कैरी,मींट पन्हा (जूस) (kairi mint panha recipe in marathi)

Varsha Deshpande
Varsha Deshpande @varsha_deshpande

#jdr #कैरी_मींट_पन्ह ...गर्मित सगळ्यात जास्त पिले जाणारे पेय ...कारण सीझन मधे मीळणारी कच्ची कैरी ही सगळ्यांना खीशाला परवडणारी आणी तीतकेच बेनीफीट्स देणारी असते.... या कैरी पन्हात जेव्हा मींट ,आणी जीरपूड टाकतो तेव्व्हा ते शरीराला जास्त थंडावा प्रदान करत ...गर्मित पन्हन रोज पिल्याने शरीरातील पाण्याची कमी दूर होते ...पोटाच्या समस्या दूर होतात पाचन क्रीया दुरूस्त होते ....गर्मित घामामूळे शरीरातील इलेक्टोलाईट्स नष्ट होते विशेश करून बाँडी साँल्ट जसे सोडीयम इलेक्टोलाईट्स च्या कमी मूळे शरीरातील उर्जा कमी होते थकवा जाणवतो अशात उन लागण्याची भीती (लू)असते ..तेव्हा आम ,मींट पन्हा ही कमी दूर करते ....आम पन्हा एंटीआँक्सिडेंट आणी विटामिन-सी चे उत्तम स्त्रोत आहे ....आम पन्हा पिल्याने प्रतिकार क्षमता वाढते ...

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

10-मींट
6-झणानसाठी
  1. 2कच्चा कैरी
  2. 200 ग्रामसाखर या टेस्ट नूसार
  3. 25-30पूदिना पाने
  4. 1 टेबलस्पूनमीठ या टेस्ट नूसार
  5. 1 टेबलस्पूनजीर पावडर

कुकिंग सूचना

10-मींट
  1. 1

    प्रथम कैरी धूवून ऊकडून घेणे...

  2. 2

    नंतर हाताने चोळून थोड पाणी टाकून गर मोकळा करणे नी साल काढून टाकणे....

  3. 3

    आता या गरात धूवून पूदिना पाने टाकणे...

  4. 4

    साखर टाकणे...

  5. 5

    मीठ टाकणे...

  6. 6

    जीरपूड टाकणे...

  7. 7

    आणी सगळ मीश्रण मीक्सरच्या ज्यूस पाँटमधे टाकून फीरवणे...

  8. 8

    नंतर एका भांड्यात काढून घेणे..

  9. 9

    आता हे मीश्रण मोठ्या भांड्यात टाकून एक दीड लीटर थंड पाणी टाकणे...(कैरी कीती आंबट आहे हे बघून घेणे)नी साखर साखर मीठ पाणी तसे परत अँड करणे...पाणी टाकून व्यवस्थित घोटून ग्लास मधे सर्व करणे..

  10. 10

    वरून मींट पत्ती,आईस क्यूब टाकणे..

  11. 11
रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Varsha Deshpande
Varsha Deshpande @varsha_deshpande
रोजी

Similar Recipes