मॅंगो दिलखुष कुल्फी (mango dilkhush kulfi recipe in marathi)

Madhuri Shah
Madhuri Shah @madhurishah
Solapur

मॅंगो दिलखुष कुल्फी (mango dilkhush kulfi recipe in marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

4 सर्व्हिंगस
  1. 1/2 लिटरदुध
  2. 1 टेबलस्पूनसाखर
  3. 1 टीस्पूनगव्हाचे पीठ
  4. 1 टीस्पूनवेलचीपूड
  5. केशर
  6. 7 - 8 वाळे
  7. 1 टेबलस्पूनसुकामेवा
  8. 1बाऊल आंब्याच्या फोडी

कुकिंग सूचना

  1. 1

    दूध उकळण्यास ठेवा. गव्हाचे पीठ गार दुधात कालवून त्या उकळत्या दुधात टाका. साखर टाकुन एकसारखे ढवळत राहा.

  2. 2

    आटीव दूध गार करा, त्यात आंब्याच्या फोडी बारीक करून घाला व ब्लेंडर ने फिरवा.आता त्यात काजू,बदाम,पिस्ता,आक्रोड किसून टाका. थोडी वेलची पूड व केशर घाला.हे मिश्रण कुल्फी मोल्ड मध्ये ओतून फ्रीझर मध्ये रात्रभर ठेवा. कुल्फी तयार...अतिशय साध्या पद्धतीने केलेली स्वादिष्ट आणि पौष्टिक कुल्फी सजवून सर्व्ह करा.

  3. 3

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Madhuri Shah
Madhuri Shah @madhurishah
रोजी
Solapur

Similar Recipes