मिक्स कडधन्यांची क्रिमी उसळ (Mix Kadadhanyachi Usal Recipe In Marathi)

सगळे कडधान्य मोड आणलेले व त्याची केलेली ही उसळ थोडीशी वेगळी पण खूप टेस्टी होते
मिक्स कडधन्यांची क्रिमी उसळ (Mix Kadadhanyachi Usal Recipe In Marathi)
सगळे कडधान्य मोड आणलेले व त्याची केलेली ही उसळ थोडीशी वेगळी पण खूप टेस्टी होते
कुकिंग सूचना
- 1
मिक्स कडधान्य मोड आलेले पाण्यात भिजत ठेवावे भाजीचा कुकर गॅसवर ठेवून त्यामध्ये तेल किंवा बटर घालावे मग झिर आणि हिंगाची फोडणी करून त्यामध्ये कांदा टोमॅटो व आलं लसूण ठेचलेला कसुरी मेथी घालून छान परतावं
- 2
मग त्यामध्ये हळद तिखट डाळ मखनी मसाला गरम मसाला घालून छान परतावं थोडीशी साखर व चवीनुसार मीठ घालावं मग त्यामध्ये क्रीम घालून छान परतावं तेल सुटेपर्यंत
- 3
त्यामध्ये गरम पाणी घालावं व कुकरचं झाकण लावून चार शिट्ट्या येऊ द्यायला कुकर थंड झाला की त्यामध्ये कोथिंबीर घालावी व चपाती नान पराठ्याबरोबर खायला द्यावे अतिशय टेस्टी अशी ही उसळ तयार होते
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
हिरव्या चण्याची उसळ (Hirvya Chanyachi Usal Recipe In Marathi)
#CHOOSETOCOOKभिजलेल्या हिरव्या चणे मोड आलेले असले किंवा नसले तरी त्याची उसळ अतिशय टेस्टी होते Charusheela Prabhu -
फरसबीच्या दाण्याची उसळ(Farasbi Danyachi Usal Recipe In Marathi)
#BWRफरसबी ओले दाणे व त्याची उसळ खूप टेस्टी होते Charusheela Prabhu -
डाळिंबीची उसळ (Dalimbichi Usal Recipe In Marathi)
मोड आलेल्या कडव्या वालाची मसाला लावून केलेली ही उसळ खूप छान होते Charusheela Prabhu -
दही मसूर मसाला (Dahi Masoor Masala Recipe In Marathi)
#NVRमसूर ची उसळ दह्यामध्ये केली किती त्याची चव अतिशय वेगळी होते व आपल्या नेहमीच्या पद्धतीपेक्षा वेगळी असल्याने खायलाही खूप मजा येते Charusheela Prabhu -
मटार मशरूम मसाला (Matar Mushroom Masala Recipe In Marathi)
#MRफ्रेश मटार व मशरूम याची केलेली भाजी खूप टेस्टी व कलरफुल होते Charusheela Prabhu -
लाल चवळीची उसळ (Lal Chavali Chi Usal Recipe In Marathi)
मोड आलेल्या चवळीची उसळ खूप सुंदर लागते Charusheela Prabhu -
मोड आलेल्या मुगाची उसळ (Sprouted mugachi Usal Recipe In Marathi)
#PRRमोड आलेल्या मुगाची उसळ दही टाकून ग्रीन मसाल्यामध्ये केली की खूप छान लागते Charusheela Prabhu -
कडव्या वालाची उसळ (Kadvya Valachi Usal Recipe In Marathi)
कडवे वाल मोड आणून त्याची सालं काढून केलेली उसळ खूप टेस्टी लागते Charusheela Prabhu -
पावटा-बटाटा रस्सा भाजी (Pavta Batata Rassa Bhaji Recipe In Marathi)
#LCM1हिवाळ्यातमिळणारे ताजी पावटे व त्यांच्या दाण्यांची केलेली उसळ ही खूप टेस्टी होते मला गावठी पावटे मिळाले ते तर खूपच टेस्टी असतात ते कमी मिळतात Charusheela Prabhu -
आंबट चुक्याची आमटी (Ambat Chukachi Amti Recipe In Marathi)
हिवाळ्यामध्ये मिळणारा कोवळा आंबट चुका व त्याची केलेली ही आमटी खूप टेस्टी होते Charusheela Prabhu -
पेसारट्टू (Pesarattu Recipe In Marathi)
#BRRअतिशय हेल्दी व टेस्टी असा पेसारट्टू मोड आलेल्या मुगापासून केलेला खूप टेस्टी होतो Charusheela Prabhu -
सोयाबीन ची सुकी भाजी (Soybean Sukhi Bhaji Recipe In Marathi)
सोयाबीन ची केलेली सुकी भाजी ही खूप टेस्टी होते. डब्यातही नेऊ शकतो Charusheela Prabhu -
ओल्या हिरव्या हरभऱ्याची उसळ (Olya Hirvya Harbharyachi Usal Recipe In Marathi)
#HVहिवाळ्यात मिळणारा ओला हरभरा हा आंबटसर असतो तसंच प्रकृतीलाही खूप औषधी आहे त्याची उसळ अतिशय सुंदर लागते Charusheela Prabhu -
चवळीची उसळ (Chavlichi Usal Recipe In Marathi)
#jbrचवळीची उसळ कांदा-टोमॅटो मध्ये केलीकी खूप टेस्टी होते Charusheela Prabhu -
सुरण खिमा विथ स्प्राऊटेड मूग (Suran Keema With Sprouted Moong Recipe In Marathi)
#ChooseToCookसुरणाचा खिमा खूप टेस्टी होतो व मूग टाकल्याने तो अतिशय हेल्दी पण होतो Charusheela Prabhu -
ओल्या राजमाच्या दाण्यांची उसळ (Olya Rajmachya Danyachi Usal Recipe In Marathi)
बाजारात राजम्याच्या ताज्या शेंगा मिळतात त्याचे दाणे काढून केलेले उसळ खूप छान लागते Charusheela Prabhu -
सुरणाची रस्सा भाजी (Suran Rassa Bhaji Recipe In Marathi)
सुरण व त्याची मसाला घालून केलेली रस्साभाजी ही चपाती बरोबर खूप छान लागते Charusheela Prabhu -
मटार- वांग -बटाटा भाजी (Mix Bhaji Recipe In Marathi)
#BWRताजे मटार काटेरी वांगी व बटाटे यांची केलेली झटपट भाजी ही खूप टेस्टी होते Charusheela Prabhu -
मिश्र कडधान्यांची उसळ (mix kadhanyachi usal recipe in marathi)
#फोटोग्राफीअतंत्य पौष्टिक व पटकन होणारी अशी ही मिश्र कडधान्यांची उसळ Nilan Raje -
काळे पोलीस मसाला (Kale Police Masala Recipe In Marathi)
#CCRवाई सातारा त्या साईडला हे काळे पोलीस दाणे मिळतात त्याची उसळ ही कृष्णामाईच्या उत्सवाला अवरजून केली जाते हे साधारण राजम्यासारखेच दिसतात पण छोटे असतात Charusheela Prabhu -
कढई मशरूम (Kadai Mushroom Recipe In Marathi)
#JLRफ्रेश मशरूम भरपूर कांदा टोमॅटो मलई आले लसूण सगळ टाकून कढईमध्ये मस्त फ्राय केले की त्याची भाजी खूप छान होते Charusheela Prabhu -
खमंग कोथिंबीर वडी (Kothimbir Vadi Recipe In Marathi)
#PRगावरान कोथिंबीर व त्याची केलेली वडी ही अतिशय खुसखुशीत व खमंग होते Charusheela Prabhu -
शाही तोंडली फ्राय भाजी (Tondli Fry Bhaji Recipe In Marathi)
काजू ,किसमिस सगळं घालून केलेली ही भाजी खूप फ्रिज व टेस्टी होते Charusheela Prabhu -
शेवयाचा उपमा (Sevai Upma Recipe In Marathi)
#GR2झटपट केलेला शेवयाचा उपमा खूप टेस्टी व सुंदर होते चवीला व पचायलाही खूप हलका असतो Charusheela Prabhu -
बेसन कचोरी (Besan Kachori Recipe In Marathi)
#PBRबेसन वापरून केली जाणारी ही बेसन कचोरी खूप टेस्टी व सुंदर होते Charusheela Prabhu -
मिक्स स्प्रोउट्स उसळ (mix sprouted usal recipe in marathi)
#फोटोग्राफीमी नेहमी पोपटीचे दाणे.. हिरव्ये चन्ने यांचा फ्रीजर मध्ये साठा करून ठेवते.दोन तिन पेपर एकत्र करून, त्याची पुंगळी करून.. भरून ठेवते.. वर्षभर छान राहतात. जेव्हा आवड झाली.. तेव्हा बाहेर काढून.. थंड पाण्यात १० मिनिटे ठेवून.. उपयोगात आणता येतात.... आजही मला मिक्स उसळ करायची होती. मोड आलेले मूग, मटकी, पोपटी चे दाणे, हिरवे चन्ने, हिरवे वाटाणे... काढले मग फ्रीजर मधून आणी केली झणझणीत उसळ...... खायला हि हेल्दी.. तेवढीच प्रोटिन्युक्त चटपटीत उसळ.. 💃🏻💕💃🏻💕 Vasudha Gudhe -
पावट्याची उसळ (Pavtyachi Usal Recipe In Marathi)
#PRRपावट्याची उसळ साध्या पद्धतीने केलेली तरीही चांगले लागते. Charusheela Prabhu -
ग्रीन मटार आणि मिश्र कडधान्या ची ऊसळ (green matar mix kadhyana usal recipe in marathi)
#कडधान्य उसळमिश्र कड धान्य आणि हिरवे मटार या पासून तयार केलेली पैष्टिक उसळ Sushma pedgaonkar -
कटाचा सार आणि भात (Katacha Sar Bhat Recipe In Marathi)
#TGRपुरणपोळी आली की कटाचा सार हा पाहिजे व त्याबरोबर भात तळलेली कुरडई असा सगळा मेनू म्हणजे खूप टेस्टी व पौष्टिक असा आहे Charusheela Prabhu -
ओल्या काजूची उसळ (Olya Kajuchi Usal Recipe In Marathi)
#BKRया दिवसांमध्ये ओले काजू अतिशय छान मिळतात व त्याची उसळ सुंदर लागते Charusheela Prabhu
More Recipes
- रवा बेसन लाडू (Rava Besan Pakatale Ladoo Recipe In Marathi)
- बेसन लाडू (Besan Ladoo Recipe In Marathi)
- जिजंर-गार्लिक -टोमॅटो सूप (Ginger Garlic Tomato Soup Recipe In Marathi)
- दिवाळी विशेष भाजणीच्या चकल्या (Bhajnichya Chaklya Recipe In Marathi)
- दुधी भोपळ्याचा रस्सा भाजी (Dudhi Bhoplyachi Rassa Bhaji Recipe In Marathi)
टिप्पण्या