मिक्स डाल फ्राय (Mix Dal Fry Recipe In Marathi)

Chhaya Paradhi
Chhaya Paradhi @Chhaya12_1962
Kalyan

#RDR #राईस/ दाल रेसिपीस # डाळीचे वेगवेगळे प्रकार आपण नेहमीच बनवत असतो. तशाच प्रकारे मी आज मिक्स डाळीची रेसिपी मिक्स डाल फ्राय बनवला आहे चला रेसिपी बघुया तर

मिक्स डाल फ्राय (Mix Dal Fry Recipe In Marathi)

#RDR #राईस/ दाल रेसिपीस # डाळीचे वेगवेगळे प्रकार आपण नेहमीच बनवत असतो. तशाच प्रकारे मी आज मिक्स डाळीची रेसिपी मिक्स डाल फ्राय बनवला आहे चला रेसिपी बघुया तर

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

१/२ तास
३-४ जणांसाठी
  1. १०० ग्रॅम तुरडाळ+ मुगडाळ
  2. 2 टेबलस्पुनचिरलेला लसुण
  3. 1 टेबलस्पुनकसुरी मेथी
  4. 1कांदा
  5. 6-7लाल सुक्या मिरच्या
  6. 1 टिस्पुनजीरे
  7. 1 पिंचहिंग
  8. 1 टेबलस्पुनकोथिंबिर
  9. 1 टिस्पुनकाश्मिरी तिखट
  10. 1 टिस्पुनआमचुर पावडर
  11. 1/4 टिस्पुनहळद
  12. चविनुसारमीठ
  13. 1 टेबलस्पुनतेल
  14. 1/2 टिस्पुनगरम मसाला

कुकिंग सूचना

१/२ तास
  1. 1

    मिक्स डालफ्राय बनवण्यासाठी लागणारे साहित्य काढुन ठेवा डाळी शिजवुन घोटुन घ्या

  2. 2

    पसरट पॅन मध्ये तेल गरम झाल्यावर जीरे, हिंग, लालमिरच्या परतुन त्यात भरपुर बारीक केलेला लसुण मिक्स करून परता लसुण लालसर झाल्यावर त्यात कांदा मिक्स करून परता त्यातच काश्मिरी तिखट, हळद, कसुरी मेथी मिक्स करून परता आमचुर पावडर, गरम मसाला परतुन घ्या

  3. 3

    शिजवलेली मिक्स डाळ व गरमपाणी मिक्स करा चविनुसार मीठ व कोथिंबीर मिक्स करून झाकण ठेवुन ५ मिनिटे उकळी काढा आपली मिक्स डाल फ्राय रेडी

  4. 4

    गरमागरम मिक्स डाल फ्राय वाटी मध्ये कोथिंबीर पेरून सर्व्ह करा वाफाळत्या भातासोबत किंवा रोटी, नान, पोळी सोबत खाण्यासाठी टेस्टी टेस्टी लागते.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Chhaya Paradhi
Chhaya Paradhi @Chhaya12_1962
रोजी
Kalyan

टिप्पण्या

Similar Recipes