सुरणाचे काप (suranche kaap recipe in marathi)

Shilpa Ravindra Kulkarni
Shilpa Ravindra Kulkarni @Shilpa_2013
डोंबिवली

#GA4
#week14
#keyword_सुरण

सुरण हे पौष्टिक आहे,पण त्याची भाजी सर्वांना आवडतेच असे नाही, म्हणून त्याचे काप करून खातात छान लागतात,चला तर मग बघूया सुरणाचे काप.

सुरणाचे काप (suranche kaap recipe in marathi)

#GA4
#week14
#keyword_सुरण

सुरण हे पौष्टिक आहे,पण त्याची भाजी सर्वांना आवडतेच असे नाही, म्हणून त्याचे काप करून खातात छान लागतात,चला तर मग बघूया सुरणाचे काप.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

25 मिनिटे
4 जणांसाठी
  1. 250 ग्रॅमसुरण
  2. 1 टीस्पून हळद
  3. 1 टेबलस्पूनलाल तिखट
  4. 1 टीस्पून धणे पावडर
  5. 2 टेबलस्पूनरवा
  6. 2 टेबलस्पूनतेल
  7. मीठ चवीप्रमाणे

कुकिंग सूचना

25 मिनिटे
  1. 1

    सर्व प्रथम सुरण स्वच्छ धुऊन त्याचे साल काढून त्याचे काप करून शिजवून घ्यावे.शिजताना त्या मध्ये आमसूल टाकावे,कारण सुरण काही वेळेस खाजरा असतो.

  2. 2

    नंतर त्या मध्ये लाल तिखट,हळद, धणेपूड आणि मीठ घालून मिक्स करून घ्यावे.

  3. 3

    नंतर रव्या मध्ये घोळवून तेल टाकून शॅलोफ्राय करून घ्यावे.आपले सुरणाचे काप तयार.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Shilpa Ravindra Kulkarni
रोजी
डोंबिवली

टिप्पण्या

Similar Recipes