आवळ्याची गोड पौष्टिक चटणी (Aawla Chutney Recipe In Marathi)

Bharati Kini
Bharati Kini @bharti_kini
vasai

#SOR भारती संतोष किणी

आवळ्याची गोड पौष्टिक चटणी (Aawla Chutney Recipe In Marathi)

#SOR भारती संतोष किणी

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

5 मिनिट
4 सर्व्हिंग्ज
  1. 3कच्चे आवळे
  2. 50 ग्रॅमगूळ
  3. 1/2 चमचाकाश्मिरी लाल मिरची
  4. 1/4 चमचामीठ

कुकिंग सूचना

5 मिनिट
  1. 1

    प्रथम अर्धा कप पाणी घेऊन त्यात तीन आवळे व गूळ घालून तो विरघळेपर्यंत उकळू द्यावे नंतर गॅस बंद करून ते थंड झाल्यावर आवळ्यातील बी काढून व उरलेले पाणी तसेच लाल मिरची पावडर व मीठ घालावे.

  2. 2

    सर्व मिश्रण बारीक वाटून घ्यावे सर्व्ह करण्यास तयार.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Bharati Kini
Bharati Kini @bharti_kini
रोजी
vasai

Similar Recipes