भगरीचे उपवासाचे अनारसे (bhagarche anarase recipe in marathi)

भगरीचे उपवासाचे अनारसे (bhagarche anarase recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
प्रथम भगर स्वच्छ धुऊन १ दिवस पाण्यात भिजत घाला, दुसऱ्यादिवशी चाळणीत पाणी निथरुन घ्या, व थोड्या वेळ पसरवुन ठेवा
- 2
आता भगर मिक्सरमधे बारीक करुन घ्या, व त्यात पिठी साखर मिक्स करुन १ दिवस तसेच ठेवुन द्या
- 3
आता पिठामधे थोडस दूध घालुन / केळ घालुन उंडा तयार करुन घ्या, व त्याचे पेढ्या ईतके गोळे करुन वर थोडासा हाताला तुपाचा हात लावुन पोलपाटावर साखर / खसखस टाकुन अनारसे दोन बोटाच्या साह्याने थापुन घ्यावा
- 4
कढई मधे तुप टाकुन मंद ॲाचेवर अनारसे साखरेची बाजु वर येईल ह्या पध्दतीने टाकावा, व झाऱ्याच्या साह्याने त्यावर तुप सोडत रहाव, वरची बाजु थोडी गुलाबी रंगावर झाली की अलगद झाऱ्यावर अनारसा काढुन घ्यावा व ताटावर उभ करुन ठेवाव, जेणे करुन एक्स्ट्रा तुप निघुन जाईल,
- 5
अशा तऱ्हेने आपले उपवासाचे कुरकुरीत अनारसे तयार आहे
- 6
टिप- उपवासाला खायचे म्हणुन मी अनारसे थापायला साखरेचा वापर केला आहे, अन्यंथा खसखस वापरावी
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
अनारसे (anarase recipe in marathi)
#अन्नपूर्णा#दिवाळी6# अनारसे#दिवाळी म्हटंली आपण वेगवेगळे पदार्थ करतो. दिवाळीच्या निमित्ताने अनारसे करत आहे. आमच्या घरी लक्ष्मीपूजनाच्या दिवशी नैवेद्य बरोबर अनारसे चा नैवेद्य दाखवतात.म्हणून लक्ष्मीपूजनाच्या निमित्ताने अनारसे करत आहे. rucha dachewar -
-
अनारसे (anarase recipe in marathi)
#shrश्रावणात फुलोऱ्यासाठी करंजी सोबतच अनारसे ही केले जातात. आज मी जन्माष्टमी निमित्त अनारसे केलेले आहे. चला तर पाहूया अनारसे ची रेसिपी.. Priya Lekurwale -
क्रिस्पी भगर डोनेट (crispy bhagar donuts recipe in marathi)
#fr#भगरडोनट्स लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडणारा एक पदार्थ. पण आपण डोनट नेहमी इतर पिठापासून बनवतो.आज मी भगर वापरून उपवासासाठी डोनट बनवला आहे. खूप झटपट व अगदी सोप्पी ही रेसिपी नक्की ट्राय करा Bharti R Sonawane -
-
खमंग कुरकुरीत अनारसे (anarse recipe in marathi)
#दिवाळी_फराळ_चँलेंज#Cooksnap#अनारसे दिवाळी फराळातील म्हटला तर कठीण म्हटला तर सोपा पदार्थ म्हणजे अनारसे..जमले तर दिवाळीच असते..नाहीतर मग ते अनारसे फसतात आणि आपल्यावरच हसतात..😀 तर अशी ही खमंग रेसिपी माझी मैत्रीण @lata22 हिची खमंग अनारसे ही रेसिपी cooksnap. केलीये..लता खमंग आणि मस्त झालेत अनारसे..😋..Thank you so much dear for yummy recipe🌹❤️ Bhagyashree Lele -
अनारसे (anarase recipe in marathi)
#अन्नपुर्णा दिवाळीच्या फराळातील खास पारंपारीक पदार्थ म्हणजे अनारसे अनारसा चे पिठ व्यवस्थित जमले तर अनारसे करणे सोपे जाते चला तर मी तयार केलेले अनारसे तुम्हाला कसे केले ते दाखवते Chhaya Paradhi -
अनारसे (anarase recipe in marathi)
#gur अनारसे गणपतीला प्रिय आहे व अनंतचतुर्दशीला करतात. गौरीला पण करतात. Shobha Deshmukh -
अनारसे (anarase recipe in marathi)
#अन्नपूर्णा# दिवाळी फराळ अनारसेपूर्णपणे माझ्या आईची रेसिपी आहे . Suvarna Potdar -
अनारसे (anarase recipe in marathi)
#अन्नपूर्णा #दिवाळी फराळ क्र 5अनारसे हे आपल्या महाराष्ट्राचा एक पारंपरिक पदार्थ आहे. अनारसे हे सहजासहजी बनवायचा पदार्थ नाही. हे बनवण्यासाठी काही दिवस आधी तयारी करावी लागते. आज मी हे अनारसे केलेत ते माझी आई करायची तसे केलेत. Shama Mangale -
खुसखुशीत / कुरकुरीत अनारसे (Anarse Recipe In Marathi)
#त्रिपुरी पौर्णिमा#खुसखुशीत अनारसे#कुरकुरीत अनारसे Sampada Shrungarpure -
भगरिचे अनारसे (उपवास स्पेशल)(bhagariche aanarase recipe in marathi)
ही माझी पन्नासावी रेसिपी.. आज आजी चा बटवा परत एकदा उघडला काय करावे जे जरा हट्के आणी नाविन असेल अरेच्या म्हटले उद्या वड पूर्णिमा..उपास..चला तर ही माझी अवार्ड विन्नींग रेसिपी आहे.. माझ्या सासरी आणी माहेरी फ़ेमस आहे.. चला तर मग घ्या करायला माझी ही स्पेशल रेसिपी.. Devyani Pande -
गुबगुबीत फुगलेले जाळीदार अनारसे (anarse recipe in marathi)
#dfr "गुबगुबीत फुगलेले जाळीदार अनारसे" मी अनारसे रेसिपी यापुर्वीही एकदा पोस्ट केली आहे पण तेव्हा खसखस फ्रिजमधून काढून लगेच वापरली आणि त्यामुळे माझे अनारसे फसले होते.. म्हणून मला परत रेसिपी पोस्ट करायची आहे आणि हे एक किलो चे प्रमाण आहे.. लता धानापुने -
"जाळीदार अनारसे" (Anarse Recipe In Marathi)
#DDRअनारसे म्हणजे दिवाळी फराळाच्या पदार्थांचा राजा.... लता धानापुने -
अनारसे (anarase recipe in marathi)
#dfr#दिवाळी फराळसर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छादिवाळीत फराळ म्हंटले की अनारसे आलेआमच्या कडे लक्ष्मीूजनाला नेवेद्य दाखविला जातो अशा पद्धतीने आनारशी केले की जास्त खडक पण होत नाही छान तोंडात टाकल्यावर विरघळतात चला तर बघूया Sapna Sawaji -
गूळाचे अनारसे (anarse recipe in marathi)
#रेसिपीबुक माझी पहिली आवडती रेसिपी आहे गूळाचे अनारसे आमच्या घरात अनारसे सर्वांच्या आवडीचे आहेत .गूळाचे अनारसे तर फारच आवडतात . Arati Wani -
इन्स्टंट अनारसे (instant anarsa recipe in marathi)
#tri#श्रावणशेफचॅलेंज_week1अनारसे आपण जेव्हा करतो तेव्हा तीन दिवस तांदूळ भिजत घालुन मग त्याला वाटून त्याची पीठ तयार करून अनारसे करतो .पण मी आज एकदम सोप्या पद्धतीने झटपट अनारसे कसे करायचे याची रेसिपी शेअर करत आहे .एकदा नक्की ट्राय करा Bharti R Sonawane -
मका चिवडा (maka chivda recipe in marathi)
#tmr#मका चिवडाअतिशय झटपट होणारी रेसिपी आहे , मी भारती सोनवणे यांची रेसिपी कुकस्नॅप केली आहे Anita Desai -
अनारसे (Anarse Recipe In Marathi)
#DDR#दिवाळी फराळ धमाका रेसिपी चॅलेंज 🤪🤪दिवाळी फराळासाठी अनारसे ही अगदी नैवेद्य साठी लक्ष्मीला दाखवायला. Madhuri Watekar -
झटपट कुरकुरीत भगरिचे वडे (bhagariche vade recipe in marathi)
#उपवासाची रेसिपी #नवरात्र#झटपट कुरकुरीत भगरिचे वडेवडे करतांना नेहमी भगर , साबुदाणा हे भिजत घालावे लागतात. आज मी अगदी लगेचच होणारे असे वडे केले आहेत बघूया कशी झालीय ही रेसेपि. Jyoti Chandratre -
उपवासाचे अप्पे (upwasache appe recipe in marathi)
#cooksnap मी अर्चना बंगारे यांची उपवासाचे अप्पे ही रेसिपी कुकस्नॅप केली आहे.खरच खुप छान रेसीपी आहे,झटपट होणारी आणि चविला एकदम मस्त....उपासाचे तेच तेच पदार्थ खाउन कंटाळलेल्यांसाठी ही रेसिपी म्हणजे एक मस्त option आहे.खर तर ही उपासाची रेसिपी आहे पण ईतर वेळी ही करता येईल,मी सहजच केली आहे म्हणुन मी यात कोथिंबीर घातली आहे otherwise तुम्ही skip करु शकता. Supriya Thengadi -
अनारसे (Anarse Recipe In Marathi)
खूप वेळ खाणार पण अतिशय टेस्टी असलेले हे अनारसे सगळ्यांनाच खूप आवडतात Charusheela Prabhu -
उपवासाचा भगरीचा उपमा (bhagricha upma recipe in marathi)
#ब्रेकफास्ट उपवासाला आपण साबुदाणा बटाटे शेंगदाण्याचे वेगवेगळे प्रकार करतो व खातो त्यापेक्षा भगर ( वरीचे तांदुळ ) कधीही हेल्दी आहे भगर ही पचनाला हलकी नो कॅलरिज नो शुगर वजन वाढत नाही मधुमेही हृदयरोग रुग्णांनाही भगर खाण्याचा सल्ला दिला जातो भगरीत फायबर आयर्न कॅल्शियमचे प्रमाण अधिक असते अशा हेल्दी भगरीचा उपवासाचा उपमा चला रेसिपी बघुया Chhaya Paradhi -
भगर चे उपवासाचे आप्पे(Bhagar Che Upwasache Appe Recipe In Marath
#RDRराईस रेसिपी साठी भगर पासून तयार केलेले उपवासाचे आप्पे ही रेसिपी पोस्ट करत आहे आज एकादशी निमित्त उपवासाचे आप्पे तयार केले आहे अगदी सोप्या पद्धतीने झटपट तयार होणारे आप्पे खायला खूप चविष्ट लागतात अन आरोग्यासाठीही चांगले कमी तेलात खूप छान आप्पे तयार होतात. Chetana Bhojak -
ओल्या नारळाची वडी (olya naralachi vadi recipe in marathi)
#कुकस्नॅप#आठवड्याती ट्रेडिंग रेसिपी कुकस्नॅप चॅलेंज#सुषमा ताई कुलकर्णी यांची ओल्या नारळाची वडी ही रेसिपी कुकस्नॅप केली खुप छान वाटली आवडली सर्वांना मस्त टेस्टी टेस्टी झाली👌👌🤤🤤🙏🙏 Madhuri Watekar -
-
भगरीचे कटलेट (bhagriche Cutlets recipe in marathi)
#fr भगरीचे कटलेट# आज मी माधुरी ताईचे ही उपवासाची रेसिपी थोडा बदल करून कुकस्नॅप केलेली आहे. शिल्लक राहिलेल्या भगरीचे कटलेट थोडा बदल केले आहे. खूपच कुरकुरीत झाले आहे. गरम गरम खायला छान लागतात.धन्यवाद माधुरी ताई! rucha dachewar -
भगर व आमटी (bhagar amti recipe in martahi)
# weekly Trending recipe एकादशी ला केलेली भगर व शेंगदाण्याची आमटी#cpm6 Shobha Deshmukh -
-
More Recipes
टिप्पण्या