कुकिंग सूचना
- 1
मुळा स्वच्छ धुवून साल काढून घ्या.. लहान मोठ्या किंवा गोल चकत्या कापून घ्या आणि मोठ्या बाऊल मध्ये पाणी घेऊन सर्व चकत्या घाला..
- 2
कढईत तेल गरम करून त्यात मोहरी जिरे तडतडली की मुळ्याच्या चकत्या घालून परतून घ्या व सर्व सुके मसाले, मीठ घालून मिक्स करा..
- 3
झाकण ठेवून पंधरा मिनिटे मंद गॅसवर, वाफेवर शिजवून घ्या.. पाणी घालू नये.. कारण मुळ्याला पाणी सुटते.. मस्त चमचमीत मुळ्याची भाजी भाकरी चपाती सोबत सर्व्ह करा..
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16891385













टिप्पण्या