वांगे#eggplantबाराही महिने बाजारात मिळणारे वांगे आणि बटाटे ही भाजी आपल्याला नेहमीच मिळते त्यामुळे नेहमीच आपण ही भाजी तयार करून खाऊ शकतो सगळ्यांच्याच आवडीची ही भाजी पूर्ण भारतात वेगवेगळ्या पद्धतीने खाल्ली जाते प्रत्येकाच्या बनवण्याच्या पद्धती वेगळ्या महाराष्ट्रात प्रत्येक प्रांताच्या आपापल्या आवडीनिवडींनुसार ही भाजी तयार केली जाते. वांग बटाटा चे कॉम्बिनेशन खूप छान लागते बऱ्याच समारंभात ही भाजी तयार केली जाते. इथे मी झटपट कुकर पँनमध्ये भाजी कशी तयार करता येईल ते रेसिपीतुन दाखवले आहेजवळपास सगळ्यांनाच ही भाजी खुप आवडते भाकरी, पोळी ,भाताबरोबर ही भाजी खूप छान लागते Chetana Bhojak -
हैदराबादी पनीर दम बिर्याणी मिरचीचे सालंन (Hyderabadi Paneer Dum Biryani Salan recipe in marathi)
#br#पनीरदमबिर्याणीबिर्याणी हा प्रामुख्याने भारतीय उपखंडात बनवला जाणारा एक लोकप्रिय खाद्यपदार्थ आहे. प्रामुख्याने भात, मसाले व नॉनव्हेज वापरून बनवली जात असलेल्या बिर्याणीचे मूळ मध्य युगात भारतावर राज्य करणाऱ्या मुस्लिम शासकांमध्ये आढळते बिर्याणी हा फारसी भाषेपासून तयार झालेला एक उर्दू शब्द आहे.नॉनव्हेज वापरून बिर्याणी बनवली जात असलेली बिर्याणी भारताच्या अनेक भागात स्थानिक नावांद्वारे ओळखली जाते. उदा: हैद्राबादी बिर्याणी, अवधी बिर्याणी, दिल्ली बिर्याणी, कोलकाता बिर्याणी, मलबार बिर्याणी, इत्यादी. ह्या सर्व बिर्याण्यांमध्ये मूळ घटक सारखेच असले तरी तांदूळाचा प्रकार, मसाल्यांचे मिश्रण व पाकशैलीमध्ये वैविध्य आहे महाराष्ट्रासह अनेक ठिकाणी शाकाहारी बिर्याणी देखील बनवली जाते.मी तयार केलेली बिर्याणी हैदराबादी पनीर दम बिर्याणी आहे या बिर्याणी बरोबर असे विशिष्ट प्रकारचे मिरचीचे सालन म्हणून एक करी सर्व केली जाते तोही प्रकार तयार केला आहे. बिर्याणी हा वन पॉट मिल आहे एकदा तयार केला तर आपल्याला दोन वेळेस पुरेल असे तयार होते सकाळची बिर्याणी रात्री ही खायला खूप छान लागतेबऱ्याचदा नॉनव्हेज खाणारे व्हेज बिर्याणी ला पुलाव असे बोलतात पण व्हेजिटेरियन लोकांनाही बिर्याणी खावीशी वाटेलच मग ते आपल्या वेगवेगळ्या प्रकारे बिर्याणी तयार करतात बटाटा, पनीर ,भाज्यांचा वापर करून व्हेज बिर्याणी तयार करतातमी हे व्हेजिटेरियन असल्यामुळे भरपूर व्हेजिटेबल्स आणि पनीर वापरून बिर्याणी तयार करतेआजही नेहमी तयार करते तशीच बिर्याणी तयार केली आहे रेसिपी तून नक्कीच बघा हैदराबादी पनीर दम बिर्याणी आणि मिरचीचे सालंन Chetana Bhojak -
रताळे (ratale recipe in marathi)
#cooksnap#रताळे@cook_26220149नवरात्र स्पेशल रेसिपी साठी suchita ingole lavhaleयांची रताळे रेसिपी cooksnsp केलीत्यांची रेसिपी बघून मला आजी तयार करते ती ही रेसिपी आठवली आणि रेसिपी तयार केलीधन्यवाद छान रेसिपी दिल्याबद्दल रेसिपीची आठवणही करून दिलीइथे यांनी रताळू अवेलेबल नसतात तेव्हा कशाप्रकारे रताळे आहारातून घ्यायचे हे दाखवले आहे पण रताळू अवेलेबल होता त्यामुळे मी फ्रेश रताळ्याची रेसिपी थोड्या वेगळ्या पद्धतीने तयार केली या रेसिपीला आमची आजी 'रताळ्याचे शिकरन 'असे म्हणायचीउपवासाच्या दिवशी हमखास माझी आजी हे तयार करून खायची. हेल्दी, पौष्टिक असे हे रताळ्याचे शिकरणरेसिपी तून नक्कीच बघू या रताळ्याचे शिकरन Chetana Bhojak -
शेवयाची खीर (Sevai Kheer Recipe In Marathi)
#ASRआज दिप आमावश्या-घासून पुसून स्वच्छ केलेल्या दिव्यात तेल वात लावून दिपपुजनानंतर प्रकाशमान होणारे घर ,दिव्या प्रमाणे मानवाचे आयुष्य, बुध्दीमत्ता,धन,आरोग्य ..,..ही प्रकाशमान होण्यासाठी आज ही पुजा केली जाते.नैवेद्याला कणकेचे गोड दिवे,, पुरणाचा, खीर, शिरा.... करून ,पुजा करुन कृतज्ञता व्यक्त केली जाते. आज मी दिप आमावश्या निमित्त शेवयाच्या खिरीचा नैवेद्य केला. Arya Paradkar -
नैवेद्य रेसिपी (naivedya recipe in marathi)
#रेसिपीबुक #week3 नैवेद्याचे ताट आमच्याकडे देवाला परिपूर्ण ताट भरून नैवेद्य दिला जातो म्हणून मी तोच नैवेद्य रेसिपी मध्ये टाकते आहे Bharati Chaudhari -
राजस्थानी पारंपारिक पंचमेळदाळ बाटी (dal bati recipe in marathi)
#wd#Dalbati#राजस्थानी#दालबाटीआज मी राजस्थान ची पारंपारिक आणि परिपूर्ण अशी राजस्थानी थाळी तयार केली आहे हे राजस्थानी पदार्थ मी माझ्या आईकडून शिकलेली आहे माझे आई-वडिलांना नेहमीच पाहुणचार आणि अतिथी देवो भव या संस्कृतीचे माझे आई-वडील आहे नेहमीच आलेल्या पाहुण्यांचे आदरसत्कार भरपूर पाहुणचार करून ते आनंदित होतात मी आज इतक्या वर्षाची आहे इतके वर्ष फक्त मी माझ्या आईच्या हातचे जेवण खाल्ले आहे पण आज एका गोष्टीची खंतही वाटत आहे का इतक्या वस्तू मी तिच्याकडून शिकून घेतल्या पण आजपर्यंत मी तिला आठवण करून बनवत आहे ते मी कधीच तिला बनवून खाऊ घातले नाही आजही माहेरी जाते तर फक्त ती आवर्जून माझ्यासाठी नवीन नवीन पदार्थ तयार करून खाऊ घालते मी बनवलेल्या ताटा पेक्षाही मोठ्या ताट आमच्यासाठी तयार करते आजही तितक्याच उत्साहाने ती आम्ही गेलो तर जेवण तयार करते आणि खाऊ घालून आनदित होते जावयाचा ही खूप आदर सत्कार इतकी वर्ष झाली तरी तसेच करते गालिचे ,चौरंग ,मोठी ताठ(थाळ) जावयासाठी लावली जातात. तिला खाण्यापेक्षा खाऊ घालण्यात जास्त आनंद होतो. आम्ही खुश तर ती खुश होते वूमन्स डे साठी आज हे बनवलेले थाळी मी माझ्या आईला आठवण करून तिला धन्यवाद करते तीने इतकी छान संस्कार मला दिले इतके छान मला तीने किचन मध्ये शिकवले त्यामुळे मला आज कधीच कुठेही अडचण आली नाही. आज तब्येत मानवत नाही तरीपण ती आम्ही गेल्यावर किचन वर तीची स्वारी असते. नाही म्हणतो तरी आवर्जून वेगवेगळे पदार्थ बनवायचे आणि आनंदी होते . आज मन भरल्यासारखे वाटत आहे. आता एक ठरवले आहे माहेरी जाईल तर मी बनवून आईला या गोष्टी नक्कीच खाऊ घालणारधन्यवाद आई Chetana Bhojak -
भोपळ्याचे घारगे (Bhoplyache Gharge Recipe In Marathi)
#ASR दिव्यांची अमावस्या म्हणजे आषाढातील शेवटचा दिवस. या दिवसाला आखाड असंही म्हटलं जातं. आषाढ महिन्यात तळणीचे पदार्थ तळतात. त्यालाच आखाड तळणे असे ही म्हणतात.दिव्याच्या अमावस्येला दिव्यांची पूजा करण्याबरोबरच भोपाळ्याचे घारगे करण्याची पारंपरिक पद्धत अनेक भागात आहे. लाल भोपळ्याचे गोड चवीचे खुसखुशीत घारगे कसे करायचे किंवा ते परफेक्ट व्हावेत यासाठी काय करायचं पाहूया. Shital Muranjan
More Recipes
टिप्पण्या (15)