काला गुलाबजामुन (kala gulab jamun recipe in marathi)

Varsha S M @varsha_1964120
गुढपाडव्याच्या निमित्ते गोड काय करणार नंतर काला गुलाबजामुन बनवा च ठरवल.
#gp
काला गुलाबजामुन (kala gulab jamun recipe in marathi)
गुढपाडव्याच्या निमित्ते गोड काय करणार नंतर काला गुलाबजामुन बनवा च ठरवल.
#gp
कुकिंग सूचना
- 1
दुधाचा पावडर पनीर मैदा रवा बेकिंग सोडा, चिमुट साखर हे सगळं एकत्र करून दुधात मिसळून पीठ भिजवून दोन गोळे बनवा एका गोळ्यात पिस्ता उभा किस करून आणि वेलची केशर सिरप चे ५,६ टिपके तकुन मिक्स करा आणि
- 2
अर्धा तास दोनिही पिठ चे गोळे झाकून ठेवा नंतर साखरे चा पाक बनवा आणि छोटे छोटे गोळे वाळू न तुपात तळून घ्या त्यानंतर पाके त अर्धा तास बुडवून ठेवा. अशे गोड गोड गुलाबजाम झाले की.
- 3
😋😋👌
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
-
काला जामुन (kala jamun recipe in marathi)
#KS6" काला जामुन " जत्रेत दिसणारा अजून एक प्रकार म्हणजे 'काला जामुन', रसरशीत, गोड, मोठ्या आशा परातीमध्ये एकावर एक रचलेले अगदी भरभरून असलेले जामुन म्हणजे अस्सल खवय्यांसाठी मेजवानीच....!! जत्रेचा प्रसाद म्हणून हे जामुन जत्रेतून सर्वांच्या घरोघरी जायचे..!! आणि एखादा पाहूणा घरी आला,त्याला आवर्जून हा जत्रेतला मेवा दिला जायचा...😊😊 आज हे जामुन घरीच बनवून पाहिले,खूपच मस्त झालेत....👌👌 Shital Siddhesh Raut -
पनीर गुलाबजामुन (paneer gulab jamun recipe in marathi)
#gprगुरुपौर्णिमा निमित्ताने झटपट होणारा गोड पदार्थ नैवेद्यासाठी पनीर गुलाबजामुन केला. Arya Paradkar -
-
गुलाबजामुन (gulab jamun recipe in marathi)
#cpm5#week5#गुलाबजामुनमी रेडिमेड चितळेच पॅकेट आणून गुलाबजामुन बनवलेत. Deepa Gad -
काला जामुन (Kala Jamun Recipe In Marathi)
#ChooseToCook नमस्कार सर्वाना बऱ्याच दिवसांनी रेसिपी शेयर करत आहे,खरं तर जागतिक फूड डे आहे व आपली रेसिपी नाही हे काही बरं नाही वाटले म्हणून आज माझी आवडीच्या गुलाबजाम चा एक प्रकार काला जामुन ही रेसिपी मी शेयर करत आहे. मला गुलाबजाम खूप आवडतात लहानपणापासून माझ्या वाढदिवसाला माझी आई किमान 100 गुलाबजाम घरी बनवायची ,माझे आईचे हातचे गुलाबजाम सारखे गुलाबजाम मी कुठेच दुसरीकडे खाल्लेले नाहीत,तिच्या नंतर मी स्वतः गुलाबजाम घरी बनवते.माझ्या स्वयंपाक घरातील माझी जेवण बनवायची प्रेरणा माझी आई आहे ,तिच्यामुळे नवनवीन पदार्थ घरीच बनवून खाणे व घरातील सर्वाना खाऊ घालणे मी शिकले.तर मग पाहुयात काला जामुन पाककृती.... Pooja Katake Vyas -
गुलाब जामुन (gulab jamun recipe in marathi)
#gpr गुरुपौर्णिमा स्पेशल, मी आज गुलाब जांबू गोड प्रसाद बनवले. Varsha S M -
मावा गुलाबजामुन (mawa gulab jamun recipe in marathi)
#cooksnap -मी नमिता पाटील ताई यांची रेसिपी कुकस्नॅप केली आहे.पण थोडे बदल करून केली आहे. गुलाबजामुन सुरेख झालेले आहेत. Shital Patil -
काला जामून (Kala Jamun Recipe In Marathi)
#SWRघरात लहान मुलांबरोबरच बहुतेक सर्वांना आवडणारा पदार्थ म्हणजे गुलाबजाम. हाच गुलाबजाम थोड्या वेगळ्या प्रकारे म्हणजे आत मध्ये सारण भरून आणि कोरडा असा केला झाला काला जामून! आणि तो सर्वांना खूप आवडतो तर आज करून बघूया काला जामून. Anushri Pai -
-
ब्लैकबेरी (काला जामुन)
#उद्या आपला गुढी पाडव्याचा व नववर्ष प्रारंभाचा सण म्हणुन मी गोडाचा पदार्थ म्हणुन काला जामुन बनवले चला तर रेसिपी बघुया Chhaya Paradhi -
हलवाई स्टाईल मलाई गुलाबजामुन (halwai style malai gulab jamun recipe in marathi)
#cpm5गुलाबजामुन हे लोकप्रिय मिठाईपैकी एक आहे.मी आज मलाई गुलाबजामुन केले आहेत. चवीला खूप मस्त लागतात.....☺️ Sanskruti Gaonkar -
काला जामुन... (kala jamun recipe in marathi)
#GA4 #Week18. की वर्ड-- गुलाबजाम..वो घडी आ गयी.."लस"स्वी भव.. तसं पाहिला गेलं तर गुलाबजाम आणि काला जामुन हे दोघंही सख्खी भावंडं..भाऊ -भाऊच..काला जामुन थोडासा उग्र तरी पण मनातून गोड दादा तर गुलाबजाम धाकटा थोडा लडिवाळ,खट्याळ ..गोड siblings ..काही म्हणा पण धाकट्या भावंडांचे जरा जास्तच लाड होतात मोठ्यांपेक्षा..छोटा आहे ना..थोडं सोडून दे, दुर्लक्ष कर..असे असते..म्हणून मोठ्या भावंडांना थोडे जास्तच नियमांचे चटके बसतात.. इथेही असेच काहीसे..काला जामुनला तेलतुपरुपी नियमांचे जरा जास्तच चटके सहन करावे लागतात .. म्हणून गुलाबजाम पेक्षा जास्त उग्र..बाकी हाय काय आन् नाय काय..असो..चालायचंच.. आज मुद्दाम काला जामुन करायचं कारण म्हणजे सर्व जगाला त्राही माम करुन सोडलेल्या ,लाखों जणांचे प्राण घेतलेल्या, दहशतीचे सावट पसरवणार्या ,सर्वांना घरात डांबणार्या कोरोनाच्या महामारी वर आपल्या संशोधकांनी,डाॅक्टरांनी दिवस रात्र एक करुन या कोविडचा नायनाट करण्यासाठी लस शोधून काढली..याच्या यशस्वी प्रमाणितेची चाचणी झाल्यावर कालपासून Covishield ही लस भारतातील सर्व राज्यांत टप्प्याटप्प्याने सगळ्यांना देण्यात येणार आहे..सगळ्यांवरची कोरोनारुपी संक्रांत टळणार एकदाची..कोरोनाचं तोंड काळं होणार लवकरच..संक्रांतीच्या महिन्यात काळ्या रंगाला महत्व ..म्हणूनच या खुशी के मौके पे गाजर हलवा वगैरे पेक्षा कालिका मातेचा आवडता भोग काळ्या रंगाचेच काला जामुन करुन तिला नैवेद्य दाखवून मी आ आनंद साजरा करत आहे..Three Cheers for all Scientists n Doctors,Nurses,other health care staff,Govt bodies,n of course you all.. Hip Hip Hurray 🎉🎊🎉🎊..."लस"स्वी भव...🙏 Bhagyashree Lele -
गुलाबजाम/खवा पनीर गुलाबजाम (Paneer gulab jamun recipe in marathi)
#gpपनीर आणि खवा चा वापर करून गुलाबजाम बनविलेले आहेत Suvarna Potdar -
काला जामुन (kala jamun recipe in marathi)
#wd#cooksnap Bhagyashri lele#काला जामूनमी भाग्यश्री ताई लेले यांची काला जामून ही रेसिपी केली त्यांनी अतिशय सोप्या पद्धतीने सांगितली आहे.मी त्यांना फॉलो करीत आहे. अतिशय झटपट होणारी ही रेसिपी तितकीच स्वादिष्ट व आकर्षक आहे.थँक्यू भाग्यश्री ताई. थँक्यू कूक पॅड टीम वर्षा मॅडम भक्ती मॅडम. Rohini Deshkar -
-
गुलाबजामुन (Gulab jamun Recipe In Marathi)
#ATW2#TheChefStory#chefsmitsagarरसिले गुलाबजामून कोणाला नाही आवडणार भारताची सर्वात लोकप्रिय मिठाई म्हणजे गुलाबजामून भारतात नाही तर आता जगभरात लोकांच्या आवडीची ही डिश झाली आहे आता जगभरात आपल्याला गुलाब जामुन मिळेल इतके लोकप्रिय झाले आहे गुलाबजामूनगुलाब जामुन हा गोडाचा पदार्थ प्रत्येक सणावारा ,लग्न समारंभात आपल्याला दिसेलच. गुलाब जामुन शिवाय कोणते कार्य पार होणारच नाही गुलाबजामची उपस्थिती प्रत्येक कार्यात प्रत्येक घरात छोट्या-मोठ्या समारंभात असतेच. असे हे लोकप्रिय गुलाबजामून नक्कीच तयार करूया इथे मी gits कंपनीचा मिक्स वापरून तयार केली यामुळे गुलाब जामुन बनवायला खूप सोपे जाते पटकन तयार होते आणि पटकन खायलाही मिळते. मला स्वतःला मावा गुलाब जामुन पेक्षा गिट्सचे गुलाब जामुन जास्त आवडतात. बघूया गुलाब जामुन कसे तयार केले Chetana Bhojak -
पारंपारिक रोझ रवा केक.. (paramkarik rose rava cake recipe in marathi)
#Heart #A Heart-y Challengeरंग दे सारी गुलाबी चुनरिया..आपले भावविश्ववातले जीवन हे इंद्रधनुष्या सारखे आहे.इंद्रधनुष्यातले हे सात रंग आपल्या भावभावनांचे प्रतीक आहेत.आपल्या मनाशी,जीवनाशी या रंगांचा गहरा संबंध आहे.लाल रंग उर्जा ,शक्तीचे प्रतीक आहे..पांढरा रंग शांतीचे,कोमलतेचे प्रतीक आहे..आणि या दोन रंगांपासून तयार होणारा गुलाबी रंग..म्हणून गुलाबी रंगाला उर्जा, शक्ती,ताकद याच बरोबर सुखसमृद्धीचे, भाग्याचे, शांतीचे,कोमलतेचे,प्रसन्नतेचे प्रतीक मानले जाते..शीतलता प्रदान करणार्या या रंगाला प्रेमाचा सूचक रंग मानला जातो.प्रेमाचे प्रतीकच हा गुलाबी रंग.देवी लक्ष्मीला देखील गुलाबी रंगाची कमळे विशेष प्रिय..म्हणजेच स्त्री ही शक्ती आणि प्रेम यांचा संगम असलेली ईश्वराची सुरेख कलाकृतीच आहे.. व्हॅलेंटाईन डे हा प्रेमाचा संदेश देणारा दिवस आणि गुलाबी रंग हा प्रेमाचा प्रतीक.. गुलाबी गुलाबाचा दिवस..म्हणूनच या कोमल गुलाबी भावनेचा ,प्रेमाच्या रंगाचा,गुलाबांचा पाककलेत वापर करुन आपल्या कुटुंबियांवरचे आपले प्रेम व्यक्त केले नाही तर नवलच..म्हणूनच मी खास पारंपरिक असा गुलाब पाकळ्या वापरुन ह्दयाच्या आकाराचा रव्याचा केक करुन आजचा माहौल अधिक प्रेममय केलाय..😍❤️ कसा ते बघू या.. Bhagyashree Lele -
"गोलमटोल रसरशीत गुलाबजामुन"
#GA4#week18#keyword_गुलाबजाम"गोलमटोल रसरशीत गुलाबजामुन" गुलाबजाम म्हटले की मला तर लग्नाची पंगत आठवते, पंगत म्हटलं की गुलाबजाम आलेच..!!रसरशीत गुलाबजाम म्हणजे खवय्यांसाठी तर मेजवानीच... नाही का..!! चला तर मग मस्त अशा गुलाबजाम ची रेसिपी पाहूया..👌👌 Shital Siddhesh Raut -
गुलाब पेठा (gulab petha recipe in marathi)
#gp#गुलाब पेठाआज वर्षाचा पहिला दिवस , त्या निमित्ताने काही गोड-धोड प्रत्येकाकडे बनतच असतं. काही ठिकाणी पारंपारिक काय ठिकाणी नवीन पदार्थ बनतात. मी गुलाब पेठा हा पारंपारिक पदार्थ केला आहे. तो दिसायला तर सुंदर आहेच पण चवीलाही छान आहे. Rohini Deshkar -
खव्याचे गुलाबजाम (khavyache gulab jamun recipe in marathi)
#gp गुढीपाडवा म्हणजे मराठी नवीन वर्षाची सुरुवात. या दिवशी गोडधोड तर हवेच.गुलाबजाम विविध पदार्थापासून बनवले जातात. मी आज खव्याचे गुलाबजाम तयार केले आहे. म्हणजे मी खव्याचेच करते नेहमी.त्याची चव खूप छान लागते. घरातील सर्वांना ही आवडतात.विकतच्या पिठापेक्षा नक्की चांगले. तुम्ही नक्की करून बघा. Sujata Gengaje -
गुलाबजाम (gulab jamun recipe in marathi)
आज मी गुलाबजाम केले पण खवा न वापरता मिल्क पावडर वापरून.. टेस्ट ला भारी झालेले आणि करायला ही खूप सोपे. Sanskruti Gaonkar -
-
गुलाब जामुन (gulab jamun recipe in marathi)
#GA4#week18#gulabjamunकीवर्ड च्या निमित्ताने एक प्रामाणिक प्रयत्न नि तो ही छान झाल्यावर मिळालेलं समाधान खूप हुरूप देऊन जात.मस्त झालाय दिसायलाही व चवीलाही रुचकर आहे... मेहनत रंग लाई.☺️👍 Charusheela Prabhu -
केशर,गुलाबजाम थंडाई मूस (kesar gulab jamun thandai mousse recipe in marathi)
#HR होळी थीम च भारी आहे ,नविन नवीन गोष्टी व त्यातच पारंपरिक पुरणपोळीचा समेट ,त्यामुळे खूप मस्त हा सण साजरा केला जातो ,थंडाई आणि होळी हे तर समीकरण जुळलेलेच आहे म्हणून मी थंडाई या की वर्ड मधून आज ,केशर-गुलाबजाम-थंडाई पावडर-विप क्रीम यांचा संगम घडवून आणला व केशर, गुलाबजाम, थंडाई मूस केले तर मग बघू कसे करायचे ते... Pooja Katake Vyas -
साटा(saatha recipes in marathi)
#रेसिपीबुक#week1#माझीआवडतीरेसिपीआजपासून ईबुकसाठी रेसिपी टाकायला सुरुवात गोड पदार्थाने करावीशी वाटली म्हणून मी ही गुजराती मिठाई आहे त्याला देवडा असेही संबोधले जाते ती करून बघितली. ही मिठाई मी मिठाईवाल्याकडून बरेच वेळा घेतली आहे. मला व माझ्या मुलीला ही मिठाई खूपच आवडते. पण कधी हे लक्षातच आलं नाही की मिठाईवाल्याला या मिठाईचे नाव विचारावे आणि आज अचानक मला ती यूट्यूब वर पाहायला मिळाली म्हणून मला खूपच आनंद झाला. मग या मिठाईची थोडीफार माहिती काढली. व आज मी ती मिठाई बनविली आणि खरंच एकदम मिठाईची तीच चव लागली. तर मग तुम्हीही बघा ही मिठाई करून..... Deepa Gad -
चितळेचे गुलाबजाम (gulab jamun recipe in marathi)
सर्वांच्या आवडीचा गोड पदार्थ तो म्हणजे गुलाबजाम होय.मग ते कोणत्याही कंपनी चे असो वा मैदा, रवा असो गुलाबजामुन हे टेस्टी लागतात. आज आपण असाच एक गोड पदार्थ पाहणार आहोत. तो म्हणजे गुलाबजामुन तर चला पाहू गुलाबजाम कसे बनवायचे ते.#cpm5 Mrs. Snehal Rohidas Rawool -
गुलाबजाम (gulab jamun recipe in marathi)
#रेसिपीबुक #week9 गुलाबजाम करायला काही कारण च लागत नाही. सर्वांचे लाडके, करायला अगदी सोपे असे गुलाबजाम गोविंदा च्या नेवेद्या साठी केले मी. Shubhangi Ghalsasi -
खवा- पनीर गुलाब जामुन(khava paneer gulab jamun recipe in marathi)
#tmr हे कमी वेळात बनवले जाते आणि चवीला चांगले असते.#100th Recipe Sushma Sachin Sharma -
कालाजामुन (kalajamun recipe in marathi)
काला जामुन हा दिसायला आकर्षक. आणि मलाही तेवढाच सुंदर. त्यामुळे मला काळा जामुन खूप आवडतो Seema Dengle
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14827900
टिप्पण्या