कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
श्रीखंड वडी (Shrikhand Vadi Recipe In Marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
श्रीखंड वडी (Shrikhand Vadi Recipe In Marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

श्रीखंड वडी (Shrikhand Vadi Recipe In Marathi)

Sumedha Joshi
Sumedha Joshi @sumedha1234
Nashik, Maharashtra

#कुकस्नॅप चॅलेंज
#आपली आवडती रेसिपी

#कुकस्नॅप चॅलेंज
#आपली आवडती रेसिपी

पुढे वाचा

श्रीखंड वडी (Shrikhand Vadi Recipe In Marathi)

Sumedha Joshi
Sumedha Joshi @sumedha1234
Nashik, Maharashtra

#कुकस्नॅप चॅलेंज
#आपली आवडती रेसिपी

#कुकस्नॅप चॅलेंज
#आपली आवडती रेसिपी

पुढे वाचा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

२० मिनिट
५
  1. ५०० ग्रॅम चक्का
  2. ५०० ग्रॅम साखर (चक्क्याच्या आंबटपणा वर अवलंबून आहे)
  3. 1 टेबलस्पूनपीठी साखर
  4. 1 टिस्पून केशराचे दूध
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

२० मिनिट
  1. 1

    प्रथम चक्का व साखर दोन्ही एकत्र करून घेतले. साखर आपल्या आवडीनुसार कमी जास्त लागू शकते

    श्रीखंड वडी (Shrikhand Vadi Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
    श्रीखंड वडी (Shrikhand Vadi Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    आता गॅसवर कढईमध्ये चक्का व साखरेचे मिश्रण घेऊन ते परतत राहिले. थोडे परतून साखर विरघळल्यानंतर त्यात केशराचे दूध घातले.

    श्रीखंड वडी (Shrikhand Vadi Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    श्रीखंड वडी (Shrikhand Vadi Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    आता मिश्रण कढईपासून सुटायला लागेपर्यंत परतून घेतले व सर्व बाजूंनी गोळा सुटून आल्यावर खाली उतरून थोडी वाफ गेल्यावर त्यात पिठीसाखर मिक्स केली व गोळा थापून त्याच्या वड्या पाडल्या.

    श्रीखंड वडी (Shrikhand Vadi Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    श्रीखंड वडी (Shrikhand Vadi Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    श्रीखंड वडी (Shrikhand Vadi Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    तयार श्रीखंड वड्या डिशमध्ये ठेवून सर्व केल्या.

    श्रीखंड वडी (Shrikhand Vadi Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    श्रीखंड वडी (Shrikhand Vadi Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Sumedha Joshi
Sumedha Joshi @sumedha1234
16 नोव्हेंबर 2022 15:55 रोजी
Nashik, Maharashtra

टिप्पण्या (4)

Vijay yadav
Vijay yadav @cook_38568087
04 सप्टेंबर 2023 14:43
किती दिवस टिकतात वड्या
गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. कोळंबी मसाला (Kolambi Masala Recipe In Marathi)
  2. फ्लाॅवरची भाजी (Flowerchi Bhaji Recipe In Marathi)
  3. धिरडे शिखरण हेल्दी नाश्ता (Dhirde Shikran Recipe In Marathi)
  4. साधं वरण (Sadh Varan Recipe In Marathi)
  5. पोष्टीक डिंक खोबरे ड्रायफ्रुट लाडू (Dink Khobre Dryfruit Ladoo Recipe In Marathi)
  1. लाल भोपळा (Lal Bhopla Recipe In Marathi)
  2. आंबट दहीबेसन (Dahi Besan Recipe In Marathi)
  3. धिरडे शिखरण हेल्दी नाश्ता (Dhirde Shikran Recipe In Marathi)
  4. हादग्याच्या फुलांची भजी/अगस्तीच्या फुलांची भजी (Hadgyachya Fulanchi Bhajji Recipe In Marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16632102
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close