चिकन टिक्का (CHICKEN TIKKA RECIPE IN MARATHI)

Kavita basutkar
Kavita basutkar @cook_21134020

#फॅमिली आज चिकन आणले होते...तसे मी रोज बनवते घरच्यांच्या आवडीचे च ...पण आज माझ्या मुलाने सांगितले की चिकन टिक्का बनाव...आणि माझा नवरा पण बोलला...सो आज त्यांच्या आवडीचे चिकन टिक्का...एकदम टेस्टी आणि एकदम सोपी...चला मग बनवू चिकन टिक्का..

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. ५०० ग्रॅम चिकन
  2. १०० ग्रॅम दही
  3. 3/4 चमचेआले लसूण पेस्ट
  4. 2 चमचातिखट
  5. 1 चमचाहळद
  6. चवीनुसारमीठ
  7. तेल

कुकिंग सूचना

  1. 1

    चिकन चांगले धुऊन घ्या...

  2. 2

    चिकन ला दही तिखट हळद मीठ आले लसूण पेस्ट लावून मॅरीनेट करून घ्या.

  3. 3

    चिकन ५/६ तास मॅरीनेट करून ठेवा...आणि नंतर गॅस वर तवा ठेवून तेल घाला...आणि मॅरीनेट वाले पिस तवा वर घाला..गॅस बारीक करून ठेवा...एक बाजू गोल्डन झाली की पलटी मारून दुसरी बाजू गोल्डन करून घ्या...चिकन लगेच शिजते...सो तयार झाले आहे. आपले चिकन टिक्का...

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Kavita basutkar
Kavita basutkar @cook_21134020
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes