कुकिंग सूचना
- 1
रवा भाजून घेतला.भाज्या चिरून घेतल्या.
- 2
पॅन मध्ये तेल मोहरी,जीरे,हिंग कडीपत्ता मिरची ह्यांची फोडणी केली कांदा परतून घेतला त्यात चिरलेले गाजर टोमॅटो घालून शिजवून घेतले.
- 3
मग भाजलेला रवा,वाटाणे,मीठ,साखर,लिंबूरस घालून नीट मिक्स केले.त्यात गरम पाणी घालून धवळले.झालं ठेऊन ५ मिनीटे शिजू दिले.
- 4
उपमा तयार झाला.त्यावर खवलेले खोबरे कोथिंबीर घालून गरम गरम सर्व्ह केला.
Similar Recipes
-
-
उपमा (upma recipe in marathi)
#wdrआमची रविवार ची सुरुवात बऱ्याचदा पोहे किंवा उपमा खाऊन होते.आज पण उपमा केला मस्त..गरमगरम उपमा त्यावर खवलेले खोबरे, कोथिंबीर आणि मस्त वरून लिंबू पिळायचा...सोबत वाफाळलेला चहा....मस्त... Preeti V. Salvi -
-
-
मिक्स व्हेजिटेबल उपमा (mix vegetable upma recipe in marathi)
#GA4#week5Keyword- Upmaउपमा, शिरा, इडली व इतर अनेक पदार्थ तयार करण्यासाठी वापरला जाणारा रवा आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतो. जर आपण पास्ता, पिझ्झा किंवा ब्रेड बनविण्यासाठी मैदा वापरत असाल तर त्याऐवजी रवा वापरणे सुरू करा. याने आपण राहाल कोलेस्टरॉल आणि ट्रांस फॅट्स फ्री. यात भरपूर मात्रेत प्रोटीन आढळतं. रवा लठ्ठपणा कमी करण्यासाठीही फायदेशीर आहे. Deepti Padiyar -
-
उपमा (upma recipe in marathi)
#GA4 #week5 पझल मधील उपमा पदार्थ. नाष्टयाला नेहमी बनणारा पदार्थ. Sujata Gengaje -
उपमा (upma recipe in marathi)
#GA4#week5#keyword_upmaसकाळी नाश्त्याला झटपट होणारा पौष्टिक पदार्थ.... Shweta Khode Thengadi -
मिक्स व्हेजटेबल उपमा (mix vegetable upma recipe in marathi)
#cooksnap # दीप्ती पडीयार # आज मी दिप्तीचा रेसिपी प्रमाणे उपमा तयार केला आहे. छान झाला आहे उपमा...thank you दीप्ती.. Varsha Ingole Bele -
-
-
-
-
उपमा (upma recipe in marathi)
#GA4 #week5ह्या या आठवड्यात क्रॉसवर्ड पझल्स ओळखून मी उपमा केलेला आहे साधा सोपी आणि नेहमी आवडणारा Maya Bawane Damai -
-
-
-
मिश्र भाज्यांचा उपमा (mix bhajyancha uppma recipe in marathi)
#GA4#Week5#keyword_उपमा Shital Siddhesh Raut -
-
-
व्हेजिटेबल उपमा (vegetable upma recipe in marathi)
#GA4 #week 5 आपल्याकडे नॉर्मली सकाळचा नाष्टा म्हणले कि पोहे, उपमा असतोच. सगळ्यात पौष्टिक उपमा असतो. आणि त्यात भाज्या टाकल्या तर अजून च छान होतो. दिपाली महामुनी -
गाजर उपमा (gajar upma recipe in marathi)
#GA4 #week5गाजर, टोमॅटो टाकून उपमा छान बनवला आहे. एकदम हेल्दी आणि टेस्टी. Mrs.Rupali Ananta Tale -
-
-
शेवयांचा उपमा (sevaynchya upma recipe in marathi)
#cooksnap # माधुरी वाटेकर # झटपट होणारा, पचायला हलका असा चटपटीत नाश्ता...माधुरी ताईंनी केलेली रेसिपी cooksnap केली आहे..धन्यवाद माधुरी ताई... Varsha Ingole Bele -
-
-
उपमा (upma recipe in marathi)
#दक्षिण # उपमा# दक्षिणेकडील पदार्थात, डोसा आणि इडली सोबतच उपम्याला महत्त्वाचे स्थान आहे. त्याशिवाय दक्षिणेतील पदार्थांची यादी अपुरीच राहणार ....म्हणून मग सर्व घराघरात पोहोचलेला उपमा....दक्षिणेकडील असूनही आपला वाटणारा....रव्याचा उपमा... Varsha Ingole Bele -
उपमा (upma recipe in marathi)
#GA4#Week5 उपमा जवळपास सर्वांनाच आवडतो.नाश्त्याचा हा एक प्रसिद्ध प्रकार आहे. Archana bangare -
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13836292
टिप्पण्या