हादग्याच्या फुलांची पीठ पेरून भाजी (Hadgyachya Fulanchi Peeth Perun Bhaji Recipe In Marathi)

Sumedha Joshi @sumedha1234
हादग्याच्या फुलांची पीठ पेरून भाजी (Hadgyachya Fulanchi Peeth Perun Bhaji Recipe In Marathi)
कुकिंग सूचना
- 1
प्रथम हादग्याची फुले स्वच्छ धुऊन त्यातील मधला दांडा व देठाकडचा भाग काढून टाकला. कारण तो कडवट असतो.
- 2
आता हादग्याची फुले, कांदा, टमाटा, बारीक चिरून घेतले. तसेच लसूणही बारीक चिरून घेतला. गॅसवर पॅन मध्ये तेल गरम करून त्यात मोहरी जीरे हिंग हळद लसूण कांदा हे चांगले परतून घेतले मग त्यात टोमॅटो घालून तो मऊ होईपर्यंत परतले. गॅसवर दुसऱ्या साईडला बेसनही कोरडेच भाजून घेतले.
- 3
आता टोमॅटो परतून झाल्यावर त्यात हादग्याची चिरलेली फुले घातली व थोडे वाफवून घेतले. मग त्यात तिखट मीठ मिक्स केले व भाजलेले बेसन पीठ घालून मिक्स करून चांगले ३-४ मिनिट वाफवून घेतले.
- 4
तयार हादग्याच्या फुलांची पीठ पेरून भाजी बाऊलमध्ये काढून सर्व्ह केली
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
-
कोबीची पीठ पेरून भाजी (Kobichi Peeth Perun Bhaji Recipe In Marathi)
#ट्रेडिंग रेसिपी भारती संतोष किणी Bharati Kini -
सिमला मिरची पीठ पेरून भाजी (Shimla Mirchi Peeth Perun Bhaji Recipe In Marathi)
#KGRभाज्या आणि करी रेसिपी Sampada Shrungarpure -
कांद्याची पीठ पेरून भाजी (Kandyachi Peeth Perun Bhaaji Recipe In Marathi)
#MDRअजून एक आईच्या आवडती भाजी म्हणजे कांद्याची पीठ पेरून भाजी Charusheela Prabhu -
पीठ पेरून भेंडी (Peeth Perun Bhendi Recipe In Marathi)
#ट्रेडिंग रेसिपी भारती संतोष किणी Bharati Kini -
सिमला मिरचीची पीठ पेरून भाजी (shimla mirchi pith perun bhaji recipe in marathi)
#Cooksnap Challenge#विंटर स्पेशल ग्रीन रेसिपी चॅलेंजमी छाया पारधी यांची रेसिपी कुकस्नॅप केली. भाजी छान झाली. धन्यवाद. Sumedha Joshi -
पीठ पेरून सिमला मिरची भाजी (pith perun shimla mirchi bhaji recipe in marathi)
#डिनरसाप्ताहिक प्लॅनर सिमला मिरचीसिमला मिरची पीठ पेरून भाजी खूप छान लागते. डब्यात नेण्यासाठी उत्तम. विशेष म्हणजे कमी जिन्नस लागतात.माझ्या मुलीला ही भाजी खूप आवडते.चला तर मग करुया Shilpa Ravindra Kulkarni -
पीठ पेरून कांद्याची भाजी (pith perun kandyachi bhaji recipe in marathi)
#ks7 ही माझ्या आवडीची भाजी... आपण नेहमी सर्वच भाज्यामध्ये कांदा वापरतो ही भाजी कांद्याची असल्याने फक्त कांदा बेसन हे मुख्य घटक वापरून ही भाजी खूप चविष्ट होते.ही भाजी शक्यतो लाल कांदा वापरून करतात कारण एकतर तो तिखट असतो आणि त्यानी भाजीला रंगाही छान येतो... Rajashri Deodhar -
-
जिवतीच्या फुलांची भाजी (jivatichya fulanchi bhaji recipe in marathi)
#msr पावसाळी रानभाजी. पहिला पाऊस पडताच,जिवतीच्या फुलाच्या वेलीला बहर येतो .आणी सुग॔धी भाजी ची फुल उमलतात. हा प्रकार फक्त रानावनात उमलतात. त्याची मोकळी भाजी केल्या जाते.हा फुलांचा प्रकार ग्रामीण भागातील रानावनात शोधून मिळतो. Suchita Ingole Lavhale -
दुधीची पीठ पेरून भाजी (Dudhichi pith perun bhaji recipe in marathi)
#MLR भारती संतोष किणी Bharati Kini -
हदग्याच्या फुलांची चमचमीत भाजी (hadgyachya fulanchi bhaji recipe in marathi)
हादग्याची फुलेही हिवाळ्यात मोठ्या प्रमाणावर मिळतात या फुलांची भाजी आणि भजी दोन्ही पदार्थ अप्रतिम चवीचे होतात आज आपण हादग्याच्या फुलांची भाजी कशी बनवतात ते पाहूयात अगदी सोपी आहे आणि चवीलाही अप्रतिम लागते प्राथमिक बनवण्यात हादग्याच्या फुलांची चमचमीत भाजी Supriya Devkar -
कोथिंबीरची पीठ पेरून भाजी (kothimbirichi bhaji recipe in marathi)
रोज भाजी काय करायची हा प्रश्न पडतो. आज कोथिंबीर ताजी छान मिळाली.त्यामुळे तिचीच भाजी करायचं ठरवलं. खूप छान लागते. Sujata Gengaje -
हेटीच्या फुलांची भाजी (Hetichya Fulanchi Bhaji Recipe In Marathi)
#HV हिवाळ्यात मिळणाऱ्या भाज्यांपैकी हेटीची फुले किंवा हादग्याची फूले ही या मोसमात भरपूर प्रमाणात उपलब्ध होतात या फुलांची भाजी किंवा भाजी खूपच छान बनतात चला तर मग बनवूयात आज हेटीच्या फुलांची भाजी Supriya Devkar -
कांद्याची पीठ पेरुन भाजी (kandyachi pith perun bhaji recipe in marathi)
घरात काही भाजी नसेल तर पटकन हि भाजी करता येते. झटपट होते आणि शिवाय टेस्टी सुद्धा. Prachi Phadke Puranik -
शिमला मिरची....पीठ पेरून (besan shimla mirchi bhaji recipe in marathi)
शिमला मिरचीची भाजी वेगवेगळ्या प्रकारे आपण करतो.त्यापैकी मला आईने केलेली पीठ पेरलेली शिमला मिरचीची भाजी खूपच आवडते.फुलक्या सोबत ,वरण भातासोबत मस्त लागते. Preeti V. Salvi -
सिमला मिरची पीठ पेरून भाजी (shimla mirchi pith perun bhaji recipe in marathi)
#gur गणपती बाप्पांच्या नैवेद्याच्या ताटात रोज वेगवेगळ्या भाज्या हव्यातच चला तर सात्विक नैवेदया साठी ची भाजी बघुया आपण झटपट होणारी पण चविष्ट भाजी Chhaya Paradhi -
दुधी भोपळ्याची किसून (पीठ पेरून भाजी) (dudhi bhopalyachi bhaji recipe in marathi)
#GA4#week21#keyword_bottle gourdपौष्टिक अशी दुधी भोपळ्याची भाजी किसून केल्या मुळे मुलांना कळतच नाही,आपण कोणती भाजी खात आहोत.चवीला छान लागते Shilpa Ravindra Kulkarni -
पिठ पेरून मेथीची भाजी (Peeth Perun Methichi Bhaji Recipe In Marathi)
#सध्या मार्केट मध्ये कोवळी मेथी दिसते ही मेथी खुप हेल्दी व टेस्टी लागते Chhaya Paradhi -
सिमला मिरचीची पीठ पेरून भाजी (Shimla Mirchichi Pith Perun Bhaji Recipe In Marathi)
#ChooseToCookअतिशय टेस्टी व खमंग होणारी भाजी होते Charusheela Prabhu -
शेवग्याच्या शेंगांची रस्सा भाजी (Shevgyachya Shenganchi Rassa Bhaji Recipe In Marathi)
#BR2#भाजी रेसिपी Sumedha Joshi -
पीठ पेरून कांद्याची भाजी (pith perun kandyachi bhaji recipe in marathi)
#asach भारती संतोष किणी Bharati Kini -
शिराळ्याची भाजी (पीठ पेरून) (shiralyachi bhaji recipe in marathi)
#असंच भारती संतोष किणी Bharati Kini -
बेसन पीठ पेरून सिमला मिरचीची भाजी (besan pith shimla mirchi bhaji recipe in marathi)
सिमला मिरचीची भाजी वेगवेगळ्या प्रकारे करता येते.मी आज बेसन पीठ पेरून सिमला मिरचीची भाजी बनवली आहे. Sujata Gengaje -
हादग्यच्या फुलाची पीठ घालुन भाजी (Hadgyachi Fulanchi Bhaji Recipe In Marathi)
#KGR हादग्याची फुले या दिवसात खुप बहरतात, व पासुन बरेच प्रकार करु शकतो , याच्या भाज्याही विवीध प्रकारे करता येतात. Shobha Deshmukh -
हेटीच्या फुलांची भजी (hetichya fulanchi bhaji recipein marathi)
हेटीची फुले म्हणजेच हादग्याची फुले.ही फुले जानेवारी फेब्रुवारी महिन्यात उपलब्ध होतातच अशावेळी याची भाजी ,भजी बनवली जातात .ही भजी खूपच सुंदर लागते चला तर मग आज बनवूयात आपण हेटीच्या फुलांची भजी किंवा हादग्याच्या फुलांची भजी. Supriya Devkar -
शेवग्याच्या फुलांची भाजी (Shevgyachya Fulanchi Bhaji Recipe In Marathi)
#BR2शेवगा हया झाडाचे पान, फूल,शेंगा सर्वच आरोग्यकारक आणि पौष्टिक. नक्की करून पहा एकदम टेस्टी आणि पोष्टिक अशी रेसपी शेवग्याच्या फुलांची भाजी. Shital Muranjan -
-
-
केळाच्या फुलांची भाजी (kelyachya fulachi bhaji recipe in marathi)
केळाच फुल मला मिळाले अतिशय पोष्टीक चविष्ट भाजी लागते 😋😋 Madhuri Watekar
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16509337
टिप्पण्या