कोकोनट रोल (Coconut Roll Recipe In Marathi)

#ATW2
#TheChefStory
तांदुळाची पिठी आणि ओलं खोबरं ह्याचं कॉम्बिनेशन मला नेहमीच आवडतं आणि मी काहीतरी प्रयोग करत असते त्याच्यातला एक हा प्रयोग केला आहे अत्यंत सोपी अशी रेसिपी आहे सर्वांना आवडेल
कोकोनट रोल (Coconut Roll Recipe In Marathi)
#ATW2
#TheChefStory
तांदुळाची पिठी आणि ओलं खोबरं ह्याचं कॉम्बिनेशन मला नेहमीच आवडतं आणि मी काहीतरी प्रयोग करत असते त्याच्यातला एक हा प्रयोग केला आहे अत्यंत सोपी अशी रेसिपी आहे सर्वांना आवडेल
कुकिंग सूचना
- 1
जसं मोदकाचे सारण करतो तसं गूळ घालून नारळाचा चव शिजवून सारण करायचा
- 2
शिजून झालं की त्याच्यात भाजलेली खसखस घालायचे
- 3
तांदुळाचे पीठ आणि मैदा आणि त्याच्या त दोन चमचे साखर घालून मिक्स करून घ्यायचा
- 4
याच्यात थंड दूध घालून पॅन केक सारखं मिश्रण करून घ्यायचं
- 5
एका पॅन ला तूप लावून त्याच्यात पळीने पॅन केक लावायचे
- 6
पॅन केक शिजत आले की त्याच्यात नारळाचं मिश्रण घालायचं आणि दोन्हीकडं पलटून द्यायचं
- 7
गरम किंवा थंड कसेही सर्व करू शकतो
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
रीच् कोकोनट मॅंगो डीलाईट (Coconut Mango Delight Recipe In Marathi)
#ATW2#TheChefStory Neelam Ranadive -
मोदक उकडीचे (ukdiche modak recipe in marathi)
#रेसिपीबुक#week10#post2#मोदक रेसिपीसर्वांना आवडणारी अशीहि मोदक ची रेसिपी आहे अनेक प्रकारचे मोदक करण्यात येतात ड्रायफूट बसून घेऊन चॉकलेट मोदक पर्यंत सुद्धा पण सर्वात सुंदर आणि मनाला शांत करणारी म्हणजे पारंपरिक रित्या तयार केलेला उकडीचा मोदक आणि त्याच्यामध्ये असणार गुळाच ओल्या खोबऱ्याचे सारण तर चला करुया उकडीचे मोदक R.s. Ashwini -
तळणीचे मोदक (Talniche Modak Recipe In Marathi)
#ATW2#TheChefStoryस्वीट रेसिपी चॅलेंज साठी मी आज माझीतळणीचे मोदक ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
-
-
इझी पमकीन मलई रोल (pumkin malai roll recipe in marathi)
#dfr#पमकीन मलई रोलदिवाळी आली की अनेक वेगवेगळे पदार्थ करतो. या दिवाळीला काहीतरी हेल्दी आणि इझी अशी ही रेसिपी मी केली आणि ती सर्वांना अतिशय आवडली. करायला सोपी आणि झटपट बनणारी रेसिपी आहे ही. Rohini Deshkar -
खजूर चॉकलेट रोल (Khajur chocolate roll recipe in marathi)
आई नेहमीच मुलांना काहीतरी पोष्टिक खाऊ घालत येईल याचाच विचार करत असते. मुलांच्या आवडीच आणि पोष्टीक ही आहे, जी आजच्या काळाची गरज आहे Monali Sham wasu -
कोरियन मिल्क विथ स्ट्रॉबेरी जेली डेझर्ट (Korean Milk With Strawberry Jelly Recipe In Marathi)
#ATW2#TheChefStory"कोरियन मिल्क विथ स्ट्रॉबेरी जेली डेझर्ट " मी बनवली आहे, मुलांची अत्यंत प्रिय अशी जेली आणि त्या जेली ल यम्मी आणि टेस्टी बनवण्यासाठी स्ट्रॉबेरीचा वापर करून एक ड्रिंक बनवले आहे. अगदी सोपी आणि कोरिया मधील एक ट्रॅडिशनल आणि ट्रेडिंग अशी ही रेसिपी,नक्की बनवून आपल्या मुलांना खुश करा. Shital Siddhesh Raut -
चॉकलेट कोकोनट डिलाइट (chocolate coconut delight recipe in marathi)
#रेसिपीबुक #week14#बर्फी सर्वात सोपी आणि झटपट बनणारी अशी गोड बर्फी.... Purva Prasad Thosar -
गव्हाच्या पिठाचे मोदक (Gavhachya Pithache Modak Recipe In Marathi)
#ATW2#TheChefStoryस्वीट रेसिपी चॅलेंज साठी मी आज माझी गव्हाच्या पिठाचे मोदक ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
रोझ कुकीज (rose cookies recipe in marathi)
#CCC सोपी, दिसायला आकर्षक, आणि चवीला छानच अशी ही रेसिपी आहे Sushama Potdar -
पंचकजाया (Panchakajjaya Recipe In Marathi)
#ATW2#TheChefStoryWeek 2गणेश चतुर्थी साठी स्पेशल नैवेद्य रेसिपी. गोडाच्या रेसिपीसाठी मी हा पदार्थ केला आहे. Sujata Gengaje -
बैठे बेसन लाडू (Besan Ladoo Recipe In Marathi)
#ATW2#TheChefStory स्वीट होम made रेसिपी म्हणजे लाडू. छान गोल गोल मस्त असे हे लाडू.करायला आणि टिकायला देखील एकदम छान आहे.:-) Anjita Mahajan -
चॉकलेट सिनेमन रोल (chocolate cinnamon roll recipe in marathi)
#noovenbaking #week2 मास्टर शेफ नेहा शहा यांनी सिनेमन रोल ची रेसिपी दाखवली. मी त्यामध्ये थोडासा बदल करून चॉकलेट सिनेमन रोल बनवले आहेत. नो ओवन आणि नो यीस्ट रेसिपी असल्यामुळे बनवायला खूप सोपी आहे पण खूप टेस्टी बनते. Shital shete -
तळणीचे कोकोनट मोदक (coconut modak recipe in marathi)
#रेसिपीबुक #week10 #मोदक post -1 ...तळलेले डेसीकेटेड कोकोनट चे सारण वाापरून केलेले मोदक ....गणपती बाप्पा बसले पहिल्या दिवशी हे मोदक करून नेवेद्य दाखवत असते दरवर्षी ..। Varsha Deshpande -
-
पनीर कोकोनट बॉल्स (ब्राऊन शुगर कोटेड) (paneer coconut balls recipe in marathi)
#रेसिपीबुक #week8नारळी पौर्णिमा म्हटले म्हणजे गोड पदार्थ आलेच अनेक प्रकारचे गोड पदार्थ सणांच्या दिवसात केले जातात आज मी एक सोपा आणि वेगळा गोड पदार्थ करून बघितला ब्राऊन शुगर वापरून त्याला एक वेगळाच ट्विस्ट देण्याचा प्रयत्न केला. हल्लीच्या तरुण पिढीला नेहमीपेक्षा काहीतरी वेगळं हवं असतं आणि माझ्या रेसिपी मध्ये मला असाच वेगळा प्रयोग करता आला.Pradnya Purandare
-
मालपुआ.. खव्याचा (Malpua Khavyacha Recipe In Marathi)
#ATW2#TheChefStory..या आठवड्याच्या थीमनुसार मी केलेले आहेत खव्याचे रसदार मालपुए... वेगवेगळ्या प्रकारचे मालपुए तयार करताना, मी आज त्यात खव्याचा वापर केलेला आहे . तेव्हा बघूया.. Varsha Ingole Bele -
सॅगो कोकोनट पुडिंग/खीर (Sago coconut pudding recipe in marathi)
#EB15 #W15उपवासाकरता काय स्पेशल करावे, असा प्रश्न बऱ्याच जणांना पडतो. त्यांच्याकरता खास अशी चविष्ट उपवासाची रेसिपी घेऊन आले आहे ती म्हणजे ‘सॅगो कोकोनट पुडिंग/खीर’. साबुदाणा आणि कोकोनट याचे युनिक कॉम्बिनेशन हे पुडिंग आहे..नक्की करुन पहा Shital Muranjan -
खसखस नारळ खीर (khas khas naral kheer recipe in marathi)
#रेसिपीबुक #week8 #post2रक्षाबंधन किंवा नारळी पौर्णिमेला वेगवेगळे गोड-धोड पदार्थ बनवले जातात. मी त्याच निमित्ताने ही एक नवीन माझी स्वतःची रेसिपी तयार केलेली आहे. अखेर झटपट तर आहेच शिवाय पौष्टिक व हेल्दी पण आहे Shilpa Limbkar -
तांदळापासून बनवलेले उकडीचे मोदक (ukadiche modak recipe in marathi)
#KS1#कोकणस्पेशलसंकष्टी चतुर्थी आणि कोकण स्पेशल थिम म्हणून उकडीचे मोदकाचा प्लॅन केला...प्लॅन केला पण परदेशात तांदूळ पीठ easily नाही मिळत...मिळाले तरी त्याला चिकटपणा नसतो मग विचार केला की मोदक तर करायचे आहेत मग आपण तांदळापासून करूच शकतो की..तुम्हाला ही lockdown मुळे पीठ मिळाले नाही तर अशा पद्धतीने करून बघा...मस्त होतात.. तर बघुयात मी कसे बनवलेत उकडीचे मोदक.. Megha Jamadade -
-
-
-
तांदुळाची खीर (tandulachi kheer recipe in marathi)
माझ्याकडे गोड खूप आवडतं .मुलां साठी झटपट गोड बनवायचे असते तेव्हा मी तांदुळाची खीर बनवते .पटकन बनते आणि झटकन संपते सुदधा .#cpm3 Jayshree Bhawalkar -
मिल्क पावडर कोकोनट पेढा (coconut pedha recipe in marathi)
#रेसिपीबुक #week8 #प्रसाद #प्रसादाचीरेसिपी #नवरात्र नारळी पौर्णिमा व रक्षाबंधन ही थीमच खूप सुरेख वाटली .दोन्ही सण अत्यंत प्रेमाचे .मला माझ्या भावासाठी पेढ्यातून राखी बनवली याचा मनोमन खूपच आनंद झाला व अत्यंत आनंदाने ओवाळून पेढा खाऊ घातला . नंतर तयार केलेली राखी बांधली.भावाला खूप खूप आवडली..... मी ही खुश व तो ही खुश...... Mangal Shah -
खव्याची करंजी (khawa karanji recipe in marathi)
#अन्नपूर्णाआपल्या देशामध्ये सर्व सणसमारंभ उत्साहात साजरे केले जातात. उत्सव धुमधडाक्यात साजरे करण्यासोबतच प्रत्येक घराघरामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या पक्वान्नांचीही चव चाखायला मिळते. यापैकीच एक लोकप्रिय पदार्थ म्हणजे 'करंजी'. दिवाळीसह अन्य उत्सवांमध्ये हा खुशखुशीत गोड पदार्थ तयार केला जातो. उत्तर प्रदेश, राजस्थान आणि मध्य प्रदेशात हा पदार्थ 'गुजिया'(Karanji) या नावाने प्रसिद्ध आहे. मैदा किंवा गव्हाच्या पिठापासून करंजी तयार केली जाते. आणि त्याच्या सारणामध्ये खवा घातल्यावर त्याला खव्याची करंजी म्हणतात. चला तर जाणून घेऊया करंजीची सोपी पाककृती. Vandana Shelar -
-
अँपल / सफरचंद कोकोनट बर्फी (apple coconut barfi recipe in marathi)
#CookpadTurns4#कुक विथ फ्रुटस#सफरचंद #Appleही बर्फी अगदी पौष्टिक आहे, तसेच उपवासाला पण तुम्ही खाऊ शकता, किंवा कधीही... अगदी लहान मुलां पासून ते वयोवृद्ध लोकं खाऊ शकतात...थंडी चा मोसम आणि त्यात सफरचंद म्हणजे आहाहा ..... बारा ही महिने मिळणारे हे फळ आहे... असे म्हणतात की "An Apple A Day Keeps The Doctor Away"..... हे सफरचंद अगदी हृदया साठी खूप गुणकारी आहे...चला तर म ही रेसिपी बघूया ... या सगळ्या साहित्यात 16 वड्या होतात. Sampada Shrungarpure -
दुधी कोकोनट हलवा (dudhi coconut halwa recipe in marathi)
#gurदुधी भोपळा खूपच पोषक असतो.रोजच्या आहारात त्याचा समावेश असावा. Supriya Devkar
More Recipes
टिप्पण्या