मेथी दुधी मुठीया (Methi Dudhi Muthiya Recipe In Marathi)

#ZCR
रात्रीच्या जेवणात मुठीया हा खूप छान पदार्थ आहे पोळी भाजी खाण्यापेक्षा मुठीया तयार करून खायला छान लागतो. दुधी भोपळा, मेथीची भाजी चा वापर करून मुठीया तयार केला आहे.
सध्या हिरव्यापातीचा लसुन छान मिळत आहे त्याचा वापर करून मुठीया तयार केला ज्यामुळे अजून मुठीया चविष्ट लागतो.
मेथी दुधी मुठीया (Methi Dudhi Muthiya Recipe In Marathi)
#ZCR
रात्रीच्या जेवणात मुठीया हा खूप छान पदार्थ आहे पोळी भाजी खाण्यापेक्षा मुठीया तयार करून खायला छान लागतो. दुधी भोपळा, मेथीची भाजी चा वापर करून मुठीया तयार केला आहे.
सध्या हिरव्यापातीचा लसुन छान मिळत आहे त्याचा वापर करून मुठीया तयार केला ज्यामुळे अजून मुठीया चविष्ट लागतो.
कुकिंग सूचना
- 1
सर्वात आधी दूधी भोपळा सोलून किसून घेऊन,कोथिंबीर बारीक कट करून घेऊ, मेथीची भाजी बारीक कट करून घेऊ
- 2
आता त्यावर दिल्याप्रमाणे मसाले मीठ लसूण पातीचा ठेचा टाकून घेऊ
- 3
सर्व हाताने मसाले मीठ एकत्र करून घेऊ आता त्यावर मावेल अशा प्रकारे सगळे पीठ टाकून घेऊ.
- 4
भाज्यांना सुटलेल्या पाण्यातच मावेल इतके पीठ घेतले आहे नंतर हातावर तेल लावून पिठाचे लांबट आकार करून घेऊ आणि गाळणीवर वाफवायला ठेऊ.
- 5
आता वाफलेले मुठीया थंड करून कट करून घेऊ
- 6
आता मुठीया ला फोडणी देऊ फोडणीसाठी कांदा हिरव्या मिरच्या कढीपत्ता कट करून घेऊ
- 7
कढईत तेल टाकून त्यात कांदे हिरव्या मिरच्या कडी पत्ता टाकून परतून घेऊ
- 8
एक टीस्पून प्रमाणे धना पावडर,लाल मिरची,तीळ, मीठ टाकून कट केलेले मोठे टाकून परतून घेऊ
- 9
फोडणीत मुठीया व्यवस्थित परतून घ्या
वरून लिंबू पिळून घ्या. - 10
तयार मुठीया.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
दुधी कोफ्ता करी(Dudhi Kofta Curry Recipe In Marathi)
#ATW3#TheChefStory#इंडियनकरी#indiancurry#chefsmithsagarप्रत्येक भारतीयाच्या घरातून तयार होणारी प्रमुख अशी करी म्हणजे दुधी कोफ्ता करी हे तुम्हाला बाहेर क्वचितच मिळेल.दुधी कोफ्ता करी जवळपास घरातच तयार होणारी डिश आहे खूप कमी रेस्टॉरंट मेनू मध्ये आपल्यालाही डिश बघायला मिळेल त्यामुळे घरात खूप चांगल्या पद्धतीने हे डिश तयार करता येते त्यानिमित्ताने दुधी पण आहारातून घेता येते माझ्याकडे दुधी खाण्यासाठी कोफ्ता केला तरच दूधी आहारातून घेतली जाते. दुधीचा रायता कोफ्ता करी, थेपले अशाप्रकारे आहारातून दुधी घेतली जाते.इथे मी दुधीचे कप्ता करताना उकडलेला बटाटा वापरल्यामुळे कोफ्ते खूप छान तयार होतात. Chetana Bhojak -
-
दुधी भोपळा चणा डाळ भाजी(Dudhi Chanadal Bhaji Recipe In Marathi)
#BR2दुधी भोपळ्याच्या भाजी खूप छान टेस्टी असे कॉम्बिनेशन आहे एकच भाजी केली की दुसरे वरण किंवा पातळ भाजी करण्याची गरज पडत नाही ही भाजी पोळी आणि भाताबरोबर आपल्याला खाता येते.मला खूपच आवडते ही भाजी थोडी पातळ रस्सेदार केली म्हणजे अजून खायला छान लागते. Chetana Bhojak -
मेथी थेपला (Methi Thepla Recipe In Marathi)
#sessionalfood#seasonalvegetable#methi#methitheplaहिवाळ्यात मेथी या भाजीचा उपयोग नक्की आहारात केला पाहिजे मेथी या भाजीपासून आरोग्यावर होणारे बरेच फायदे आपल्याला दिसतात.हिवाळ्यात बाजारात खूप छान मेथी मिळते कवळी अशी मेथी, मेथीचे बरेच प्रकार हिवाळ्यात करून खाता येतात त्यातला एक सर्वात महत्त्वाचा प्रकार थेपला हा केव्हा खाता येणारा असा पदार्थ आहे नाश्त्यातून ,जेवणातून रात्रीच्या जेवणातून जेव्हा आपण प्रवासात जातो तेव्हाही आपण थेपले खाऊ शकतो मी मेथी , कोथंबीर चा वापर करून थेपले तयार केले आहे.रेसिपी तू नक्कीच बघा Chetana Bhojak -
"दुधी ना मुठीया" (dudhi na muthiya recipe in marathi)
#GA4#WEEK21#keyword_bottle_gourd_दुधी"दुधी ना मुठीया" दुधी भोपळा किती पौष्टिक असतो ते तर आपल्याला माहितच आहे ,दुधी भोपळ्याचे बरेच पदार्थ आपण करतो, मुलांच्या पोटात त्यांच्या नावडत्या भाज्या कशा घालाव्या या साठी तर सर्व आयांनी PHD केलेली असते😍😍 म्हणून मी आज ही गुजराती डिश बनवुन पहिली, खूपच मस्त झालेली ,आणि कोणाला कळलंच नाही की या मध्ये दुधी वापरलेला..🤓🤔😉 आहे की नाही गम्मत, तेव्हा नक्की करून पाहा...👌👌 Shital Siddhesh Raut -
चीजी दुधी पराठा (cheese dudhi paratha recipe in marathi)
#cpm2दुधीची भाजी बऱ्याच जणांना खास करून आजकालच्या मुलांना आवडत नाही मग अशा वेळेला काहीतरी अशी डिश बनवायला लागते जेणेकरून त्यांच्या पोटात दुधी जाऊ शकेल. दुधी मध्ये लोह, कॅल्शियम आणि इतर अनेक जीवनसत्त्वे असतात जी आपल्या शरीरासाठी पोषक आहेत. त्यामुळे तिला चविष्ट बनवण्यासाठी त्याचे मुठे, पराठे बनवले जातात. आजच्या या दुधी पराठा मध्ये मी चीझ चा वापर केला आहे जेणेकरून मुलांना ते अजून आवडावेत.Pradnya Purandare
-
मेथी मुठीया (methi muthiya recipe in marathi)
आता घरात मेथीची भाजी नाही तर काय झाले. मुठीय तरी सुधा करून खावू शकता. Jyoti Gawankar -
दुधी भोपळ्याची वडी/मुठीया (dudhi bhoplyachi muthiya recipe in marathi)
#cooksnap बनवलेली हि दुधी भोपळ्याची वडी छान कडक तळून घ्या अप्रतिम बनते Supriya Devkar -
वरण फळ(Varan Fal Recipe In Marathi)
#varanfal#वरणफळ#Daldhokli#chakolyaरात्रीचा जेवणात वरणफळ हा परफेक्ट असा वन पॉट मील आहे रात्रीच्या जेवनातून घ्यायला खूप छान लागते सगळ्यांना आवडते ही आवडीने खाल्ले जाते.वरणफळ बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारे तयार करता येतो त्यात खट्टा- मीठा फ्लेवर दिला तर अजून छान लागते वरणफळ बरोबर पापड चुरून खाल्ला तर खूप चविष्ट लागते. Chetana Bhojak -
मेथी पनीर स्टफ पराठा (methi paneer stuffed paratha recipe in marathi)
#EB1#w1#मेथीपनीरपराठारेसिपी ई-बुक चॅलेंज साठी मेथी पनीर स्टफ पराठा रेसिपी तयार केली . घरात मेथीची भाजी आवडीने खात नसेल तर अशा प्रकारचा पराठा तयार करून दिला तर आवडीने खाल्ला जातो आणि त्यामुळे मेथी आहारातून घेतली जाते. मेथीची पालेभाजी ही आरोग्यासाठी खूपच फायदेशीर आहे मग आहारातून घेण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीने आपण पदार्थ तयार करतो त्याच प्रकारे मी पराठा ही रेसिपी मेथीची भाजी खावी यासाठी खास तयार करते आणि माझ्याकडे हा पराठा खूप आवडीने खाल्ला जातो.तर तुम्ही पण हा पराठा नक्कीच ट्राय करून बघा रेसिपी तून बघा कशाप्रकारे तयार केला Chetana Bhojak -
दुधीचे पराठे (dudhi che paratha recipe in marathi)
#cpm2 दुधी भोपळा ही एक अशी भाजी आहे कि माझ्या घरात अजिबात आवडत नाही. पण ती खाणेही तेवढेच जरुरी आहे म्हणून मग छान पैकी पराठे बनवले. Reshma Sachin Durgude -
मेथीना मुठीया (methina muthiya recipe in marathi)
#ngnr श्रावण शेफ week 4 , मुठिया ही गुजराथी लोकांची प्रसिद्ध रेसिपी आहे. ती हौसेनं केली जाते व चवीनं खाल्ली जाते . 2/3 प्रकारची धान्यें व भाज्या असल्यामुळे मुठीया पौष्टिक व स्वादिष्ट बनतात . मेथीची भाजी , पालक , दुधी भोपळा, दोडका किस , अशा अनेक भाज्या घेऊन मुठीया बनवू शकतो. पीठ तयार करून ठेवल्यास कधीही मुठीया बनवू शकतो . अतिशय कमी वेळेत होणाऱ्या मस्त मुठीया , कशा बनवायच्या त्या आता पाहू .. Madhuri Shah -
दुधीचे चीज बॉल (dudhi cheese ball recipe in marathi)
#GA4#week21#bottelguard#दुधीचीजबॉल#दुधीगोल्डन अप्रोन 4 च्या पझल मध्ये bottel guard हा कीवर्ड शोधून रेसिपी बनवली. दुधी भाजी घरात फक्त माझ्या आवडीची आहे दुधीची डायरेक्ट अशी भाजी कोणीच खात नाही दुधी खाऊ घालण्यासाठी मला वेगवेगळे प्रयत्न करावे लागतात कधी थेपले,हँडवा, रायता,मुठीया, रसिया मुठीया,कोफ्ता ,भजी ,हलवा, खीर या पद्धतीचे पदार्थ बनवून दुधीचे आहारात समावेश करतेमला दुधीचे मुठीये, रसिया मुठिया मला खूप आवडतात आज दुधीचा एक नवीन प्रकार मुलांसाठी बनवला सगळ्यांना आवडला आहे छान झाला आहे या पद्धतीने बनवून दिला तर संपला ही लक्षातही आले नाही की हा पदार्थ दुधीचा आहे. दुधीचे चीज बॉल खूप छान झाले आहे. दुधी शरीरासाठी खूपच उपयुक्त आहे पाण्याचे प्रमाण जास्त असल्यामुळे हीआपल्या शरीरासाठी योग्य आहे. फक्त दुधी आणताना ती बघून नीट आणावी काही वेळेस दुधी कडू निघते आपल्याला कळतही नाहीथोडी दाबून साल काढून बघितली तर कळते कडू असेल तर ती आपण घ्यायची नाही. कधीकधी मी नकळत पावभाजी तही दुधी टाकते सांबार मध्ये, सिंधीकढी मध्ये, असे वेगवेगळ्या पदार्थांमध्ये दुधी टाकून आहारात समावेश करते. आज दुधीचे चीज बॉल कसे झाले बघूया Chetana Bhojak -
-
मेथीना मुठीया (methi muthiya recipe in marathi)
#पश्चिम #गुजरातीमेथी ना मुठीया हा पदार्थ गुजराती लोकांमध्ये नाश्त्याला किंवा रात्रीच्या जेवणात करतात.आपल्याला नेहमी भाजी-पोळी खाऊन कंटाळा आला की,करता येईल.पौष्टिक आहे आणि पोटभरीचाही! सोबत दही, चटणी, लोणचे काहीही चालते. Pragati Hakim -
मेथी मुठीया (methi muthiya recipe in marathi)
#GA4#week8 या आधी मेथी मुठीया , गुजराती पदार्थ म्हणून टाकलेला होता. परंतु तो तळलेल्या प्रकारातला होता. आज मात्र मेथी मुठीया , स्टीमड म्हणजे वाफवलेल्या प्रकारात केलेली आहे. तर बघूया , वाफवलेल्या मेथी मुठीया कशा तयार करतात ते..... steamed Varsha Ingole Bele -
रसिया मुठिया (Rasiya Muthia Recipe In Marathi)
#LORरसिया मुठिया हा गुजराती प्रकार आहे हा उरलेल्या भाता पासून तयार केला जातो बऱ्याच दा हा प्रकार रात्रीच्या जेवणातून घेतला जातो म्हणून सकाळीच भात जास्त लावला जातो त्या भाता चा वापर करून रात्रीच्या जेवणातून रसिया मुठिया हा प्रकार तयार करतात.खायला एकदम चविष्ट लागतो हा प्रकार शिवाय खूप पौष्टिकही आहे.मी पण सकाळच्या उरलेल्या भाताचा हा प्रकार केला आहे हा प्रकार उरलेल्या भाता पासून तयार केला तरच खूप छान तयार होतो. मी ही रेसिपी माझ्या गुजराती फ्रेंड 'ज्योती वसानी' कडून शिकली आहे ती नेहमी मला खाण्यासाठी रसिया मुठिया द्यायची तिच्याकडून मीही रेसिपी शिकून घेतली माझ्या घरात मलाच हा प्रकार जास्त आवडतो मी आवडीने हा प्रकार खाते रात्रीचे जेवणातून घ्यायला अगदी परफेक्ट असा प्रकार आहे'रसिया मुठिया' म्हणजे रस्सा तयार करून मुठिया तयार केला जातो.तुमचाही भात जर उरला तर हा प्रकार एकदा ट्राय करून बघा. Chetana Bhojak -
दुधी मुठीया (dudhi muthiya recipe in marathi)
#रेसिपीबुक #week7#सात्विकभारतीय खाद्यसंस्कृती जगभरात प्रसिद्ध आहेच, पण गुजराती खाद्यसंस्कृती जगभरात अधिक लोकप्रिय आहे. विविध प्रांतांतील लोकही गुजराती पाककला आत्मसात करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे खमण ढोकळा आणि त्यापलीकडेही गुजराती खाद्यसंस्कृतीत वेगळेपण आहे, याचाही उलगडा खवय्यांना होतो आहे. गुजराती खाद्यसंस्कृतीतील हांडवा आणि डाळ ढोकळी ,मुठया अध्र्या विविध पाककृती इतर भागातले लोक वेगवेगळ्या पद्धतीने बनवण्याचा प्रयत्न करताना दिसतात. गुजरात येथील "वडोदरा" येथून लग्न करुन मुंबई ला आल्यापासुन सासर कडील मंडळींनाही रोज रोज वेगवेगळ्या गुजराती पदार्थ ची ओढ आपसूकच लागली. परदेशातही गुजराती खाद्यसंस्कृती चांगलीच रुळली आहे. अशीच एक अत्यंत आवडीची दुधीच्या भाजी पासून तयार केलेली "दुधी मुठीया"" ही रेसिपी खास आपल्या साठी Nilan Raje -
दुधी भोपळ्याची भाजी (Dudhi Bhoplyachi Bhaji Recipe In Marathi)
दुधी भोपळा खूप पोष्टीक असतो. आज मी मूंग दाल घालून दुधी भोपळ्याची भाजी बनवणार आहे. चला तर बनवू दुधी भोपळ्याची पोष्टिक भाजी. SHAILAJA BANERJEE -
आलु मेथी
सध्या लॉकडाऊन मुळे भाज्या कमी प्रमाणात मिळत आहेत. त्यामुळे घरीच वेळेचा वापर करुन मेथीचे दाणे मातीत पेरले. 10-15 दिवसात छान ताजी मेथी उगवली. त्याच मेथीची आज भाजी बनवली. #lockdown Swayampak by Tanaya -
दुधी भोपळ्याचे (कद्दू) डायट सूप (dudhi bhopla soup recipe in marathi)
शक्यतो दुधी भोपळा फारसा आवडत नाही तर हे सुप मी डाइट मुळे करून पाहिले खूप छान आहे नक्की करून पहा. Vaishnavi Dodke -
दुधी भोपळ्याचा पराठा (Dudhi Bhopalacha Paratha Recipe In Marathi)
#PRNपराठा/ चपाती/नान रेसिपी.मी दुधी भोपळ्याचा पौष्टिक असं पराठा केला आहे. खूप छान लागतो. नक्की करून बघा. Sujata Gengaje -
दुधी भोपळ्याचे पकोडे (dudhi bhoplyache pakode recipe in marathi)
दुधी भोपळ्याची भाजी सहसा कोणी खात नाही. दुधीची भाजी आरोग्यास लाभदायक असते. म्हणून वेगवेगळ्या प्रकारे दुधीचा वापर केला तर दुधीची भाजी खाण्यात येते. दुधी भोपळ्याचा कीस करून त्यामध्ये गाजराचा किस, पान कोबीचा कीस, स्वीट कॉर्न टाकून दुधी भोपळ्याचे पकोडे बनवीत आहे. rucha dachewar -
विंटर स्पेशल सॅलड(Winter special salad Recipe In Marathi)
#wwrहिवाळ्या सुरू होताच आमच्याकडे जेवणातून हा सॅलड हा नक्कीच आम्ही घेतो हिवाळ्यात मेथीची भाजी खूप छान मिळते चवीलाही खूप छान लागते त्यामुळे वेगवेगळ्या भाज्यांचा वापर करून हा सॅलड हिवाळ्यात खास करून तयार केला जातो जो आरोग्यासाठी खूप चांगला असतो आणि मेथीची भाजी अशा सॅलड मधून कच्ची छान लागते खायला. अशा प्रकारच्या सॅलेडमुळे भरपूर भाज्या आहारातून घेतल्या जातात आणि जेवणातून तोंडी लावायला असा सॅलड राहिला म्हणजे जेवणही छान होते.बघूया मेथीच्या भाजीचा वापर करून सॅलड कसे तयार केले. Chetana Bhojak -
दुधी भोपळा भाजी (dudhi bhopla bhaji recipe in marathi)
#डिनर#साप्ताहिक डिनर प्लॅनर#दुधी भोपळा भाजी Rupali Atre - deshpande -
दुधी भोपळयाची भजी (dudhi bhopalyachi bhaji recipe in marathi)
#GA4 #week21पझल मधील दुधी भोपळा शब्द. हलवा व खीर नेहमीच करते मी.आज वेगळे काहीतरी करावे म्हणून मी भजी केली. तुम्ही नक्की करून बघा. चवीला ही खूप छान लागत होती. Sujata Gengaje -
दुधी भोपळ्याचे थालीपीठ
उन्हाळ्याच्या दिवसात दुधी नक्की खायला हवा, दुधी भोपळा खाण्याचे अनेक मोठे फायदे आहेत. वजन कमी करण्यापासून ते पचनासाठी दुधी खूप उपयुक्त आहे. याशिवाय उन्हाळ्यात दुधी खाल्ल्याने आरोग्य तंदुरुस्त राहते. छातीत जळजळ, शरीरात पाण्याची कमतरता, उष्णतेमुळे चक्कर येणे, धाप लागणे अशा अनेक समस्यांवर दुधी भोपळा फायदेशीर आहे. Padma Dixit -
दुधी भोपळ्याचे पराठा (dudhi bhopla paratha recipe in marathi)
काल बनवलेली दुधी भोपळ्याची भाजी शिल्लक उरली होती. शेळी भाजी कोणी खात नाही. त्यामुळे भोपळ्यापासून एक वेगळा पदार्थ बनविण्याचे ठरले.. तो पदार्थ मुले अगदी आवडीने खातात दुधी भोपळा जरी मुलांना आवडत नसेल तरी भोपळ्यापासून बनणारे भाजी,पराठा, कोफ्ते,पकोडे सर्व जण खातात.मी शिल्लक राहिलेल्या भाजीचे पराठे करत आहे. rucha dachewar -
दुधी पराठा (dudhi paratha recipe in marathi)
#cpm2#मॅगझिन रेसिपीदुधी भोपळा मध्ये खूप पौष्टिक घटक असतात यामध्ये कॅल्शियम मॅग्नेशियम लोह फॉस्फरस खूप सारे पौष्टिक घटक आहेत मधुमेह ह्यांसाठी लाभदायक, वजन कमी करण्यासाठी, कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी अतिशय उपयुक्त आहे हृदयासाठी आरोग्यदायी, कफ पित्त सुद्धा कमी करतो असा हा दुधी भोपळा किंवा याला लौकीअसे पण म्हणतात मुलांना खाऊ घालताना प्रत्येक आईला हा प्रश्न पडतो तो ,तो कसा खाईल तर तुम्ही त्याचे पराठे बनवा मुलांना नक्कीच आवडतील Smita Kiran Patil -
दुधी भोपळ्याचेच फूलके आणि दुपोडी पोळी (dudhi bhoplyache fulke ani dupodi poli recipe in marathi)
दुधी भोपळा हा आरोग्याला पोषक, पौष्टिक आहे. दुधी भोपळा ही विषनाशक औषधी भाजी असून त्यात लोह, कॅल्शियम, फॉस्फरस व अन्य खनिजे आहेत. तंतुमय, रेषादार तसेच जीवनसत्त्व 'क' असलेली फळभाजी दुर्लक्षित फळभाजी आहेत.दुधी भोपळा म्हटले म्हणजे अनेक जण नाके मुरडतात दुधी भोपळा हे देखील शरीराला अनेक रोगांपासून वाचविण्यास मदत करतो. आपल्या पैकी अनेक लोकांनी हि भाजी आवडत नसेल परंतु त्याचे होणारे फायदे कळल्यावर आपण हि भाजी नक्की आवडीने खाल.दुधी भोपळ्याची भाजीची कृती तर सर्वाना माहीतच आहे.आज मी दुधी भोपळ्याचेच फूलके आणि दुधी भोपळ्याचीच दुपोडी पोळीची रुचकर रेसिपी सांगणार आहे.ज्यांना दुधी भोपळा आवडत नाही किंवा लहान मुलाच्या पण लक्षात येणार नाही. की आपण दुधी भोपळा खात आहे. ते पण दुधी भोपळ्याचेच फूलके आणि दुधी भोपळ्याचीच दुपोडी पोळी आवडीने खातील. Swati Pote
More Recipes
टिप्पण्या (2)