मिश्र कडधान्यांची उसळ (mix kadhanyachi usal recipe in marathi)

Nilan Raje
Nilan Raje @nilanraje1970
Kalyan

#फोटोग्राफी
अतंत्य पौष्टिक व पटकन होणारी अशी ही मिश्र कडधान्यांची उसळ

मिश्र कडधान्यांची उसळ (mix kadhanyachi usal recipe in marathi)

#फोटोग्राफी
अतंत्य पौष्टिक व पटकन होणारी अशी ही मिश्र कडधान्यांची उसळ

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

२०-२५ मिनिटे
४ व्यक्तींसाठी
  1. 4 टेबलस्पूनतेल
  2. २५० ग्राम मोड आलेले मिक्स कडधान्य
  3. 1 टीस्पूनहिंग
  4. 1 टीस्पूनजीरे
  5. 1 टीस्पूनमोहरी
  6. 1कांदा बारीक चिरून
  7. 1टॉमेटो बारीक चिरून
  8. 1 टेबलस्पूनलाल मिरची पावडर
  9. 1 टेबलस्पूनकाश्मीरी लाल मिरची पावडर
  10. 1 टीस्पूनहळद
  11. 1 टेबलस्पूनगोडा मसाला
  12. 1 टीस्पूनगरम मसाला
  13. 2 टेबलस्पूनकोथिंबीर
  14. चवीनुसारमीठ
  15. 1 टेबलस्पूनगुळ/साखर

कुकिंग सूचना

२०-२५ मिनिटे
  1. 1

    चाळणीत धुवून घेतलेली कडधान्य घेऊन कुकर मधे २ शिट्या करुन घ्या.(पाणी घालून नये,नुसती वाफेवर शिजवून घ्या) आता एका कढईत तेल गरम करून त्यात जिरे, मोहरी घाला.मोहरी तडतडली की त्यात कांदा व टोमॅटो घाला.टॉमेटो नरम झाला की त्यात सर्व कोरडा मसाला घालून परतून घ्या.

  2. 2

    मसाला करपू नये म्हणून थोडेसे पाणी घाला व आता वाफवून घेतलेले कडधान्य घालून मिक्स करुन चर्या व एक वाफ येऊ द्यावी.शेवटी मीठ व साखर घालून ५ मिनिटे भिजवून घ्या.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Nilan Raje
Nilan Raje @nilanraje1970
रोजी
Kalyan

Similar Recipes