रेस्टॉरंट स्टाईल अंडा करी (anda curry recipe in marathi)

Sumedha Joshi
Sumedha Joshi @sumedha1234
Nashik, Maharashtra

#cf

रेस्टॉरंट स्टाईल अंडा करी (anda curry recipe in marathi)

#cf

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

३० मिनिट
  1. 2अंडी
  2. 2कांदााबारीक चिरलेला
  3. 2टमाटेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेे बाारीक चिरलेलेरले
  4. 1 टेबलस्पूनकोथिंबीर बारीक चीरलेली
  5. 2लवंगा
  6. 2-3मिरची
  7. 1तेजपान
  8. 2दालचिनी
  9. 7-8लसूण पाकळ्या
  10. 1 इंचआलं
  11. 1 टीस्पूनतिखट
  12. 3/4 टीस्पूनगरम मसाला
  13. 1/2 टीस्पूनकसूरी मेथी
  14. 1/2 टीस्पूनधणेपूड
  15. १+१/२ टेबलस्पून तेल
  16. मीठ चवीनुसार

कुकिंग सूचना

३० मिनिट
  1. 1

    प्रथम अंडी कुकरमध्ये उकडून घेतली. मग त्यांना चिरा देऊन ती तेलात फ्राय करून घेतली.

  2. 2

    त्यावर तिखट, मीठ टाकून परतून घेतले. आता कढईमध्ये तेल गरम करून त्यावर लवंग, मिरी, दालचिनी, तेज पान हे परतून त्यावर कांदा चांगला गोल्डन ब्राऊन होईपर्यंत परतला. मग आले-लसूण पेस्ट टाकून परतले.

  3. 3

    आता त्यात टोमॅटो प्युरी टाकून परतून मग तिखट, गरम मसाला, धने पूड, मीठ, कोथिंबीर, कसुरी मेेथी टाकून परतून घेतले. चांगले तेल सुटून आल्यावर त्यात गरम पाणी घातले. व चांगले उकळून घेतले. वरून त्यात एक चमचा बटर घातल्यास खूप छान चव येते. कसूरी मेथी चा ही फ्लेवर अगदी ढाब्या सारखा वाटतो.

  4. 4

    तयार करी बाऊलमध्ये काढून त्यात फ्राय केलेली अंडी घालून वरून कोथिंबीर घातली व डीश सर्व्ह केली.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Sumedha Joshi
Sumedha Joshi @sumedha1234
रोजी
Nashik, Maharashtra

टिप्पण्या

Similar Recipes