तिळगुळाचे लाडू (Til Gulache Ladoo Recipe In Marathi)

#मकर
#तिळगूळलाडू
#लाडू
#मकरसंक्रांती
#तिळाचेलाडू
संक्रांती काळात तीळ-गुळाचे लाडू सर्वजण खातात परंतु मकर संक्रांतीच्या दिवशी तिळाला खूप महत्त्व असतं. या दिवशी तिळाची पूजा केली जाते. पण केवळ पूजेसाठीच नाहीतर हे तिळ खाण्यासाठीही गरजेचं असते. धार्मिक कारणास्तव म्हणा किंवा आरोग्याच्या आधारावर म्हणा, तीळ खाणे खूप फायदेशीर आहे. मकर संक्रांतीवर तिळांचा वापर खूप होतो आणि तीळ प्रत्येक गोष्टीत समाविष्ठ करणं ही आवश्यक मानलं जातं. अंघोळीच्या पाण्यापासून सूर्याला पाणी अर्पण करणं, पूजा आणि जेवण्यात तिळाचा प्रयोग आवश्यक आहे. तिळाशिवाय मकरसंक्रांती अपूर्ण असते.
आपले सण, आहार आणि आरोग्य याचा किती जवळचा संबंध आहे हे यावरून आपल्या लक्षात येते. संक्रांतीच्या निमित्ताने तीळ आणि गूळ वापरून अनेक प्रकार आपण बनवतो. तीळ आणि गुळाचे औषधी गुणधर्म आपण बरेच आहे . पण जे पदार्थ आपण नेहमी वापरतो, त्याची औषधी माहितीची जाण गृहिणीला असेल, तर आजारासाठी आवश्यक पथ्य सांभाळण्यात घरातील स्त्री नक्की यशस्वी होईल,
तिळात आहारातील प्रथिने आणि अमीनो अॅसिड असतात आणि मुलांच्या हाडांच्या विकासासाठी खूप फायदेशीर ठरतात. मकरसंक्रांतीच्या वेळी हवामान बरेच थंड असते. तीळ उबदार आहे आणि शरीराचे तापमान कमी होण्यापासून प्रतिबंधित करते आणि शरीर उबदार ठेवते. यामुळे शरीरात उर्जा पातळी कायम राहते.
तिळगुळाचे लाडू (Til Gulache Ladoo Recipe In Marathi)
#मकर
#तिळगूळलाडू
#लाडू
#मकरसंक्रांती
#तिळाचेलाडू
संक्रांती काळात तीळ-गुळाचे लाडू सर्वजण खातात परंतु मकर संक्रांतीच्या दिवशी तिळाला खूप महत्त्व असतं. या दिवशी तिळाची पूजा केली जाते. पण केवळ पूजेसाठीच नाहीतर हे तिळ खाण्यासाठीही गरजेचं असते. धार्मिक कारणास्तव म्हणा किंवा आरोग्याच्या आधारावर म्हणा, तीळ खाणे खूप फायदेशीर आहे. मकर संक्रांतीवर तिळांचा वापर खूप होतो आणि तीळ प्रत्येक गोष्टीत समाविष्ठ करणं ही आवश्यक मानलं जातं. अंघोळीच्या पाण्यापासून सूर्याला पाणी अर्पण करणं, पूजा आणि जेवण्यात तिळाचा प्रयोग आवश्यक आहे. तिळाशिवाय मकरसंक्रांती अपूर्ण असते.
आपले सण, आहार आणि आरोग्य याचा किती जवळचा संबंध आहे हे यावरून आपल्या लक्षात येते. संक्रांतीच्या निमित्ताने तीळ आणि गूळ वापरून अनेक प्रकार आपण बनवतो. तीळ आणि गुळाचे औषधी गुणधर्म आपण बरेच आहे . पण जे पदार्थ आपण नेहमी वापरतो, त्याची औषधी माहितीची जाण गृहिणीला असेल, तर आजारासाठी आवश्यक पथ्य सांभाळण्यात घरातील स्त्री नक्की यशस्वी होईल,
तिळात आहारातील प्रथिने आणि अमीनो अॅसिड असतात आणि मुलांच्या हाडांच्या विकासासाठी खूप फायदेशीर ठरतात. मकरसंक्रांतीच्या वेळी हवामान बरेच थंड असते. तीळ उबदार आहे आणि शरीराचे तापमान कमी होण्यापासून प्रतिबंधित करते आणि शरीर उबदार ठेवते. यामुळे शरीरात उर्जा पातळी कायम राहते.
कुकिंग सूचना
- 1
सर्वप्रथम तीळ भाजून तयार करून घेऊ गूळ बारीक चाकूने चिरून घेऊ
- 2
आता कढईत गूळ टाकून पक्का पाक तयार करून घेऊ (गोळी पाक) गुळाला चांगले बुडबुडे आले की त्यात तीळ टाकून घेऊ
- 3
तीळ आणि गूळ चांगले व्यवस्थित मिक्स करून घेऊ
हाताला तूप लावुन गोल गोल लाडू वळून घेउ, फटाफट लाडू वळुन घ्यायचे आहे. - 4
तयार आपले तिळगुळाचे लाडू
- 5
'तिळगुळ घ्या गोड गोड बोला'
Similar Recipes
-
तिळ आणि गूळाचे मऊ लाडू (til ani gudache mau ladoo recipe in marathi)
#मकर,हे लाडू मऊ आणि तोंडात घातल्यावर लगेच विरघळणारे आहेत.तिळ आणि गूळ वापरून पारंपरिक पद्धतीने बनवले आहेत त्यामुळे हे लाडू खूप पौष्टिक तर आहेच शिवाय बनवायलाही खूप सोप्पे आहेत.*सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा* *तीळ गूळ घ्या आणि गोड गोड बोला* Anuja A Muley -
खुसखुशीत तीळ गुळाचे लाडू (til gudache ladoo recipe in marathi)
#मकरमकर संक्रांत म्हंटले की तीळ गूळ हे झालेच पाहिजेत...त्यात तीळ आणि गूळ हे दोन्ही थंडीच्या दिवसात जाणवणारी थंडी शरीराला बाधू नये यासाठी आपल्या पूर्वजांनी अत्यंत विचारपूर्वक सणाच्या गोडाधोडाचे पदार्थ निवडून ठेवले ले आहे...खूप हुशार होते आपले पूर्वज...तीळ आणि गूळ हे शरीराला उष्णता प्रधान करतात...सो त्यांनी थंडी बाधत नाही असेही म्हणतात...भोगी दिवशी आजही काही घरात अंघोळीच्या पाण्यात थोडे तीळ घालून अभ्यंग स्नान केले जाते...असे हे थांडितले तिळाचे महत्त्व...तर आज मी ही साधी सोपी पारंपरिक तीळ गुळाची रेसिपी घेऊन अलिये तर पाहुयात रेसिपी...😊 Megha Jamadade -
पारंपरिक तिळगुळ लाडू (till gud ladoo recipe in marathi)
#मकर महाराष्ट्रात तिळगुळा च खूप महत्त्व आहे पूर्वी खलबत्त्या वरती तीळ कुटुन आणि छान मऊसर केलेला गुळा चे लाडू म्हणजेच पारंपरिक तिळगुळ असायचा आता आपण मिक्सर वर करतो आज मी मकर संक्रांति साठी विशेष खलबत्त्या वापरुन तिळगुळ केला आहे आणि चव पण अप्रतिम आहे R.s. Ashwini -
मुरमुरा गुळाचे लाडू (Murmura Gulache Ladoo Recipe In Marathi)
#लाडू#मुरमुरा#मुरमुरागुळाचेलाडू#मकर'मुरमुरा लाडू' म्हणजे लहानपणीच्या सगळ्यांचा पहिला खाऊ म्हणजे मुरमुरा छोटी-मोठी सगळ्या भुकेला पुरणारा हा मुरमुरा सगळ्यांच्याच आवडीचा संक्रांतित विशेष मुरमुरेऱ्याचे गुळाचे लाडू बनवले जातात सगळ्यांनीच लहानपणी खाल्लेला असा हा लाडू , माझ्या कुटुंबात सगळ्यांच्याच आवडीचा आहे लाडू दोन घटक वापरून झटपट होणारा मुरमुरा गुळाचे लाडू, हे लाडू करताना मीठ असलेले मुरमुरे वापरले तर छान होते , त्यात चनादाळ म्हणजे डळ्या टाकल्या तर अजून छान होतात मला अजूनही आठवते डाळ्याचेहि गूळ टाकून आई लाडू बनवायची, संक्रांतीत बनवले जाणारे सगळेच पदार्थ हिवाळ्यात खूप पोष्टिक असतात कंपल्सरी हे खाल्ले पाहिजे, संक्रांतीत खाऊची छान चंगळ असते, मज्जाच मज्जा खाण्यापिण्याची . मी नेहमी मुरमुरे चे लाडू बनवत असताना आईला मदत करायची त्यामुळे मला हे लाडूबनवताना कधीच अडचण येत नाही आरामाने बनवते. इथे मी इगतपुरी घोटी मिठाचे टेस्ट असलेले मुरमुरे वापरत आहे. झटपट आणि पटपट संपणारे मुरमुरे गुळाचे लाडू Chetana Bhojak -
तीळ गुळ लाडू (til gul laddu recipe in marathi)
#मकर#तीळगुळलाडूतीळ गुळ घ्या आणि गोड गोड बोला..🙏😊 मकर सक्रांतीच्या निमित्ताने आपण सगळेच हे लाडू बनवतो ... मी कशा प्रकारे करते आज शेअर करत आहे. Shilpa Gamre Joshi -
तीळाची खुशखुशीत पोळी (Tilachi Poli Recipe In Marathi)
#TGR-मकर संक्रांतीच्या दिवशी तिळगूळ,तीळ पोळी,बाजरी भाकरी हे पदार्थ केले जातात त्यातलाच एक पदार्थ...तीळ पोळी Shital Patil -
तिळगुळ लाडू (Tilgul Ladoo Recipe In Marathi)
#TGRहिवाळ्यात येणाऱ्या मकर संक्रांतीच्या वेळी तिळ लाडू दिले जातात. या उत्सवादरम्यान ते मित्र आणि कुटुंबामध्ये देखील वितरित केले जाते. Vandana Shelar -
तिळाचे लाडू (teelache ladoo recipe in marathi)
#मकर #Post2 हे लाडू महाराष्ट्रात संक्रांतीला घराघरातून आवर्जून करण्यात येतात सगळ्यांचे एकदम आवडते. Hema Wane -
तीळ आणि गुळाची डॉल (til ani gudachi doll recipe in marathi)
#मकर" तीळ आणि गुळाची डॉल " मकरसंक्रांत म्हणजे तिळगुळ लाडू आलेच, पण सध्या नवीन काही तरी करायचं म्हणून मी खास माझ्या लेकीसाठी तिची आवडती डॉल घेऊन " तिळगुळ डॉल " बनवली.. माझी लेक भारी खुश झाली....😊😊 आणि त्या निमित्ताने तिला तिळगुळ खायला पण मज्जा आली...जे ती कधीच खायला मागत नाहीआपण सगळे सण सोहळ्याने आणि उत्साहाने साजरे करतोच... पण कधीतरी लहान मुलांप्रमाणे लहान होऊन सण साजरे करण्यात काही वेगळीच मज्जा येते..मला खरंच खूप मज्जा आली ही डॉल बनवायला.. तुम्ही ही नक्की करून बघा Shital Siddhesh Raut -
पारंपारिक तिळगुळ लाडू (tilgul laddu recipe in marathi)
#मकर संक्रांतमकर संक्रांती हा भारताचा मुख्य सण आहे.पौष महिन्यात जेव्हा सूर्य मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा हा सण साजरा केला जातो. सध्याच्या शतकात हा सण जानेवारी महिन्याच्या चौदाव्या किंवा पंधराव्या दिवशी येतो, या दिवशी सूर्य धनु राशी सोडून मकर राशीत प्रवेश करतोमकर संक्रांतीच्या निमित्ताने तिळगुळ खाण्याची आणि खायला देण्याची परंपरा आहे.तिळगुळ लाडू विवीध भागात वेगवेगळया पद्धतीनें केले जातात गावाला हे लाडू करतातपण आम्ही येथे राहतो तिथे हे लाडू फार क्वचित करतात येथे फक्त पाकाचे लाडू करतातमकर संक्रांत या सणाला सर्वात जास्त मजा असतो तो तिळगुळाचा. तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला असे म्हणत किती तरी लाडू आपण फस्त करतो. पण या हंगामात तिळगुळ खाण्याचे आरोग्यदायी फायदे असल्यामुळे ही परंपरा सुरु आहेतिळगुळ घ्या आणि गोड-गोड बोलामजर संक्रांतीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा Sapna Sawaji -
नाचणी गुळाचे लाडू (nachni gulache ladoo recipe in marathi)
#MPP#Cookpad#ngnrकॅल्शियम आणि उच्च प्रथिने नाचणी गुळाचे लाडूShradha Kulkarni
-
तिळगुळ लाडू (til gud laddu recipe in marathi)
#मकरवाटाणा फुटाणा शेंगदाणाउडत चालले टणाटणावाटेत भेटला तिळाचा कणहसायला लागले तिघेहीजण,"तीळा तीळा, कसली रे गडबड?सांगायला वेळ नाही थांबायला वेळ नाही"तीळ चालला भरभर, थांबत नाही पळभरवाटेत लागले ताईचे घर,तीळ शिरला आत, थेट स्वैयंपाकघरात,ताईच्या पुढ्यात रिकमी परातहलवा करायला तीळ नाही घरात!ताई बसली रुसुन, तीळ म्हणाला हसुनघाल मला पाकात, हलवा कर झोकात!ताईने घेतला तीळ परातीत,चमच्याने थेंब थेंब पाक ओतीत,इकडून तिकडे बसली हलवीत,शेगडी पेटली रसरसून,वाटाणा फुटाणा गेले घाबरुनपण तीळ पहा कसा ?हाय नाही हूय नाही, हसे फसा फसा!!वटाणा फुटाणा पाहिलेत ना?एव्हढासा म्हणून हसलात ना?कणभर तीळाची मणभर करामतमकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा! आपल्या बालपणीतील संक्रांत समृद्ध करणार्या या बालगीताची आठवण आपल्याला प्रत्येक संक्रांतीला हटकून येतेच येते..अगदी कितीही मोठे झालो तरी..बरोबर ना.. खाद्यसंस्कृती ही लोकसंगीतातून लोक साहित्यातून अधिक प्रभावीपणे प्रगट होते असे मला नेहमीच वाटते.. चला तर मग तीळ आणि गुळाचा खमंग संयोग घडवून लाडू करु या...तिळगुळ घ्या गोड बोला..ऐ Bhagyashree Lele -
तिळगूळ लाडू (Tilgul Ladoo Recipe In Marathi)
#Lcm1#तिळगूळलाडूमकर संक्रांति म्हणजे समोर सगळ्यांना तिळाचे सगळे प्रकार येतात या दिवशी विशेष तीळ पासून तयार केले जाणारे पदार्थ केले जातात आपल्या भारतात हवामानानुसार खाण्यापिण्याची संस्कृती आहे हवामानातील बदल त्यानुसार आपला आहार ही बदलतो त्यामुळे आपली संस्कृतीत अशाप्रकारे ची आहे ज्यामुळे आपण आपोआपच रूढी परंपरा च्या निमित्ताने का होईना त्या पदार्थाचे सेवन करतो जे आरोग्यासाठी योग्य असते तीळ हे हाडे मजबूत करण्यासाठी खूप उपयुक्त आहे ती गरम असल्यामुळे हिवाळ्यात सेवन केल्याने आपल्याला शरीराला आतून उबदारपना देते. तिळाचे बरेच पदार्थ तयार करून आहारातून घेतली जाते तिळाची चटणी, तिळाची पोळी, लाडू ,बर्फी, वडी बरेस प्रकार तयार केले जातात भाजीच्या वाटणामध्ये तिळाचा वापर करून तीळ कशाना कशाप्रकारे आपल्या रोजच्या जेवणातून घेतले जाते.हे तीळ आणि तिळापासून तयार केलेले पदार्थ मंदिरात दान म्हणूनही दिले जाते आपण खाऊन आपला गोरगरीबाचा हे वाटले जाते म्हणजे आपल्याबरोबर त्यांची प्रकृती नीट राहो म्हणून आपल्याकडून त्यांनाही तिळाचे पदार्थ दिले जातात. Chetana Bhojak -
तीळ गूळाचे लाडू (til gudache ladoo recipe in marathi)
#मकरतिळगूळ घ्या गोड गोड बोला!!भास्करस्य यथा तेजोमकरस्थस्य वर्धते।तथैव भवतां तेजोवर्धतामिति कामये।।मकरसङ्क्रान्तिपर्वणः सर्वेभ्यः शुभाशयाः।अर्थातजसं सूर्याचं तेज मकर संक्रमणानंतर वाढत जाते,तद्वतच तुमचं तेज, यश, कीर्ती वर्धिष्णू होवो ही मनोकामना.मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा !!! Sampada Shrungarpure -
मेवा लाडू (meva ladoo recipe in marathi)
#मकर #लाडू# मेवा लाडू ...संक्रांतीच्या कालावधीत आमचे कडे असे लाडू बनवतात. खुप बारीक न करता हे लाडू केल्याने, दात असणाऱ्यांना आवडतात. Varsha Ingole Bele -
काळ्या तीळाचे लाडू (tilache ladoo recipe in marathi)
#लाडू ...लाडू चे कीती सगळे प्रकार आहेत ..नेवेद्यात प्रत्येक देवाला आवणारे पण वेगवेळे लाडू आहेत ....हनूमानजीला बूंदिचा ..तर माहालक्ष्मीला रव्या बेसनाचा.. असे अनेक प्रकारचे आणी शनीला काळे तीळ , काळे ऊडदाचे ...तर मी हे शनीमंदीरात वाटायला म्हणून केलेले काळ्या तीळाचे लाडू .... Varsha Deshpande -
गुळ तीळ पोळी (gul til poli recipe in marathi)
#मकर # संक्रांतीचा दिवस म्हटलं की पुरणाची पोळी किंवा तीळ गुळाचे पोळी करणे आलेच! मीही आज गुळ तीळाची पोळी केली आहे. कारण या पोळी मध्ये तीळा पेक्षा गुळाचे प्रमाण जास्त आहे. पण एकंदरीत ही पोळी खूपच छान खुसखुशीत लागते. आणि ज्यांना गोड आवडते त्यांच्यासाठी तर एकदम उत्तमच.... Varsha Ingole Bele -
तीळ गूळ पोळी (til gud poli recipe in marathi)
#मकर#तीळगूळाची पोळीमकर संक्रांत म्हंटलं कि महिलांची लगबग सुरू होते ती ओवसा, हळदी कुंकू, लुटण्यासाठी वाण आणि त्याचबरोबर तीळाची वडी, लाडू, पोळ्या वगैरे वगैरे....पण हे सर्व न थकता उत्साहाने महिला वर्ग लिलया पार पाडतो.मकर संक्रांतीच्या काळात तीळाचे सेवन करण्याला आरोग्याच्या द्रृष्टीने खूप महत्त्व आहे. म्हणूनच तीळगूळाच्या पोळीची ही रेसिपी तुमच्यासाठी. Namita Patil -
काळ्या तीळाचे लाडू (kadya tidache ladoo recipe in marathi)
#GA4#week14कीवर्ड-लाडूथंडीच्या दिवसात आपल्या शरीराला उष्णतेची खूप गरज असते. त्यामुळे तिळाचे सेवन या काळात आवर्जून केले जाते. तीळ आणि गूळ दोन्ही पण उष्ण...तिळामध्ये कॅल्शियम आहे, ते आपल्या सर्वांना माहीतच आहे. याशिवाय मँगनीज, लोह, फॉस्फरस, सेलेनियम, ब गटातील जीवनसत्त्वे आणि तंतुमय पदार्थही आहेत. तीळ हाडांचा ठिसूळपणा रोखण्यास मदत करतात. हाडे मजबूत होतात. रोगप्रतिकारक शक्ती वाढते. एवढ्याश्या छोट्याशा तिळाचे असे खूप सारे फायदे आहेत. Sanskruti Gaonkar -
लेफ्ट ओव्हर राजगिरा चिक्की लाडू खीर (left over rajgira chikki ladoo kheer recipe in marathi)
#GA4#week15#Amaranth#उपवासउपवास निमित्त आपण बरेच पदार्थ घरात आणून जमा करून ठेवतो जेणेकरून उपवासाच्या दिवशी आपल्याला खाण्यासाठी कामात येते त्यातील एक मुख्य पदार्थ म्हणजे राजगिरा लाडू आणि राजगिरा चिक्की आपण उपवासाच्या दिवशी आपल्याला लागेल तेवढे खातो बरेचदा पॅकेट उघडे राहिल्यामुळे ती नरम होते लाडूही नरम होतात चिक्की ही नरम होते एअर टाईट डब्यात त्यांना स्टोर करायचे विसरतो अशा वेळेस आपल्याला असे लाडू आणि चिक्की खाण्याची इच्छा होत नाही कारण लाडू आणि चिकी कुरकुरीत असले तरच खायला मजा येते अशा वेळेस लाडू आणि चिक्कीचे काय करायचे फेकून देण्याची इच्छा तर होत नाही अन्न वाया आपण जाऊ द्यायचे नाही अशा विचाराचे आपण आहोत मग अशा वेळेस हा लाडू आणि चिक्की चा वापर कसा करायचा ते रेसिपी तून दाखवले आहेनक्कीच ही ट्रिक वापरून परत आपले लाडू चिक्की एन्जॉय करा. शिवाय राजगिरा आरोग्यासाठी खूप पौष्टिक आहे Chetana Bhojak -
खमंग मऊसूत तिळगुळ लाडू (teelgud ladoo recipe in marathi)
#मकरहे लाडू बिनपाकाचे आणि झटपट तयार होतात. हे लाडू पाकाच्या लाडू पेक्षा खूप रूचकर लागतात.माझ्या सासऱ्यांना असेच मऊसूत लाडू खायला आवडतात. म्हणून हे लाडू खास त्यांच्यासाठी...😊😊 Deepti Padiyar -
बिना पाकाचे तीळगूळ लाडू,वडी (bina pakache tilgud ladoo recipe in marathi)
#मकर ... #मकर_संक्रांत_स्पेशल... झटपट आणी पाक न करता बनणारे तीळगूळ लाडू व वडी ...याचीच आपण तीळगूळ पोळी पण बनवू शकतो ... Varsha Deshpande -
तिळगुळ लाडू (teelgud ladoo recipe in marathi)
#मकरकुटून केलेले खमंग रुचकर लाडू तुम्हालाही नक्कीच आवडेल जायफळ घातल्याने तीळ पोटाला बाधत नाही व स्वाद वाढतो. Charusheela Prabhu -
तीळगुळ लाडू (til gud ladoo recipe in marathi)
#मकरवर्ष सरले डिसेंबर गेलाहर्ष घेउनी जानेवारी आलानिसर्ग सारा दवाने ओलातिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला Archana bangare -
तीळ मिश्रित ज्वारी ची भाकरी (Til Mix Jwarichi Bhakri Recipe In Marathi)
#TGR तीळ हे आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात. त्यात मध्ये मुबलक प्रमाणात कॅल्शिअमअसते. म्हणून रोजच्या आहारात तिळाचा वापर जरूर करावा. SHAILAJA BANERJEE -
पौष्टिक लाडू (paushtik ladoo recipe in marathi)
#Diwali2021डिंक वापरून पौष्टिक लाडू बाळंतिणीसाठी खायला दिले जायचे . आता हे लाडू आपण थंडीमध्ये सर्वांसाठी बनवू शकतो किंवा दिवाळी मध्ये सुद्धा तुम्ही हे लाडू बनवू शकता खूपच पौष्टिक असतात आपण यामध्ये डिंक मेथी हळीव वापरली आहे जे आपण शक्यतो जास्त खाल्ली जात नाही पण आपल्या शरीरासाठी खूप छान असतात ज्यांना नेहमी कॅल्शियमची कमतरता असते त्यांच्यासाठी तर हे खूप पौष्टिक आहेत वाताचा त्रास होत असतो मेथी आणि हळिव डिंक या सर्वांमुळे त्रास कमी होतो. Smita Kiran Patil -
पौष्टिक अळीव लाडू (paushtik adiv ladoo recipe in marathi)
#GA4#week14#कीवर्ड- लाडू.अळीवाचे लाडू आपण नेहमी ,नारळाच्या पाण्यात किंवा फळांच्या रसामध्ये भिजवून करतो. पण हे लाडू फक्त ३ दिवसच टिकतात. मी आज थोड्या वेगळ्या पद्धतीने हे लाडू तयार केले आहेत. खूपच झटपट होतात हे लाडू...😊 शिवाय महिनाभर टिकतात.अळीवाचे लाडू म्हणजे स्त्रीयांसाठी एक वरदानच आहे .अळीवामधे लोह, कॅल्शियम,फाॅलिक ,क जीवनसत्त्वासारखी पोषक घटक या अळीवामधे आहेत.रक्तशुद्धी करणाऱ्या घटकांमुळे अळीव हे, स्त्रीयांना उपयुक्त ठरते.बाळंतिणीसाठी तर हे अळीव खूपच फायदेशीर आहे. थंडीचे दिवस हे वर्षभराची ऊर्जा मिळवण्यासाठी आणि तब्येतीसाठी उत्तम मानले जातात. या काळात पौष्टिक गोष्टी खाल्ल्याने त्या अंगी लागतात. मुलांबरोबरच मोठ्यांनीदेखील या काळात पौष्टिक पदार्थ खाणे गरजेचे असते. या काळात खाल्लेल्या पदार्थाची उपयुक्तता पुढील वर्षभरासाठी पुरते.गूळ, खोबरे आणि अळिव घालून केलेले हे लाडू शरीरात उष्णता निर्माण करण्यासाठी उपयुक्त ठरतात. Deepti Padiyar -
बटरस्कॉच तीळ चॉकोलेट (butterscotch til chocolate recipe in marathi)
#मकरसंक्रांत म्हटली कि तिळाचे लाडू, चिक्की बनवतोच त्यात आणखी काहीतरी वेगळं म्हणून मी बटरस्कॉच आणि चॉकोलेट वापरून चॉकोलेट बनविलेत खूप छान झाले आणि मुलांनाही आवडले तर पाहुयात बटरस्कॉच तीळ चॉकलेट चि पाककृती. Shilpa Wani -
-
तीळ शेंगदाणा चिक्की (til shengdana chikki recipe in marathi)
#GA4 #week#18 की वर्ड चिक्की! संक्रांतीच्या मोसमात तीळ आणि शेंगदाणा कूट घालून गुळाच्या पाकात चिक्की बनविली आहे. Varsha Ingole Bele
More Recipes
टिप्पण्या