चुरमा लाडू

Pragati Hakim
Pragati Hakim @cook_21873900
Mumbai
रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

1 तास
  1. 750 ग्रामजाडसर कणीक
  2. 350 ग्रामगुळ किसून
  3. तुप गरजेनुसार
  4. सुर्यफुलाचे तेल तळण्यासाठी
  5. 1टिस्पून वेलची पावडर
  6. थोडेसे केशर
  7. 2 ग्लासदूध
  8. चिमूटभरमीठ
  9. सुके खोबरे किस आवडीप्रमाणे
  10. 100 ग्रामसुकामेवा काप

कुकिंग सूचना

1 तास
  1. 1

    कणकेत मीठ आणि दूध घालून घट्ट मळून घ्या.बाजूला ठेवा.

  2. 2

    थोड्या वेळाने कणकेचे मुटके वळून ठेवा.

  3. 3

    कढईत तेल तापवून त्यात हे मुटके मंद आचेवर खमंग तळून घ्या.

  4. 4

    मिक्सरमध्ये ह्याचा बारीक रवा काढून घ्या.

  5. 5

    कणकेच्या रव्यात गुळ,तुप, वेलची पावडर, केशर घालून एकजीव करून घ्या.भाजलेले खोबरे चूरडून घाला.सुकामेवा घालून छान मिक्स करून लाडू वळून घ्या.

  6. 6

    आॅरगॉनीक गुळ वापरल्याने रंग थोडा काळसर आला आहे.वरील‌साहित्यात 40 लाडू झाले.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Pragati Hakim
Pragati Hakim @cook_21873900
रोजी
Mumbai

टिप्पण्या

Similar Recipes