फोडणीचा ब्रेड (phodnicha bread recipe in marathi)

Charusheela Prabhu @charu81020
फोडणीचा ब्रेड (phodnicha bread recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
ब्रेड मिक्सर मधून बारीक करावा
- 2
कांदा कोथंबीर बारींक कापावी कढईत तेल घालून खमंग मोहरी हिंग कढीपत्ता फोडणी त्यात दाणे व कांदा परतावा मग हळद तिखट मीठ साखर लिंबूरस घालून परतावे मग ब्रेड बारीक केलेला घालून छान परतावे
- 3
एक वाफ आली की कोथंबीर खोबरे घालून सर्व्हे करावे
- 4
चटपटीत पोटभरीचा हेथ्यी नसता होतो
Top Search in
Similar Recipes
-
फोडणीचा ब्रेड (phodnicha bread recipe in marathi)
#cooksnapआज मी,नाश्त्ताकरिता charusheela Prabhu ताईंची 'फोडणीचा ब्रेड' ही रेसिपी कुकस्नॅप केली आहे.Thank you tai for this Tasty & Healthy Recipes ...😊🌹🌹 Deepti Padiyar -
ब्रेड पकोडा (bread pakoda recipe in marathi)
#GA4 #Week26 #Bread हा कीवर्ड घेऊन मी ब्रेड पकोडे बनविले आहे.. Dipali Pangre -
चिजी फोडणीचा ब्रेड (cheese phodnicha bread recipe in marathi)
#Charushila_prabhu ताईंची फोडणीचा ब्रेड ही रेसिपी मी थोडा बदल करुन Cooksnap केली. फारच छान टेस्टी झाली. रोजच्या जेवणात जरा बदल म्हणून आणि भुकेसाठी झटपट होणारा असा हा फोडणीचा ब्रेड नाश्त्याला तसेच कधी तरी लंच किंवा डिनर साठी पण पोटभरीचा पदार्थ आहे. गरमागरम फोडणीच्या ब्रेड वर चिझ किसून घातले की एकदम भन्नाट टेस्टी लागले. Ujwala Rangnekar -
ब्रेड पकोडा (bread pakoda recipe in marathi)
#GA4 #Week26#ब्रेड पकोडा गोल्डन ऍप्रॉन मध्ये ब्रेड हा कीवर्ड ओळखून मस्त चटपटीत आणि खमंग असा ब्रेड पकोडा बनवला आहे. Rupali Atre - deshpande -
ब्रेड शिरा (ब्रेड हलवा) (bread sheera recipe in marathi)
#GA4 #Week26 #Bread #post2गोल्डन एप्रन 4 -आठवडा 26 चे कीवर्ड- ब्रेड Pranjal Kotkar -
ब्रेड चीझ बॉल्स (bread cheese balls recipe in marathi)
#GA4 #week26#Bread (ब्रेड)ब्रेड बॉल्स हा असा पदार्थ आहे की तो तुम्ही फ्रिज मध्ये करून ठेवू शकता. घरात पार्टी किंवा कोणी पाहुणे येणार असतील तर झटपट गरम गरम करून वाढू शकता. Sampada Shrungarpure -
चटपटीत ब्रेड (chatpatit bread recipe in marathi)
#GA4 #week26# ब्रेड..मी केली आहे आज नाश्त्याला झटपट होणारी, चटपटीत ब्रेड...तेही ब्रेडचा शिल्लक असलेल्या कडा वापरून...म्हणजे नेहमी ब्रेड क्रंबस करण्याऐवजी असा वापर... Varsha Ingole Bele -
-
ब्रेड रबडी (bread rabdi recipe in marathi)
#GA4 #week26 #bread ह्या की वर्ड साठी ब्रेड ची रबडी बनवली आहे.एकदम सोप्पी आणि टेस्टी रेसिपी आहे.पटकन होणारी आहे. Preeti V. Salvi -
-
ब्रेड पकोडा (bread pakoda recipe in marathi)
#GA4 #week26 #Breadक्रॉसवर्ड पझल मधील Bread हा कीवर्ड सिलेक्ट करून मी ब्रेड पकोडाची रेसिपी बनविली आहे. सरिता बुरडे -
ब्रेड उपमा (bread upma recipe in marathi)
#GA4 #week 26Bread हा किवर्ड घेऊन मी ब्रेड उपमा केला आहे. Shama Mangale -
पेरीपेरी मसाला ब्रेड स्टीक्स(जेंगा स्टाईल) (peri peri masala bread stick recipe in marathi)
#GA4#week26#breadमस्त चटपटीत आणि झटपट होणारा टेस्टी टि टाईम स्नॅक्स..... पेरीपेरी मसाला ब्रेड स्टिक्स with चिज......its yummmmसगळ्यांना चिज भरपुर आवडतं,आणि कुठल्याही पदार्थावर घातलं की वेगळीच पण छान टेस्ट येते,म्हणुन हा नविन टेस्टी ब्रेड स्टिक्स....करुन बघा तुम्ही पण.... Supriya Thengadi -
ब्रेड उपमा (bread upma recipe in marathi)
#GA4 #week26# ब्रेड..मी आज ब्रेडचा उपमा केला आहे. अगदी झटपट होणारा नाश्ताचा प्रकार आहे.थोडे दोन तीन दिवसाची ब्रेड असेल तर उपमा खूप छान लागतो. rucha dachewar -
-
इंस्टंट ब्रेड पकोडा (instant bread pakoda recipe in marathi)
#GA4 #week26#BREAD हा किवर्ड वापरून बनवला इंस्टंट ब्रेड पकोडा.. उकडलेले बटाटे तयार नसेल आणि आयत्यावेळी पाहुण्यासाठी लगेच करायला अगदी सोपे.. आणि झटपट होणारे.. Shital Ingale Pardhe -
अंडा ब्रेड पकोडा
#lockdown झटपट होणारी नाश्त्यासाठी उत्तम आणि चविलाही छान अशी ही रेसिपी नक्कीच ट्राय करा. Priyanka Sudesh -
ब्रेड पकोडा (bread pakoda recipe in marathi)
#GA4 #week3#पकोडा कीवर्डब्रेड पकोडा हा स्ट्रीट फूड चा एक लोकप्रिय प्रकार आहे. पण तो चवीला खूप चांगला हवा तर त्याची लज्जत वाढते.मी खूप ठिकाणी ब्रेड पकोडा वेगवेगळ्या प्रकारचे खाऊन बघितले आहेत.त्यातलाच एक प्रकार Sampada Shrungarpure -
ब्रेड चाट (bread chaat recipe in marathi)
#GA4 #Week26 Bread या क्लूनुसार मी रेसिपी पोस्ट केली आहे.मला चाट फार आवडते म्हणून मी नेहमी चाटचे वेगवेगळे प्रकार करून बघत असते त्यामधील हा एक प्रकार.. Rajashri Deodhar -
ब्रेड पालक चीझ बॉल्स (bread palak cheese balls recipe in marathi)
#GA4 #week26 keyword: bread Shilpak Bele -
ब्राउन ब्रेड चीज सैंडविच (brown bread cheese sandwich recipe in marathi)
#GA4 #Week17 आज व्हीट ब्रेड चीज सैंडविच केलेत Janhvi Pathak Pande -
-
-
ब्रेड उपमा (Bread Upma Recipe In Marathi)
#BRKब्रेड पासून बनणाऱ्या बऱ्याच रेसिपीज पैकी मला ब्रेड उपमा खूप आवडतो. Preeti V. Salvi -
बनाना स्टेम भाजी (banana steam bhaji recip in marathi)
#rbrअतिशय औषधी व शरीरातील टॉक्सिन्स काढणारी टेस्टी भाजी,फायब्रयुक्त व पौष्टिकमाझ्या भावाला आवडणारी ही भाजी मी तो रक्षाबंधन ला येतो तेव्हा करतेच,तुम्हालाही नक्कीच आवडेल Charusheela Prabhu -
हेथ्यी मूग बुलेट्स (moong bullet recipe in marathi)
#GA4#week7#ब्रेकफास्टझटपट चटपटीत, पौष्टिक ब्रेकफास्ट तुम्हाला नक्कीच आवडेल Charusheela Prabhu -
फोडणीचा भात (phodhni bhaat recipe in marathi)
#KS3#विदर्भ स्पेशल फोडणीचा भातभंडारा,चंद्रपूर,गडचिरोली भागात भरपुर प्रमाणात तांदुळाची लागवड होत असते.जेवणात देखील भाताचे भरपुर प्रकार असतात आलटून पालटून वेगवेगळे प्रकार भाताचे केल्या जातात.... शिळा भात उरला की हा पदार्थ केल्याचं जातो...आणि 1 वाटी भात जरी असला तर बहीण भावात भांडणं देखील होतात... 😀याची चवच मस्त असते आणि झटपट होतो देखील... मी तर खास भात लावूनही हा फोडणीचा भात करते.तुम्हालाही नक्कीच आवडेल.... Shweta Khode Thengadi -
सिझलर खिचडी (sizzler khichdi recipe in marathi)
#krवन पॉट मिल बोलतात ते अगदी खरं टेस्टी व पौष्टिक व पोटभरीची अशी ही रुचकर खिचडी आमच्याकडे सगल्याना खूप आवडते तुम्हालाही नक्कीच आवडेल. Charusheela Prabhu -
फोडणीचा भात किंवा गार्लिक राईस (phodnicha bhaat kiva garlic rice recipe in marathi)
रुचकर व लेफ्टओव्हर भात लसणाची फोडणी घालून अप्रतिम लागतो उत्तम नाश्त्याचा प्रकार. Charusheela Prabhu -
ब्रेड ऑम्लेट (bread omlette recipe in marathi)
#GA4#week26मधे ब्रेड हे keyword घेवुन ब्रेड ऑम्लेट बनविले आहे. Dr.HimaniKodape
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14724389
टिप्पण्या (2)