कॉर्न, मेथी पुलाव (Corn Methi Pulao Recipe In Marathi)

Sumedha Joshi
Sumedha Joshi @sumedha1234
Nashik, Maharashtra

#CCR
#कुक विथ कुकर

कॉर्न, मेथी पुलाव (Corn Methi Pulao Recipe In Marathi)

#CCR
#कुक विथ कुकर

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

२० मिनिट
  1. कपप्रमाण मेजरींग
  2. 1 कपबासमती तांदूळ
  3. 1/2 कपस्वीट कॉर्न
  4. 1/2 कपमेथी
  5. 1कांदा
  6. 2 टेबलस्पूनसाजूक तूप
  7. 1दालचीनी
  8. 3-4लवंगा
  9. 5-6काळे मीरे
  10. 3वेलदोडे
  11. 3/4 टिस्पून धणेपूड
  12. 1/2 टिस्पून जीरे पावडर
  13. 1/2 टिस्पून हळद
  14. मीठ चवीनुसार

कुकिंग सूचना

२० मिनिट
  1. 1

    प्रथम तांदूळ स्वच्छ धुऊन १ तास भिजत ठेवले. बाकी साहित्य संकलित केले.

  2. 2

    आता कुकरमध्ये साजूक तूप गरम करून त्यात लवंग, मीरी, वेलदोडे, दालचीनी परतले. कांदा परतून कलर बदलल्यावर त्यात स्वीट कॉर्न, मेथी परतून मग तांदूळ घालून २-३ मी नीट परतले.

  3. 3

    आता सर्व मिश्रण परतून झाल्यावर त्यात धणेपूड जिरेपूड, मीठ हळद मीक्स करून त्यात २ कप पाणी घालून कुकर बंद करून २ शिट्ट्या करून थंड झाल्यावर डीशमधे काढून सर्व्ह केले.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Sumedha Joshi
Sumedha Joshi @sumedha1234
रोजी
Nashik, Maharashtra

टिप्पण्या

Similar Recipes