कुकिंग सूचना
- 1
प्रथम फरसबी च्या शेंगा धुवून बारीक चिरून घेतल्या. हिरव्या मिरच्या आणिआलं ही बारीक चिरून घेतले.
- 2
नंतर कढईत तेल तापवून त्यांत मोहरी घातली ती तडतडल्यावर फोडणीत चिरलेली मिरची, आल, उडदाची डाळ व कढीपत्त्याची पाने घातली व नंतर त्यांत चिरलेली फरसबी व मीठ घातले
- 3
नंतर सर्व जिन्नस एकत्र करून झाकण न देता मंद आचेवर भाजी शिजू दीली.
- 4
भाजी शिजल्यावर त्यावर खोबर व कोथिंबीर घातली आणि सर्व भाजी एकजीव करून गरमागरम चपाती बरोबर सर्व्ह केली.
Similar Recipes
-
बटाट्याची भाजी (Batata Bhaji Recipe In Marathi)
#BKRचतुर्थीच्या नैवेद्यासाठी केल्यामुळे कांदा न घालता ही भाजी बनवली. Neelam Ranadive -
-
-
लिंबू भात (Lemon Rice Recipe In Marathi)
#SDRआजचा डिनर मेनू लिंबू भात, लोणच आणि पापड. Neelam Ranadive -
गिलक्याची भाजी / घोसाळ्याची भाजी (Gilkyachi Bhaji Recipe In Marathi)
#BKR गिलक्याची भाजी / घोसाळ्याची भाजी .... Varsha Deshpande -
-
-
-
-
-
-
-
गवार फ्राय (Gavar Fry Recipe In Marathi)
#BKR गवार फ्राय , जास्त मसाले व पाणी न वापरल्या मुळे भाजीची मुळ चव लागते. Shobha Deshmukh -
आंबे डाळ (ambe dal recipe in marathi)
#dr कैरी च्या दीवसात आंबे डाळ म्हणजे सगळ्यांच्याच आवडीचा पदार्थ , चैत्र महीण्यात चैत्रगौरी च्या नैवेद्या साठी लागतेच अशी ही खमंग आंबेडाळ. Shobha Deshmukh -
वालाच्या शेंगाची भाजी (घेवडा ची भाजी) (valyachya shengachi bhaji recipe in marathi)
#. श्रावण स्पेशल भाजी Shobha Deshmukh -
फरसबीची तमिळ भाजी (farsabichi tamil bhaji recipe in marathi)
सिंगापूरचं स्ट्रीट फूड प्रसिद्ध. बदक, कोंबडी, बकरा, गाय.. असं कायकाय खाल्लं होतं चिकार. आठवड्याभरानं भारतीय अन्नाची तहान लागली. 'ज्युनिअर कुप्पन्ना' नामक एक रेस्टॉरन्ट दिसलं माध्यान्ही गर्दीनं ओसंडताना. शिरलो. केळीचं आडवं पान. खोबरेल तेलात शिजवलेल्या भाज्या, चमचमीत चटण्या, मसालेदार आमट्या, भातावर तुपाची धार... तृप्त झालो. सिंगापुरी चलन झाडून संपवलं नि मग विमानतळावर गेलो. तिथली ही भाजी. नंतर हुडकून मी पाकृ मिळवली. जमली. Meghana Bhuskute -
-
-
बटाट्याची पिवळी भाजी (batatychi bhaji recipe in marathi)
#बटाटा #सूकी_भाजी.... बटाट्याची सुकी भाजी सगळ्यांनाच फार आवडते मुलांना तर फारच आवडते.... डब्यामध्ये देण्यासाठी सुद्धा सोयीस्कर असते.... पुरी सोबत ही बटाट्याची सुकी भाजी फारच छान लागते... मसाला डोसा मध्ये सुद्धा हीच बटाट्याची पिवळी भाजी स्टफ करतात... होळीला पुरणपोळीचे जेवण असले की पण बटाट्याची ही सुखी भाजी करतात .... Varsha Deshpande -
दुधी ची हेल्दी भाजी (dudhichi healthy bhaji recipe in marathi)
# दुधी भोपळा जास्त कोणाला आवडत नाही पण अश्या प्रकारे केली तर नक्की आवडेल. Shobha Deshmukh -
गाजराची कोशिंबीर,कोबीची,फरसबीची भाजी (gajar koshimbir,kobichi-farasbichi bhaji recipe in marathi)
#तिरंगाPost 1कोणत्याही राष्ट्राचा ध्वज हा त्याचं सार्वभौमत्व,वेगळेपण,अस्तित्व आणि समृद्ध वारशाचा अभिमान दाखवणारं प्रतीक असतं. तिरंगा हे नाव ऐकल्यावरच देशभक्तीचे एक स्फुरण चढते. कूकपॅडवर माझ्या छप्पन रेसिपीज् पूर्ण झाल्या आणि कूकपॅडच्या साप्ताहिक थीमसाठी माझ्या रेसिपीला पहिले बक्षीस मिळाले. त्यामुळे ठरवलं तिरंगा थीमसाठी राष्ट्रध्वजाच्या सन्मानार्थ काहीतरी पौष्टिक बनवायचं. आज मी गाजराची कोशिंबीर, फरसबीची भाजी आणि कोबीची भाजी बनवली. स्मिता जाधव -
-
-
-
-
-
आंबेडाळ (ambe daal recipe in marathi)
#trending recipe#aambedalमराठी माणसाच्या घराघरात आंबेडाळ आणि कैरीचे पन्ह हे केलं जातं. महाराष्ट्राची फेमस अशी डाव्या बाजूला म्हणून पानात वाढली जाणारी आंबेडाळ उन्हाळ्यात अगदी हमखास खाल्ली जाते. चैत्र नवरात्रात गौरीला हळदीकुंकवाच्या समारंभात केला जाणारा पदार्थ म्हणजे आंबेडाळ. छान आंबट-गोड चविष्ट असा पदार्थ. नक्की करून पहा. Shital Muranjan -
-
दोडक्याची भाजी (Dodkyachi Bhaji Recipe In Marathi)
#BKR #दोडक्याची भाजी #सात्विक... उन्हाळा स्पेशल Varsha Deshpande -
बटाट्याची सुकी भाजी (Batatyachi Sukhi Bhaji Recipe In Marathi)
#CCR #भाजी #बटाट्याचि सुकी भाजी ... अगदीं लहानान पासून मोठ्यांना आवडणारी .... मूलांना टिफीन मधे द्यायला कींवा प्रवासात ,पिकनीकला नेण्यासाठी चटपटीत मॅजिक मसाला टाकून केलीली उकडलेल्या बटाट्याची सुकी भाजी .... खूप छान झाली आहे.... Varsha Deshpande
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16234810
टिप्पण्या