भगरिचे अनारसे (उपवास स्पेशल)(bhagariche aanarase recipe in marathi)

ही माझी पन्नासावी रेसिपी.. आज आजी चा बटवा परत एकदा उघडला काय करावे जे जरा हट्के आणी नाविन असेल अरेच्या म्हटले उद्या वड पूर्णिमा..उपास..चला तर ही माझी अवार्ड विन्नींग रेसिपी आहे.. माझ्या सासरी आणी माहेरी फ़ेमस आहे.. चला तर मग घ्या करायला माझी ही स्पेशल रेसिपी..
भगरिचे अनारसे (उपवास स्पेशल)(bhagariche aanarase recipe in marathi)
ही माझी पन्नासावी रेसिपी.. आज आजी चा बटवा परत एकदा उघडला काय करावे जे जरा हट्के आणी नाविन असेल अरेच्या म्हटले उद्या वड पूर्णिमा..उपास..चला तर ही माझी अवार्ड विन्नींग रेसिपी आहे.. माझ्या सासरी आणी माहेरी फ़ेमस आहे.. चला तर मग घ्या करायला माझी ही स्पेशल रेसिपी..
कुकिंग सूचना
- 1
प्रथम भगर रात्रभर बूडेल इतक्या पाण्यात भिजवा सकाळी निथळून वळवून घ्या (थोडी ओलसर हवी ताण्दुळ अनारसा करतो तसा)आणी मिक्सर मधून बारिक दळुन घ्या. न चालताच घ्या. भगर पिठी व पिठी साखर सम प्रमाणात (टीप. साखर जरा एक टीस्पून कमी घ्या) घेउन त्याची उन्डी करुन ठेवा.
- 2
उन्डी एक दोन तास मुरली की एका बाउल मधे मोकळी करुन घेऊन त्यात थोडे थोडे करत केळ घालुन भिजवुन गोळा तैय्यार करुन घ्या.तुम्ही दुध किंवा साजुक तुप घालुन पण मळू शकता(केळा मुळे रंग आणी चव खूप छान लागते). इथे पण एक दोन तास मुरु द्या नंतर लिंबा एवढे गोळे तैय्यार करुन घ्या
- 3
ते लिंबा एव्हडे गोळे एक एक करुन खसखसशी वर छान छोट्या गोल आकारत थापून घ्या व कढईत तेल आधी हाई गैस वर तापून घ्या व जेव्हा अनारसा सोडायचा असेल तेव्हा स्लो गैस करावा.अनारसा हलक्या हातानी कढईत सोडा.
- 4
तेलात अनारसा सोडल्या वर वरुन झार्यानी तेल अनर्स्या वर टाकत रहा.हलका बदामी होतांना दीसला की काढुन फोटोत दाखवल्या प्रमाणे निथळत ठेवा. व मग एका प्लेट वर काढुन घ्या असे सगळे करुन झाले की गरम गरम सर्व्ह करा किंवा थंड करुन डब्ब्यात भरुन ठेवा. माझ्या कडे तर गरम गरम फस्त होतात.. डब्ब्यात भराय साठी उरतच नाही.. भगरिचे अनारसे
Similar Recipes
-
उपवासाचे सूप (Upvas Soup Recipe in Marathi)
आज सोमवार उपास छोटी भुक होती पण खूप झंझटीचा काम नक्को स्वयंपाक पण करायचा होता म्हटले चला हेच करावे बरेच दिवसानी केली घरात भाज्या पण नव्ह्त्या तर असो.. पाहू या हे उपवासाचे सूप Devyani Pande -
भगरीचे उपवासाचे अनारसे (bhagarche anarase recipe in marathi)
#nnr#भगर अनारसे#कुकस्नॅप रेसिपी ,देवयानी पांडे यांची रेसिपी Anita Desai -
गोल्डन क्वाईन..(golden coin recipe in marathi)
सकाळी नाश्ताला ब्रेड बटर केले.. त्यातील ब्रेड शिल्लक राहिले.. म्हणून म( ब्रेड चे काही तरी करावे..पण काय.... जे घरातील सर्वाना आवडेल..आणि गोल्डन क्वाईन करायचा विचार मनात आला.. मग लागली कामाला..ही रेसिपी करायला जेवढी सोपी... तेवढीच लज्जतदार आणि टेम्टींग आहे......... चला करायची मग गोल्डन क्वाईन.....चला तर मग.. 💕💕 Vasudha Gudhe -
अनारसे (anarase recipe in marathi)
#अन्नपूर्णा#दिवाळी6# अनारसे#दिवाळी म्हटंली आपण वेगवेगळे पदार्थ करतो. दिवाळीच्या निमित्ताने अनारसे करत आहे. आमच्या घरी लक्ष्मीपूजनाच्या दिवशी नैवेद्य बरोबर अनारसे चा नैवेद्य दाखवतात.म्हणून लक्ष्मीपूजनाच्या निमित्ताने अनारसे करत आहे. rucha dachewar -
अनारसे (anarase recipe in marathi)
#shrश्रावणात फुलोऱ्यासाठी करंजी सोबतच अनारसे ही केले जातात. आज मी जन्माष्टमी निमित्त अनारसे केलेले आहे. चला तर पाहूया अनारसे ची रेसिपी.. Priya Lekurwale -
बाकरवडी ची रस्सा भाजी (bakarvadi chi rassa bhaji recipe in marathi)
#रेसिपीबुकएकदा असे झाले की अन्डा करीचा रस्सा होता आणी सकाळी शाळेची गडबड शक्यतोवर मी बटाटे उकडून टाकते पण ते ही नव्हते मग म्हटले बेसन वडी करुन करावे पण वेळ नव्ह्ता वडीच करायची तर बाकरवडी होती घरात तिच घातली रस्सयात आणी तेव्हा पासुन ही माझी आवडती भाजी.. झटपट होणारी.. Devyani Pande -
गूळाचे अनारसे (anarse recipe in marathi)
#रेसिपीबुक माझी पहिली आवडती रेसिपी आहे गूळाचे अनारसे आमच्या घरात अनारसे सर्वांच्या आवडीचे आहेत .गूळाचे अनारसे तर फारच आवडतात . Arati Wani -
उपवास सुरळी वडी (upwas surali vadi recipe in marathi)
# उपवास # उपवासाला नेहमी साबुदाणा खिचडी नाही तर भगर खाऊन कंटाळा आला असेल तर थोडं चेंज म्हणून सुरळीच्या वड्या ट्राय करायला काय हरकत आहे. ह्या वड्या मी माझ्या जाऊबाईन कडून शिकले. Shama Mangale -
बेसन लाडू (Besan Laddoo Recipe in Marathi)
#cooksnapरोजच काही तरी गोड हवं आणी टिकणारे पण लाडू हा उत्तम प्रकार आहे.. सर्च करता करता मला आपली ऑर्थर #सायली सावंत ह्यांची बेसन लाडू हि रेसिपी दिस्लिं आणी मी जशी करते जवळपास तशीच होती तर म्हटले चला हिच cooksnap साठी निवडावी Devyani Pande -
अरेबियन हरीसा (arabian harrisa recipe in marathi)
#रेसिपीबुक #week13 , #इंटरनॅशनलआमच्याकडे स्वीट जास्त आवडते,त्यामुळे बऱ्याचदा मला स्वीट डिश जास्त करावे लागतात,,,भयंकर गोडाचे वेड आहे माझ्याकडे...रेसिपी बुक इंटरनॅशनल थिम मुळे काहीतरी वेगळा प्रकार या वेळेला करायला मिळाला.आगळावेगळा बेकिंग चा प्रकार आहे हा पण मला खूप जास्त आवडला आणि तसही बेकिंग करणे ही माझी आवड आहे...त्यामुळे मलाही डिश करायला खूप आवडलं... चला तर करुया वेगळी डिश Sonal Isal Kolhe -
प्रसादाचा शिरा (prasadacha sheera recipe in marathi)
#फोटोग्राफीकोणी तुमच्या मनातील गोष्ट ओळखलीकी किती छान वाटतेय...असेच माझ्या मनात ले अंकिता मैडम नी ओळखलेकी काय..हो ना शनिवारी घरात केळी आली म्हटले एक केळ ठेवावे मंगळवारी आमच्या लग्ना चा बाविसावा वाढदिवस नवर्याला प्रसादाचा शिरा खूप आवडतो आणी पिकलेले केळ असले की शिरा मस्त होतो.. आणी सोमवारी पाहा शिरा ही थीम मिळाली... अणि विशेष सगळ्यांच्या घरात थोडाफार सारखाच बनतो... तर चला माझ्या घरच्या प्रसादाच्या शिर्याची चव चाखायला... Devyani Pande -
पुण्याची बाकरवडी (bakarvadi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week12 #बाकरवडी पुणे माझी ड्रिम सिटी आहे...पुण्याला जायचा योग जास्त नाही...पण जेव्हा जाते तेव्हा चितळें ची बाकरवडी खाऊन & घेऊन ही येते...cookpad चे पुन्हा एकदा आभारी आहे...कारण कितीतरी रेसिपी..आज करेन..उद्या करेन म्हणून राहिले होते..पण या प्लॅटफॉर्म मुळे त्या रेसिपी करण्याचा योग आला. Shubhangee Kumbhar -
पानवडे (panvade recipe in marathi)
ही परंपरागत चालत आलेली रेसिपी आहे.आमचे येथे सासरी,माहेरी दोन्ही कडे ही भाजी म्हणजे फेवरेट आहे. Archana bangare -
उपवास स्पेशल आप्पे (upwasache special appe recipe in marathi)
#रेसिपीबुक #week11आप्पे उपवास हे काॅबिनेशन जरा वेगळेच आहे पण झटपट साबुदाणा वडा आणि तो पण कमी तेलकट जर खायचा असेल तर हा प्रकार नक्की करून बघा Nisha Pawar -
-
प्रसादाचा शिरा
#फोटोग्राफीकोणी तुमच्या मनातील गोष्ट ओळखलीकी किती छान वाटतेय...असेच माझ्या मनात ले अंकिता मैडम नी ओळखलेकी काय..हो ना शनिवारी घरात केळी आली म्हटले एक केळ ठेवावे मंगळवारी आमच्या लग्ना चा बाविसावा वाढदिवस नवर्याला प्रसादाचा शिरा खूप आवडतो आणी पिकलेले केळ असले की शिरा मस्त होतो.. आणी सोमवारी पाहा शिरा ही थीम मिळाली... अणि विशेष सगळ्यांच्या घरात थोडाफार सारखाच बनतो... तर चला माझ्या घरच्या प्रसादाच्या शिर्याची चव चाखायला...देवयानी पांडे
-
उपवास स्पेशल शाही कोफ्ते विथ करी (shahi kofta curry recipe in marathi)
#कोफ्ताआजपर्यंत अनेक प्रकारचे अनेक कोफ्ते खाल्ले आणि बनवलेही.पण उपवास असेल त्यादिवशी वेगळं काहीतरी करण्याचा नेहमी प्रयत्न केला. उपवासाचे ही पाच सहा प्रकारचे कोफ्ते आणि वेगवेगळ्या करी बऱ्याचदा केल्या .त्यातली ही मला सगळ्यात जास्त आवडलेली ही रेसिपी आहे.म्हणून मुद्दाम शेअर करत आहे. Preeti V. Salvi -
लेझी बिस्कीट स्लाइस केक (lazy biscuit slice cake recipe in marathi)
#cpm6"लेझी बिस्कीट स्लाइस केक " नाव बघून आश्चर्य वाटलं असेल ना, पण जेव्हा कधी एक लेझी दिवस असेल, खूप कंटाळा आला असेल, पण काहीतरी चॉकलेटी खायची इच्छा झाली की हा केक नक्कीच बॅटर ऑप्शन आहे... जो ना बेक करावा लागतो, ना काही तामझाम , सुटसुटीत अशी मस्त रेसिपी आहे...👌👌 मला वाटत लहान पाणी सर्वांनी हा केक नक्कीच खाल्ला असेल, आज नव्याने परत एकदा हा केक बनवून पाहिला....☺️☺️ जुने दिवस आठवले...😊😊 चला तर मग पटकन रेसिपी पाहूया...👌👌Thank you for recipe reference #nehadeepak shah Shital Siddhesh Raut -
बाकरवडी (bakarvadi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week12 #बाकरवडीबाकरवाडी हा महाराष्ट्रातील खाद्यपदार्थ आहे. आपल्याकडे बाकरवडी म्हटलं की पुणे आले. पुण्याच्या खाद्यसंस्कृती मधली शांतच आहे. तसं कोणी पुण्या वरून येत असेल किंवा पुण्याला कोणी जाऊन परत येणार असेल तर आपण हमखास त्यांना सांगतो की येताना पुण्याची बाकरवडी नक्की आणा.तसा हा पदार्थ आपण घरात कधी करत नाही पण तो करायला इतका सोपा आहे की एकदा तुम्ही केला तर परत तुम्ही कधी बाहेर रून आणून खाणारच नाही ती नेहमी ने घरीच कराल. Jyoti Gawankar -
पुडाची करंजी (pudachi karanji recipe in marathi)
#Diwali #pharal #karanjiकरंजी हा दिवाळी फराळातील एक महत्त्वपूर्ण पदार्थ. करंजीशिवाय दिवाळीच नाही, असे म्हटले तर ते चूकीचे नाही.पण ही करंजी जर पुडाची असेल म्हणजेच अनेक पदर सुटलेली असेल तर खायलाही खुशखुशीत आणि दिसायलाही सुंदर. त्याचबरोबर फराळाची लज्जतही वाढतेच. Namita Patil -
पनीर भुर्जी (paneer bhurji recipe in marathi)
#cooksnap तशी मी नेहमीच पनीर भुर्जी करते म्हटले सर्च करावे कोणी केली असेल तर ही कुस्नप करावी.. तर Preeti V. Salvi ह्यांन ची ही रेसिपी माझ्या पधतिने Devyani Pande -
क्रिस्पी कार्ले (crispy karli recipe in marathi)
स्नैक्स म्हणून माझ्या माहेरी माझा काका खूप छान करतो त्याच्याच कडून मी हि शिकली आणी माझ्या सासरी तर खूप हिट झाली.. ह्याची एक गम्मत सांगते मी शाळेत शिक्षिका आहे तर एकदा मी हे क्रिस्पी कार्ले टिफिन मधे नेले आणी कशे दीस्तात हे फोटो त लक्षात आलेच आसेल.. ह्ह तर सांगायचे असे होते की टिफिन उघडल्या वर माझि एक साउथ इंडियन सहकर्मी एकदम म्हणाली " ये चुहे कहा से लायी" आणी तेव्हा पासुन ह्या डिश ची फर्मायीश करायची असेल तर माझ्या मैत्रिणी म्हणतात " यार वो चुहे बनाके लेके आना"...खूप छान लागतात अजिबात कडू लागत नाही... तर हेच चुहे तुमच्या साठी... Devyani Pande -
-
भाजणीचे कांद्याचे थालिपीठ (bhajniche kandhyache thalipeeth recipe in marathi)
#wdभाजणीचे कांद्याचे थालिपीठ हि रेसिपी मी माझ्या आजीला डेडीकेट करते. कांद्याचे थालिपीठ म्हटले की मला माझ्या आजीची आठवण येते.माझी आजी खुप छान खुसखुशित खमंग भाजणीचे थालिपीठ करायची.मी माहेरी गेले की मला आठवणीने हे सगळं द्यायची.आज माझी आजी नाही पण तीने शिकवलेल्या वेगवेगळ्या रेसिपीजचा वारसा आहे,आणि म्हणुनच मी माझी रेसिपी माझ्या आजीला डेडीकेट करते. Supriya Thengadi -
उपवास केक (upwas cake recipe in marathi)
उपवासाचा केक!!!!!! एकूणच थोडे वेगळे वाटते,,पण कुठलीही गोष्ट करायला काय हरकत आहे,,मग तो पदार्थ असो की मग अजून कुठलीही गोष्ट,,,,मस्त होतो हा केक, करून बघायला काय हरकत आहे,आणि तेच तेच उपवासाचे पदार्थ खाऊन आपणही बोर झालो आहे,मी तर पहिल्यांदा केला, पण हा केक खूप माझ्या कूकपँड चा मैत्रिणींनी केलाही असेल, कूकपंड चा निमित्या ने छान वेगवेगळे शोध लागत आहे,आणि मला तर छान मज्जा येते आहे, कारण मस्त मस्त प्रयोग केल्या जात आहेत,आणि ते छान सफल पण होत आहेत,,,थॅन्क्स कूकपँड टीम ♥️🥰🙏 Sonal Isal Kolhe -
शिंपले (तिसऱ्या) ग्रेव्ही (shimple recipe in marathi)
ही रेसिपी माझी खास आहे तुमच्या सोबत शेअर करत आहे आनंद घ्या.# mfrमाझी आवडती रेसिपी Minal Gole -
उपवासाचा बटाटा चिवडा (upwasacha batata chivda recipe in marathi)
#nrr # नवरात्री चा पहिला दिवस# बटाटा रेसिपीमाझी ही रेसिपी खास आहे तुमच्या सोबत शेअर करत आहे आनंद घ्या Minal Gole -
क्रिस्पी कार्ले (CRISPY KARLE RECIPE IN MARATHI)
स्नैक्स म्हणून माझ्या माहेरी माझा काका खूप छान करतो त्याच्याच कडून मी हि शिकली आणी माझ्या सासरी तर खूप हिट झाली.. ह्याची एक गम्मत सांगते मी शाळेत शिक्षिका आहे तर एकदा मी हे क्रिस्पी कार्ले टिफिन मधे नेले आणी कशे दीस्तात हे फोटो त लक्षात आलेच आसेल.. ह्ह तर सांगायचे असे होते की टिफिन उघडल्या वर माझि एक साउथ इंडियन सहकर्मी एकदम म्हणाली " ये चुहे कहा से लायी" आणी तेव्हा पासुन ह्या डिश ची फर्मायीश करायची असेल तर माझ्या मैत्रिणी म्हणतात " यार वो चुहे बनाके लेके आना"...खूप छान लागतात अजिबात कडू लागत नाही... तर हेच चुहे तुमच्या साठी...देवयानी पांडे
-
उपवास काला पॅटीस (upwas kala patiies recipe in marathi)
#frएकादशी दुप्पट खाशी... कुठला ही उपवास आले की असेच काहिसे घरो घरी पहायला मिळते. सकाळचा बेत तर सगळा बिल्कुल ताट भरून होतो. मग रात्रीचे काय. रात्री नवीन वेगळे काही केले तर सकाळचे कोण खाईल अणि दुसर्या दिवशी तर उपास सोडायचा म्हणून गोडाचा नैवेद्य होतो. मग आत्ता हे सकाळचे उरलेल काय करायचे.. तर त्याचेच हे काला करुन केलेले पॅटीस. Devyani Pande -
उपवास लिंबू आचार (LIMBU AACHAR RECIPE IN MARATHI)
#Goldenapron3 week18 ह्यात किवर्ड आहे आचार. आणि दुसरा कीवर्ड आहे चिली मी इथे रेड चिली पावढंर वापरली आहे.लिंबू लोणचे जे पारंपरिक आहे. माझी आजी खूप सुंदर बनवायची हे लोणचे. हे लोणचे तिच्या अतिशय आवडीचे होते. हे झटपट पान बनते. बघूया याची रेसिपि. Sanhita Kand
More Recipes
- लाल भोपळ्याच्या चटपटीत पुऱ्या (laal bhoplyachya chatpatit puri recipe in marathi)
- पनीर मसाला (paneer masala recipe in marathi)
- मॅगो कुल्फी सॅन्डविज (mango kulfi sandwich recipe in marathi)
- स्टफ्ड चिझी गार्लिक ब्रेड (stuffed chilli garlic bread recipe in marathi)
- आमरस पुरी (aamrass puri recipe in marathi)
टिप्पण्या (5)