मुळा कोंशिंबीर (Mula Kothimbir Recipe In Marathi)

Shobha Deshmukh
Shobha Deshmukh @GZ4447

#WWR मुळ्याची कोशिंबीर सिझन ला मिळणारी ही एक फळ भाजी पांढरा शुभ्र मुळा पाहीला की छान वाटते व त्याचे प्रकार ही बरेच करु शकतो , पैकी हा एक कोशिंबीरीचा प्रकार..

मुळा कोंशिंबीर (Mula Kothimbir Recipe In Marathi)

#WWR मुळ्याची कोशिंबीर सिझन ला मिळणारी ही एक फळ भाजी पांढरा शुभ्र मुळा पाहीला की छान वाटते व त्याचे प्रकार ही बरेच करु शकतो , पैकी हा एक कोशिंबीरीचा प्रकार..

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

१० मिनीट
२ लोक
  1. 1 कपमुळ्याचा खीस
  2. 1/4 कपघट्ट दही
  3. 1 टे. स्पुन दाबण्याचा कुट
  4. 1 चिमुटसाखर
  5. १/४ टे. स्पुन जीरेपुड
  6. १/४ टे. स्पुन जीरे
  7. 1/4 टे. स्पुन मोहरी
  8. 1 टे. स्पुन तेल
  9. 1 टे. स्पुन डाळिंबाचे दाणे
  10. 1 टे. स्पुन कोथिंबीर
  11. हींग

कुकिंग सूचना

१० मिनीट
  1. 1

    प्रथम मुळा धुउन किसुन घेणे. व अका बोल मधे काढुन घेणे.

  2. 2

    नंतर त्यावर दही, शेंगदाण्याचा कुट, साखर, जीरेपुड घालणे व मिक्स करुन घ्या.एका छोट्या कढईत तेल मोहरी व हींग जीरे घालुन फोडणी करा मिरचीचे तुकडे घाला व कोशिंबीरी वर घाला. सर्वांस शेती मीठ घाला.आधी मीठ घातले तर कोशिंबीरीला पाणि सुटते. वर कोथिंबीर व डाळिंबाचे दाणे घालुन सर्व्ह करा मुळा कोशिंबीर.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Shobha Deshmukh
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes