वांगी बटाटा भाजी.. बिना कांदा लसूण (vangi batata bhaji recipe in marathi)

#Cooksnap # बटाटा # रात्री जेवताना, भाग्यश्री हिच्या स्टाईलने वांगी बटाटा रस्सा भाजी केलीय.. बिना कांदा लसूनाची... मस्त झालीय.. पोटभर जेवलो आम्ही... तेव्हा एकदा नक्की करून पहा..
वांगी बटाटा भाजी.. बिना कांदा लसूण (vangi batata bhaji recipe in marathi)
#Cooksnap # बटाटा # रात्री जेवताना, भाग्यश्री हिच्या स्टाईलने वांगी बटाटा रस्सा भाजी केलीय.. बिना कांदा लसूनाची... मस्त झालीय.. पोटभर जेवलो आम्ही... तेव्हा एकदा नक्की करून पहा..
कुकिंग सूचना
- 1
वांगी धुवून चिरून घ्यावी आणि पाण्यात टाकून ठेवावी. म्हणजे ती काळी पडत नाही. बटाटा उकडून सोलून, त्याच्या फोडी करून घ्याव्यात. टोमॅटो, कोथिंबीर चिरून घ्यावी. आता एका कढईत तेल टाकून ते गरम करावे. जीरे मोहरी हिंग, कडीपत्ता, कोथिंबीर घालून परतून घ्यावे. आता त्यात हळद घालून मिक्स करून घेतल्यावर त्यात टोमॅटो टाकावे.
- 2
झाकण ठेवून, दोन मिनिट शिजवावे. आता त्यात वांगी टाकून मिक्स करावे. तिखट, धणे पूड आणि गोडा मसाला टाकावा.
- 3
मिक्स करून त्यात गरजेप्रमाणे गरम पाणी टाकावे. झाकण ठेवून शिजू द्यावे.
- 4
आता त्यात बटाट्याच्या फोडी टाकाव्यात. मीठ, गुळ, आणि खोबरे किस टाकून चांगले मिक्स करून घ्यावे. आणि दोन मिनिट झाकण ठेवून वाफ आणावी. आता भाजीत कोथिंबीर टाकावी.
- 5
गरमागरम, चमचमीत, कांदा लसूण नसलेली, वांगी बटाट्याची भाजी, गरम पोळी सोबत सर्व्ह करावी.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
वांगे बटाटा भाजी (vange batata bhaji recipe in marathi)
#cpm5 #वांगे बटाटा भाजी # वांगी बटाट्याची भाजी म्हटले की त्याला रस्सा आलाच... पण आज मी , थोडी कोरडी, बिना रस्स्याची, वांगे बटाट्याची भाजी केली आहे. छान झाली आहे भाजी.. Varsha Ingole Bele -
वांगी बटाटा भाजी (vangi batata bhaji recipe in marathi)
#cpm5 - keyword - वांगी बटाटा भाजी Sujata Kulkarni -
पंगतीतील वांगी बटाटा रस्सा भाजी (vangi batata rassa bhaji recipe in marathi)
#Cooksnap मी ही भाजी आपली मैत्रीण Vasudha Gudhe हीची cooksnap केली आहे.. थोडासा बदल करून बनवली आहे.तर्री वाली नाही बनवली."पंगतीतील वांगी बटाटा रस्सा भाजी" लता धानापुने -
वांगे बटाटा सुकी भाजी (vange batata suki bhaji recipe in marathi)
भरली वांगी, मसाला वांगी, वांगी बटाटा रस्सा भाजी असे प्रकार करतो. वांगे बटाटा वापरुन सुकी भाजी तेवढीच चविष्ट लागते आणि डब्यात द्यायला सोयीस्कर. पटकन होणारी बघूया ही भाजी... Manisha Shete - Vispute -
बटाटा रस्सा... बिना कांदा लसूण (batata rassa recipe in marathi)
#ngnr पहिल्यांदाच केलेली.. बिना कांदा, लसूण भाजी... अगदी चमचमित... Varsha Ingole Bele -
वांगी बटाटा भाजी (Vangi Batata Bhaji Recipe In Marathi)
#BKR भाज्या आणि करी रेसिपीज या थीम साठी मी माझी वांगी बटाटा भाजी ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
बिना कांदा लसूण बटाटा रस्सा भाजी (Bina Kanda Lasun Batata Rassa Bhaji Recipe In Marathi)
कुक स्नॅप थीम ऑफ द विक साठी मी आज सौ.वर्षा इंगोले बेळे यांची बिना कांदा लसूण बटाटा रस्सा भाजी ही रेसिपी कूक स्नॅप करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
वांगी बटाटा रस्सा (Vangi Batata Rassa Recipe In Marathi)
#GRU वांग्याची बटाटा मिक्स रस्सा भाजी Shobha Deshmukh -
पावटा वांगी बटाटा भाजी (Pavta Vangi Batata Bhaji Recipe In Marathi)
#LCM1 आज मी पावटा,वांग बटाटा मिक्स भाजी बनवली आहे. ही भाजी हिवाळ्यात खूपच चविष्ट लागते. चला तर पाहूया पावटा ची वांगी बटाटा घालून बनवलेली भाजी. SHAILAJA BANERJEE -
वांगे बटाटा रस्सा भाजी (vangi batata rassa bhaji recipe in marathi)
#cpm5" वांगे बटाटा रस्सा भाजी" झटपट होणारी,साधी सोप्पी मस्त रस्सा भाजी..👌👌 Shital Siddhesh Raut -
भेंडी बटाटा भाजी (bhendi batata bhaji recipe in marathi)
#tri #tri ingredients recipe challenge... तीन पदार्थ वापरून करावयाच्या पदर्थच्या अनुषंगाने, मी आज, भेंडी, बटाटा, आणि टोमॅटो वापरून चमचमीत, भाजी केली आहे... छान होते ही भाजी... गरमागरम पोळी सोबत खाण्यास एकदम मस्त... Varsha Ingole Bele -
वांगी बटाटा भाजी (vangi batata bhaji recipe in marathi)
#cpm5मॅगझीन week5 ही भाजी शक्यतो लोखंडी कढईत करावी मस्त होते. Rajashri Deodhar -
वांगी बटाटा भाजी (vangi batata bhaji recipe in marathi)
#cooksnap- स्नेहल राऊळ यांची भाजी वेगळ्या पद्धतीने कुकस्नॅप केली आहे.सुरेख चव झाली आहे. Shital Patil -
वांगी बटाटा रस्सा भाजी (vanga batata rassa bhaji recipe in marathi)
#cpm5#Week5#वांगी_बटाटा_रस्सा_भाजी.. अतिशय चमचमीत अशी वांगी बटाटा भाजीचे घराघरात स्थान अबाधित आहे..एवढेच नव्हे तर लग्नकार्यात,उत्सवांमध्ये,अन्नदानाच्या प्रसादामध्ये ही भाजी आवर्जून केली जाते.. करायला अतिशय सोपी, सुटसुटीत अशी ही भाजी आज आपण करु या.. Bhagyashree Lele -
वांगी बटाटा भाजी (vangi batata bhaji recipe in marathi)
#cpm5वांग्याची भाजी वेगवेगळ्या प्रांतानुसार वेगवेगळ्या प्रकारे केली जाते,आज मी कोकणात करतात तशी ओले काजूगर घालून केली आहे. Pallavi Musale -
वांगी बटाटा भाजी (vangi batata bhaji recipe in marathi)
#cpm5#Week 5#रेसिपी मॅगझीनवांगी बटाटा भाजी भाज्याचा राजा असतो अंगतीपंगतीत वांग्याच्या भाजी ची मजाच वेगळी असते😋 Madhuri Watekar -
वांगे बटाटा भाजी (vange batata bhaji recipe in marathi)
#cpm5वांगी बटाटा रस्सा भाजी लग्नाच्या पंक्तीतील सर्वांच्याच आवडीची भाजी आहे. कोणताही कार्यक्रम असो वांगे आणि बटाटा भाजी शिवाय तो पूर्णच होऊ शकत नाही चला तर मग पाहूया त्याची रेसिपी Ashwini Anant Randive -
-
सिमला मिरची, बटाटा, टोमॅटो रस्सा भाजी श्रावण स्पेशल (shimla mirchi batata bhaji recipe in marathi)
#cpm6श्रावणामध्ये बऱ्याच घरांमध्ये कांदा लसूण खाल्ला जात नाही तेव्हा कोणत्या भाज्या करायचा हा प्रश्नच असतो अशा वेळेला सिमला मिरची, बटाटा ,टोमॅटो यांचीही मिक्स रस्सा भाजी खूपच चांगला ऑप्शन आहे. यात मी वेगळी चव देण्यासाठी त्यामध्ये दाण्याचे कूट वापरले आहे. अगदी कमी साहित्यात पटकन होणारी ही भाजी नक्की करून पहा.Pradnya Purandare
-
ओला मटार बटाटा रस्सा भाजी (Matar Batata Rassa Bhaji Recipe In Marathi)
#DR2 डिनर रेसिपीज साठी मी माझी ओला मटार बटाटा रस्सा भाजी ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
वांगे बटाटा भाजी (vange batata bhaji recipe in marathi)
#Serve it with paratha. Sushma Sachin Sharma -
आलू रस्सा भाजी (aloo rassa bhaji recipe in marathi)
#cooksnap # Sonal Isal Kolhe # आज उकडलेल्या बटाट्याची रस्सा भाजी केलीय, सोनलच्या रेसिपी प्रमाणे... छान झाली आहे भाजी... Varsha Ingole Bele -
कटाची आमटी - ब्राह्मण पद्धतीची - (बिना कांदा लसूण) (Katachi amti recipe in marathi)
#HSR#होळी#बिना कांदा बिना लसूण#No Onion#No Garlic Sampada Shrungarpure -
-
दुधातला बटाटा (dudhatla batata recipe in marathi)
#peआज मी दुधातील बटाट्याची भाजी बनवली आहे. ती माझ्या ताईची रेसिपी दुधातला बटाटा खूप छान बनवते मी प्रयत्न केलेला आहे पण तिच्या इन्स्ट्रक्शन नेच हा रस्सा आज बनवला तर तुम्ही नक्की तुम्हालाही आवडेल. Deepali dake Kulkarni -
भरली वांगी (bharli vangi recipe in marathi)
#EB2 #W2 winter special challengeवाग्याच्या भाजीचे बरेच प्रकार करता येतात, जसे की बटाटा वांगी, कांदा बटाटा वांगी , तसाच एक प्रकार म्हणजे सर्वांची आवडतां प्रकार भरली वांगी. Shobha Deshmukh -
बटाटा रस्सा भाजी (batata rassa bhaji recipe in marathi)
नेहमी पेक्षा वेगळी भाजी आहे.कारण, यात कांदा आणि लसूण न वापरता केलेली झणझणीत बटाटा रस्सा भाजी. Padma Dixit -
वड्या वांग्याची भाजी (vdya vangyachi bhaji recipe in marathi)
#भाजी... संध्याकाळच्या वेळी, जेव्हा काय करायचा, असा प्रश्न पडतो, तेव्हा, ग्रामीण भागात, हमखास ही भाजी करतात, मी त्यात आवडीनुसार, बटाटाही घातला आहे... मस्त रस्सेदार भाजी, मस्त जेवण होत.... सोबत, कांदा आणि लिंबू... Varsha Ingole Bele -
भरली मसाला वांगी-बटाटे भाजी (Bharle Vange Batata Bhaji Recipe In Marathi)
#PRमसाला घालून केलेली भरली वांगी बटाटे तरी दार रस्स् ची भाजी त्याबरोबर नाचणीची भाकरी कांदा हा गावरान पार्टीचा मेनू सगळ्यांनाच नक्की आवडेल Charusheela Prabhu -
भरली वांगी (विदर्भ) (bharli vangi recipe in marathi)
#EB2#week 2भरली वांगी माझी आवडती भाजी फक्त ही विदर्भाकडील असल्याने सुके खोबरे वापरलेय निआलं लसुण. Hema Wane
More Recipes
टिप्पण्या