मोडाच्या मिक्स कडधान्यांचे आप्पे (mix kadhanyache appe recipe in marathi)

#kdr
कडधान्य स्पेशल
महाराष्ट्रात कडधान्याला मोड काढून खाण्याची पद्धत खरोखरीच आरोग्यदाई आहे. त्यामुळे कडधान्य पचायला सोपी होतात. जीवनसत्वाची दुप्पट तिप्पट वाढ होते. 'क ' जीवनसत्व तर मोड आल्यानंतर तयार होते. कडधान्यांचा वातुळपणा कमी होतो. तर अशी मोड आलेली कडधान्ये आपल्या आहारात नेहमी असणे गरजेचे आहे.
आज मोड आलेल्या कडधान्याचे आप्पे कसे केले ते पाहु.
मोडाच्या मिक्स कडधान्यांचे आप्पे (mix kadhanyache appe recipe in marathi)
#kdr
कडधान्य स्पेशल
महाराष्ट्रात कडधान्याला मोड काढून खाण्याची पद्धत खरोखरीच आरोग्यदाई आहे. त्यामुळे कडधान्य पचायला सोपी होतात. जीवनसत्वाची दुप्पट तिप्पट वाढ होते. 'क ' जीवनसत्व तर मोड आल्यानंतर तयार होते. कडधान्यांचा वातुळपणा कमी होतो. तर अशी मोड आलेली कडधान्ये आपल्या आहारात नेहमी असणे गरजेचे आहे.
आज मोड आलेल्या कडधान्याचे आप्पे कसे केले ते पाहु.
कुकिंग सूचना
- 1
एक दिवस आधी कडधान्य भिजवून दुसऱ्या दिवशी त्याला बांधून ठेवून मोड काढून घ्यावेत. मोड आलेली कडधान्य मिक्सर मधून पाणी न घालता जाडसर वाटून घ्यावीटत.
- 2
मिरची, कोथिंबीर, आले, लसूण आणि कढीपत्ता मिक्सर मधून वाटून घ्यावे. वाटलेल्या कडधान्यात जिरें, धणे थोडे वाटून आणि मीठ, रवा व दही घालून मिक्स करून पंधरा ते वीस मिनिटे झाकून ठेवावे.
- 3
वीस मिनिटांनी कढधान्याच्या मिश्रणात थोडे पाणी घालून त्यात इनो घालून मिश्रण एकजीव करून घ्यावे.
- 4
गॅसवर मध्यम आचेवर आप्पे पात्र ठेवून तेल घालून तयार केलेले मिश्रण चमच्याने आप्पे पात्रात घालावे. वरून थोडे थोडे तेल सोडून झाकण ठेवावे. दोन्ही बाजूने गोल्डन ब्राऊन होई पर्यंत परतुन घ्यावे.
- 5
तयार झालेले आप्पे सॉस आणि चटणी बरोबर सर्व्ह करावे.
- 6
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
मिश्र कडधान्याची मोड काढलेली उसळ (mix sprout usal recipe in marathi)
#GA4 #Week7#ब्रेकफास्ट#मिश्रकडधान्याचीउसळ#पौष्टिकब्रेकफास्टमोड काढलेले कडधान्य म्हणजे पोषणाचा खजीना. कडधान्ये मोड आणून खाण्याची पध्दत खरोखरच आरोग्यदायी आहे. त्यामुळे प्रथिने पचायला सोपी होतात. जीवनसत्वांची दुप्पट-तिप्पट वाढ होते. क जीवनसत्व तर मोड आल्यानंतरच तयार होते. कडधान्यांचा वातूळपणा कमी होतो लोह व कॅल्शियमचे शोषण चांगले होते. तर चला आज आपण करूयात पौष्टिक न्याहारी मिश्र कडधान्याची मोड काढलेली बिना तिखटाची चमचमीत उसळ. Swati Pote -
मिक्स स्पाउट सॅलेड (mix sprouts salad recipe in marathi)
#kdrकडधान्ये मोड आणून खाण्याची पध्दत खरोखरच आरोग्यदायी आहे. त्यामुळे प्रथिने पचायला सोपी होतात.जीवनसत्वांची दुप्पट-तिप्पट वाढ होते. क जीवनसत्व तर मोड आल्यानंतरच तयार होते. कडधान्यांचा वातूळपणा कमी होतो लोह व कॅल्शियमचे शोषण चांगले होते.प्रथिना व्यतिरिक्त कडधान्यांमध्ये ब जीवनसत्वे, लवणे (खनिज) आणि मेद भरपूर प्रमाणात असते मोड आलेल्या धान्यांचा वापर आपण व घरातील सर्वांसाठी चालु केल्यास बरेच आजार कमी करण्यास मदत होते. यामध्ये प्रामुख्याने संधीवात, रक्तदाब, मुळव्याध, मधुमेह, मणक्याचा आजार, गुडगेदुखी, पित्त, आळशीपणा, सफेद डाग, भुक न लागणे किंवा जास्त भुक लागणे, केस गळणे, शरीरातील उष्णता, अॅलर्जी, दमा या आजारावर फायदेशीर ठरते. Smita Kiran Patil -
मिक्स स्प्राऊट्स सॅलड (mix sprouts salad recipe in marathi)
#sp कडधान्ये मोड आणून खाण्याची पध्दत खरोखरच आरोग्यदायी आहे. त्यामुळे प्रथिने पचायला सोपी होतात. जीवनसत्वांची दुप्पट-तिप्पट वाढ होते. क जीवनसत्व तर मोड आल्यानंतरच तयार होते. कडधान्यांचा वातूळपणा कमी होतो लोह व कॅल्शियमचे शोषण चांगले होते. मोड आणण्याच्या प्रक्रियमध्ये प्रथिने आणि कर्बोदकांची पाचकता लक्षणीय प्रमाणात वाढते. यातील कर्बोदकांची पाचकता दुपटीने वाढते आणि प्रथिनांची पाचकता जवळजवळ सव्वा पटीने वाढते. प्रथिने, खनिजे, जीवनसत्वे आणि कर्बोदके यांचा एक समृध्द खजीना मोड आलेली कडधान्ये. अशा मोड आलेल्या कडधान्यांचा दैनंदिन आहारातील समावेश वेगवेगळ्या प्रकारे करावा म्हणून हे सॅलड मी केलय. चवीला चटपटीत आणि आरोग्यासाठी पौष्टिक. Prachi Phadke Puranik -
मिक्स स्पराऊटस फलाफल
#goldenapron3#week4#sproutsमोड आलेली कडधान्य लहान मुलं खायला बघत नाहीत मग असं चटपटीत करून खायला घातलं तर....... पौष्टिक अशी ही मोड आलेल्या मिक्स कडधान्याचे फलाफल मी केलेत आज फक्त तुमच्यासाठी...... Deepa Gad -
मिक्स स्प्राउट सॅलड (mix sprouts salad recipe in marathi)
#sp मिक्स स्पाउट सॅलड साठी मी मोड आलेली कडधान्य वापरली आहेत कारण त्यात भरपुर प्रमाणात प्रोटीन असतात आपल्या शरीराला त्याची जास्त आवश्यकता असते मोड आलेल्या कडधान्याने वजन कमी होते शरीराला पुरेशी उर्जा मिळते दिवसभर फ्रेश वाटते मोड आलेल्या कडधान्याच्या सेवनाने मधुमेहींची साखर नियंत्रित राहाते तसेच व्हिटॅमिन मिनरल्स मुळे केस व त्वचेला फायदा होतो त्यात व्हिटॅमिनabcd तसेच कॅल्शियम फॉस्फरस पोटॅशियम लोह तसेच भरपुर फायबर ओमेगा३ फॅटी एँसिड असते म्हणुन आपल्या सर्वांच्याच आहारात मोड आलेल्या कडधान्याचा वापर सतत असला पाहिजे चला तर आज अशाच मोड आलेल्या कडधान्याचेच सॅलड आज आपण बघुया Chhaya Paradhi -
मिक्स कडधान्य वडे (mix kadhyana vade recipe in marathi)
#kdr#कडधान्ये प्रकृतीसाठी अतिशय फायदेशीर आहेत .प्रोटीनयुक्त नि मोड आल्या मुळे ई ,सी जीवनसत्व भरपूर प्रमाणात असते मुलांना कधी कधी भाजी आवडत नाही मग हा पर्याय किती उत्तम आहे बघा नी खूप पटकन होतो .चला तर रेसिपी कडे वळूया. Hema Wane -
रव्याचे आप्पे (ravyache appe recipe in marathi)
#wdrवीकएन्ड रेसिपी चॅलेन्जरव्याचे आप्पे झटपट आणि घरात असलेल्या सामानातून. Shama Mangale -
मिक्स स्प्राऊट खिचडी (mix sprouts khichdi recipe in marathi)
#kdr#कडधान्य_स्पेशलप्रथिने, खनिजे, जीवनसत्वे आणि कार्बोदके याचा एक समृद्ध खजिना म्हणजे मोड आलेली कडधान्ये... अशा मोड आलेल्या कडधान्यांचा दैनंदिन आहारातील समावेश म्हणजे आरोग्याची गुरुकिल्ली...याच मोड आलेल्या कडधान्यापासून *मिक्स स्प्राऊट खिचडी*.. कशी करायची ते बघणार आहोत.. चला तर मग बघुया.... 💃 💕 Vasudha Gudhe -
-
मिक्स कडधान्याचे पॅन केक / मिनी थालिपीठ (mini thalipeeth recipe in marathi)
#kdr # कडधान्याचे विविध प्रकार करताना आज मी तीन प्रकारचे कडधान्य घेऊन मिनी खाली पीठ किंवा पॅन केक बनवले आहे. चटणी, दही, लोणचे याच्यासोबत खाल्ल्यास पोटभर होऊन जातात.. Varsha Ingole Bele -
मोमू अप्पे (मोड आलेल्या मुगाचे हेल्दी आप्पे (Mugache appe recipe in marathi))
Shobha Deshmukhमोड आलेल्या मुगाचे हेल्दी आप्पे ब्रेकफास्ट साठी छान आहे Shobha Deshmukh -
स्वास्थ्यवर्धक चटपटीत मूग चाट (moong chat recipe in marathi)
#sprouted#मुगचाट#ब्रेकफास्ट#मुंगउसळ#पौष्टिकब्रेकफास्ट#sproutedgrains#GA4#week11मधे sprouted हे key word वापरुन स्वास्थ्यवर्धक चटपटीत मूग चाट बनवली आहे.मोड काढलेल्या मुगाची (कडधान्याची ) चाट म्हणजे पोषणाचा खजीना. कडधान्ये मोड आणून खाण्याची पध्दत खरोखरच आरोग्यदायी आहे. त्यामुळे प्रथिने पचायला सोपी होतात. जीवनसत्वांची दुप्पट-तिप्पट वाढ होते. क जीवनसत्व तर मोड आल्यानंतरच तयार होते. तर चला आज करूयात पौष्टिक न्याहारी अंकुरित मुगाची मोड काढलेली बिना तेलाची स्वास्थ्यवर्धक चटपटीत अंकुरित मूगाची चाट . Swati Pote -
-
गावरान मटकी उसळ (gavran matki usal recipe in marathi)
#EB8#W8मटकी हा भारतीय आहारामध्ये मध्ये आवर्जून वापरला जाणारा पदार्थ आहे. मटकी कधीकधी भिजवून कच्ची खाल्ली जाते किंवा अर्धवट उकडून सुद्धा खाल्ली जाते. परंतु आपल्याकडे जास्तीत जास्त प्रमाणात मोड आलेली मटकी खाण्याचे पद्धत आहे. कारण मोड आलेल्या मटकीमध्ये असलेल्या गुणधर्मांमध्ये वाढ होते. मटकी हे आरोग्यासाठी फार आवश्यक असा कडधान्य आहे. मोड आलेल्या मटकी पासून अशीच एक गावरान उसळची रेसिपी पाहूयात. Deepti Padiyar -
मोड आलेल्या मुगाचे आप्पे (mod aalelya moongache appe recipe in marathi)
#रेसिपीबुक #week11आप्पे बनव्यचे म्हणजे कधीतरी योग्य जुळतो. वारंवार डोसा, इडली बनवले जातात . मूग मोड आणून त्याचे आप्पे बनवले रजनी शिगांंवकर (आईच्या रेसिपीज) -
-
ज्वारीचे आप्पे (jowariche appe recipe in marathi)
आज नाश्त्याला काय बनवायचे हा विचार करत होते तेव्हा ज्वारी चे पीठ नजरेसमोर आले कारण जाडसर पिठ असल्याने भाकरी तुटत होती म्हणून कुठेतरी वाचनात आलेली रेसिपी बनविली.नवर्याला अगदी कोडेच घातले कशाचे आप्पे आहेत ओळखा.अर्थातच्ओळखता आले नाही.पण चविष्ट झाले. Pragati Hakim -
शिळ्या भाताचे आप्पे (Left Over Rice Appe Recipe In Marathi)
#ZCR #चटपटीत रेसिपीभात राहिला की नेहमी त्याचा फोडणीचा भात खाऊन कंटाळा आला असेल तर अशा प्रकारचे आप्पे करून पहा नक्कीच सर्वांना आवडतील. हे आप्पे चटपटीत आणि पौष्टिक सुद्धा आहेत. Shama Mangale -
मोड आलेल्या मटकीची उसळ (mod alelya matkichi usal recipe in marat
#cpm3#week3#मटकी_भाजी"मोड आलेल्या मटकीची उसळ " मिसळ म्हटली की त्यात मटकी आलीच, मटकी हा भारतीय आहारामध्ये मध्ये आवर्जून वापरला जाणारा पदार्थ आहे. मटकी कधीकधी भिजवून कच्ची खाल्ली जाते किंवा अर्धवट उकडून सुद्धा खाल्ली जाते. परंतु आपल्याकडे जास्तीत जास्त प्रमाणात मोड आलेली मटकी खाण्याचे पद्धत आहे. कारण मोड आलेल्या मटकीमध्ये असलेल्या गुणधर्मांमध्ये वाढ होते. मटकी हे आरोग्यासाठी फार आवश्यक असा कडधान्य आहे....!! आपण घेत असलेल्या संतुलित आहारामध्ये जर मोड आलेल्या मटकीचा पुरेसा प्रमाणात वापर केल्यास आपल्याला त्याचा आरोग्यासाठी भरपूर प्रमाणात फायदा होऊ शकतो....!! Shital Siddhesh Raut -
तांदूळ व मिक्स डाळींचे आप्पे (tandul ani mix dalinche appe recip
#रेसिपीबुक #week11 रेसेपी-2 #आप्पे सहसा आपण ठराविक डाळीच खातो.आप्पे करताना सर्व डाळींचा वापर केल्याने ते पौष्टिक ही होतात.खूप जणांना मी केलेले आप्पे आवडतात.माझ्या आईकडून मी शिकले आहे. Sujata Gengaje -
मोड आलेल्या मटकीची उसळ (mod alelya matkichi usal recipe in marathi)
#cpm3#मोड आलेली कडधान्ये नेहमी खावीत प्रोटीनयुक्त नी इ जीवनसत्व ही खुप प्रमाणात असते.पटकन होणारी. Hema Wane -
मुगाचे आप्पे (Mugache appe recipe in marathi)
#रेसिपीबुक#week11हिरव्या मुगाचे आप्पे आणि खोबय्राची चटणी बनवली आहे. चटणी कुठलीही करू शकता किंवा साॅस बरोबर सर्व्ह करू शकता.मुग भिजवून तयार असतील तर हे आप्पे झटपट होतात. Jyoti Chandratre -
स्प्राऊट्स व्हेजी रोल (sprouts veggie roll recipe in marathi)
#kdr कडधान्य स्पेशल....कडधान्य अनेक प्रकारचे आहेत .मोड आणल्यामुळे ते पचायला हलके होतात. कडधान्य हे अत्यंत पौष्टिक असतात. त्यातून भरपूर प्रमाणात जीवनसत्त्व व प्रोटिन्स मिळतात. आरोग्यास तर खूपच छान तर अशीच कडधान्यांची व्हेजी रोल्स बनवले चला तर पाहुयात कसे बनवायचे ते... Mangal Shah -
-
मिसळ पाव (misal pav recipe in marathi)
#wdr मोड आलेली मटकी त प्रोटीनची मात्रा भरपूर असते. स्नायू मजबूत होतात. सेवनाने शरीराला उर्जा मिळते. यामध्ये पुरेशा प्रमाणात व्हिटॅमिन बी आढळते. शरीर निरोगी राहाते. वजन घटवण्यास मदत होते. शूगर नियंत्रणात राहाते. मटकीत क जीवनसत्वे प्रामुख्याने आढळते. मटकी पचनाला सर्वात हलके कडधान्य आहे अतिताणावर ही नियंत्रण ठेवते. चला तर अशा मोड आलेल्या मटकी पासुन मिसळ पाव रेसिपी कशी बनवायची ते बघुया सकाळी नाष्ट्या साठी पोटभरीचा चमचमीत मेनु Chhaya Paradhi -
रिच प्रोटीन मिक्स कडधान्य उसळ (mix kadhyanya usal recipe in marathi)
#kdr# कडधान्य स्पेशल रेसीपी Sandhya Deshmukh -
मटकीची भाजी (matkichi bhaji recipe in marathi)
#cpm3 पौष्टिक अशी मटकी, कोणत्याही रुपात खाण्यासाठी चांगली.. त्यातही मोड आलेली असेल तर उत्तमच... अशा या मोड आलेल्या मटकीची भाजी ... Varsha Ingole Bele -
मिक्स स्पराऊटस फलाफल
#goldenapron3#week4#sproutsकडधान्य म्हटलं की लहान मुलं खायला बघत नाहीत. मग त्यांच्यासाठी अशी चटपटीत डिश बनवून दिली तर..... मी आज मिक्स मोड आलेल्या कडधान्याचे फलाफल बनविले आहे खास तुमच्यासाठी...... Deepa Gad -
मटकीची भाजी (matkichi bhaji recipe in marathi)
#cpm3week 3मटकीची भाजी ही महाराष्ट्रात केली जाते. ही पचायला हलकी असते. प्रत्येक ठिकाणी करायची पद्धत वेगळी असते. मी कॊणत्या प्रकारे बनवते ते पहा. Shama Mangale -
पनीर आप्पे (Paneer Appe Recipe In Marathi)
#BKR ब्रेक फास्ट रेसिपी साठी मी माझी पनीर आप्पे ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant.
More Recipes
- फलहारी पराठा कॅनपे (falhari paratha pancake recipe in marathi)
- मटार आलू समोसा रेसिपी (matar aloo samosa recipe in marathi)
- म्हैसुरी पंचरत्न डाळवडा (mysore panchratna dal vada recipe in marathi)
- साबुदाणा फ्रुट पार्फे (Sabudana Fruit Parfe recipe in marathi)
- ना कांदा ना लसूण बटाटा सुकी भाजी (batata sukhi bhaji recipe in marathi)
टिप्पण्या (2)