घडीची चपाती २ प्रकारे (Ghadichi Chapati Two Type Recipe In Marathi)

#PRN
आज मी दोन प्रकारच्या घडीच्या चपात्या दाखवणार आहे, जे नवीन चपाती बनवायला शिकतात त्यांच्यासाठी पहिला प्रकार चपातीचा करायला खूपच सोपे जाते आणि दुसरी घडीची चपाती सवयीने खूप छान, टम्म फुगलेली होते...
घडीची चपाती २ प्रकारे (Ghadichi Chapati Two Type Recipe In Marathi)
#PRN
आज मी दोन प्रकारच्या घडीच्या चपात्या दाखवणार आहे, जे नवीन चपाती बनवायला शिकतात त्यांच्यासाठी पहिला प्रकार चपातीचा करायला खूपच सोपे जाते आणि दुसरी घडीची चपाती सवयीने खूप छान, टम्म फुगलेली होते...
कुकिंग सूचना
- 1
सगळयात अगोदर गव्हाचे पीठ व त्यात चवीपुरते मीठ घालावे आणि थोडीशी सैलसर अशी कणीक मळुन घ्यावी.
१५ - २० मि. साठी कणिक भिजत ठेवावी.
नंतर, त्या कणकेला थोडेसे तेल लावून छान एकसारख करून घ्यावे व त्यातील एक छोटासा गोळा करून घ्यावा. - 2
पहिला प्रकार
(चपाती नवीन लाटायला शिकणाऱ्यांसाठी ही पद्धत खूपच सोपी आहे) तो गोळा छोटासा लाटुन त्याला मधोमध फोटोत दाखवल्याप्रमाणे दुमडून त्यावर थोडेसे तेल लावून थोडेसे पीठ भुरभुरावे. त्यानंतर चपातीचा गोळा बंद करून गोल चपाती लाटून घ्यावी. गरम तव्यावर मस्त फुगलेली चपाती तयार होते. - 3
दुसरा प्रकार
गोळा छोटासा लाटुन त्यावर थोडेसे तेल लावून त्यावर थोडेसे पीठ भुरभुरावे.
परत त्यावर एक घडी करून थोडेसे तेल लावून त्यावर थोडेसे पीठ भुरभुरावे.
परत आणखीन एक घडी घालून ती पोळी लाटुन घ्यावी. - 4
गरम तव्यावर पोळी भाजून घ्यावी दोन्ही बाजूला थोडे तेल लाऊन छान भाजून घ्यावे.
- 5
गरमागरम तयार चपाती वाफळणाऱ्या चहाबरोबर खूपच छान लागते.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
-
रोटी (चपाती) (chapati recipe in marathi)
#GA4#Week25#rotiचपाती बद्दल सांगायचे झाले तर.. ही एक अशी गोष्ट जी मला कधीच जमणारच नाही असेच वाटायचे 😌...मुळात चपाती बनवावी लागते हेच मला माहित नव्हता😂😂😂😂.. हो खरंच ..लहानपणी एकदा पप्पा आईला बोल्ले की चपाती कच्ची आहे ..तर मी आईला बोलला होती की चपाती पिकल्यावर तोडायची ना🙄🤨..मला वाटायचं की चपाती झाडलाच लागते🌳😌काही आयडिया च नव्हती की चपाती साठी इतका करावं लागतं..जेव्हा समज आली तेव्हा.पीठ सुद्धा मळता येत नव्हता.आणि चपाती केली तर पापडच😂😂..गोल्डन अप्रोन मध्ये रोटी हा कीबोर्ड जेव्हा मी चुझ केला तेव्हा माझे mr. सुद्धा हसायला लागले😂😂असो....प्रयत्नांती परमेश्वर 🙏..But आता माझ्या चपाती सगळ्याच्या फेवरेट आहेत😇 शिळी आणि ताजी दोन्ही सोफ्टच असतात😃 Roshni Moundekar Khapre -
मैदा मका चपाती(chapati recipe in marathi)
#रेसिपीबुक#चपातीआज काही तरी नविन शिखू चला मग. आपण तर रोज गहु चे चपाती बनवतात. आज आपण मय्दा,मका हेचे चपाती बनू. तुम्ही पण नकी बनून पाहा खुप छान बनतात चपात्या. सेम गहु चे चपाती सारखे बनतात. Sapna Telkar -
घडीची चपाती (Ghadichi Chapati Recipe In Marathi)
#PRNघडीची चपाती ही मऊ राहते व डब्यासाठी व गरम खाण्यासाठी ही खूप छान वाटते Charusheela Prabhu -
-
चीज व्हेजी चपाती पिझ्झा (cheese veggie chapati pizza recipe in marathi)
#GA4#week17#cheeseचीज व्हेजी चपाती पिझ्झा बनवायला खूपच सोपा आहे घरी लहान मुलांना मैद्यापासून बनवलेल्या ब्रेडचे पिझ्झा खूप आवडतात पण मोठ्यांना मैदा नको हवा असतो तेव्हा आपण बनवलेल्या चपात्या पासून अशाप्रकारे खूपच सोप्या पद्धतीने चीज व्हेजी चपाती पिझ्झा बनवू शकतो चला तर मग बनवूया😘 Vandana Shelar -
-
चपाती / पोळी चे मऊसूत पीठ कसे मळावे (Soft Dough For Chapati Recipe In Marathi)
#गव्हाचे पीठ#मऊसूत#मऊसर#नरमसाधारण एक वाटी पिठात 4 पोळ्या / चपात्या होतात.त्या प्रमाणे पीठ मोजून नंतर छान मळून घ्यावे. Sampada Shrungarpure -
घडीची (पापुद्रा सुटलेली) चपाती - प्रकार 1 (Ghadichi Chapati Recipe In Marathi)
#चपाती#पोळी Sampada Shrungarpure -
साखर चपाती (sakhar chapati recipe in marathi)
#CDY#माझ्या मुलांची अत्यंत आवडीची गोष्ट खुप आवडते दोघांनाही.गरमगरम तर आवडतेच नी मुलगा तर डब्यात पण घेऊन जायचा.आता तर नातवाची पण आवडती. करायला तर एकदम सोप्पी चपात्या संपल्या की शेवटच्या दोन चपात्या कितीतरी वेळा साखर चपात्या केल्या आहेत.खुप छान लागते करून बघा. Hema Wane -
घडीची (पापुद्रा सुटलेली) चपाती - प्रकार 2 (Ghadichi Chapati Recipe In Marathi)
#चपाती#पोळी Sampada Shrungarpure -
-
बीट रूट ची चपाती(हेल्दी) (beetroot chi chapati recipe in marathi)
#HLR :चपाती आपण रोज बनवतो पण जर त्यात जर बीट रूट टाकून चपाती बनवली की ती आपल्या ला आणखीन फायदेशीर होणार.खर तर बीट सगळ्यानी खायला हवे कारण त्यातून आपल्याला प्रोटीन, carbohydred, फायबर ,साखर आणि पोटेश्यम मिळते , मुख्य म्हणजे आपल B P कंट्रोल मधे राहून हृदय रोगापासून संरक्षण मिळते आणि शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढते. मग चला मी बीट रूट चपाती बनवते. ( सात्विक चपाती मी मातीच्या तव्यात (तावडी in gujrati) मध्ये बनवली खूप छान झाली) Varsha S M -
चपाती सँडविच (chapati sandwich recipe in marathi)
#चपाती चिझी सँडविच (शिल्पा देसाई)मी शिल्पा ताई ची रेसिपी बनविली आहे ताई तुम्ही खूप छान आयडिया दिलीत माझ्या घरी नेहमी चपाती शिल्लक राहतात पण त्याच बनवायचं काय हे नेहमी मनात असते. सँडविच आमच्या घरी सर्वाना आवडतो पण ताई मी थोडा बदल करून बनविला आहे .टॉमेटो, काकडी, बटाटा चे काप न घालता बटाट्याची भाजी बनविली आहे.कारण बटाट्याची भाजी घरी सर्वाना खूप आवडते.पण ताई आयडिया खरच खूप छान आहे .चपाती सँडविच घरी सर्वाना आवडलं थँक्स ताई--- आरती तरे -
चपाती रोलवडी
#goldenapron3#week10#leftoverलॉकडाउन मध्ये सर्व साहित्य जपून वापरा. आज मी चपात्या राहिल्या म्हणून चपाती रोल अळूवडीप्रमाणेच बनवला, मस्तच झाला, सर्वांना या वड्या खुप आवडल्या. तुम्हीही करून बघा... Deepa Gad -
"चपाती /पोळी बनवण्यासाठी पीठ कसे भिजवावे" (Dough For Chapati Recipe In Marathi)
#मऊसूत चपाती बनवण्यासाठी पीठ कसे भिजवावे.. लता धानापुने -
चीज चिकन खिमा स्टफ चपाती रोल (cheese chicken kheema stuffed chapati roll recipe in marathi)
#wdr संडे स्पेशल रेसिपीही मला सुचलेली रेसिपी आहे. चिकन खिमा मी करणार होते. रात्रीच्या 3 चपात्या शिल्लक होत्या. म्हणून विचार आला, खिमा घालून,तसेच किसलेले चीज ही होते. हे पदार्थ घालून रोल बनवूया.मला ही रेसिपी सुचली. ती केली,आणि इतकी छान झाली होती. तळून घेतल्याने रोल कुरकुरीत झाले होते. घरातील सर्वांना खूप आवडली ही रेसिपी. नवीन रेसिपी सुचल्याचा आनंद काही औरच आहे.तुम्ही नक्की करून बघा. Sujata Gengaje -
बॉम्बे चपाती सँडविच (chapati sandwich recipe in marathi)
#GA4#week7#breakfast हे सँडविच खूप पौष्टिक आहे. त्यात हे चपाती चे सँडविच आहे आणि यामध्ये सगळे सॅलड आहे. त्याची चवही छान आहे. त्यामुळे मुलेही आवडीने खातात.Rutuja Tushar Ghodke
-
चपाती चुर्मा (chapati churma recipe in marathi)
#झटपटचपाती चुर्माहे नाश्ता साठी झटापट रेसेपी आहे,शिळ्या चपाती पासुन बनवलेल,कधि कधि अंदाज बिघडतो अणि चपाती पडते आपली मग त्या पासुन छान असा नाश्ता बनऊ शकतो,अन्नन हे परब्रह्म असते,टे वाया न जाऊ देता असा आम्ही चपाती शिलक राहिल्या वर नाश्ता बनऊण घेतो तूम्ही पन नकी ट्राई करुन बघा. Sonal yogesh Shimpi -
चपाती चीला (chapati chila recipe in marathi)
चपाती किंवा फुलके उरले की आसतील तर परफेक्ट रेसिपी Ranjana Balaji mali -
मऊसुत चपाती किंवा पोळी साठी पीठ (Soft Chapati Sathi Pith Recipe In Marathi)
#चपाती .. Rajashree Yele -
उरलेल्या चपाती चे कोफ्ते (urlelya chapatiche kofte recipe in marathi)
#कोफ्ता बऱ्याच वेळा चपाती वाचते मग काय आपण चपाती चे विविध प्रकार करून खातो पण आज या थीम निम्मित मी काही तरी वेगळा म्हणून कोफ्ते करवून बघितले.. आणि छान झालेत . Monal Bhoyar -
दुधी भोपळ्याचा पराठा (Dudhi Bhopalacha Paratha Recipe In Marathi)
#PRNपराठा/ चपाती/नान रेसिपी.मी दुधी भोपळ्याचा पौष्टिक असं पराठा केला आहे. खूप छान लागतो. नक्की करून बघा. Sujata Gengaje -
-
विदर्भ स्पेशल कणकेची उकडपेंडी (ukadpendi recipe in marathi)
#KS3#विदर्भ स्पेशल कणकेची उकडपेंडीअतिशय पौष्टिक पण तेवढाच चविष्ट पदार्थ हा विदर्भात घरोघरी केल्या जातो.....माझी आजी खूपच छान करायची....करताना तिची खूप आठवण आली....मस्त होते नक्की करून पहा.... Shweta Khode Thengadi -
सुकट (सुकी मच्छी) (sukat recipes in marathi)
#रेसिपीबुक सुकट हे मला खूप आवडते...आणि गरम गरम चपाती आणि सुकट तर एवढे छान लागते....खूप सोपे पद्धतीने बनवते मी ..आणि खूपच छान लागते. Kavita basutkar -
तिरंगा चपाती, समोसे, पराठा (tirangi chapati,sampse,paratha recipe in marathi)
#तिरंगामाझ्या मुलीला कलर चे चपाती खुप आवडतात म्हणून मी तीन प्रकार चे साहित्य बनवली आहे. Sapna Telkar -
चपाती आणि चहा (सकाळ ची न्यारी) (chapati ani chai recipe in marathi)
#bfr # शुभ सकाळ: मला आजूनही आठवत आहे की मी लहान असताना माझे आप्पा (बाबा) ऑफिस ला निघाच्य आदी,माझ्या आई ला सकाळ चां नाश्ता म्हणजे न्यारी साठी घाई कराचे की " लवकर मला चपाती आणि चहा दे"खरोखर ही न्यारी पोट भर मिल समजली तरीही चालेल कारण दुपार पर्यंत (फ्यूल) भूख लागत नाही.अझुनही अशे खुपशे घरांत चपाती आणि चहा चां नाश्ता असतोच.(सोबत सुके खोबरे शेंगदाणे तीले ची चटणी असेल तर भाजी ची गरज नाही).मी स्वतः सुध्दा किती वेळा चपाती आणि चहा चां morning breakfast करते. Varsha S M -
पोष्टिक अंडा चपाती रोल,तवा भुजी (anda chapati with tawa bhurji recipe in marathi)
#अंडापोष्टिक चपाती रोलwith तवा भुजी Mamta Bhandakkar -
लेफ्ट ओव्हर चपाती व्हेज कटलेट (chapati cutlet recipe in marathi)
#कटलेट #सप्टेंबरpost2काल रात्रीच्या चपात्या राहिल्या होत्या. त्या मार्गी लावण्यासाठी काय करता येईल ह्याचाच विचार मनात गोंधळ घालत होता. खूप विचार केल्यावर मी त्याचे कटलेट करायचे ठरविले. भाज्या तर घरी होत्या. पण बाइंडिंग साठी काय हा मोठा गहन प्रश्न माझ्या समोर येऊन उभा राहिला. मग काय सकाळी केलेले पोहे ते वाटीभर उरले होते, त्याला घेतले मदतीला.. कोशिंबीर मधली अंकुरित मटकी होती... तिही डोकावून बघत होती.. तिलाही सोबत घेऊन खूश केले.... आणि अशाप्रकारे माझे हेल्दी कटलेट तयार झाले...चवीला एकदम अप्रतिम झाले. कुणाला खायला दिली तर कोणी ओळखू शकणार नाही की, हे राहिलेल्या चपाती पासून केले आहे म्हणून. इतके ते लज्जतदार झाले. हे कटलेट तुम्ही शालो फ्राय किंवा डीप फ्राय करू शकता. शेवटी चॉईस तुमचा...असे हे हेल्दी *लेफ्ट ओव्हर चपाती व्हेज कटलेट*.. नक्की ट्राय करा.. Vasudha Gudhe
More Recipes
टिप्पण्या