थंडगार कलिंगड ज्युस (Watermelon Juice Recipe In Marathi)

Chhaya Paradhi
Chhaya Paradhi @Chhaya12_1962
Kalyan

#थंडगार कलिंगड ज्युस

थंडगार कलिंगड ज्युस (Watermelon Juice Recipe In Marathi)

#थंडगार कलिंगड ज्युस

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

नाही
२ जणांसाठी
  1. 2-3 टिस्पुनसाखर
  2. तुकडे २०० ग्रॅम कलिंगडाचे
  3. 1/2 टिस्पुनजीरे पावडर
  4. 1/2 टिस्पुनकाळ मीठ
  5. 4-5बर्फाचे क्युब
  6. 4-5पुदिन्याची फ्रेश पाने

कुकिंग सूचना

नाही
  1. 1

    मिक्सर जारमध्ये कलिंगडाचे. तुकडे, पुदिना, काळमिठ, साखर, भाजलेल्या जिर्‍याची पावडर, बर्फा चे क्युब मिक्स करून फिरवुन घ्या

  2. 2

    आवश्यक ते नुसार थंडपाणी वापरा

  3. 3

    थंडगार कलिंगड ज्युस ग्लासात सर्व्ह करा पुदिन्याची पाने ठेवुन

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Chhaya Paradhi
Chhaya Paradhi @Chhaya12_1962
रोजी
Kalyan

Similar Recipes