खपली गव्हाचा शिरा

खपली गहू हे कुरवड्या बनवण्याकरता वापरले जातात हे गहू खूप तेलकट असतात त्यामुळे लोकांच्या जेवणात ते खूप कमी प्रमाणात वापरले जातात पंचमीला हा गहू खूप चांगला असतो खीर शिरा बनवण्याकरता लापशी बनवण्याकरता याचा वापर केला जातो चला तर मग आज आपण बनवूयात खपली गव्हाचा शिरा
खपली गव्हाचा शिरा
खपली गहू हे कुरवड्या बनवण्याकरता वापरले जातात हे गहू खूप तेलकट असतात त्यामुळे लोकांच्या जेवणात ते खूप कमी प्रमाणात वापरले जातात पंचमीला हा गहू खूप चांगला असतो खीर शिरा बनवण्याकरता लापशी बनवण्याकरता याचा वापर केला जातो चला तर मग आज आपण बनवूयात खपली गव्हाचा शिरा
कुकिंग सूचना
- 1
प्रथम तूप कडे मध्ये गरम करावे आणि त्यात ड्रायफ्रूट्स तळून घ्यावेत नंतर ते काढून त्यातच खपली गव्हाचा रवा छान मंद आचेवर परतावा किमान पाच ते सात मिनिटे परतल्यानंतर त्यामध्ये गूळ घालावे
- 2
गूळ घालून एक ते दोन मिनिटे परतून पुन्हा त्यामध्ये एक कप भरून दूध घालावे आणि रवा शिजण्याकरता आवश्यक तेवढे पाणी घालावे शक्यतो रव्याच्या जास्त पाणी घालावे लागते म्हणजेच एक वाटी रव्याला तीन वाटी पाणी घालावे त्यानंतर झाकण ठेवून रवा चांगले शिजू द्यावे
- 3
रव्यातले पाणी पूर्ण आटल्यानंतर त्याच्यात ड्रायफ्रूट्स घालावेत तसेच ओले खोबरे किसून किंवा त्याचे काप करून घालावे या ठिकाणी तुम्ही दुधाऐवजी नारळाचे दूध घालू शकता नारळाच्या दुधाने एक वेगळीच चव या शिऱ्याला येते सर्वात शेवटी वेलची पूड घालून झाकण ठेवून वाफ जिरू द्यावी आहे आपला खपली गव्हाचा शिरा
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
गव्हाचा (क्रॅक गव्हाचा) शिरा रेसिपी (gawhacha shira recipe in marathi)
आरोग्याला पोषक साखर न घालता गुळ घालून तयार केलेला गव्हाचा दलिया शिरा:-दलिया (क्रॅक गव्हाचा शिरा रेसिपी) ही एक सोपी आणि निरोगी ब्रेकफास्ट रेसिपी आहे.दलिया हा गव्हाचा जाड रवा ज्यामध्ये गव्हाचा कोंडा विलग केलेला नसतो. त्यामुळे भरपूर फायबर यामध्ये असते.दलिया संपूर्ण कच्च्या गहूने बनविल्यामुळे, त्यात संपूर्ण गव्हाचे पोषण असते.दलियाला गहू रवा , तुटलेले गहू, क्रॅक गहू,म्हणूनही ओळखले जाते .न्याहारी बनवण्यासाठी किंवा जेवणात सर्व्ह करण्यासाठी आपल्याला लवकर बनणारी आणि सोपी कृती आहे. Swati Pote -
दलिया शिरा / लापशी रव्याचा शिरा (daliya lapshi shira recipe in marathi)
#फोटोग्राफी#शिरादलिया / लापशी रवा म्हणजे गव्हाचा रवा. हा किराणा दुकानात मिळतो. खूप पौष्टिक असतो हा रवा. मी ह्या शिऱ्यामध्ये गूळ घालते (साखरेपेक्षा चांगला) आणि डिंक तळून घालते. मस्त खमंग आणि स्वादिष्ट बनतो हा शिरा. Sudha Kunkalienkar -
लापशी (lapsi recipe in marathi)
#KS6 थीम:6 जत्रा स्पेशलरेसिपी क्र. 3 #लापशीजत्रेत जेवण ही असते.त्यात भात, वांगे,बटाटे रस्सा भाजी व लापशी,बुंदी, शिरा हे पदार्थ असतात.मी आज लापशी करून बघितली. गावाकडच्या लग्नात सुद्धा लापशी असते.पौष्टिक असा हा पदार्थ आहे. Sujata Gengaje -
लापशी - गव्हाचा दलियाचा शिरा (laapsi gavacha daliya sheera recipe in marathi)
#लापशी#नवरात्र#प्रसादआज चैत्र नवरात्राचे अष्टमी या तिथीला लापशी तयार करून देवीला नैवेद्य दाखवला आहे . भारतात गुजरात आणि राजस्थान या राज्यात सर्वात जास्त लापशी हा गोडाचा पदार्थ तयार केला जातो गव्हाचा रव्यापासून लापशी हा प्रकार तयार केला जातो गव्हापासून रवा तीन प्रकारे तयार केला जातो एक मोठ्या तुकड्यात एक मीडियम साईज मध्ये आणी एक बारीक असे गव्हाच्या रव्याचे प्रकार आहे यालाच लापशी असे म्हणतातराजस्थान मध्ये बऱ्याच घराघरांमधून कोणतेही शुभ कार्य असो लापशी नक्कीच बनवली जाते तसेच नवरात्रामध्ये, लग्नकार्यात कोणतेही शुभकार्यात देवाला नैवेद्यासाठी लापशी हा प्रकारच तयार केला जातो तुम्ही बाहेर बाजाराचे कोणतीही गोड जेवण करा पण देवाला घरात तयार केलेली लापशी चाच नैवेद्य दाखवला जातोमारवाडी आणि गुजराती मध्ये एक म्हन आहे 'ज्या मुलीला गोडाची ही लापशी तयार करता आली ती मुलगी कोणत्याही घरात खूप चांगली नांदू शकते'त्यामुळे मुलींना लापशी करता यायलाच पाहिजेहा नियमच होता पूर्वी , दादी, नानी आजही या लापशी लाच महत्त्व देतात आणि हाच प्रश्न विचारतात की मुलीला लापशी करता येते का आता बदलत्या पिढी बरोबर असे काहीप्रकार आणि विचार राहिलेले नाही विचार बदलले आहेलापशी साठी साजूक तूप भरपूर प्रमाणात लागते गूळ आणि साखर दोघांमधून कोणतेही वापरून तयार करता येते ड्रायफूट , वेलची पावडर चा वापर करून लापशी तयार केली आहे . गुळ आरोग्य साठी चांगले असते मि गुळ पासूनच लापशी तयार केली आहेतर बघूया रेसिपी Chetana Bhojak -
सत्यनारायण प्रसाद / प्रसादाचा शिरा / केळी घालून शिरा
#प्रसादाचा शिरा#सत्यनारायण प्रसाद#केळी घालून शिराहा प्रसाद का कोण जाणे, पूजा घालतो घरी तेंव्हा जणू काही दैवत्व त्यात उतरते, इतका सुरेख आणि अप्रतिम लागतो, व जेवढी लोकं येतात त्या सगळ्यांना पुरून उरतो. हे या प्रसादाचे मुख्य उद्दिष्ट.हिंदू धर्मियांमध्ये सत्यनारायणाच्या पूजेला महत्त्व दिलं गेलं आहे. भगवान विष्णूंना नारायण रुपात पुजणे यालाच 'सत्यनारायण' म्हणतात.विद्वानांच्या मते स्कंद पुराणातील रेवा खंडात याचा उल्लेख आहे. यातील श्लोक पाचही खंडांत विभागले गेले आहेत. यात एकूण १७० श्लोकांचा समावेश होतो.सत्यनारायणाच्या कथेचे दोन प्रमुख विषय आहेत. यातील एक विषय आहे संकल्प करणे आणि दुसरा आहे प्रसाद.सत्यनारायणाच्या कथा अनेक लहान लहान खंडांत विभागल्या गेल्या आहेत. यातील एक महत्त्वाची बाब अशी की त्यात सत्याला महत्त्व दिले गेले आहे. जो सत्याचे पालन केरत नाही, त्याचे आयुष्यात नुकसान होईल, असे ही कथा सांगते.सत्याचे पालन न करणाऱ्याला भगवानच स्वतःच शिक्षा देतील असेही कथेत म्हटले आहे. म्हणूनच या कथेचे वाचन संपूर्ण कुटुंबाच्या समोर केले जाते.सत्याची नारायण स्वरुपात पूजा करणे हे या कथेचे सार आहे. नारायण हेच सत्य असून बाकी जग मोह-माया आहे, तेव्हा नारायणाच्या पूजेत मन रमवा आणि सत्याची कास धरा, असा सल्लाही सत्यनारायणाच्या कथेतून मिळतो. Sampada Shrungarpure -
तिळाचे लाडू (tilache laddu recipe in marathi)
तीळ हे उष्ण आणि तेलकट असतात त्यामुळे थंडीमध्ये त्याचा आहारात मोठ्या प्रमाणात उपयोग केला जातो तिळाचे लाडू हे बनवणे अतिशय सोपे आहेत अगदी लहान मुलेही ते बनवू शकतात चला तर हे झटपट बनणारे लाडू आपणही बनवूयात Supriya Devkar -
पौष्टिक बाग शिरा (baag shira recipe in marathi)
#Godenapron3 week16 #फोटोग्राफी #आई यातील कीवर्ड खजूर या घटकाचा समावेश या पदार्थात आहे.हा शिरा अतिशय पौष्टिक आहे. बाग चा अर्थ बा म्हणजे बाळंतिणीसाठी स्पेशल; ग म्हणजे गव्हाच्या रव्याचा खजुर युक्त साजुक तुपातली शिरा. हा मला माझ्या आजीने आणि मावशीने शिकवलेला पदार्थ आहे पारंपारिक आहे.ह्या पद्धतीचा शिरा आपल्याकडे स्पेशली स्त्रियांसाठी विशिष्ट कारणांच्या वेळी बनवला जातो मग खायला दिला जातो. जेव्हा एखादी स्त्री बाळंत असते तेव्हा आणि तिला तिचे पिरियड चालु असतात त्या काळात ह्या पद्धतीचा शिरा अवश्य देतात.साजूक तूप आल गव्हाचा रवा भाजून त्यात गुळ आणि वेलची आणि खजूरया घटकांचा समावेश करून हा अतिशय पौष्टिक शिरा बनवला जातो. हे घटक स्त्रियांना एनर्जी देणारे, भरपूर प्रमाणात लोह देणारे आणि शक्ती किंवा ताकद देणारे आहेत.म्हणजे जसे मेथीचे डिंकाचे लाडू देतात तसाच हाही बनवून देतात म्हणून स्पेशली मी या पदार्थाची रेसिपी इथे आपल्या सह्या स्त्रियांसाठी शेअर करत आहे.कारण आता म्हणते येऊ घातला आहे त्यासाठी स्पेशल. पूर्ण मातृत्वासाठी ही रेसिपी मी डेडीकेट करते. Sanhita Kand -
पपईचा शिरा (sooji recipe in marathi)
#फोटोग्राफी #शिरा आपण नेहमीच वेगवेगळ्या पदार्थाचा वापर करून शिरा बनवत असतो देवाला नैवेद्य म्हणुन प्रसादाचा शिरा केला जातो तसाच ऐक हटके शिऱ्या चा प्रकार चला बघुया आपण Chhaya Paradhi -
दलिया (daliya recipe in marathi)
#दलियाप्रसादासाठी, जेवणात गोड हवे,म्हणून दलिया केला जातो. पोटभरीचा नाष्टा पण आहे.चवीला खूप छान लागतो. आवडीनुसार सुकामेवा पण घालू शकता. Sujata Gengaje -
केळे घालून रव्याचा गोड शिरा
सत्यनारायणाच्या दिवशी हमखास केला जाणारा शिरा, आमच्याकडे इतरही दिवशी हौसेने केला व खाल्ला जातो. माझ्या मैत्रिणीकडून ही पाककृती मी घेतली आहे. चांगला होतो शिरा आणि केळे कुस्करून अजून मस्त लागतो. वरून साजूक तूप घालून गरमगरम खायला पण छान वाटते. Samruddhi Shivgan Shelar -
प्रसादाचा शिरा (Prasadacha Sheera Recipe In Marathi)
सत्यनारायण महापूजेला केला जाणारा प्रसादाचा शिरा खूप खूप टेस्टी होतो Charusheela Prabhu -
ड्रायफ्रूटस शिरा (dryfruit sheera recipe in marathi)
#cookpadturns4#cookwithdryfruitsथंडीच्या मौसमामध्ये भरपूर तूप आणि ड्रायफ्रूटस घातलेले सर्व पदार्थ खूपच पौष्टिक आणि खाण्यासाठी उत्कृष्ट असतात. असाच नेहमी नाश्त्यासाठी बनवला जाणार पदार्थ म्हणजे रव्याचा शिरा.....भरपूर तूप आणि ड्रायफ्रूटस घातलेला ड्रायफ्रूटस शिरा😘 Vandana Shelar -
पनीर माखनवाला (Paneer Makhanwala Recipe In Marathi)
#PBR दूधाचे पदार्थ पंजाबी जेवणात बनवले जातात दूध,दही,पनीर, तूप याचा भरपूर वापर केला जातो. Supriya Devkar -
खीर
#पहिलीरेसिपी - ही गहूची खीर खूप पौष्टिक आहे. हे खूपच स्वादिष्ट लागते, जर खपली गहू वापरले तर चविस अप्रतीम लागते. Adarsha Mangave -
लापशी (lapsi recipe in Marathi)
# लापशीलापशी हा प्रकार तसा सर्वांच्याच आवडीचा. व्हेज जेवणामध्ये गोडाच्या पदार्थासाठी बहुधा लापशीला प्राधान्य दिले जाते. गव्हाच्या रव्याची म्हणजेच दलियाची लापशी मी आज केली आहे. Namita Patil -
लापशी (laapsi recipe in marathi)
#लापशीहिवाळ्यात पौष्टिक अशी लापशी चविष्ट व शरीरातील ऊर्जा वाढवणारी आहे. Charusheela Prabhu -
आंब्याचा शिरा
आंबा म्हटल कि किती पदार्थ आठवतात अगदी नाष्ट्यापासून ते जेवनापर्यंत ताटात वाढला जातो.आज आपण नाष्ट्याकरिता गोड शिरा बनवूयात Supriya Devkar -
झनझनीत डाळ वांग रस्सा (Dal Vang Rassa Recipe In Marathi)
#GR2 गावाकडे भाज्या मिळण्याचे प्रमाण खूप कमी असल्याकारणाने साठवणीच्या भाज्यांनी मध्ये बटाटा वांग यांचा मोठ्या प्रमाणात साठा घरात केला जातो डाळ वांग हा प्रकार खूप मोठ्या प्रमाणे गावाकडे बनवला जातो नुसत्या लसणाच्या फोडणी देऊनही हे वांगे इतके सुंदर लागते त्याला चुलीवरची एक वेगळीच चव येते आज आपण डाळ वांग्याचा झणझणीत रस्सा बनवणार आहोत Supriya Devkar -
लापशी रव्याचा शिरा (Lapsi ravyacha sheera recipe in marathi)
लापशी रवा किंवा दलिया हा नाश्ता म्हणून उत्तम पर्याय आहे.गोड शिरा अथवा सर्व भाज्या तिखट, मसाला घालून केलेली दलिया खिचडी रात्रीच्या जेवणाची लज्जत वाढवते.यामुळे शरीरातील चरबीचे प्रमाण कमी होते.आहारतज्ञ डाएट फूड म्हणून याचा आहारात समावेश करावा असा सल्ला देतात. आशा मानोजी -
गोडाचा शिरा (godacha sheera recipe in marathi)
#ngnr श्रावणाच्या पावित्र्य महिन्यामध्ये गोड धोड ची नुसती रेलचेल चालू असते. त्यामुळे आज नो ओनियन नो गर्लिक या थीमनुसार मी हा गोडाचा शिरा नैवेद्यासाठी केला आहे.. Nilesh Hire -
मोड आलेल्या गव्हाची आंबील (mod aalelya gawhache aambil recipe in marathi)
#रेसिपीबुक #Week4विदर्भात ही आंबील आवर्जून काही काही भागात केली जाते, ही आंबील ओलावल्या गव्हापासून केली जाते,यात माझा टच असा आहे की मी गव्हाला मोड आणून घेतले तीन ते चार दिवस,,कारण मला काहीतरी प्रत्येक डिशमध्ये व्हेरिएशन करावं वाटते आणि ते मी करून बघते,,मोड आणून घेतलेल्या गव्हाची आंबील अतिशय सुंदर होते, आणि ही अतिशय पौष्टिक आणि आरोग्याला चांगली आहेच...साध्या गहू मध्ये आणि मोडलेल्या गहू मध्ये खूप फरक आहे,, मोड आलेल्या गव्हाची पौष्टिकता आणि त्याचे गुण खूप जास्त वाढलेले असता साध्या ओलावल्या गव्हापेक्षा,,,मला असे वाटते की माझं गाव हे पर्यटन स्थळ या पेक्षा कमी नाही,,हिवाळ्यामध्ये दिवाळीत अतिशय आमच्या गावाला मजा येते, आम्ही पूर्ण शेत फिरून येतो छान शेतातली ताजी हवा, तिथले छान चुलीवरचे पदार्थ खूप एन्जॉय करतो आम्ही,, गावातली फ्रेश हवा तिथे चुलीवरचे पौष्टिक सात्त्विक पदार्थ आणि काही झणझणीत मटण, चिकन, चुलीतले भरीत खूप असे वेगवेगळे पदार्थ आहे की ज्याची मजा तुम्हाला गावातच मिळेल,छान मजा मजा करत आम्ही चुलीवरचा स्वयंपाक करतो,आमच्या शेतामध्ये बिट्ट्या पार्टी होते म्हणजे रोडगे हे आमच्या शेतामध्ये देवाला नैवेद्य म्हणून केले जाते, Sonal Isal Kolhe -
लापशी गुळाचा शिरा
# लॉकडाऊन गोड खायला सर्वांना आवडत. शिरा बनवायला फक्त रवा पाहिजे असा नाही..लापशी रवा खाल्ल्याने शक्ती पण येते व पोट पण भरल्यामुळे भूक लवकर लागत नाही. आजारपणात जर काही खायची चव नसेल तर लापशी शिरा खाल्ल्याने ताकद येते. Swayampak by Tanaya -
पौष्टिक गव्हाची लापशी
#गोडगव्हाची लापशी अतिशय पौष्टिक असा पदार्थ आहे, ज्यामध्ये गूळ या देखील पौष्टिक घटकाचा वापर केला जातो. लापशी खाण्यामुळं कोलेस्ट्रॉल वाढत नाही , ग्लुकोज ची मात्र नियंत्रित राहते, यामध्ये भरपूर fibre असते आणि संपूर्ण दिवस ऊर्जा or energy मिळते. Varsha Pandit -
शिरा (sheera recipe in marathi)
#tri # साधा सोपा, रव्याचा शिरा... आज नागपंचमी निमित्त आमच्याकडे कढई करतात.. म्हणजे रव्याचा शिरा.. त्यात मी वापरले आहे, रवा, तूप, आणि साखर... Varsha Ingole Bele -
करंजी (Karanji Recipe In Marathi)
दिवाळी फराळातला महत्त्वाचा पदार्थ म्हणजे करंजी हा पदार्थ तसा वेळ खाऊ आहे मात्र चवीला अप्रतिम असतो आणि करंजी बनवण्याकरता वेळही जास्त लागतो गोड पदार्थातला हा अतिशय चविष्ट पदार्थ आहे Supriya Devkar -
गव्हाची लापसी (gawhachi lapsi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week7श्रावण महिना म्हटला,की उपवास आलेच मग जेवणामध्ये गोड तर हवंच ना! श्रावण महिन्यात बनवली जाते ती गव्हाची लापशी. Purva Prasad Thosar -
भरली केळी
#CKPS : सी के पी लोकांचा अजून एक खास पदार्थ म्हणजे भरली केळी. गोकुळाष्टमीला माझ्या सासरी आणि माहेरी भरल्या केळीचा नेवेद्य करतात. इतरही भरपूर पदार्थ असतात जसं की वालाची खिचडी, चवाचा कानवला, खीर पुरी, भजी , इत्यादी. ताट पूर्ण भरलेलं असतं. मला स्वतःला ही भरली केळी खूप आवडतात. Pranjal Dighe -
गुळाचा शिरा(guda cha sheera recipe in marathi)
#GA4 #week15#jaggery गोल्डन ऍप्रॉन मध्ये जॅगरी हा कीवर्ड ओळखून मी आज गूळ घालून रव्याचा शिरा किंवा हलवा बनवला आहे. छान मऊ लुसलुशीत असा हा गुळाचा शिरा खूपच टेस्टी लागतो. Rupali Atre - deshpande -
चंद्रकोरी निनाव (ninav recipe in marathi)
#shravanqueen #रेसिपीबुक #week6 #चंद्रकोरनिलन राजे यांची निनाव ही रेसिपी मी #cooksnap केली आहे.हे निनाव घरी सगळ्यांना खूप आवडलं. करताना फारच छान वाटलं. एवढी छान रेसिपी कुकपॅडमुळे करायला मिळाली. खूप धन्यवाद 🙏 Ujwala Rangnekar -
प्रसादाचा शिरा (prasadacha sheera recipe in marathi)
प्रसादाचा शिरा खास करून सत्यनारायणाच्या पुजेला बनवला जातो. Ranjana Balaji mali
More Recipes
टिप्पण्या