कुकिंग सूचना
- 1
साहित्य घेतले.भोपळ्याची सालं काढून त्याचे चौकोनी तुकडे केले.कोथिंबीर चिरून घेतली.
- 2
कढईत तेल घालून त्यात मोहरी घातली.ती तडतडल्यावर त्यात हिंग,हळद घालून मग भोपळ्याच्या फोडी घालून परतले.झाकण ठेऊन मंद आचेवर शिजू दिले.भोपळा शिजत आला की त्यात तिखट, मीठ,चिरलेली कोथिंबीर,दाण्याचं कूट घालून नीट मिक्स करून घेतले.१/४ कप पाणी घालून ढवळले.
- 3
दोन मिनीटे मंद गॅसवर ठेवली.तिखट,मीठ,दाण्याचं कूट भोपळ्याच्या फोडी छान लागलं की भाजी तयार झाली.बाउल मध्ये काढून घेतली.गरम गरम फुलके आणि भाजी मस्त लागते.
Similar Recipes
-
भोपळ्याची भाजी (bhopalyachi bhaji recipe in marathi)
#साप्ताहिक डिनर प्लॅनर#डिनरशनिवार Shilpa Ravindra Kulkarni -
दुधी भोपळ्याची भाजी (dudhi bhopalyachi bhaji recipe in marathi)
#डिनर#साप्ताहिक डिनर प्लॅनर#शनिवार Sumedha Joshi -
खमंग भोपळ्याची भाजी (khamnag bhopalyachi bhaji recipe in marathi)
#डिनर#cooksnapसाप्ताहिक डिनर प्लॅनरशनिवार - भोपळ्याची भाजीआज मी,माझी मैत्रिण आणि ताई भाग्यश्री ताईची लाल भोपळ्याची भाजी कुकस्नॅप केली आहे.खूप चविष्ट आणि टेस्टी झाली भाजी.घरी सर्वांना खूप आवडली ..😊Thank you so much dear tai for this delicious recipe..❤️❤️🌹🌹 Deepti Padiyar -
लाल भोपळ्याची भाजी (laal bhopalyachi bhaji recipe in marathi)
#डिनर #साप्ताहिक डिनर प्लँनर #शनिवार की वर्ड-- भोपळा भाजी भोपळा म्हटला की माझ्यासमोर दुधीभोपळा ऐवजी नेहमी लाल भोपळाच येतो.. याला कारण की आपली लहानपणीची चल रे भोपळ्या टुणुक टुणुक ची गोष्ट. या गोष्टीने मनात घर करून ठेवले आहे .गोष्टी मधली म्हातारी लेकीकडे जाऊन तूप रोटी खाऊन चांगली जाडजूड होऊन परत यायला निघते तिच मुळी लाल भोपळ्यात बसून.. तर अशा ह्या लाल भोपळ्याने म्हातारीचे वाघ आणि कोल्ह्यापासून रक्षण केले होते. आपल्या डोळ्यांची दृष्टी सुधारणे वजन कमी करणे ते डायबिटीस लो बीपी कॅन्सर यासारख्या असाध्य रोगांंपासून म्हणजेच या जंगली भयानक आजारांपासून लाल भोपळा आपले देखील रक्षण करतो. त्यामुळे लाल भोपळा आपण खाणे मस्टच. कोणी लाल भोपळ्याची भाजी करून खा आणि सांबार करा कोणी भरीत करा कोणी घारगे करा कोणी खीर करा पण काहीतरी करून लाल भोपळा पोटात जाऊद्या आणि मुलांना पण खायला द्या कारण मुलांना खाण्याच्या सवयी लहानपणापासूनच लावल्या पाहिजेत नाहीतर मोठेपणी ते खवय्यै कसे होणार .आपल्या खाद्यसंस्कृतीचा आनंद कसा लुटणार यासाठी लहान वयातच खाद्य संस्कार होणे महत्त्वाचे आहे. चवीनं खाणार त्याला देव देणार असं म्हटलेलं आहे ..म्हणून पु लं म्हणतात तसे खाण्यासाठी खाणारा तो खवैय्या कसला... कारण शेवटी खाण्यासाठी जन्म आपुला आणि या खाण्यावर शतदा प्रेम करावे अशाच एक एक खमंग पाककृती..चला तर आपण आज लाल भोपळ्याची मेथीदाणा घालून केलेली खमंग भाजी पाहूया आणि खाऊ या..😋 Bhagyashree Lele -
लाल भोपळ्याची भाजी(laal bhoplyachi bhaaji recipe in marathi)
मला दुधी भोपळ्याची भाजी आवडते तशीच लाल भोपळ्याची पण खूप आवडते.आई अगदी सोप्या पद्धतीने करते.तशीच मला आवडते.वेगवेगळ्या प्रांतात वेगवेगळे घटक वापरून निरनिराळ्या पद्धतीने ही भाजी करतात. Preeti V. Salvi -
दुधी भोपळ्याची भाजी
दुधी ही अत्यंत पौष्टिक भाजी आहे.ती वेगवेगळ्या प्रकाराने सगळेच करतात.मी दाण्याचं कूट घालून जशी माझी आई ही भाजी बनवते तशी केली आहे.ही भाजी आमच्याकडे सगळ्यांनाच खूप आवडते. Preeti V. Salvi -
लाल भोपळ्याची भाजी (lal bhopalyachi bhaji recipe in marathi)
#shr#श्रावण स्पेशल रेसिपीश्रावण महिन्यात गणपती च्या दिवसात आवर्जून केली जाते ती लाल भोपळ्याची भाजी.नावडतीच्या भाजांमधील एक भाजी म्हणजे लाल भोपळा. अनेक ठिकाणी याला डांगर किंवा तांबडा भोपळा असं म्हणतात. ही भाजी शरीरासाठी गुणकारी असून त्याचे अनेक फायदे आहेत.म्हणून या भाजी चा आहारात नक्की समावेश करावा. Poonam Pandav -
-
-
-
-
लाल भोपळ्याची भाजी (laal bhopalyachi bhaji recipe in marathi)
#डिनरकूकपॅड कडून मिळालेल्या डिनर प्लॅनप्रमाणे लाल भोपळ्याची भाजी तयार केली. लाल भोपळा म्हटला म्हणजे माझ्यासाठी फक्त छान छान गोष्टी तले 'चाल रे भोपळ्या टुणुक टुणुक आजीची गोष्ट' माझ्या आठवणीत आहे माझ्या लहानपणापासून मी कधीच लाल भोपळ्याची भाजी खाल्ली नाही म्हणजे ते आमच्या खाद्य-संस्कृती ती भाजी खात नाही असे काहीतरी आहे मी बऱ्याच विचारायचा प्रयत्नही केला पण काही कळलेच नाही का खात नाही त्याचे शास्त्र काही माहीतच नाही इतके सांगितले गेले की आपण ती भाजी खात नाही. लग्नानंतर बऱ्याच वर्षानंतर ज्या ठिकाणी मी राहते इथे तर खूपच माझ्या आवडीप्रमाणे मला वातावरण मिळाले मुंबईत खाद्यसंस्कृती म्हणजे आपण बऱ्याच लोकांच्या खाद्यसंस्कृतीत बऱ्याच वेगवेगळ्या लोकांमध्ये राहतो त्यामुळे त्यांची खाद्यसंस्कृती आणि खाण्याचे पदार्थ ही करून बघायला खायला मिळतात. हे आवर्जून सांगायचीनंतर कद्दू, भोपळा ,डांगर ,कोळा ,पंपकीन अशी बरीच नावे कळली जेव्हा टेस्ट केला तेव्हा मी माझ्या आहारात त्याचा समावेश केला आणि आता बऱ्याचदा मी बनवूनही खाते आजही मी माझ्यासाठी बनवले आहेफोडणीत मेथीदाना टाकल्यामुळे याचा टेस्ट खूप छान जबरदस येतो जेव्हा फोडणी देतो त्याचा सुगंधित सुवास सगळीकडे पसरतो. या भाजीबरोबर वरण भात हवाच अजून छान लागतो. रेस Chetana Bhojak -
लाल भोपळ्याची भाजी (lal bhopalyachi bhaji recipe in marathi)
"लाल भोपळ्याची भाजी"आज वेगळ्या पद्धतीने हिरवी मिरची लसूण घालून भाजी बनवली खुप छान टेस्टी झाली होती.. लता धानापुने -
दुधी भोपळ्याची भाजी (dudhi bhopalyachi bhaji recipe in marathi)
#GA4#Week21#bottle guard Roshni Moundekar Khapre -
मुगाच्या डाळीची भाजी (moongachya dadichi bhaji recipe in marathi)
#डिनर#साप्ताहिक डिनर प्लानर दूसरी रेसिपी- घाई-गडबडीत पटकन तयार होणारी मुगाच्या डाळीची भाजी Dhanashree Phatak -
-
गिलक्याची भाजी (gilkyachi bhaji recipe in marathi)
गिलक्याची भाजी माझ्या आजीला खूप आवडायची.आईला आणि मला पण खूप आवडते. Preeti V. Salvi -
कारल्याची भाजी (karlyachi bhaji recipe in marathi)
कारले पौष्टिक आसते पण कडू आसल्याने कोणला जास्ती आवडत नाही. पण या पद्धतीने केलेले कारले बिलकुल कडू नाही लागत. मीठ लावून ठेवायची गरज नाही. लगेच करू शकतो ,झटपट होते. Ranjana Balaji mali -
सिमला मिरचीची भाजी (shimla mirchi bhaji recipe in marathi)
#डिनर#साप्ताहिक डिनर प्लॅनर#सोमवार Sumedha Joshi -
दुधी भोपळा भाजी (dudhi bhopla bhaji recipe in marathi)
#डिनरसाप्ताहिक डिनर प्लानरचौथी रेसिपी- दुधी भोपळा भाजी Dhanashree Phatak -
दुधी भोपळ्याची भाजी (dudhi bhopalyachi bhaji recipe in marathi)
#GA4 #Week-21-आज मी इथे गोल्डन अप्रन मध्ये दुधी भोपळा हा शब्द घेऊन दुधी भोपळ्याची भाजी बनवली आहे. Deepali Surve -
सिमला मिरची भाजी (shimla mirchi bhaji recipe in marathi)
#डिनर#साप्ताहिक डिनर प्लॅनर#सोमवार Hema Wane -
बेसन सिमला मिरची भाजी (besan shimla mirchi bhaji recipe in marathi)
#डिनर#साप्ताहिक डिनर प्लॅनर#सिमला मिरची भाजी Rupali Atre - deshpande -
दुधी भोपळ्याची किसून (पीठ पेरून भाजी) (dudhi bhopalyachi bhaji recipe in marathi)
#GA4#week21#keyword_bottle gourdपौष्टिक अशी दुधी भोपळ्याची भाजी किसून केल्या मुळे मुलांना कळतच नाही,आपण कोणती भाजी खात आहोत.चवीला छान लागते Shilpa Ravindra Kulkarni -
उपजे (upaje recipe in marathi)
#cooksnap #photographyclassमी रोहिणी देशकर मॅडमनी केलेली उपजे ही रेसिपी रिक्रिएट केली. ह्याला काही जण उपजे तर काही उब्जे असं म्हणतात. ह्या आधी उपजे हा पदार्थ मी एका खाद्य जत्रेत पहिल्यांदा खाल्ला होता.खूपच छान चवीचा हा पदार्थ मूळचा खानदेशातील आहे की कोकणातील मला नक्की माहित नाही पण खूप छान मात्र लागतो आणि पौष्टीक ही आहे. मी दोन्ही ठिकाणी ह्या पदार्थाची चव घेतली आहे. प्रांता नुसार थोडेफार बदल यात दिसून येतात.कोकणात ओलं खोबरं आणि काजुचा वापर करतात तर खानदेशात सुकं खोबरं,शेंगदाणे किंवा दाण्याचं कूट व चण्याची डाळ ह्याचा वापर केला जातो. मॅडमची रेसिपी पाहून त्यात थोडेफार बदल करून मी बनवला आहे. Preeti V. Salvi -
-
-
शेवग्याच्या पाल्याची भाजी (Shevgachya Palachi Bhaji Recipe In Marathi)
#DR2#डिनर रेसिपी Sumedha Joshi -
दुधी भोपळा भाजी (dudhi bhopla bhaji recipe in marathi)
#डिनर#साप्ताहिक डिनर प्लॅनर#दुधी भोपळा भाजी Rupali Atre - deshpande -
दोडक्याची भाजी (dodkyachi bhaji recipe in marathi)
#skm साधी सोपी ,8 दिवसातून एकदा तरी नक्की बनवली जाणारी दोडक्याची भाजी पाहूयात कशी बनवायची ... Pooja Katake Vyas
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14622903
टिप्पण्या