वांगी बटाटा भाजी (vangi batata bhaji recipe in marathi)

Shital Patil
Shital Patil @ssp7890
मुंबई

#cooksnap- स्नेहल राऊळ यांची भाजी वेगळ्या पद्धतीने कुकस्नॅप केली आहे.सुरेख चव झाली आहे.

वांगी बटाटा भाजी (vangi batata bhaji recipe in marathi)

#cooksnap- स्नेहल राऊळ यांची भाजी वेगळ्या पद्धतीने कुकस्नॅप केली आहे.सुरेख चव झाली आहे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

१५ मिनिटे
३ जण
  1. 2काळी वांगी
  2. 1मोठा बटाटा
  3. 1कांदा
  4. 1टोमॅटो
  5. 3-4लसूण पाकळ्या
  6. 2 टेबलस्पूनतिखट
  7. 1 टेबलस्पूनधने+जीरे पूड
  8. 1/2 टेबलस्पूनहळद
  9. 3 टेबलस्पूनतेल
  10. फोडणी साहित्य
  11. कडीपत्ता पाने
  12. 2 टेबलस्पूनसुके खोबरे बारीक करून
  13. चवीनुसारमीठ

कुकिंग सूचना

१५ मिनिटे
  1. 1

    प्रथम सर्व साहित्य धुवून पुसून कापून घ्या.लसूण ठेचून घ्या.

  2. 2

    आता लोखंडी कढईत तेल गरम करून त्यात मोहरी, हिंग, हळद,जीरे पूड, कांदा घालून खमंग परतून घ्यावे.

  3. 3

    मसाले घालून एकजीव करून मीठ घालून शिजवून घ्यावे.नंतर खोबरे घालून एकजीव करून घ्यावे.एक वाफ काढावी.

  4. 4

    शिजल्यावर गरमागरम सर्व्ह करावे.

  5. 5

    तयार आहे सुंदर चविष्ट भाजी..

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Shital Patil
Shital Patil @ssp7890
रोजी
मुंबई
Yes I love cooking
पुढे वाचा

टिप्पण्या (3)

Sudha Agrawal
Sudha Agrawal @SudhaAgrawal_123
Hello dear 🙋
All your recipes are yummy. You can check my profile and like, comment, follow me if u wish 😊😊

Similar Recipes