दुधीचे थालीपीठ (Dudhiche Thalipeeth Recipe In Marathi)

Bharati Kini
Bharati Kini @bharti_kini
vasai

#ट्रेडिंग रेसिपी भारती संतोष किणी

दुधीचे थालीपीठ (Dudhiche Thalipeeth Recipe In Marathi)

#ट्रेडिंग रेसिपी भारती संतोष किणी

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

15 मिनिटे
5 सर्व्हिंग्ज
  1. 1दुधी अर्धा किलो
  2. 1/2 किलोभाजणीचे पीठ
  3. 4हिरव्या मिरच्या
  4. 2 चमचेमसाला
  5. प्रत्येकी एक चमचा धने जीरे पावडर
  6. 1 चमचागरम मसाला
  7. 1 चमचाहळद
  8. चवीप्रमाणे मीठ
  9. 1पळी तेल

कुकिंग सूचना

15 मिनिटे
  1. 1

    प्रथम दुधी स्वच्छ धुऊन किसून घ्यावा एका भांड्यात भाजणीचे पीठ घेऊन त्यात किसलेला दुधी, मीठ, मसाला, हळद, गरम मसाला,कोथिंबीर, मिरची, धने जीरे पावडर, व एक पळी तेल घालून सर्व मिक्स करून घ्यावे.

  2. 2

    मिश्रणामध्ये थोडे थोडे पाणी टाकून त्याचा गोळा बनवून घेणे व दहा मिनिटे झाकून ठेवणे दहा मिनिटानंतर त्याचे छोटे छोटे गोळे करून प्लास्टिकच्या पेपरवर ठेवून हाताने थापून घेणे.

  3. 3

    गॅसवर तवा ठेवून तो गरम झाल्यावर थापलेले थालीपीठ त्यात घालावे व दोन्ही साईडून तेल लावून चांगले खरपूस भाजून घ्यावे सर्व्ह करण्यास तयार.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Bharati Kini
Bharati Kini @bharti_kini
रोजी
vasai

टिप्पण्या

Similar Recipes